Parali Firing | दोन दशकांपासून गँगवार, याअगोदरही बबन गिते खुनाच्या प्रकरणी जेलमध्ये गेले होते

  Рет қаралды 461,309

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 248
@Rock-star143
@Rock-star143 6 ай бұрын
जीव घ्या आणी बाहेर या आणी उमेदवारी मिळवा मस्त 🙏🙏🙏
@अभिव्यक्ती.932
@अभिव्यक्ती.932 6 ай бұрын
बीड जिल्हा सध्या खुप चर्चेत आहे
@abhijeetjagtap3680
@abhijeetjagtap3680 6 ай бұрын
बबन गीते यांना विधानसभे पासून रोखनेचा डाव धनंजय मुंडे चा
@SudhirMasal-fn4ls
@SudhirMasal-fn4ls 6 ай бұрын
आता तुझ्या मागनं गोळ्या झाडल्या पाहिजे 😅😅
@status4365
@status4365 6 ай бұрын
तूझ्या बापाला गोळी घातली असती तर असंच बोलला असतास का
@Human12358
@Human12358 6 ай бұрын
Right
@Elprofessor-l2d
@Elprofessor-l2d 6 ай бұрын
राजकीय विरोधक संपवायचा डाव मुंडे घरान टाकतय परंतु आशा डावाने बबन गित्ते हे वादळ थांबणार नाही
@Rutusamagaikar
@Rutusamagaikar 6 ай бұрын
बबन गीते ना बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहेत ,
@status4365
@status4365 6 ай бұрын
तुझ्या बापाला गोळी मारली असतीस तरी असंच बोलला असतास का
@pravin-e2f
@pravin-e2f 6 ай бұрын
सर्व गुन्डांचे आश्रय दाते मा .शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पप्पू कलानी पासुन ते बबन गीत्ते पर्यन्त जानता राजा धन्यवाद
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 23 күн бұрын
Ho barobar dhanya suddha pawaranich majvun thevla hota
@Zjkababkz
@Zjkababkz 6 ай бұрын
पवारांना विचारा की जस शिंदेच्या आमदाराने गोळीबार केल्यावर त्यांना विचारता तसं पवारला विचारा कसले कार्यकर्ते आहेत तुमचे ... काय कारवाई करणार की नाही म्हणून
@A.time_4545
@A.time_4545 6 ай бұрын
महाराष्ट्रात गृहमंत्री याच अभिनंदन महाराष्ट्राचा युपी बिहार केल्या बद्दल 😢
@Rock-star143
@Rock-star143 6 ай бұрын
अरे मित्रा खून शरद पवार च्या कार्यकर्त्याने केला आहे 🙏🙏🙏
@sunilkekan3409
@sunilkekan3409 6 ай бұрын
शरद पवारांचे माणसे आहेत बीडचा बिहार केला यांनी.
@dkdontheking
@dkdontheking 6 ай бұрын
खून केला पवारांच्या माणसानं नाव ठेवतात गृहमंत्री ला
@gopalshinde1576
@gopalshinde1576 6 ай бұрын
गिते शरद पवाराचा माणुस शरद पवाराला मतदान करायच दुसऱ्याला दोष देणार.
@dattudherange5052
@dattudherange5052 6 ай бұрын
​@@Rock-star143मग शरद पवार ना अटक करा महाराष्ट्र त दिवसा ढवळ्या गावठी पिस्तूल भाजी पाल्या सारखे विकली जातीय शांत ता राखणे गुन्हे गारी राखणे हे काम गृहमंत्री नाही करणार तर काय शरद पवार करील
@faujilover687
@faujilover687 6 ай бұрын
महाराष्ट्र हा एक परिपूर्ण राज्य असून तो देशाचा एक केंद्रबिंदू आहे, तेव्हा गुन्हेगारांना क्षमा न देता त्यांना साजा ही झालीच पाहिजे....
