शतशः नतमस्तक डॉ.साहेब ...आपला प्रत्येक शब्द सत्य , वस्तुस्थितीला धरुनच आहे...असा कानउघाडणी करणारा व्हिडिओ मी आजपर्यंत पाहिला नाही !!!😢
@RohidasGoteАй бұрын
Namaste
@ashokdive855111 ай бұрын
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
@aparnabhagwat9748 Жыл бұрын
धन्यवाद सर.. सर्वांसाठी फार छान माहिती दिली..मी दोन वर्षापासून ही लाईफ स्टाईल फॉलो करते आहे...
@ujwalakulkarni3638 Жыл бұрын
ताई तुम्हाला काय काय फरक जाणवतो , हि लाईफस्टाईल सुरू केल्या पासून - --
@vinodjungharesatara Жыл бұрын
सर्व व्यवस्थित सांगा 🙏
@bhaskargade16888 ай бұрын
😊😊😊😊😊@@ujwalakulkarni3638
@saritapatil22127 ай бұрын
@@ujwalakulkarni3638 धन्यवाद डॉ साहेब 🙏
@devitakanase87862 ай бұрын
Khup chan fark patto ,mi pn tin varsh hotil aata 26 October la ,don Vela jevte 14 kg kmi zal aata tevdch ahe 2 vrshapasun
@ganeshraodeshmukh4059 Жыл бұрын
डाॕ. साहेब तुमचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ..खुप खुप आभार.
@sudhirkulkarni11111 ай бұрын
Vdo व डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन मला बहुमोल वाटले.मॅडम आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार.
@subhashbhamburdekar89219 ай бұрын
जर
@padmamundada41658 ай бұрын
ौँ@@subhashbhamburdekar8921
@shivajideshmukh332 Жыл бұрын
मी सकाळी १० वा.जेवतो व संध्याकाळी ७ वा असे दोन वेळा जेवतो .५वा.एक सफरचंद खातो. या वेतरिक्त काही खात नाही. या वेळा 9चालू करुन १५ दिवस झाले HBA1c 5.7 आहे.औषधे व गोळ्या चालू आहेत. भाकरी 1 व भाजी खातो.तेव्हा आणखी मार्गदर्शन व्हावे.
@namratapatil42485 ай бұрын
@@shivajideshmukh332 दोन वेळा जेवण करायचं आहे पण एक सफरचंद तिसऱ्या वेळी खाल्ल्याने तीसरं इन्सुलिन सिक्रेट होत ते नको आहे
@shankarkabra34424 ай бұрын
़😊@@namratapatil4248
@shankarkabra34424 ай бұрын
ं
@ratnakarlanjewar3382 Жыл бұрын
मागच्या सहा महिन्यात माझं वजन 70 वरून 61 kg झालं मागच्या सहा महिन्यात HbA1C 8.2 वरून 6.7 व आता 5.7 आली आहे Lunch घेताना ची इन्सुलिन पूर्ण पणे बंद केली आहे . Dinner ची insuline 20 वरून 6 unit घेत आहो . येत्या तीन महिन्यात ती पण बंद होईल . . कार्बोहायड्रेट कमी केलं व sprout दोन्ही वेळा 80% व एक भाकर , एक वाटी वरण , एक वाटी भाजी , एक fruit
@vidyajoshi74628 ай бұрын
Dibeties. Jevanshily chart dha.
