अविनाश नारकर सलाम तुमच्या वीच्याराना खूप छान 🙏समाज बिघडला आहे म्हणून तेच दाखवायचं का? नाही दाखवायचं किती छान विचार जर सगळ्यांनी असा विचार केला तर ह्या देशातून किमान 80% वाईट कमी होईल.🙏🙏🙏🙏
@MAP5738 ай бұрын
खुप छान मुलाखत झाली, खुप शिकायला मिळाले
@nilamghule6864 Жыл бұрын
अप्रतिम, अविनाश सरांना अभिनय करणे म्हणजे जीव की प्राण आहे असे आवर्जून म्हणावेसे वाटते. ग-गप्पांचा कार्यक्रम खूप छान आहे. उत्तमोत्तम कलाकार रंगमंचावर येतात त्यांना ऐकण्याचे भाग्य आम्हाला आयोजकांमुळे मिळते, खुप खुप आभार!!!
@chitraphatak4086 Жыл бұрын
web series विषयी अत्यंत आवश्यक व चांगले विचार मांडलेत
अप्रतिम कार्यक्रम. धावपळ करुन शिविजी पार्क वरून आले त्याचे सार्थक झाले व खुप आनंद वाटला.कार्यक्रम नव्हताच जवळचे मित्र मैत्रिण आवडते नातेवाईक एकत्र येऊन जी धमाल गप्पांची मैफल जमून ती संपूच नये रात्र जागवावी त्या आनंदात असे वाटले धन्यवाद ग गप्पा टिम "" आगेबढो हम साथ हैही""😊
@neelatare9755 Жыл бұрын
Pratibha read your comment. Neela
@sr9441 Жыл бұрын
Very well said , love for country comes first.
@premalapimplikar5236 Жыл бұрын
खूप छान दोघाची जोडी व ग गप्पा
@sandhyakapadi4112 Жыл бұрын
अशी भरभरून बोलणारी मंडळी हवीत!! ❤
@veenapande9392 Жыл бұрын
माझी आवडती सिरीयल,, महाश्वेता,,वादळवाट आता तशा सिरीयल नाहीत..
@varshasarage9060 Жыл бұрын
खुप छान जोडी...माझ्या आवडीच्या कलाकारांपैकी ही जोडी...खुप दिलखुलास मुलाखत ...ग गप्पांचा ह्या शिर्षका सारख्याच मनमोकळ्या गप्पा ऐकायला मिळाल्या...सलाम त्यांच्या अभिनयाला...अधुन मधुन दोघांनीही TVवर चांगल्या सिरियल्समधुन दिसावं अस वाटतं...महा श्वेता ,या सुखांनो या ,थोरला हो अशा अनेक सिरियल्स मधुन अतिशय ऊत्कृष्ट अभिनय पाहायला मिळाला. अशा दर्जेदार सिरियल्स मधुन ऊत्कृष्ट अभिनय पुन्हा बघायला मिळावा हिच इच्छा आहे...ग गप्पांचा हे सदर सुरु केल्याबद्दल आयोजकांचे खुप खुप धन्यवाद ...अभिनंदन ...अशाच वेगवेगळ्या कलाकारां ना ग गप्पांमधे आणा ...कुटूंबाबद्दल अजुन ऐकायला आवडलं असतं ...पुढिल ग गप्पा साठी शुभेच्छा 🙏
@vinatipurohit6223 Жыл бұрын
उत्तम मुलाखत
@sushantparab1377 Жыл бұрын
कार्यक्रमाचा शेवट अप्रतिम 🙏🚩
@nehab3816 Жыл бұрын
Superb interview. Will love to see more
@ashvinisamudra9359 Жыл бұрын
खुप सुंदर विचार पण असे विचार किमान पन्नास टक्के लोकांचे झाले तरंच आणि तरचं थोडा फरक पडेल छान वाटले ऐकायला 👌👌
@sarikamolkar11 ай бұрын
Atishay chan mulakat.shewat tar bharun takanara.
@nirvanabliss73 Жыл бұрын
Avinash Narkar khoop boltat
@shwetaraikar9006 Жыл бұрын
कन्यादान हि सिरियल सन मराठीवरील . खूप छान काम केले . रोज बघते . खूप छान काम .
