'बहावा' ही दीपाली ठाकूर यांची कविता.

  Рет қаралды 540

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

3 ай бұрын

बहावा (अमलताश) या सुंदर अशा फुलझाडावर दीपाली ठाकूर यांची कविता. सादरीकरण डॉ.प्रतिमा जगताप.
Location - R-Euphoria hsg. soc. Kondhwa, Pune.

Пікірлер: 21
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 3 ай бұрын
दिपाली ठाकूरांची ही कविता म्हणजे ग्रीष्म ॠतुच्या उष्णतेत डोळ्यांना व मनालाही थंडावा देणारी आहे.सादरीकरण ही सुरेख.
@nitinsapre1921
@nitinsapre1921 3 ай бұрын
वाहवा..वाहवा... ही बहारदार, इंदिरा संत यांची वाटावी अशी कविता आणि तितकच तरल वाचन ऐकत असताना वारियाने कुंडल हाले अशी अनुभूती देणारा बाहावा नजरेनं 'पीत' आहे. हा दुग्ध शर्करा योग अनायसे बागेतल्या संध्या फेरीत जुळून आला.❤ धन्यवाद.
@vijayrandive2900
@vijayrandive2900 3 ай бұрын
*बहावा* या कवितेबद्दल मी काय बोलू ?बहावा या कवितेच्या वाचनाबद्दल सुद्धा मी काय बोलू ?कधी कधी शब्द आपल्यावर रुसतात तसेच मला आज वाटत आहे। इतकी सुंदर, उपमा अलंकारांनी नटलेली दिपाली यांची ही कविता क्या बात है! सादरीकरणा बद्दलही क्या बात है च्या पलीकडे जाऊन असं म्हणता येईल की बहाव्याचा रंग पिवळा धमक, सादर करणाऱ्याची वेशभूषा ही त्या पिवळ्या रंगाशी सुसंगत बाजूला लावलेली फुले , ती पण पिवळीच आहेत. असं पिवळं पण नेसून आलेला बहावा आपल्याला सुंदर वाटणार आवडणारच ना! वाह प्रतिमा जी, खूप सुंदर👌🏿🌹🙏
@meerajoshi9557
@meerajoshi9557 3 ай бұрын
ही कविता म्हणजे एक सुखद झुळूक ग्रीष्मातली.
@sandeepjoshi3086
@sandeepjoshi3086 3 ай бұрын
आपल्या सादरीकरणात प्रत्येक कविता श्रवणीयच असते.… खूप सुंदर कविता आणि आपलं सादरीकरणही....👌
@uttamkolgaonkar7189
@uttamkolgaonkar7189 3 ай бұрын
कविता आणि सादरीकरण सुंदर
@ravindrakudalkar4494
@ravindrakudalkar4494 3 ай бұрын
सहजसुंदर काव्य
@ushaapte5499
@ushaapte5499 3 ай бұрын
तरल कविता युगंधरची कल्पना सुरेख🎉🎉
@ramgaikwad2904
@ramgaikwad2904 3 ай бұрын
नमस्कार प्रतिमा दीदी..बहावा ही निसर्गाची नयन रम्य अशीच झाडाची रूप संपदा. तितकीच सुंदर आपल्या स्वरसाज मधुर सुरांच्या मुळे गोड श्रवणीय आपल्या सादरीकरणासाठी अभिनंदन..राम &माधुरी गायकवाड रावेत.
@sunitakulkarni1753
@sunitakulkarni1753 3 ай бұрын
तुमचा बहावा अगदी मनालासुखावून गेला. शिवाय वेशभूषा ही अगदी बहाव्याला साजेशीच आहे
@nalinibhujbal899
@nalinibhujbal899 3 ай бұрын
खूपच छान
@deepalithakur644
@deepalithakur644 3 ай бұрын
छान झालंय सादरीकरण ! 😊🙏
@punamkataria8974
@punamkataria8974 3 ай бұрын
🎉🎉 very good
@hemlatashah9968
@hemlatashah9968 3 ай бұрын
Chhanch
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 3 ай бұрын
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.🙏🙏
@ashwinijoshi81
@ashwinijoshi81 3 ай бұрын
फारच सुंदर कविता केलीये दिपाली ताईंनी 👌👌 चपखल उपमांमधे रंगलेला काव्यबहावा ऐकत रहावासा वाटतो. बहाव्याला दिलेली नववधूची उपमा तुमच्याकडून ऐकतांना तर अगदीच हळद लागलेली नवप्रिया डोळ्यासमोर तरळून जाते 🌼🌼🌼 नेहेमीप्रमाणेच अतिशय तरल सादरीकरण मॅम तुमचे. डोळ्यात पून्हा पून्हा साठवावा हा बहावा👌👌👌 वाहव्वा..!! वाहव्वा ....!!!!!!
@deepalithakur644
@deepalithakur644 3 ай бұрын
धन्यवाद मनापासून ! 😊🙏
@swatidadhe9026
@swatidadhe9026 3 ай бұрын
सुंदर कविता ❤
@Mr10101961
@Mr10101961 3 ай бұрын
सुंदर
@madankumarbobade2837
@madankumarbobade2837 3 ай бұрын
छान
@asawaribapat4391
@asawaribapat4391 3 ай бұрын
सुंदर वृक्ष तितकच सुंदर त्याच शब्दचित्र . आणि वृत्ताच नावही साजेस मनहरणी .!!छान वाटल ऐकून .
सुट्टी विशेष भाग ६
14:01
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 471
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 60 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН
Senior Bachelor | Stand-Up Comedy by Shamik Chakrabarti
15:28
Shamik Chakrabarti
Рет қаралды 192 М.
भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.
4:09
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 312
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 60 МЛН