@saritakapse76188 ай бұрын
Ani salad ghet nahi ka Tumi, thanks for sharing your diet
@saritakapse76188 ай бұрын
And wt jasti zal ka ata,
@anaghakulkarni66475 ай бұрын
शुगर फ्री चालेल का
@wamanaughade51519 ай бұрын
खूप छान माहिती व सल्ला
@namratapatil4248 Жыл бұрын
डायबेटीस रिवर्स साठी फक्त आणी फक्त डॉक्टर जगन्नाथ दीक्षित लाईफ स्टाईल करावी 🙌धन्यवाद सर 🙏
@sunilharidas3224 Жыл бұрын
तुम्ही केल आहे का
@namratapatil4248 Жыл бұрын
@@sunilharidas3224 हो मी गेली 6वर्षांपासून ही लाईफ स्टाईल करत आहें... जी फ्री ऑफ कॉस्ट आहें.21kg वेटलॉस करून नॉन डायबेटीक झाले मी कोणतीही टॅबलेट नाही आणी भावाला एक किडनी डोनेट केली
@namratapatil424811 ай бұрын
@@sunilharidas3224 हॊ गेली 6वर्षांपासून मी डॉ. जगन्नाथ दीक्षित लाईफ स्टाईल करत आहें (ही पूर्णपणे निशुल्क आहें )माझे वजन 21kg कमी झाले, HBA 1C 7.4होता (डायबेटीक होते )आत्ता नॉन डायबेटीक झाले, इकोस्प्रिंन टॅबलेट गेली, हाय bp च्या 90mg च्या टॅबलेट वरुन 2.5mg वर आले, जेलूसील गेली ऍसिडिटी साठी घेत होते ती गेली आणि भावाला किडनी डोनेट केली मी... हे फक्त दीक्षित लाईफ स्टाईल मुळे आता डॉ. दीक्षित सरांबरोबर ऍडमिन म्हणून अभियानामध्ये काम करते 🤝कोणाला यायचं असेल तर welcome आहें माझा no 9223305583आहें 😊फ्री आहें अभियान पूर्ण 😊
@namratapatil42488 ай бұрын
@@sunilharidas3224मी गेली सहा वर्षांपासून दीक्षित लाईफ स्टाईल फॉलो करत आहे... माझी बीपी च्या 45-45mg पॉवर टॅब्लेट गेल्या, इकोस्प्रिन गेली, जेलूसील गेली acidity साठी घ्यायचे.... 21किलो वजन कमी झाले आणि किडनी डोनेट केली भावाला मी .... कामोठे नवी मुंबई मध्ये आम्ही दीक्षित फॅन्स ग्रुप चालवतो... यामध्ये स्वतः दीक्षित सर ही आहेत
@prashantpathakallinone84685 ай бұрын
Yasobat keto diet follow karave
@ChandaKalawant10 ай бұрын
खूपच chan माहिती ❤
@kavitamore640910 ай бұрын
Sir माझे HB a1c 6.5 आहे माझे डायबिटीस ते नाॅन डायबिटीस होईल का? आणि तुमचा ग्रुप कसा जॉईन करावा?
@dattatrayakhetre797410 ай бұрын
दिक्षित सर यानी फार महत्त्वाचे माहिती दिली धन्यवाद सर
@sainathdantale50669 ай бұрын
खुपच छान
@latanimbalkar2716 Жыл бұрын
लै भारी सर
@suvarnakale35511 ай бұрын
अगदी बरोबर मधुमेह मुक्त
@sangitasakolkar955210 ай бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 11:24
@anaghajoshi6581 Жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन ,आभारी आहे !!!
@sunilraja7887 Жыл бұрын
Great research and true information, salute to the doctor and thanks to the tv channel ! 👍
स्क्रीनींग करायला काय करायला पाहिजे.बाकी दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे
@ushadeshmukh238 ай бұрын
दिक्षित सर ! खूप खूप धन्यवाद !!
@nishakawale68276 ай бұрын
खुपच छान माहीती दिली.धन्यवाद सर ,
@nehashreeswamisamarthdighe7230 Жыл бұрын
छान मार्गदर्शन केले धन्यवाद
@sureshkshirsagar396010 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली
@vasantshirsat23664 ай бұрын
Thanķ yjou
@pranaykinjawadekar772910 ай бұрын
Very nice suggestion
@SharedDorakar10 ай бұрын
मला आजच मार्गदशन आवड्डल धन्यवाद सर
@pritamwaghmaitar7670 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद news 18 lokmat
@momsmagic.smitasrecepiesec22610 ай бұрын
Thanks sir chan mahiti milali.
