बानाईची सुक्या कैरीचे लोणचे बनवायची धनगरवाड्यावरची पारंपारिक पद्धत | sukya kairiche lonche recipe

  Рет қаралды 136,147

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 274
@dhangarijivan
@dhangarijivan 10 ай бұрын
आंब्याचे लोणचे kzbin.info/www/bejne/e6bKdY2odrOaaZYsi=KcnT74m3jlxW72-a
@दत्तात्रेयमहाराजपोखरकर
@दत्तात्रेयमहाराजपोखरकर 10 ай бұрын
कोण कोण विडिओ पाहण्या आधी लाईक करते आहे❤❤❤❤❤
@dhangarijivan
@dhangarijivan 10 ай бұрын
🙏
@Kale027
@Kale027 10 ай бұрын
👍👍
@gaming_-_gangster
@gaming_-_gangster 10 ай бұрын
Me
@hemashinde812
@hemashinde812 10 ай бұрын
Mi
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 10 ай бұрын
कैरी धुवायला घेतलेलं भाडं चांदी च आहे का ऐवढी स्वच्छता खुपच सुंदर आहे.आमच्या सुनेला स्वच्छता व संस्कार शिकण्यासाठी पाठवते ,बाणाई तुझ्या सारखी मुलगी ,सुन ,पत्नी,आई सर्वांना मिळायला हवी बाळा सुखी रहा.
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 10 ай бұрын
खूप छान ताई रेसिपी पहिल्यांदाच ऐकली मी वाळलेल्या कैरीचे लोणचे
@dhangarijivan
@dhangarijivan 10 ай бұрын
🙏
@nitinpansare1953
@nitinpansare1953 10 ай бұрын
हसून खेळावे हसून जगावे ये आमच्या धनगर लोकांकडून प्रेरणा मिळते आम्ही ओन्ली धनगर आडगावकर❤❤❤
@shraddhabhosle1114
@shraddhabhosle1114 10 ай бұрын
बानाई तु खरच अन्नपूर्णा आहेस👍🏻👌❤️
@supriyamohite1600
@supriyamohite1600 10 ай бұрын
मी पहिल्यांदा बघितल अस लोणचं बाणाई मस्त बनवलं लोणचं 😋😋😋
@NG-hj7zt
@NG-hj7zt 10 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत लोणचे खूप छान
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 10 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 अरे बापरे पहिल्या दांच पाहिले सुक्या कैरीचे लोणचे.बानाई वहिनी खरोखरच एक नंबर बनवले आहे लोनचे 👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
@ajayjogi4758
@ajayjogi4758 10 ай бұрын
जय मल्हार हाके दादा बाणाई वहिनी तुम्ही पहिल्यांदा सुक्या कैरीचे लोणचे बनविण्याची जी सविस्तर माहिती दिली ती खुपच आवडली. खरच किती साध्या सोप्या भाषेत तुम्ही सर्व प्रकारच्या रेसिपी दाखवता सलाम तुमच्या कार्याला.
@shubhangisule7294
@shubhangisule7294 10 ай бұрын
मस्तच एकच नम्बर लय भारी आहे पाहुन तोंडाला पाणी सुटले आहे
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 10 ай бұрын
किती सुंदर लोणचे तयार केले आणि समजावून सांगितले very nice video
@SantoshPAldar
@SantoshPAldar 10 ай бұрын
लोणच्यांच नविन प्रकार समजला छान व्हिडीओ
@archanadandekar6583
@archanadandekar6583 10 ай бұрын
जय श्रीराम, बाणाईने मस्त लोणचं बनवले! तुमचे जीवन खुपच कष्टाचे आहे,सागर लोणचं बघुन खुष आहे!
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 10 ай бұрын
मी व्हिडिओ पाहण्याआधीच like करत असतो. सुक्या कैरीचं लोणचं लय भारी बनवले. लोणचं तोंडी लावायचा असेल तर दोन घास जास्त च जातात पोटात.❤❤ ❤❤❤
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 10 ай бұрын
निसर्गातील कोणतीही गोष्ट वाया जात नाही हे बानाई तुम्ही दाखवून दिले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आहे त्यात समाधान आणि कोंड्याचा मांडा करून खाणारे आमचे लोक. त्यांना शतशः प्रणाम. सिधुभाऊ आणि परिवार यांना खूप हार्दिक शुभेच्छा
@dhangarijivan
@dhangarijivan 10 ай бұрын
🙏
@bunhairstyles376
@bunhairstyles376 10 ай бұрын
Kharch khup bhari jodi ahe khup shiknyasarkh ahe dadachya chanal varun ...
