औरंगज़ेब - परिचय | श्री. सौरभ वैशंपायन

  Рет қаралды 641,393

Maratha History

Maratha History

5 жыл бұрын

If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि पुढे संभाजी महाराजांच्या शत्रुंपैकी सगळ्यात बलाढ्य शत्रू कोण असे विचारले तर औरंगजेब ह्या नावाबाबत दुमत होणार नाही. अत्यंत धूर्त, कपटी राज्यकर्ता असलेल्या औरंगजेबाबद्दल माहिती देत आहेत इतिहास अभ्यासक श्री. सौरभ वैशंपायन.
#MarathaHistory #Aurangzeb
Please subscribe to our Channel : / marathahistory
Website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
पेशवाई - amzn.to/2oA3hX5
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंदर - amzn.to/2pR7k6h
पुरंदरे - amzn.to/2q2i8uF
सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ - amzn.to/2qI7J8j
सोल्स्टीस अॅट पानिपत (पानिपतचे ग्रहण) - amzn.to/2pR0Eoo
बखर पानिपतची - amzn.to/2oA7dqQ
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 286
@amoghmarathe
@amoghmarathe 5 жыл бұрын
इतिहास हा इतिहासार्खाच अभ्यासावा अगदी त्रयस्थ पणे. पण जेव्हा आपण शत्रू च्या इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या इतिहासाचा अभिमान वाटायला लागतो. औरंगजेब जर समजला तरच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराजां बद्दल आदर आणि अभिमान द्विगुणीत झाला. Thanks Saurabh👍
@pravinbhagat5035
@pravinbhagat5035 5 жыл бұрын
अप्रतिम, कधीही न ऐकलेला इतिहास. गर्व वाटतो आहे महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा, आणि वंदन करतो त्या सर्व शूर वीरांचे ज्या मातीत रक्त सांडले त्या मातीला अंगाखांद्यावर कपाळी मिरवण्याचं सौभाग्य आम्हला लाभले. मनापासून खूप खूप धन्यवाद
@smitapatil3549
@smitapatil3549 4 жыл бұрын
Aurangzeba chi shevti zaleli vayit awastha aikun khup shanti milali... Jay Shambhu Raje.. 🙏🏻
@tatyavinchuomfattahswaha6925
@tatyavinchuomfattahswaha6925 2 жыл бұрын
Mast reply 🙏
@sagarmanjrekaronline
@sagarmanjrekaronline 2 жыл бұрын
Taripan Marathyankadun maarla gela asata, tar jaast bare zhaale asate.
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
💪😊 जय हिंद जय भारत 🚩🚩🚩
@suhasparlikar3211
@suhasparlikar3211 Жыл бұрын
🌹🙏🌹
@suhasparlikar3211
@suhasparlikar3211 Жыл бұрын
🙏
@unknownguy279
@unknownguy279 5 жыл бұрын
निनादजी बेडेकर यांचं कार्य चालू रहाणार पुढे.....!!! सप्तचिरंजीव आहेतच ......आठवे ते शिवछत्रपती ....!! " मरावे परि किर्तीरूपे उरावे "
@panchyajanya
@panchyajanya 5 жыл бұрын
(Audacity मध्ये आवाज अजून साफ करता आला असता, काही मदत लागल्यास सांगणे) सौरभरावांचा अभ्यास एक नंबर!
@ganeshpanchal8965
@ganeshpanchal8965 5 жыл бұрын
सर, अभ्यासपूर्ण विवेचन, एवढा अभ्यास ! साहेब " औरंगजेब " कोणी वाचणार नाही, ऐकनार नाही. पण आपण ऐकायला प्रवृत्त केले. संतोष जाहला. 👍
@ajaydamodar4070
@ajaydamodar4070 5 жыл бұрын
The great maratha warriors... खूब छान पध्दतीने माहीती दिली धन्यवाद .. शिवाजी महाराजांचे उद्देशाचे, स्वातंत्र्याचे आणी स्वराज्याचा लढा होता..कोणत्या जात धर्म , महिला आणी बालक यांना त्रास न देता स्वराज निर्माण केले ..त्याला रयेते चे राज्य म्हणतात . . आणी औरंगजेब याचे , सत्ता. सनक, हुकूमशाही आणी कीर्ती करिता फख्त .. मुजरा आहे छत्रपती महाराजांना, सर्व सरदार , सैनिक जे महाराजांन सह होते... व अठरा पगड हिंदू जात समूहाला ..