@VitthalMundhe-k7q
@VitthalMundhe-k7q 6 ай бұрын
बबन गिते करियर संपले
@rohitdeore7028
@rohitdeore7028 6 ай бұрын
कुणी चुकीच काहि केल असेल तर कारवाई झाली पाहिजे.सरपंच परीषद येवला
@parthshinde1381
@parthshinde1381 6 ай бұрын
धनंज़य मुढे पालकमंत्री झाल्यापासुन बीड ज़िल्हा दहशतीचं ,दडपशाहीचं ,धमकावण्याचं राज़कारण सुरु झालेलं आहे.शासकिय कर्मचारी मतदान प्रक्रिया राबवतांना दहशतीत असतात.नैतिक ज़िम्मेदारी घेऊन धनंज़य मुंढेनी पालकमंत्री व मंत्रीपदाचा राज़ीनामा द्दावा.
@Xyzv7807
@Xyzv7807 6 ай бұрын
तूज्याबापानी आसच केलत का
@SharadVighne-j4m
@SharadVighne-j4m 6 ай бұрын
तुला तस वाटतं आसल तर सोडुन जा जिल्हा
@parthshinde1381
@parthshinde1381 6 ай бұрын
आला परलीच्या संस्कृतीवर
@pravin-e2f
@pravin-e2f 6 ай бұрын
वा ... गुंडांना आश्रय जाणता राजा व राष्ट्रवादी देते बबन गीते राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे आणि धनंजय मुंडे ला जबाबदार धरता कोणतं लॉजिक आहे महाशय
@vikaslihinar87
@vikaslihinar87 6 ай бұрын
तिकडे बारामतीजवळ गोळीबार करून एकाला ठार केल आता इकडे बीड ला तेच करतोय शरद बाबू
@digambarghogare6968
@digambarghogare6968 6 ай бұрын
मग गृहमंत्री काय फक्त रियाझ अलीवर लक्ष ठेवायला आहे काय😊😢😅
@RD18080
@RD18080 6 ай бұрын
गृहमंत्री काय करतोय...?
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 6 ай бұрын
Mag Tarbujya Kay Gujratyanchya Chaddya dhunyat vyast aahe ka??
@Shawn_39
@Shawn_39 6 ай бұрын
मग गृहमंत्री काय झोपा काढतोय का?
@KashiprasadJagtap
@KashiprasadJagtap 6 ай бұрын
Dhanu cha Purna itihas sanga,tyache Charactor sanga😊
@epic_nature_7
@epic_nature_7 6 ай бұрын
Sharad pawar saheb cha pn sanga.. Daud sobtcha itihas
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 6 ай бұрын
Dhanu Attal Gunda aahe
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 6 ай бұрын
@@epic_nature_7 tujya kade purave astil tar police station madhe jaun de ugch Kashala Dawood Dawood laun baslays? itakach vatat asel tar modi chakka ahe ase samaj karan to sharad pawar yancha shishya ahe
@democracy-matt
@democracy-matt 6 ай бұрын
कठीण असतं राजकारण.!!😮😮
@rajamarotighate1269
@rajamarotighate1269 6 ай бұрын
मुंडे मुले बिड जिल्ह्याची कामगार जिल्हा म्हणून ओळख आहे
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 6 ай бұрын
बारामतीच्या करामती
@Shawn_39
@Shawn_39 6 ай бұрын
मग गृहमंत्री काय गुजरातच्या चड्या धुवायला आहे का?
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 6 ай бұрын
😂😂😂 , what about parli ? 😂😂😂
@Poojawagh2004
@Poojawagh2004 6 ай бұрын
परळी maharstra cha मिर्झापूर आहे 😂
@chandrashekharhalge8943
@chandrashekharhalge8943 6 ай бұрын
Baramati, Nagpur काय कमी आहे का?
@म.न.से-ग8त
@म.न.से-ग8त 6 ай бұрын
या गुडांना सोडुन एका चांगल्या कार्यकर्तेला का हे पक्ष उमदेवारी देत नसतील का हे ही पक्ष याच वृत्तीचे आहेत.
