एखाद्या नावाजलेल्या मराठी कलाकारावर शेवटची वेळ इतकी दुर्दैवी असावी हे खूपच अनपेक्षित आहे.. मराठी इंडस्ट्री मध्ये मोठे मोठे दिग्गज दिग्दर्शक कलाकार आहेत जसे महेश कोठारे सचिन पिळगावकर, अशा लोकांनी या कलाकारांना मदतीचा हात द्यायला हवा.. एवढीच अपेक्षा 🙏🏻
@A_S_K_37352 ай бұрын
वेळ आली की जिवाभावाचे मित्र सुद्धा साथ सोडून जातात तिथे अशा व्यावसायिक साथीदारांकडून कसली अपेक्षा ठेवायची
@manojpatil46172 ай бұрын
अशीच वेळ मराठीतले विनोद खन्ना यांच्यावर पण आली होती 😢😢
@rupeshmhatre37112 ай бұрын
koun@@manojpatil4617
@rupeshmhatre37112 ай бұрын
gashmir mhajan vadhil ka
@manojpatil46172 ай бұрын
हो अगदी बरोबर ओळखलत तुम्हीं @@rupeshmhatre3711
@Antosh202 ай бұрын
Baba chamtkar त्यांच्या लूनावर फिरायचे.खूप साधी राहणीमान. बाल गंधर्व ल अनेक वेळा त्यांना पाहिलं.
@SatishSaraf-uy3ny2 ай бұрын
मुंबईचा फौजदार या चित्रपटात पाटलाची भूमिका पण फार चांगली केली होती.
@AnilPujari-b9n2 ай бұрын
माहेरची साडी मधे खुप चान भुमिका
@gajanangavhale7613Ай бұрын
बाबा चमत्कार लयबयान
@balugosavi88072 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि एक आवडता डायलाॅग आजची राञ शिरपाची शेवटची राञ
@PramodMalkar2 ай бұрын
मनापासून श्रद्धांजली 💐🙏🏻
@samratkhambe14672 ай бұрын
खुप छान माहिती 🎉
@sunilgaikwad32382 ай бұрын
Chan sunder abhinay kela hota tyani bhavpurn shradhhanjali tyana ❤❤
@chandanmahtre80242 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@YogeshBhosale-w7hАй бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि
@rupeshchavan37102 ай бұрын
🌹 भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🙏
@RohitYesate2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@premgaikwad.2001Ай бұрын
Sameer chaughule sir ❤ as a baba chamtkar
@DeepakMaheshwari-z6f2 ай бұрын
Khup chan sar
@sureshkadam49602 ай бұрын
No1 actor in marathi
@madhavbhutale24022 ай бұрын
नागेश भोसले परफेक्ट असतील बाबा चमत्कार च्या भुमीकेसाठी साठी.