@ChandaKalawant10 ай бұрын
मार्गदर्शन बदल kip khup अभिनंदन डॉ Dikhshi सर
@AapasahebKubhar11 ай бұрын
I was applied your plan from 3months. I was checked my H ba1c last month i.s.3.32% and .my. Suger is now 150 so thank foryour dait plan and I will keep. This plan forever
@milindkharpudikar76938 ай бұрын
Hb1a1c is too much low,it should be between 4 ti 6 as per my knowledge
@vishwasjoshi7548 Жыл бұрын
डायबिटीस वर कशी मात करावी हे डॉक्टर दीक्षित यांना जरूर ऐका....must watch.... excellent
@pritamwaghmaitar7670 Жыл бұрын
आज जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा होत आहे, जर सर्वांनी दीक्षित जीवनशैलीचा प्रयोग केला तर भविष्यात आजचा दिवस "मधुमेह मुक्त दिन" म्हणून साजरा केला जाईल यात शंका नाही.
@aditikhandelwal565611 ай бұрын
सर तुम्ही खुप छान माहीत दिली धन्याद
@sanjabraodhande56311 ай бұрын
धन्यवाद साहेब
@sidharthbharshankar185010 ай бұрын
Very nice information 🙏
@shivsankarbansode621 Жыл бұрын
छान माहिती मिळाली आहे प्रयन करृनकि
@OPEN-FOX77710 ай бұрын
good
@ShreeRam4012311 ай бұрын
लोकांना आता शारीरिक काम नाही.खण्याच प्रमाण वाढले आहेत सुखवस्तू आहे कामातून श्रम पाहिजे पूर्वी कोणतीही टेस्ट, नव्हती. कामे भरपूर होती.कष्ट करा भूक लागेल तेव्हाच खा शाळेतून शिकवा
@sunilgondal26068 ай бұрын
८६! ८
@dagduingle16017 ай бұрын
Wow ....... That's very good news
@शेलारचंद्रकांत11 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद i i i
@sadashivsarangdhar9659 Жыл бұрын
नंदन देशपांडे यांचा नंबर कसा मिळेल म्हणजे त्यांच्याशी मधुमेहाविषयी बोलता आलं असतं
@SunitaJagtap-s3c10 ай бұрын
very useful
@NamrataSolke9 ай бұрын
Please give information in Hindi and English. Very informative video
@rohiniphalke35412 ай бұрын
नमस्कार सर खूपच उपयोगी माहिती आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद कृपया नंदन देशपांडे यांचा फोन नंबर आम्हाला हवा होता तो कसा कळू शकेल .
@rekhasudhir963311 ай бұрын
Khupch chan mahiti milali
@rameshwarchinchane140310 ай бұрын
डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचा पुण्यातला पत्ता मला आता नुकतेच सुरू झालेले
@prashantshelke72657 ай бұрын
Pl send ph no & address i
@nandawananje5746 Жыл бұрын
धन्यवाद सर 🎉❤
@04spandanbhalake4c5 Жыл бұрын
Thank you sir
@rajendrabepari1508 Жыл бұрын
Thank you Dr
@ashwinisalunkhe79175 ай бұрын
Nice information
@jayshrirandive8954 Жыл бұрын
🙏👍दृष्टी जाते त्या पुर्वी मग लक्षणे कोणती असतात
@simashinde24689 ай бұрын
👍👍🙏
@सुरेखाकुकुळकर्णी Жыл бұрын
खुपछानआहेसर🙏🏻
@manishapatil32615 ай бұрын
Mi sir Manisha patil Mumbai maza HbA1 c 5'6 aahe ky treatment karavi
@ramsalunkhe178910 ай бұрын
Super
@ashokshahane739411 ай бұрын
अतिशय ऊपयोगी. माहिती......डा.शहाणे ..
@SheetalJagtap-br7kg9 ай бұрын
Mast saghithl.