@rohitkadam9140
@rohitkadam9140 6 ай бұрын
आपण च निवडून देतो भाऊ यांना
@RamNakhate-h4k
@RamNakhate-h4k 6 ай бұрын
Manyala dya na tikit dada😂😂
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc 6 ай бұрын
​@@rohitkadam9140चांगला उमेदवार तूच वाटतो तुम्हीच उमेदवारी घ्या तिथली
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc 6 ай бұрын
मित्रा राजकारणामध्ये माणूस आपोआप गुन्हेगार बनत असतो
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc 6 ай бұрын
@@RamNakhate-h4k 🤣🤣🤣
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 12 күн бұрын
लोकशाही जिवंत राहीली पाहिजेत त्यासाठी प्रामाणिकपणे मतदान प्रक्रिया पार पडली पाहिजेत, बोगस मतदान झालं नाही पाहिजेत हि प्रामाणिक इच्छा असणारा एक सच्चा नेता म्हणुन आमच्या मनात बबन भाऊ गित्ते यांच्याप्रती नेहमीच आदर राहील, बिड जिल्ह्याला इमानदार नेत्याची खुप मोठी गरज आहे, आंधळेच्या मर्डरच्या खोट्या गुन्ह्यात नाव टाकून एका चांगल्या नेत्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे, पण सगळ्या जनतेला माहिती आहे की गित्ते साहेबांवर खोटा गुन्हा टाकलेला आहे, त्यांना माहिती होतं विधान सभेला बबन गित्ते यांना हरवणे शक्य नाही म्हणुन त्यांनी असा रडीचा डाव खेळलेला आहे, लक्षात ठेवा येणाऱ्या २०२९ ला बबन भाऊ गित्ते हे प्रचंड मतांनी निवडून येऊन आमदार होतील, हे लिहून ठेवा....🤗
@Elprofessor-l2d
@Elprofessor-l2d 6 ай бұрын
भगवान के घर देर होती है अंधेरा नाही बबन भाऊ गित्ते हे निर्दोश आहेत हे लवकरच शिद्ध होईल प्रस्थापित लोकांनीच घटना घडवली हे बिकाऊ मिडियाने स्पष्ट करावं
@ND-rf6qg
@ND-rf6qg 6 ай бұрын
News वाचली आणि मीडियाचे हसू आले
@power3045
@power3045 6 ай бұрын
NCP cha next MLA
@parthshinde1381
@parthshinde1381 6 ай бұрын
परलीत कित्येक दशकापासुन गुंडगिरीचं राज़कारण चालु आहे ते थांणार आहे का नाही देवेंदृ भाऊ.
@kekanashruba7807
@kekanashruba7807 6 ай бұрын
रक्त रंजीत इतिहास आहे वंजारी समाजाचा
@avinashkhalate2145
@avinashkhalate2145 6 ай бұрын
गिते साहेब जिंदाबाद❤
@smile4253
@smile4253 6 ай бұрын
Are chhiii
@pravin-e2f
@pravin-e2f 6 ай бұрын
तुझ्या वर गोळ्या बसल्या की ताळ्यावर येशील
@status4365
@status4365 6 ай бұрын
किशोर फड म्हणजे वाघ होता वाघ नाव काढलं तरी काटा येतो अंगावर. Miss you KP boss
@shoaibshaikh573
@shoaibshaikh573 6 ай бұрын
Bar zal Gela mag
@status4365
@status4365 6 ай бұрын
@@shoaibshaikh573 तुझ नाव नंबर आणि adress सांग shoaibshaikh
@status4365
@status4365 6 ай бұрын
@@shoaibshaikh573 केळ्या shoaib shaikh कुठला आहेस तु तुझा adress सांग कळल तुला bara zala ka kasa zala
@king-xt8rd
@king-xt8rd 6 ай бұрын
Koni marl bhau sang na amhala pan
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 6 ай бұрын
@@KingOfTheJungle123 सांगा हिस्ट्री
@Akki0512
@Akki0512 6 ай бұрын
राजकीय लोकांच्या बातम्या दाखवता रंजीत निंबाळकर सर यांची पण बातमी दाखवा त्यांना पण न्याय मिळून द्या
@Mathur00099
@Mathur00099 6 ай бұрын
Hoo😢
@kirangaikwad1284
@kirangaikwad1284 9 күн бұрын
बबन गीते पण ह्याच मुंडे परिवाराच्या कुट नीतीचे बळी ठरले.... पण प्रभू वैद्यनाथ वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे बहीण भाऊ च कर्दनकाळ आहे....
