Bachchu Kadu यांचा हा इतिहास तुम्हाला आजवर कुणीच सांगितला नसेल | Achalpur Vidhan Sabha

  Рет қаралды 4,918

Hello Maharashtra

Hello Maharashtra

10 күн бұрын

#bacchukadu #praharparty #achalpur #hellomaharashtra
गरिबांचा रॉबिनहुड, अंध अपंगांचा आधारवड, ज्यांच्या भाषणांनी विधान भवनात सत्ताधाऱ्यांना घाम फुटतो... शेतकऱ्यापासून ते प्रत्येक उपेक्षित घटकासाठी आसूड काढण्याची धमक दाखवून सरकारवर प्रहार करणारे बच्चू कडू... विदर्भातल्या अचलपूरसारख्या एका साध्या मतदारसंघाचे आमदार राहिलेले बच्चू कडू यांचं नाव मात्र उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे... शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले टाईप आंदोलन असो... वा वनाधिकाऱ्यांच्या घरात साप सोडणं... हा माणूस कशालाच भीत नाही... आकडेवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर इन मीन दोन आमदार असणाऱ्या या प्रहार पक्षाची सर्वच राजकीय पक्षांना धास्ती का वाटते? बच्चू कडू या माणसाच्या राजकारणाचं गणित नेमकं आहे तरी काय? आणि येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव सर्वात फ्रंटला कसं दिसू शकतं? त्याच सगळ्याची साधी सोपी मांडणी करणार हा व्हिडिओ...
Bachu Kadu, the emblematic figure known as the Robin Hood of the poor and the unwavering advocate for the marginalized, has etched his presence in Maharashtra’s political landscape with bold strokes. Hailing from the humble constituency of Achalpur in Vidarbha, Kadu’s journey is marked by fearless activism and unconventional protests that resonate far beyond traditional political rhetoric.His fiery speeches in the Vidhan Bhavan have become a source of discomfort for the ruling elite, challenging them on issues that strike at the heart of social justice. Kadu’s unique style includes dramatic gestures like scaling water tanks to amplify the plight of farmers and even releasing a snake at a forest officer’s residence to underscore environmental concerns.Despite his Prahar party holding just two seats in the assembly, Kadu wields influence disproportionate to mere numerical strength. His ability to mobilize support from the grassroots and his unyielding stance against injustice have made him a force to reckon with. Political parties across the spectrum find themselves wary of his sway over public opinion, driven not by conventional arithmetic but by a deeply resonant connection with the people.As Maharashtra gears up for the next assembly, the question of Kadu’s political math looms large. Can his brand of fearless advocacy and grassroots support propel him to greater prominence? This video delves into the intricacies of Kadu’s politics, dissecting his methods and motivations, and forecasting his potential role in shaping the future of Maharashtra’s political landscape.
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#bacchukadu #PraharParty #achalpurconstituency #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #bachchukadunews #achalpurvidhansabha

Пікірлер: 10
@sachindere2833
@sachindere2833 8 күн бұрын
जय प्रहार
@lalitameshram3042
@lalitameshram3042 6 күн бұрын
जय,भिम,जय,सविधांन
@prinalborkar9484
@prinalborkar9484 7 күн бұрын
सरकार कडून काम करून घेण्याचं कौशल्य bacchu bhau मध्ये
@gajanankadam5207
@gajanankadam5207 6 күн бұрын
भावी मुख्यमंत्री बच्चुभाऊ कडू महाराष्ट्राच्या दिव्यांग बांधवांचे लाडके आमदार 2024 फिक्स मुख्यमंत्री वसमत तालुका जिल्हा हिंगोली 💐💐💯
@PapumasureMore
@PapumasureMore 6 күн бұрын
आदरणीय आमदार बच्चू कडू यांच्या बद्दल आदर आहेच पण एक गोष्ट लक्षात येत नाही महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांना सत्तर वर्षे एकदम भिकाऱ्यांना भिक द्यावी तशी तुटपुंजी पेंशन दिली जाते वाढ करताना दोन कवडीने वाढवतात त्या विषयी आमदार बच्चू भाऊ कडू ज्यांना दिव्यांग लोक दैवत मानतात तेच बच्चू भाऊ कडू दिव्यांग पेंशन आंध्र प्रदेशातील धर्तीवर निदान पाच हजार रुपये पेंशन करण्या बाबतीत आक्रमक भूमिका का घेत नाहीत हे समजत नाही.
@ganeshpatil2743
@ganeshpatil2743 8 күн бұрын
महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळेल भारतीय जनता पार्टी सुजय विखे पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर. महादेव जानकर सुधाकर श्रुंगारे शिवसेना शिंदे गट राहुल शेवाळे अर्जुन खोतकर हेमंत गोडसे सदाशिव लोखंडे
@chandrakantbhoite8126
@chandrakantbhoite8126 8 күн бұрын
50 खोके एकदम ओके😅
@ayangaming3871
@ayangaming3871 6 күн бұрын
कूत्र्या अंधभक्त लौड्या गपबस भोकू नकोस लौंड्या मादर चोदा
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01