@prachetbagewadikar2524
@prachetbagewadikar2524 5 жыл бұрын
खूपच अवर्णनीय माहिती मिळाली आणि या अर्थाने मराठे किती महान होते हे कळलं..... खूपच छान माहिती.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ArvindSingh-wx6uy
@ArvindSingh-wx6uy 4 жыл бұрын
मुगल लूटेरे औरंगजेब की दखण विजय की मुहिम उसके ताबूत में आखिरी कील साबित हुई हिंदवी स्वराज्य रक्षक क्षत्रिय कुलवंत नरवीर मराठा क्षत्रप श्री छत्रपति शिवाजी महाराज ने दखण और सागरी किनारे को एक अभेद्य दुर्ग में तब्दील कर दिया मर्द मालवा और मराठा योद्धाओं के बिजली की गति से युद्ध करने और सहयाद्रि पर्वत माला के जंगलों में ओझल हो जाना यह मराठाओं की जबरदस्त ताकत बन गई छापामार युद्ध की रणनीति और कुशल नेतृत्व ने भगवा ध्वज को अटक से कटक तक फैला दिया 🚩🚩🚩🚩🚩🚩यही मां भवानी की इच्छा थी🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩राजमाता जिजाऊ ची पण हीच इच्छा🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी 🚩🚩🚩🚩जय शिवाजी महाराज 🚩 🚩🚩🚩
@umeshtayade8523
@umeshtayade8523 4 жыл бұрын
माहिती उत्तम आहे, साउंड क्लिअॕरिटी चांगली हवी होती,
@unknownguy279
@unknownguy279 5 жыл бұрын
वा....@1.09.39 " बगळ्यानी जसा मासा उचलून न्यावा .तसा मराठे येऊन छापा घालतात.......".....well explained sir.....
@dagadupawar1308
@dagadupawar1308 4 жыл бұрын
Nice
@mayummanusmatrbhulnepatr840
@mayummanusmatrbhulnepatr840 5 жыл бұрын
अत्यंत उत्कृष्ट विवेचन, ऐकून अंगावर शहारे आले
@barinkulkarni3851
@barinkulkarni3851 5 жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे. रावण खूप बलाढ्य आणि शक्तीशाली होता म्हणूनच श्रीरामाला महत्व आहे. औरंगजेब आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण असंच आहे. श्री जदुनाथ सरकारनी पण म्हटलंय की औरंगजेबाचा अभ्यास केल्यावर मला शिवाजी महाराजांची थोरवी कळली.
@unknownguy279
@unknownguy279 5 жыл бұрын
पण गंमत बघा , प्रभूरामचंद्र आणि शिवाजी महाराज असं म्हणता येईल... ..पण रावण आणि औरंगजेब यांची तुलना करताच येत नाही.......रावण हा अत्यंत विद्वान , महापराक्रमी , शिवभक्त होता.....आणि औरंगजेबापेक्षा लक्ष पटींनी श्रीमंतही होता......
@smitapatil3549
@smitapatil3549 4 жыл бұрын
@@unknownguy279 ani Rawanane Sita mata na sparsh hi kela navhta..
@elnino9106
@elnino9106 3 жыл бұрын
@@smitapatil3549 हो अगदी बरोबर कारण त्या महान रावणाने रंभा वर बलात्कार केला होता म्हणून कुबेर ने रावणाला शाप दिला होता की जर तू कुठल्याही स्त्री संग बळजबरी करशील तर भस्म होऊन जाशील! म्हणून त्याने सीता मातेवर जबरदस्ती केली नव्हती.
@elnino9106
@elnino9106 3 жыл бұрын
@@unknownguy279 हो? औरंगजेब ने कुठल्या स्त्री वर बलात्कार नाही केला.कुठल्या स्त्रीला पळवून नाही आणले. हिंदुस्थानचा बादशहा असूनही आलमगीर हा फकीर सारखा जगला आणि हो अजून एक गोष्ट. औरंगजेब नावाचा एक राजा या पृथ्वीवर "प्रत्यक्ष" अस्तित्वात होता.