@bharatmundhe5866
@bharatmundhe5866 6 ай бұрын
Sharad babu ha vanjari bandhava madhe bhandane lavun mast picture baghat ahe ani arkshana chya navakhali gavthi la samor kele ahe ani tyacha fayda paksh vadhi sathi ghet ahet
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 6 ай бұрын
मागास जात उगीच काही करत असते बीड मध्ये पण एक ध्यानात ठेवा ज्यावेळी मराठा उठेल तेंव्हा बी सुद्धा शिल्लक राहणार नाही तुम्हा लोकांचे
@Dr.CoCo_1234
@Dr.CoCo_1234 6 ай бұрын
उगाच महाराष्ट्राचा बिहार म्हणत नाहीत बीड ला...😢😢😢
@vaibhavgaikwad704
@vaibhavgaikwad704 6 ай бұрын
देवेंद्र फडणवीस काय करतात. देव आपणास माफ करणार नाही. गृहमंत्री आहे अधिकार बदला कडक नियमावली करा फाशी द्या आरोपीला कोणही असो कायदा च काय.. बीड परळी. जालना जिल्हा नांदेड. औरंगाबाद लक्ष द्यावे
@statuslove7857
@statuslove7857 6 ай бұрын
पवार साहेब बघा तुम्हीच आता
@rams6957
@rams6957 6 ай бұрын
आगामी विधानसभेच्या निवडणुकी मधला स्पर्धक चा काटा काढला
@Fgj_jgh_frte_user
@Fgj_jgh_frte_user 6 ай бұрын
सगल्यात खुंकार डॉन किशोर फड हा होता
@status4365
@status4365 6 ай бұрын
Miss you KP boss गरिबांनसाठी चांगला होता किशोर भाऊ
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 6 ай бұрын
मुंडेला अडचन स्पर्धी नको महनुन काटा दुर केला
@king-xt8rd
@king-xt8rd 6 ай бұрын
Kaskay zali bhau hatya
@Fgj_jgh_frte_user
@Fgj_jgh_frte_user 6 ай бұрын
@@king-xt8rd राजकारण
@king-xt8rd
@king-xt8rd 6 ай бұрын
@@Fgj_jgh_frte_user dada mhanje baban gite peksha khatarnak hote ka aani baban gite ne marl na
@खरचबरका2
@खरचबरका2 6 ай бұрын
शरद पवार इथ पण लक्ष्य घालतील च...
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 12 күн бұрын
बबन गीतेला धनंजय मुंडे नी फसवलं
@गायकवाड700
@गायकवाड700 12 күн бұрын
जस वाल्मिक अण्णा ला सुरेश धस फसवत आहे तसच..
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 20 күн бұрын
विधान सभे पासून रोखण्याचा डाव वाल्या ने केला आहे
@anilbambole9542
@anilbambole9542 7 күн бұрын
बीड जिल्हा देवरसाचा मुंढे चा जनता दलाचे बापूसाहेब काळेचा आता काय झालंय
@resquecommamdoteam6767
@resquecommamdoteam6767 11 күн бұрын
महाराष्ट्रात हे गाव आहे हेच दूर्भाग्य
@SinghmP24
@SinghmP24 6 ай бұрын
एकदा मी बबन गीतेच्या पोस्ट खाली..ह्यो कोण आहे?... अशी कॉमेंट टाकली होति.... तर तो माझा सारखा फोन नंबर मागत होता 😂😂😂😂.