@suvarnasable6728
@suvarnasable6728 10 ай бұрын
वहिनी आंब्याच, आणि मिरचीच लोणचं एक नंबर 😋😋👌👌👍👍
@neetuk9210
@neetuk9210 10 ай бұрын
panich sutal tondala khup 😋 mstch
@piyushb.2366
@piyushb.2366 10 ай бұрын
व्हिडिओ शेतात बनवला आहे . खूप भारी
@artirane963
@artirane963 10 ай бұрын
❤❤👌👌👌🙏🙏khup kai chan karte banaei
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 10 ай бұрын
लोणचं पाहून तोडांला पाणी सुटले धन्यवाद, बाणाई तुला व तुझ्या कुटुंबाला
@rekhapatil7340
@rekhapatil7340 10 ай бұрын
असे लोणचे बनवण्याची पध्दत मी प्रथमच पाहीली आणि ऐकली
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 10 ай бұрын
असे लोणचे आजच पहिले मस्तच धन्यवाद
@sachinshinde8283
@sachinshinde8283 10 ай бұрын
Khup chaan Banai Tai.Sagle Asech Majet Aanandat Raha.
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 10 ай бұрын
Lay bhari lonch banaini banval mast video
@mangeshbhosale21
@mangeshbhosale21 10 ай бұрын
बानाईताई खरच 1 नंबर सुगरन आहे.
@manishapatil9813
@manishapatil9813 10 ай бұрын
मी पण असेच लोणचे करून पाहीन banai तू इतके सुंदर वर्णन करून सांगितले लोणच्याचे की बनवून खाल्या शिवाय राहो नार नाही. बडीशेप ला बडी म्हणतात हे तुझ्या मुळे समजल. ठेवणीतले पदार्थ करुन दाखवते त्यामुळे आम्हाला ही शिकायला मिळतात. हुशार लाखात एक banai 😊
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 10 ай бұрын
Cooking master, Banai 🙏🙏🙏👍👍
@rohidaswalunj814
@rohidaswalunj814 10 ай бұрын
एक नंबर ताई कैरीचे लोणचे एकच नंबर
@vinayamulik5742
@vinayamulik5742 10 ай бұрын
मी लाईक पहीली करते पाण्या अगोदर
@sureshpawar2861
@sureshpawar2861 10 ай бұрын
Chhan khup chhan video Jay malhar
@RupaliGaikwad-y7v
@RupaliGaikwad-y7v 10 ай бұрын
Kahitari navin resipi samajali khup chan banai tai
@JnhaviPurohit-up5nn
@JnhaviPurohit-up5nn 5 ай бұрын
खूप सुंदर
@ashakhachane2734
@ashakhachane2734 10 ай бұрын
आलोच लोचण खायला. नुसते तोंडाला पाणी सोडले खूप छान बनवले लोणचे❤❤❤❤❤❤
@balasahebdadas7088
@balasahebdadas7088 10 ай бұрын
खुप वाट पाहत होतो भाऊ व्हिडीओ ची खुप मिस करतो दररोज व्हिडिओ बनवत जा जय मल्हार 🎉
@eknathdeore743
@eknathdeore743 10 ай бұрын
आज नविन व वेगळी रेसिपी पाहायला मिळाली.सुकलेल्या कैरीचे लोणचे लय भारी.
@shubhangisule7294
@shubhangisule7294 10 ай бұрын
खुपच छान मस्त वाटला व्हिडिओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍🌹❤🍫
@deepalibanait9491
@deepalibanait9491 10 ай бұрын
एकच नंबर लोणचे केले आहे. Banai ताई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात ❤😊
@suhasjagtap09
@suhasjagtap09 10 ай бұрын
वा खूपच छान .पहिल्यांदा पहिले असे लोणचे बनवताना कारण आतापर्यंत केरी ओली आस्ताना लोणचे बनवलेले पहिले होते . कैरी सुकुवून ठेवता येते हेही कळले.