@suvarnapatil7663
@suvarnapatil7663 3 жыл бұрын
@@elnino9106 मूर्ख तर्क कोण म्हणतो त्याने बलात्कार नव्हता केला
@vaibhavgaikwad7547
@vaibhavgaikwad7547 5 жыл бұрын
जर औरंगजेब मराठ्यांच्या हातून मारल्या गेला असता तर किती आनंद झाला असता
@sanjaytoraskar2418
@sanjaytoraskar2418 3 жыл бұрын
दादा भले तो सरळ आपल्या हातून मारला गेला नसेल , पण तो 26 वर्ष दक्षिणेत राहिला त्यामुळे उत्तरेतील हिंदू सुरक्षित राहिले आणि तो दक्षिणेत काही करू शकला नाही.
@deepaksn1
@deepaksn1 3 жыл бұрын
Sambhaji maharajanni Nikki marale asate
@parthdalvi7310
@parthdalvi7310 3 жыл бұрын
आपण एकत्र लढलोच नाही जाट राजपूत बुंदेला मराठा एकत्र लढले असते तर औरंगाझेब 50 काय 5 वर्ष पण टिकला नसता
@rainbowgirl4681
@rainbowgirl4681 2 жыл бұрын
@@parthdalvi7310 kharay
@dadabhagat4464
@dadabhagat4464 2 жыл бұрын
@@parthdalvi7310 ajun pn aapl tech aahe... Kdhi prant kdhi bhasha kdhi sanskruti kdhi nete kdhi jati yatch hindu bhandat bsto...
@suparnaborkar2837
@suparnaborkar2837 2 жыл бұрын
हा विषय ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांबद्दलचा आदर आणखीनच वाढला. धन्यवाद.
@yogeshbansode3769
@yogeshbansode3769 2 жыл бұрын
खुपच अभ्यासपूर्ण माहिती, औरंगजेब समजून घेऊनच मराठ्यांची महती व कीर्ती आणि त्यांचे योगदान चांगल्याप्रकारे समजते, अप्रतीम.
@pravinsawant8218
@pravinsawant8218 5 жыл бұрын
अप्रतिम अभ्यास आणि जबरदस्त माहिती👌👌👌
@shahajikarande8495
@shahajikarande8495 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत आपले अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@rajesh_patil1969
@rajesh_patil1969 5 жыл бұрын
Aurangjeb cha parichay he lecuture khupch chhan vatale. Khup explain ani study kelele vatale. Khup gosty samjalya. Thank you.
@atharvjoshi2874
@atharvjoshi2874 3 жыл бұрын
हे व्याख्यान खूपच छान होते. तसेच इतर महत्त्वाच्या व्यक्ती उदा. छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी राजे,छ. राजाराम महाराज, पेशवे तसेच इतर महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यावरही व्याख्यान आयोजित झाले पाहिजे.
@abhijeetbangar47
@abhijeetbangar47 4 жыл бұрын
सर जो मुराद होता त्याला स्वतः औरंगजेबाने मोठं केलं मदत केली त्याला वझीर केलं... तरीपण औरंगझेब त्याच्याशी इतकं इमानदारीने का वागत होता कारण स्वतः च्या बापाला आणि भावाला मारणारा हा माणूस मुराद च्या बाबतीत इतका तत्वनिष्ठ का होता...???
@shubhambharsakle
@shubhambharsakle 5 жыл бұрын
अप्रतिम मुद्देसूद घटनाक्रम परिपूर्ण इतिहास लेखन.... जबरदस्त....
@chatakshinde
@chatakshinde 5 жыл бұрын
शहेनशहा हे पुस्तक मागिल महिन्यातच वाचले ते पुस्तक मि मित्राला परत केल . वाटत होत ते माझ्या ठेवणीत असाव पण तुमच्या ह्या व्हिडिओ ने ति कमी भरुन काढली. खुप छान व्हिडिओ आहे. प्रश्न:- शाहु राजांच्या बदल्यात कुणाला धर्मांतरण करावयास लावल ??