@maheshzagade2043
@maheshzagade2043 9 күн бұрын
Tikit magital pan jail che😂😂😂😂😂😂😂😂
@MPking7083
@MPking7083 6 ай бұрын
परळी मध्ये दररोज कुणाचा तर बळी देण्यात येतो परळीला छोटी मुंबई बोलतात परळी मध्ये असे म्हणतात की गरोदर डॉन आहे 😮
@amolgavali7313
@amolgavali7313 6 ай бұрын
सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार
@rushikeshkekan8535
@rushikeshkekan8535 6 ай бұрын
बीड जिल्हा फक्त जातिवाद सर्वधर्मसमभाव पाहिजे
@santoshtandale6989
@santoshtandale6989 23 күн бұрын
परळीतला पहीला मर्डर संगीत डिघोळे 2001 .... आज संतोष देशमुख 2024 ... The end
@beastmayurpp2855
@beastmayurpp2855 6 ай бұрын
बबन गित्ते भावी आमदार
@uddhavbade6998
@uddhavbade6998 6 ай бұрын
हागुन ये म्हणावं गीतेला
@beastmayurpp2855
@beastmayurpp2855 6 ай бұрын
@@uddhavbade6998 तुह्या तोंडात हागाय का
@ashwamedhnursingtutorials7925
@ashwamedhnursingtutorials7925 6 ай бұрын
1 खासदार झाला तर एवढे गुन्हेगारी laa बल आले आहे ... अवघड आहे .. UP मधील gundaraj बीड मध्ये सुरू झाला ... शरद पवार साहेब आता तरी बीड ल शांत राहू द्या विकास करू द्या ... राजकारण करून काहीच भेटणार नाही बीड ल
@PratapMore-cz1uy
@PratapMore-cz1uy 6 ай бұрын
खासदार झाला म्हणुन नाहीतर पंकजा ताई पडली म्हणुन बीडमध्ये दहशतवाद चालु झालं‌
@ashwamedhnursingtutorials7925
@ashwamedhnursingtutorials7925 6 ай бұрын
@@PratapMore-cz1uy avdhe divas kai tech chalu hot ka ...😀
@kashinathphad8162
@kashinathphad8162 17 күн бұрын
बरोबर आहे...
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 25 күн бұрын
मुंडे घराणे दहशतवादी आहे का? मुंडे घराण्याच्या प्रभाव क्षेत्रातील दहशत काय सांगते? गोपीनाथ मुंडेंनी हे पोसले होते का?
@zirmilekunal8120
@zirmilekunal8120 15 күн бұрын
Mag kay..
@गायकवाड700
@गायकवाड700 12 күн бұрын
संदीप क्षीरसागर धुतल्या तांदळाचे नाहीय
@sambhajiandhale6246
@sambhajiandhale6246 6 ай бұрын
ज्यांनी गोळ्या घातल्या त्याला पण गोळ्या घाला
@status4365
@status4365 6 ай бұрын
किशोर फड is king of परळी राजा माणूस होता KP
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 6 ай бұрын
याला तर राष्ट्रवादी आमदारकी साठी तिकीट देणार होती ना ?