@jayashreejadhav6652
@jayashreejadhav6652 10 ай бұрын
यावर्षी ओले आंबे वाळवताना आम्हाला दाखवा कसं करतात ते आम्ही पण करून बघू आधी अंबेला काय लावायचं हळद मीठ लावून वाढवायचं नंतर भरायचं का ते करताना यावर्षी व्हिडिओ बनवा व दाखवा खूप छान गाणं येते तुमच्यामुळे पारंपारिक काय असतं ते खायला तरी भेटेल आम्ही पण बनवतो तुमच्यासारखं बघून मी तर खूप काही तुमचं बनवते आणि आवडीने खातो तुमच्यासारखं सिम्पल साधं मटण को चिकन बनवायला लागलो आम्ही पण आता जास्त ग्रेव्ही मसाला टाकत नाही साधं सिंपल करतो खूप छान लागतं तुमच्या सगळ्या भाज्या आवडता कामाला
@MayaKotawar
@MayaKotawar 10 ай бұрын
बानाई किती सुंदर कैरीचे लोणचे केले सुगरण च आहे
@sangeetagaikwad2010
@sangeetagaikwad2010 10 ай бұрын
मस्तच बानाई ने लोणचे बनवले 😋
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 10 ай бұрын
Banai tumchya sarv recipe far chan 👌👌astat😊mi pahilyanda pahile ase lonche👍👍
@pranalinadavadekar4499
@pranalinadavadekar4499 10 ай бұрын
आम्हाला तुमचे विडिओ खूप आवडतात रोज विडिओ टाकत जावा मस्त मजा येते विडिओ बघताना सागर खूप गुणी बाळ आहे त्याला रोज विडिओ त दाखवा
@hitenthakur5547
@hitenthakur5547 10 ай бұрын
सुगरण आमची बांनाई खूप छान झालं लोणच❤❤🎉🎉
@ujwalaindaji8760
@ujwalaindaji8760 6 ай бұрын
नवीनच पद्दत पाहीली लोच बनवायची 😋👌
@PopatNawale
@PopatNawale 5 ай бұрын
ताई एक नंबर
@kishoribodke6456
@kishoribodke6456 10 ай бұрын
Mi like agodar krte 😀👍🙏khip chan video mst lonch 👌
@manojlavhale9422
@manojlavhale9422 10 ай бұрын
खूप खूप छान ताई आहे ताई लोणचं 👌👌👌👌👌👌👌👌
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 10 ай бұрын
छान लोणचं बनवले नादच नाही करायचा🎉
@SAS19895
@SAS19895 10 ай бұрын
अगदी मस्तपैकी झालंय लोंन्च बाणाई ताई 👌👌👍👍
@rasikagovande2740
@rasikagovande2740 10 ай бұрын
छान केले आहे लोणचे. तोंडाला पाणी सुटले.
@seemaambokar2113
@seemaambokar2113 10 ай бұрын
कैरीच लोणच दिवाळी नंतर बाणाई बनवल खुपच छान तोंडाला पाणी सुटले
@mayamhasade2715
@mayamhasade2715 10 ай бұрын
पहिल्यांदा पाहिलं एक नंबर ताई साहेब
@swarajnimhan6685
@swarajnimhan6685 10 ай бұрын
Khup Chan lonche
@piyushb.2366
@piyushb.2366 10 ай бұрын
खुप खुप छान लोणचं.
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 10 ай бұрын
सिधुभाऊ, बनाई ताई, अर्चना आणि किसन तुमच्या पूर्वीच्या लहानपणीच्या आठवणी आम्हाला सांगत जा. काही गमती जमती झालेल्या आसतात त्या सांगा. 😊
@jyotikale7636
@jyotikale7636 10 ай бұрын
Pahilyandi bagitle sukalelya kayriche lonche khup chan zale❤
@kalpanayadav7681
@kalpanayadav7681 7 ай бұрын
मस्तच 👌👌
@Avi_edits10.11
@Avi_edits10.11 10 ай бұрын
Hivalyat loncha 😮 pan chhan aahe👍
@poojaprasade5258
@poojaprasade5258 10 ай бұрын
बाणाई बाई सुगरण 👍
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 10 ай бұрын
छान झालं लोनच
@rajshreeshirke1404
@rajshreeshirke1404 10 ай бұрын
हाके भाऊ तुम्ही जेव्हा जेव्हा कोकणाबद्दल तुम्ही काही सांगता ते ऐकून मला कोकणाचा खूप अभिमान वाटतो कारण मी पण कोकणातली आहे चिपळूणची आणि कोकण आहे स्वर्गाहून सुंदर जेवढी तारीफ कराल तेवढी थोडीच ❤❤
@dhangarijivan
@dhangarijivan 10 ай бұрын
🙏
@chhayakamble3954
@chhayakamble3954 10 ай бұрын
खूप सुगरण आहे बाणाई वहिणी 👌👌 खूप सुंदर लोणच
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 10 ай бұрын
खूपच भारी वातावरण दिसतं आहे.मस्त व्हिडिओ
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 10 ай бұрын
मस्तपाकि बनवलंय लोणचं म्हणायचं बाणाईन👌👍
@notoriousbella1875