@ganeshhonrao53212 ай бұрын
सर माझ्यासोबत 341 आहे जेवण करून डायबिटीस रिव्हर्स साठी उपाय सांगा
@aniljade299910 ай бұрын
Noble work by Dr. Dixit
@vasudhatagadpalle82967 ай бұрын
छान मार्गदर्शन परंतु,80 वर्षाच्या व्याला कळले की मधुमेह आहे, एक गोळी फक्त सांगितली आहे, काय खावे सांगा, भीती वाटते काय होईल 🙏🏼
आत्ताच शुगर झालेली आहेमाझे वय सध्या 57 चालू आहेशुगर नियंत्रित ठेवण्यासाठीकोणता उपाय योजना पाहिजे
@kamalshinde943710 ай бұрын
Good 👍🏻
@ramraogaikwad-rl6fi11 ай бұрын
खुपच छान
@ganeshraodeshmukh4059 Жыл бұрын
नागपूर मधील आपलै डायबीटीस सेंटर सांगाल , साहेब.
@AshaShetye-h7e3 ай бұрын
Sir Goa madhye aplae center ahe Kaye
@प्रदिपावधूतАй бұрын
माझे HbA1C 7.6 आले आहे. मधुमेह reverse शक्य आहे का?
@sanjanavengurlekar68911 ай бұрын
आमच्या जवळ लॅब मधे 1200 आहे chargehba1c 1200 pp insulin 1200balkum thane west la.
@nirmaladhumal32146 ай бұрын
MERA HB1C 7.5 HY
@r.a.bankar49036 ай бұрын
लाखो लोकांचे करोडो रूपये तुमच्या मुळे वाचले आहे, शिवाय आयुर्मान ही वाढले.
@shakeelshaikh53029 ай бұрын
Sirji please aurangabad maharashtra madhe chalu kara please 🙏
@kavitamore640910 ай бұрын
छान
@brainpowersirsasanamachine27678 ай бұрын
What should be ideal h1 b1c level to follow your diet plan
@sushamabaravkar545610 ай бұрын
डॉक्टर, एचबी एवनसी टेस्ट दर किती महिन्यांनी करावी?
@journeyoflife-v5v6 ай бұрын
3 month ne
@sushamabaravkar54566 ай бұрын
@@journeyoflife-v5v ok Thanks.
@suryakantparkar900311 ай бұрын
मुंबईत कुठे आहे?
@vinayakmestry926710 ай бұрын
मुंबई मध्ये सेंटर कुठे आहे
@AanadaSalukhe6 ай бұрын
सर लेक्चर राहू द्या काय खावे काय नाही खावे हे डायबिटीस साठी ते सांगा
@pradeepkhopade66486 ай бұрын
वेळा पाळणे ही सर्वात मुख्य अडचण आहे... दोन वेळा जेवणे सोपे जाते पण रोज दोनदा ठराविक वेळेलाच जेवणे हे 50 % लोकांना जमत नाही .... त्या बद्दल Dr साहेब बोलत नाहीत..
@ask.to.siddharth6 ай бұрын
Particular वेळेवर जावावे अस काही नाही फक्त 2वेळा जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा
@pinkypinky11479 ай бұрын
I am running 77 suger level past 115 post 120 but whenever I got tension irregular life stile suger level heights 130 to 160 what is for me
@sunetrakotwal9197 Жыл бұрын
Dr तुमचे मार्गदर्शन खूप उपयुक्त आहे नक्की करते
@VRKarad Жыл бұрын
Chan sir
@richarddk79564 ай бұрын
सर मी आजपासून तुम्ही सांगताय तसेच करेन
@EXIM.GURU_NHAVA_SHEVA6 ай бұрын
मला गेली १५ वर्षांपासून मधुमेह हा आजार आहे , मी डाएट व औषध घेऊन कमी होत नाही , मी रोज व्यायाम पण करतो आहे , आपण ह्यावर काय उपाय व आहार आहे , त्याचे आपण सल्ला द्यावा ही विनंती
@prashantpathakallinone84685 ай бұрын
Tumhi keto diet follow karun bagha
@ashokchavan330810 ай бұрын
❤
@ganeshsutar3307 ай бұрын
टाईप २ डायबेटिक आहे. माझे वजन ६०किलो वरून ५३ किलो झाले आहे.