@MarathaHistory
@MarathaHistory 5 жыл бұрын
जगजीवन व खंडेराव गुजर
@microcomminfotech7647
@microcomminfotech7647 5 жыл бұрын
Son of Prataprao Gujar, till date their muslim generation is stay somewhere near wai, satara, they are having original hindu god images with them.
@manojvits
@manojvits 5 жыл бұрын
Atishaay sundar, khol aani abhyaaspurna!! Tunche khup khup aabhaar🙏
@myfrowards
@myfrowards 5 жыл бұрын
फार सुंदर कन्टेन्ट आहे ह्या चॅनेल वर
@suyogphadke5659
@suyogphadke5659 2 жыл бұрын
We can realise the greatness, bravery and vision of Chatrapati Shivaji Maharaj and Chatrapati Sambhaji Maharaj only after understanding how cunning, vicious and barbaric their biggest enemy, Aurangzeb was. Establishing Swarajya against this fanatic ruler was one of the greatest achievements ever in history. I cannot see a parallel to the valour and diplomacy of Shivaji Maharaj anywhere else.
@vishnukadbhane1612
@vishnukadbhane1612 4 жыл бұрын
आपण त्रयस्थ राहुन इतिहास समजावलात पण तो त्या मुर्ख पुनियाचा हिरो औरंगजेब आहे त्याच्यामते औरंगजेब धर्मनिरपेक्ष होता
@VijayPatil-vm9re
@VijayPatil-vm9re 5 жыл бұрын
Aurangzeb ne forceful Dharmaparivartan karne suru kele hote. swatachya wadilana pan kaid karnara badshah, sagle sakkhe bhau marle. Khilji aala tyaveli Hindu raje gafil hote, Aurangzeb ne sarv Hindu raje control madhe kele hote. Khilji fakt cruel hota, pan Aurangzeb cruel sobat dhurt hota. kontich aasha nastana, Chhatrapati Shivaji Maharajani swarajya nirman kele. jai Bhawani jay shivray.
@baliramchougule8454
@baliramchougule8454 4 ай бұрын
वाईट होता तो शेवटी महाराज आज अमर। आहेत मना मनात मध्ये ❤❤❤
@nchandwade
@nchandwade 2 жыл бұрын
छान माहिती,संभाजी महाराज व औरंगजेब यांच्या बद्दल सविस्तर माहिती चा अजून एक भाग असावा,तसेच औरंगजेब नंतर दिल्लीत असलेल्या मुघल राजा बद्दल माहिती द्यावी अशी विनंती
@nothingforai
@nothingforai 5 жыл бұрын
संताजी धनाजी जाधव बद्दल पण माहिती भेटेल का
@GaneshPawar-vj9uh
@GaneshPawar-vj9uh 4 ай бұрын
अप्रतिम माहिती इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी खूप छान
@smitapatil3549
@smitapatil3549 4 жыл бұрын
Sir tumchya abhyasala matr vandan.... Varnan karanyachi khubi hi kamal..
@hiramanmandlik1999
@hiramanmandlik1999 5 жыл бұрын
अप्रतिम
@tdnuklin9878
@tdnuklin9878 2 жыл бұрын
इतिहासात जर तर ला महत्त्व नाही तरीही वाटून राहतं की जर शिवाजी महाराजांना आणखी थोडे आयुष्य लाभतं तर औरंगजेब 1707 आधी संपला असता.
@somilG44
@somilG44 5 жыл бұрын
Bhava ek no tu shatrucha इतिहास suddha khup changlya prakare mandala
@jitg.6151
@jitg.6151 5 жыл бұрын
Thanks for this information, This is very helpful for us .
@ShinilPayamal
@ShinilPayamal 4 жыл бұрын
Thanks for the video. A real eye opener.