@santoshtandale6989
@santoshtandale6989 23 күн бұрын
किशोर भाऊ, काका गर्जे या दोन्ही हत्या समांतर आहेत
@HitmanCricketer-z9h
@HitmanCricketer-z9h 21 күн бұрын
बीड हा आडमुटा भाग आहे
@Pwdailyboost
@Pwdailyboost 6 ай бұрын
Munde family ni beed ch vatul kelay
@abhijitkshirsagar2863
@abhijitkshirsagar2863 6 ай бұрын
चार वेळा ईथे तिथे.... काय बोलणार
@shrikantdhakne2216
@shrikantdhakne2216 6 ай бұрын
शरद पवार फालतू मानुस आहे
@sandeepp6153
@sandeepp6153 6 ай бұрын
Mundhe family dalinder,,,, beed jilya varcha kalank aahe
@dnyaneshwarghumre942
@dnyaneshwarghumre942 6 ай бұрын
पराभव सहन होत नाही 😂😂😂😂😂
@Ontheway760
@Ontheway760 6 ай бұрын
अरे डाकू सांभाळतो शरद पवार आणि पराभवाचं काय घेऊन बसला
@lovestory-em1ez
@lovestory-em1ez 6 ай бұрын
Satya tari svikara
@Pawar127
@Pawar127 6 ай бұрын
Nit bol pawaravishayi boltoy layki aahe ka tuzi tuzya wadilasarkhe nahitar ajoba sarkhe aahet
@Adv.PriyaPatil
@Adv.PriyaPatil 6 ай бұрын
Kuni kontya पक्षाचा हा तुमच्या राजकारण्यांचा vishai aahe, manus mhanun hatya zali समोरच्याला त्या प्रमाणे सिक्षा करा आणि हत्त्यार जप्त करण्याचे आदेश द्यावे गृहमंत्री ने
@SachinJadhav-zy8tn
@SachinJadhav-zy8tn 6 ай бұрын
डीघोळेला कीशोर फड चा हात होत
@sundartidke3180
@sundartidke3180 6 ай бұрын
Only kp boss
@saivlogs5108
@saivlogs5108 6 ай бұрын
जिव घेऊन राजकारण योग्य नाही कुणीही अस करो नये
@SP-og8nl
@SP-og8nl 6 ай бұрын
One side news channel aahe watatay.
@ankushghonge3125
@ankushghonge3125 6 ай бұрын
करुणा ताई म्हणतील तस
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 11 күн бұрын
बबन गिते सोबत परळी मधला मराठा समाज आहे
@BhagwanDhakne-z8m
@BhagwanDhakne-z8m 6 ай бұрын
Dhanajay Munde raj karna Sathi ase nich kruty karu shakat nahi he baban gite kel tya mulh to farar aahe sav astana palhun nasta gela
@machindrabade7405
@machindrabade7405 6 ай бұрын
Daut sukharup sodle tar gite Kay chij aahe
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 6 ай бұрын
राजकारण. युवकांनो परिणाम पहा. काय मिळवण्यासाठी.
@praveshdwar
@praveshdwar 6 ай бұрын
Vakdya jari ubha.rahila tari parli madhun DM saheb ch nivdun yetil
@dnyaneshwarghumre942
@dnyaneshwarghumre942 6 ай бұрын
कुणाच्या आजारावर टीका करू नये विरोध हा विचाराचा असावा आजाराचा नसावा
@neetmotivation4613
@neetmotivation4613 6 ай бұрын
​@@dnyaneshwarghumre942 त्या वाकड्या तोंडाच्या माणसाने आमच्या मुंडे साहेबांना लई त्रास दिला
@chiller9835
@chiller9835 6 ай бұрын
Dabkyatil kide😂
@M_Amol
@M_Amol 6 ай бұрын
शरदुद्दिन
@Pawar127
@Pawar127 6 ай бұрын
Layki nasnare kutre pawar sahebana boltayt
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 12 күн бұрын
2.2 दशकापासुन चालु आहे
@amoldhakne9730
@amoldhakne9730 6 ай бұрын
गित्ते संपला आता
@Elprofessor-l2d
@Elprofessor-l2d 6 ай бұрын
शेट संपत असतो तुमच्या असल्या कटकारस्थानाने
@Vfjddv24
@Vfjddv24 6 ай бұрын
पवार साहेब आता नाही का बीड चा बिहार होत
@sandysgr
@sandysgr 10 күн бұрын
Gite zindabaad 😅😂
@rajendrapopat6246
@rajendrapopat6246 6 ай бұрын
Unprecedented corruption and goondaism and law in order problems in Maharashtra ??????