@notoriousbella1875 10 ай бұрын
मस्त झाल लोणच खूपच छान तुमचे व्हीडीओ मी टीव्ही वर बघते खूपच छान
@latakamble4977
@latakamble4977 10 ай бұрын
Banai waheeni lancha chhan banavle video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@kiranshingane9005
@kiranshingane9005 10 ай бұрын
खूप च छान लोणचे
@jagannathkaluram699
@jagannathkaluram699 10 ай бұрын
hushhar banabai chhan navinach recepe
@bajarangmutgekar8607
@bajarangmutgekar8607 10 ай бұрын
Mast Zal Lonche Vahini
@pradhnyadole8563
@pradhnyadole8563 10 ай бұрын
छान केले आहे लोन्च बानाई ताई ने मस्तच झाले आहे.😋😋
@dattatrayshelke9080
@dattatrayshelke9080 10 ай бұрын
मस्त मस्त लोणचं बनवलेलं आहे मी पहिल्यांदाच पाहिलं
@alkasurvase5955
@alkasurvase5955 10 ай бұрын
Kupe chan tai 👌👌
@RameshKhandekar-tw9bh
@RameshKhandekar-tw9bh 10 ай бұрын
खूप छान
@sajishlabade5783
@sajishlabade5783 10 ай бұрын
खूप छान रेसिपी... 👌👌👌
@deepagirolla3234
@deepagirolla3234 10 ай бұрын
खूप चविष्ट लोणच बानाई
@kisansharma3783
@kisansharma3783 10 ай бұрын
Mast lonch bangle banai 🎉🎉❤❤👌👌👌😋😋😋😋
@maithiligosavi-u8n
@maithiligosavi-u8n 10 ай бұрын
खुप छान रेसिपी
@atulshingare9366
@atulshingare9366 10 ай бұрын
एक नंबर 👌
@parveenpatel5359
@parveenpatel5359 10 ай бұрын
Khup chan lonch banaval tai mast 😊
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 10 ай бұрын
खुप छान बनवलं लोणचं
@SudhirSamaya
@SudhirSamaya 10 ай бұрын
खरच लोणचे छान झाले आवडले धन्यवाद
@baburavkulal4106
@baburavkulal4106 10 ай бұрын
Very nice banai❤❤
@neelambhandare8001
@neelambhandare8001 10 ай бұрын
खूप छान 🎉🎉🎉🎉🎉
@sureshpawar613
@sureshpawar613 10 ай бұрын
खूप छान खूप छान धन्यवाद
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 10 ай бұрын
खूप छान, एक वेगळी पद्धत .
@bharatraut6479
@bharatraut6479 10 ай бұрын
खूप छान आंबा व मिरची लोणचे
@sangitapagare5874
@sangitapagare5874 10 ай бұрын
No 1 zale lonche vahin 😋👌👌👌
@rekhachavanvlogslifeisvery3235
@rekhachavanvlogslifeisvery3235 10 ай бұрын
मस्त 😋😋👌👌✨
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 10 ай бұрын
तुमची प्रतेक रेसिपी हि घेण्यासारखी असते ताई काही तरी नविन शिकायला भेटत खूपच मस्त आहे कैरीच लोणच
@dhangarijivan
@dhangarijivan 10 ай бұрын
🙏
@aarya8822
@aarya8822 10 ай бұрын
खूप छान 👌
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 10 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@sumedhdabhade956
@sumedhdabhade956 10 ай бұрын
खूप छान लोणचे झाले
@sanketpatil4079
@sanketpatil4079 10 ай бұрын
खुप छान आहे
@bhalchandrakulkarni2922
@bhalchandrakulkarni2922 10 ай бұрын
Very good morning
@ransar90
@ransar90 10 ай бұрын
Khup छान दादा.....
@anitababar9877
@anitababar9877 10 ай бұрын
Shri Swami Samarth. Dada khup vaat bagat asto aamhi tumchya video chi roj video takat jaava jya divshi video bagat nahi to divas kahitari chukaly as vatate jagnyachi ek navin umed yete tumchya sangharshamay jivan pahun ek navin urja milate.
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 10 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सुक्या कैरीचे लोणचे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@artivhanmane9124
@artivhanmane9124 10 ай бұрын
Khup chan
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 130 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 25 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 130 МЛН