@satyasheelgaikwad875
@satyasheelgaikwad875 10 ай бұрын
Superb narration. Hats off .neutral expression
@ankitmadale120
@ankitmadale120 5 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे
@ganeshjitkar8203
@ganeshjitkar8203 5 жыл бұрын
जबरदस्त महिती sir खरंच
@ashish1286
@ashish1286 5 жыл бұрын
अतिशय वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण माहिती आहे. त्याबद्दल Maratha History ला अनेक धन्यवाद. एक मराठी माणूस म्हणून, औरंगजेब कायमच एक अत्याचारी आणि शत्रू शासक वाटत आलेला आहे, पण youtube वर असलेल्या काही इतिहास अभ्यासकांचे videos (जसे राम पुनियानी यांचे) पाहून मनामध्ये शंका उपस्थित होते. औरंगजेबाने धार्मिक आक्रमणे केलीत, मंदिरे तोडलीत पण सोबतच काही ठिकाणी धार्मिक अनुष्ठानांना आर्थिक मदततही केली. आपल्या video मध्ये, त्याने केली असलेली मदत ही regional शक्ती आणि जनतेमध्ये अशांतता निर्माण न व्हावी म्हणून केली होती हे लक्ष्यात येते, तरीपण Maratha History ला एक प्रामाणिक विनंती आहे की, या विषयावर पुरावानिष्ठ विश्लेषण करणारा video बनविण्यात यावा, जेणेकरून औरंगजेब खऱ्या अर्थाने कट्टरधर्मी शासक होता की दुसऱ्या धर्मांचा सम्मान करणारा शासक होता हे स्पष्ट होण्यास साहाय्य होईल. सामान्य जनतेसाठी (फक्त महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण भारताची) औरंगजेब काय होता हे पण आपल्या video मधून कळावे ही अपेक्षा. आपल्या सत्य maratha history च्या कार्याकरिता अनेक शुभेच्छा. धन्यवाद!!!
@saurabhvaishampayan842
@saurabhvaishampayan842 5 жыл бұрын
औरंगजेब हा इस्लामचा कडवा प्रसारक होता यात वाद नाही. त्याला चंगेजखान आणि तैमूरसारखी गाझी म्हणून ओळख तयार करायची होती. ओडिशा मधून जी स्वारी झाली त्यात एक तरी मंदिर शिल्लक राहातंय का अशी शंका यावी इतकी मंदिरे पाडली होती. त्याने बालाजी किंवा जैन मंदिरांना देणग्या दिल्याचे उल्लेख नक्कीच आहेत. बालाजी मंदिराकडे त्याचे फर्मान आजही आहे हे मी व्याख्यानात सांगितलेच आहे पण त्यामागे चिडलेल्या लोकांना शांत करणे ही भूमिका असावी
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 жыл бұрын
कमाल आहे ,देशातील हिंदू लोकांना अद्यापही औरंगजेब हा धर्मांध ,क्रूर शासक होता की मग तो फक्त एक कर्तव्यकठोर व सहिष्णु शासक होता हे समजत नाही .आणि असे का होते तर खरा इतिहास लिहिला गेलाच नाही . उलट राम पुनियानी सारख्या लेफ्ट लिब्रांडू ,चाटुकर ,भंपक इतिहास संशोधक वर विश्वास ठेवतात. हा राम पुनियानी क्रूरकर्मा टिपू सुलतानला सुद्धा सहिष्णु व चांगला शासक होता याचे प्रमाणपत्र देतो. श्री नीरज अत्रि यांच्या युट्युब चॅनेलवर अश्या लोकांवर अनेक व्हिडिओ केले आहेत. आस्तिन के सांप ,असे टायटल असलेले ते व्हिडीओ आहेत. या औरंगजेबने जी आपल्या सरदार लोकांना जी फर्मान काढली होती ,ती सर्व उर्दू किंवा फारशी भाषेत आहेत व एका पुस्तक स्वरूपात केंद्र सरकारच्या अभिलेख संग्रहालयात उपलब्ध आहे. त्याचे हिंदी भाषेत अनुवाद करून वाचकांना उपलब्ध केले आहे. हे सर्व महनीय कार्य जयपूर डॉयलॉगचे संजय दीक्षित ,तुफेल चतुर्वेदी इत्यादी लोकांनी केले आहे. फतवा ए आलमगिरी या नावाचे हे पुस्तक आहे. यात औरंगजेबचे काळे कारनामे नमूद केलेले आहेत.
