अजून पण असे विडिओ बनवा दादा आम्हला हा इतिहास माहित नव्हता जो इतिहास आमच्या पासून लपून ठेवला ते तुम्ही समोर आणत आहात धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻शंभूराजे या वर पण एक विडिओ बनवा
@vikasjadhav58472 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@gokulshelke962 жыл бұрын
❤
@pareshmeher18412 жыл бұрын
छान माहिती 👍 जय शिवराय 🌹🙏
@aasavariudaypathak67262 жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏 खरंच आज फक्त छत्रपती शिवाजी महाराजानं मुळे हिंदू म्हणून जन्मलो. 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा आणि शत शत शत नमन 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ 🙏🚩जय शिवराय 🙏🚩 जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩🚩
@swapnilforyou2 жыл бұрын
🚩 जय शिवराय🚩
@avdhutdhande65992 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
हर हर महादेव जय शिवराय
@narayannirwal45902 жыл бұрын
🚩🚩🚩🚩
@yatrivlog40012 жыл бұрын
Jay shivaji jay bhavani
@nileshjagadale18512 жыл бұрын
चैतन्य दादा 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
@NSGaming2082 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@rakeshsuryawanshi93592 жыл бұрын
खुप छान भाऊ
@sanket_mangde85042 жыл бұрын
चैतन्य शिंदे 🚩🚩🚩
@timupgamingchannel29892 жыл бұрын
Bhau ha itihaas shalet shikva plz
@deepfeelings75402 жыл бұрын
Bhau khup Chan mahiti deto tu Jay shivray pan boltani Mike cha use karat ja manje aavaj changla yein
@rahulshinde15422 жыл бұрын
दुसरा भाऊ : मुराद बक्ष
@swapnilforyou2 жыл бұрын
धन्यवाद दादा...🚩🚩🚩🚩
@rahulshinde15422 жыл бұрын
@@swapnilforyou किबले की ठोर बाप बादशाह सांहजहा, ताको कैद कियो मानो मक्के आग लायी हे, बडो भाई दारा को पकरीके मारी दारियो, मेह रहू नाही माको बडो सगा भाई हे !! बंधू तो मुरादबक्ष बादी चुक करिबे को, बिच ले कुरान खुदा की कसम खाई हे, भूषण सुकवी कहे सुनो नवरंग जेब , ये तो काम किन्ने तेयु पादशाही पाई हे !! -कविराज भूषण अर्थ : अवरंगजेब तुम्ही तीर्थ समान पूज्य असलेल्या आपल्या बापास शाहजहाँ बद्शाहस कैद केल हे तुमच कृत्य मक्केला आग लावण्या सारखे आहे,तुमचा वडिल बंधू दारा त्याला ही पकडून तुम्ही कैदेत घातल,यावरून तुमच्या मनात दया नावाचा प्रकार ही नाही हे कळुन येत, दूसरा भाऊ मुरादबक्ष याच्याशी हातात कुरान घेउन खुदाची खोटी शपथ घेतली, ही अशी कृत्य करून तर तुम्हाला ही पादशाही मिळाली आहे..”हा छंद औरंगजेबा समोर त्याच्या दरबारात भूषनाणे त्याच्या समोर म्हटला ” ही आख्यायिका आहे
@poojakhot7862 жыл бұрын
दारा शुकोह ....सुजामल .....मोईउद्दीन..... मुराद बक्श असे 4 खेचर होती शाहजहान ला मोईउद्दीन म्हंजे औरंग्या