@krishnatavare4671
@krishnatavare4671 6 ай бұрын
हे सरकार जतिजाती मध्ये पण भांडण लावणार
@ND-rf6qg
@ND-rf6qg 6 ай бұрын
वरील विडिओ पहिल्यास एवढं कळालं कि मरणारा किंवा मारणारा कोणी असो त्याचा प्रत्येक्ष फायदा आमदार महोदय यांना मात्र नक्की होतो आणि तोही निवडणुकीच्याच काळात
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u 10 күн бұрын
दादा नो आपला काम बनता..... ता
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 6 ай бұрын
गृहमंत्री फडणवीसांना महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे
@sudarshankarad6987
@sudarshankarad6987 6 ай бұрын
Kay urja ye sahebachi wahhh
@shrimantbhosle414
@shrimantbhosle414 25 күн бұрын
बीड म्हणू नका परळी मना
@palvegorkshanath
@palvegorkshanath 6 ай бұрын
खूनी बबन गिते
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 6 ай бұрын
महाराष्ट्र च दुर्दैव आहे.
@sunilkekan3409
@sunilkekan3409 6 ай бұрын
वाट लावली कांहीं लोकनी.
@mujibshaikh4737
@mujibshaikh4737 10 күн бұрын
He Kay chal le beed made ata preth kiti sarpach me le akda saga kontya gatachya lokan ne marle
@legend4711
@legend4711 6 ай бұрын
Ha sagla politics cha khel assawa
@Mr.Rowdy1596
@Mr.Rowdy1596 6 ай бұрын
जन्मठेप व्हावी
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 6 ай бұрын
Gadar la sodu naye 😢😢
@ishandattaghute
@ishandattaghute 6 ай бұрын
आशा वाईट माणसाला तिकीट देण्यात काय अर्थ गुडा आहे
@pandurangyeole9076
@pandurangyeole9076 6 ай бұрын
बीडचा बिहार झाला
@pravin-e2f
@pravin-e2f 6 ай бұрын
बारामती नाही भानामती आहे
@JohnTribhuvan-s6f
@JohnTribhuvan-s6f 11 күн бұрын
मी पाच दिवसापासून बोललो होतो धनंजय मुंडे ला अटक करा आता धनंजय मुंडे अटक झाला बरोबर झाला
@abhimanjaybhay3191
@abhimanjaybhay3191 6 ай бұрын
Sarkari laksh galava
@vaibhavgare3887
@vaibhavgare3887 6 ай бұрын
Dhanajay kite bika vaprto
@sudarshankarad6987
@sudarshankarad6987 6 ай бұрын
Fashi dya choka madhe asa fund thechala pahije
@nishajain8812
@nishajain8812 5 күн бұрын
Bihar banvaayachi ki cartoon wala Marathwada madhe are Koi Teri thamba Hai rakt jaati baat Sitamarhi sanyam theva boltani vartani gaytri Samarth vyakti jivant vichar kara mur manushya manushya
@vaibhavgare3887
@vaibhavgare3887 6 ай бұрын
Lafde baz munde ka ??!
@SakharamSirsar-ld1ig
@SakharamSirsar-ld1ig 6 ай бұрын
Gitte chi ky chuki nahi Gitte parlit nahvte
@yuvrajsangle5142
@yuvrajsangle5142 6 ай бұрын
Beed cha Bihar kela lokanniii
@jayagrawal5706
@jayagrawal5706 6 ай бұрын
Aapsat bhandu nka.... Sagle hindu mhanun kadhi jagnar.
@KadubaWagh-v3u
@KadubaWagh-v3u 6 ай бұрын
❤❤😂😂🎉😢😢😮😅😊
@SambhajiLanbe
@SambhajiLanbe 6 ай бұрын
जरागे बोल जरा आता
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 6 ай бұрын
Mla
Their Boat Engine Fell Off
0:13
Newsflare
Рет қаралды 15 МЛН
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН
Their Boat Engine Fell Off
0:13
Newsflare
Рет қаралды 15 МЛН