@sathesumedha Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत झाली.😊
@61vishwanath Жыл бұрын
आपले ग गप्पांचा ९ भाग झाले आहेत. ते क्रमवार मिळू शकतील का?
@mangalasant5246 Жыл бұрын
Khup chan prog.thanks
@neeleshnirgudkar Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. अभिनय क्षेत्रातील माझ्या आवडत्या कलाकारां पैकी हे दोन कलाकार. अतिशय मनस्वी, दिलखुलास आणि प्रामाणिक ❤❤ दोघांकडूनही खूप काही शिकायला मिळालं. "ग... गप्पांचा" च्या पूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻💐
@anjalijoshi8932 Жыл бұрын
खूप छान मुलाखात.👌👌👌👌👌
@varshajawadekar3294 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत 👌👌👌
@manjuchimote1356 Жыл бұрын
खूपच सुंदर, माझे हे दोघेही अत्यंत आवडते कलाकार जोडपे, खूप खूप साधे सरळ बोलणे आणि छानच त्यांच्या अनुभवातून खूपच काही शिकायला मिळाले, तुमची ही जुनी सर्व नाटके कुठे बघायला मिळतील? खूप खूप इच्छा आहे ही जुनी नाटके पण बघायची आणि तसेच तुम्हाला भेटायची....आशा ठेवते.एक ना एक दिवस नक्की भेटेन च मी!!👍🏻 मुंबईत नसल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम नाही attend करता येत पण you tube च्या माध्यमातून सर्व episodes बघायला मिळत आहेत...धन्यवाद!!🙏🏻🙏🏻👍🏻तुम्ही खूप छान असेच आनंदात आणि हसत खेळत रहा, सर्वसामान्य कुटुंबातील जोडपे जसे असते तसेच तुमच्याकडे बघून वाटते तशीच इमेज तुमची राहो हीच सदिच्छा💐💐❣️👍🏻
खूप छान कार्यक्रम असतो, मी तुमचे सर्व कार्यक्रम पाहाते , ठाण्यात प्रत्यक्ष यायचं तर काय करावे लागेल.पूर्ण पत्ता मिळेल का
@kisankalambe4516 Жыл бұрын
छान 💐 अमोद
@sanjeevanibokil3573 Жыл бұрын
प्रश्न दोघांनाही आलटून पालटून विचारले पाहिजेत. स्टेजवर दुसरा बोलत असताना एकाने फार वेळ गप्प बसणं अवघड असते
@nandkumaringale4075 Жыл бұрын
नमन या जोडप्याला. जे त्यांना शक्य होते ते या मात्रभुमी करीत आहेत. अभिनंदन
@sushantparab1377 Жыл бұрын
O.T.T. प्लॅटफॉर्म बाबत परखड मत व्यक्त केले ते योग्य वाटले.👏👍💯
@dilipmavlankar3566 Жыл бұрын
हा कार्यक्रम कुठे आहे
@jitendrav9469 Жыл бұрын
Thane
@vijayakhair6679 Жыл бұрын
Made for each other
@rohinigaykar5270 Жыл бұрын
Khup Sundar pn ajun thoda vel doghani bolayla hav hote ani tyanch he natak ata pahaych zal tr kontya platform vr ahe te?
@AsawariChandorkar Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम मला प्रेक्षक म्हणुन यायला आवडेल काय प्रोसिजर आहे
@gaforgappa8056 Жыл бұрын
प्रवेश विनामूल्य आहे.व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून ग्रुप जॉईन करा.अपडेड मिळत राहतील.💐
@varshapatil4421 Жыл бұрын
नारकर फॅमिली खुपचडायटकरतात
@sandeepkalyankar6297 Жыл бұрын
Nice Programme. They are a lovely couple. Avinash Narkar was sporting, transparent and superb. His dialogue delivery at the end was brilliant. His love for the country is visible, no wonder Sharad Ponkshe is His friend. Only one suggestion, the male anchor should keep His questions short and crisp. He tends to repeat the questions. Otherwise it's an excellent initiative.
@amoddandekar Жыл бұрын
Thanks for the suggestion. I was co-anchoring the program with poorva. Onwards will take care of the same, thanks
@mangalagokhale1239 Жыл бұрын
अत्तर देण्याचा कार्यक्रम दरवेळेस करायला हवा का..?..नुसते एकदा सर्वांचा नामोल्लेख करावा...बघा विचार करा.