@smitapatil3549
@smitapatil3549 4 жыл бұрын
Bapre... akkh khandanch krur, rakt pipasu ani satte chi lalsa asanare hote... Shazahan pn asa krur hota he navte mahit...
@mandargosavi4046
@mandargosavi4046 5 жыл бұрын
आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण होती..आधी आपल्या शत्रूबद्दल खडा न खडा माहिती हवी. औरंग्या काय लायकीचा होता आणि कसल्या शक्तीला महाराजांनी आणि शंभू राजांनी टक्कर दिली याची माहिती मिळते
@maheshingle2877
@maheshingle2877 2 жыл бұрын
To good historical information sir....🙏👏👏 🚩🙏Jay Bhavani Jay Shivaji🚩🙏
@daastaannade7747
@daastaannade7747 3 жыл бұрын
Khup apratim mahiti ahe mitra ❤️ fan jhalo tujha 🙌
@udaygujar5060
@udaygujar5060 2 жыл бұрын
अजय भवानी जय शिवाजी जय रानाजी जय संभाजी 🙏🙏🙏
@rajatchoudhary2554
@rajatchoudhary2554 5 жыл бұрын
Bhai khup Chan sanigitl tu Mitra... keep it up (tamilnad che abhar manayla hwe aplyla aplach itihas parat klya bddl)
@user-rr1xf2dn5b
@user-rr1xf2dn5b 2 жыл бұрын
उत्तम ऑडिओ...वाणी सुरेख, वर्णन अप्रतिम आणि सुंदर स्टोरी टेलिंग...👍
@suryakantghadi
@suryakantghadi 5 жыл бұрын
Fabulous Video... Thank you for uploading it...
@AP-hz6eu
@AP-hz6eu 5 жыл бұрын
Khup sunder mahiti
@sandesh914
@sandesh914 5 жыл бұрын
खुप छान
@sangitazinjad4541
@sangitazinjad4541 2 жыл бұрын
Khup informative video great👍
@dnyaneshwarmalvade7181
@dnyaneshwarmalvade7181 5 жыл бұрын
खुपच छान
@yogeshh9287
@yogeshh9287 5 жыл бұрын
Khup chaan mandani keli aahe
@vishalpingle2696
@vishalpingle2696 5 жыл бұрын
Superb documentry
@ajayshah9421
@ajayshah9421 5 жыл бұрын
Good work. Aavadla. Nice. Keep it up.
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 4 жыл бұрын
Very well explained sir, exceptionally well articulated Mind with great Wisdom....Thank you and God bless you ♥️🙌
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना अजून वीस तीस वर्षाचे तरी आयुष्य मिळायला पाहिजे होत.
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 4 жыл бұрын
We want more videos from you sir ji ♥️
@ratnakarpatil2281
@ratnakarpatil2281 5 жыл бұрын
Jay Bhavani.. Jay Shivaji!!
@sanjaysalvi8937
@sanjaysalvi8937 5 жыл бұрын
असं काही ऐकायला मिळेल हे अनेपेक्षितच होतं, पण ह्या बादशाहच्या बद्दल थोडा आदर हि वाढला. हो, क्षितीज भामरे :_ शिवरायांनी किती मोठ्या ताकदीला लढा दिला हे तेवढेच कौतुकास्पद आणि अभिमान.
@rajshinde7709
@rajshinde7709 5 жыл бұрын
सुंदर.👌
@rahuldeshmukhpatil
@rahuldeshmukhpatil 5 жыл бұрын
Listened something good after long time. You dont need to apologise too frequently (to sudo secular and extremists) for what you say as I think you are right in what you have said.
@satyajeetkaisare2854
@satyajeetkaisare2854 2 жыл бұрын
Amazing representation!
@Rohan-gd5sy
@Rohan-gd5sy 5 жыл бұрын
Superb
@takaleadesh8506
@takaleadesh8506 2 жыл бұрын
खुप छान 🙌❤️
@sharadjadhav4906
@sharadjadhav4906 5 жыл бұрын
JABARDAST
@narendravahutre4621
@narendravahutre4621 3 жыл бұрын
Khup Chan.... Mahiti...
@dhananjaypaturkar7219
@dhananjaypaturkar7219 3 жыл бұрын
खुप छान अभ्यास आहे तुमचा
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 3 жыл бұрын
फार सुंदर!!!
@neerajpathak1504
@neerajpathak1504 5 жыл бұрын
Thx for info. Gr8 study👌👌👌👍😀😀😀
@AjPoliticalAnalysis
@AjPoliticalAnalysis 3 жыл бұрын
आभार....👆👌🙏🙏😊😊
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 4 жыл бұрын
Very nice indeed
@vaibhavghorpade9268
@vaibhavghorpade9268 2 жыл бұрын
great saurabh , waiting for next
@santoshguhe5840
@santoshguhe5840 5 жыл бұрын
Good information
@aniketture5881
@aniketture5881 5 жыл бұрын
Ajun asha changlya video upload kra please 👌
@shrutinigudkar2471
@shrutinigudkar2471 2 жыл бұрын
खूप छान! 👌👌👌
@bhushankedar
@bhushankedar 2 жыл бұрын
Excellent work👏👏
@sagarrajput1950
@sagarrajput1950 5 жыл бұрын
Jabardast sir Abhyasu pailu aurangjebacha😙😙😙
@Quote_by_bhagavadgeeta
@Quote_by_bhagavadgeeta 2 жыл бұрын
अप्रतिम 🚩🚩
@udaygujar5060
@udaygujar5060 3 жыл бұрын
Jay bhawani jay shivaji jay sambhaji
@prathmeshmali1290
@prathmeshmali1290 5 жыл бұрын
सर संभाजी महाराज नंतरचा मराठ्यांच्या इतिहासावर माहिती असलेला व्हिडिओ बनवा plz
@prathmeshmali1290
@prathmeshmali1290 5 жыл бұрын
रायगड पडल्यावरची माहिती
@dhirajnawadkar8569
@dhirajnawadkar8569 4 жыл бұрын
Great information sir
@yashodhankalel9469
@yashodhankalel9469 5 ай бұрын
great job
@sandipdupade1006
@sandipdupade1006 5 ай бұрын
मस्त सादरीकरण.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 2 жыл бұрын
खूप छान वाटले ऐकून
@akshaygaikwad2339
@akshaygaikwad2339 2 жыл бұрын
Audio quality is poor but overall lecture is informative🙌
@sasmitchandane7104
@sasmitchandane7104 3 жыл бұрын
Great Information
@mukundlk
@mukundlk 3 жыл бұрын
सुंदर..🙏
@shitalchandrap7987
@shitalchandrap7987 2 жыл бұрын
Khup Chan
@ajayjaiswal2733
@ajayjaiswal2733 2 жыл бұрын
Very well explained sir.....thanks
@prasadsawant7860
@prasadsawant7860 2 жыл бұрын
🙏 khup Abhar 💐
@Omnamahshivay11108
@Omnamahshivay11108 3 жыл бұрын
Audio quality is not good..
@satishkasture9471
@satishkasture9471 2 жыл бұрын
सौरभ खुपच छान माहिती सांगितली, सतीश कस्तुरे,
@prajwalmohite3048
@prajwalmohite3048 Жыл бұрын
जर आपलेच फितूर नसते झालेत तर छत्रपति संभाजी महाराज आणखी वर्ष राज्य केले असते 🙏🙇🏼
@njmh-28
@njmh-28 5 жыл бұрын
Khup chhan explained Sachin Joshi sir
@MarathaHistory
@MarathaHistory 5 жыл бұрын
Lecture was by Saurabh Vaishampayan.
@vijaypotare4266
@vijaypotare4266 2 жыл бұрын
Best information.
@gauravdeshmukh5049
@gauravdeshmukh5049 Жыл бұрын
शिक्षकाच्या बाबतीत औरंगजेबाशी मी सहमत आहे...
@ravindralele5586
@ravindralele5586 2 жыл бұрын
छान
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 43 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 166 МЛН
shivcharitra part 02 shivrai aani ransangram by ninad bedekar
1:28:55
Vandana Digital Art
Рет қаралды 946 М.
शिवराय आणि समुद्र:- निनाद बेडेकर |
1:34:20
Itihas Marathi (इतिहास मराठी)
Рет қаралды 175 М.
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 43 МЛН