वाघ जखमी झाला होता संपला नव्हता त्यामुळे पुन्हा येऊन सगळ्यांची बोलती बंद केली वाघाचा दरारा कायम आहे हिंदकेसरी बकासुर हिंदकेसरी बलमा लावा ताकद ❤❤
@aniketgabhale5084 Жыл бұрын
Only बकासुर❤❤❤आणि सातारा एक्सप्रेस बलमा❤❤❤...विझला म्हणणारे लक्षात ठेवा... दोघांना नावं ठेवली. पण खरी रग अंगातली कधी विझत नाही हे दाखवून दिलं...❤❤❤
@bhaitawade6297 Жыл бұрын
मी विजय पराजयातही बकासुर आणि त्याच्या जोडीदारा सोबतच आहे आताच पाहिलं बलमाचे मालक यांचं मत खरोखर दोन्ही मालकांना अहंकार नाही. तेच खरे बैल मालक आहेत दोन्ही बैलांसह मालकांना शुभेच्छा एक लक्षात ठेवा संत कबीर यांचं काव्य "हाती चलत गती अपनी कुत्तर भुकत हैं बाकू भुकवा दे तू तो रामसुमर जग लडवा दे"
@manojkumarkhilari333 Жыл бұрын
ह्या दोन्ही बैलांना लोकं संपला विझला असं बोलत होते.. 🔥King is always King🔥 Royal Comeback King Bakasur 👑 King Balma 👑
@pranit77299 Жыл бұрын
सुंदरला पण बोलतायत संपला विजला म्हणून सगळ्यांचा हिशोब चुकता करणार सुंदर पण
@arunsharama7053 Жыл бұрын
❤❤❤❤🎉बहुत बहुत बधाई शुभकामनाएं बकासुर और बलमा पेडगांव हिन्द केशरी महाराष्ट्र किंग महाराष्ट्र का बादशाह बकासुर और बलमा जय महाराष्ट्र
@vishaljagadale4729 Жыл бұрын
महिब्या मागितला असणार आहे आणि दिला नसेल
@pkaseelbreeders8529 Жыл бұрын
🎉🎉 अभिनंदन ओव्हरटेक किंग बकासुर आणि बलमा
@omkarsalunkhe661 Жыл бұрын
हिंदकेसरी पेडगाव मैदानात धुमाकूळ घालणारी जोडी लारा आणि लक्ष्या यांची मुलाखत घ्या दादा ❤
@prashant__1997 Жыл бұрын
फक्त मथुर ची गाडी मारल्यामुळं 😄
@omkarsalunkhe661 Жыл бұрын
@@prashant__1997 तस नाही दादा गट पास केला. सेमी पास केला पण लोबी टच झाली. आणि हो लोबी टच फायनल पण पास केला म्हणून बोललो.
@omkarsalunkhe661 Жыл бұрын
आणि हो लोबी टच झाली नसती तर आज ती जोडी पेडगाव हिंदकेसरी झाली असती ❤
@pranit77299 Жыл бұрын
@@prashant__1997gat pass zala ani lobbycha final pn marlay
@rastrawadiphuna Жыл бұрын
जिथं मैदान मुर्माच , चढीच, लांब पल्याच आहे तिथं तिथं बलामा , बकासुर, सुंदर, हेच नंबर घेणार
माझा माझा बकासुर लय चांगला मी त्याच्यावरती जीव देतो म्हणून मला बकासुर लय आवडतो पुणे जिल्ह्यातील सातारा एक्सप्रेस आणि सातारा एक्सप्रेस बनवण्याचे पण मी खूप आभार मानतो बलमा
@wakchure7570 Жыл бұрын
बकासुर ने दाखुन दिले टायगर अभी जिंदा है❤❤❤❤❤
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
बलमा आणि बकासुरचे दिलसे अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
@roshankharade5099 Жыл бұрын
बलमा, भारत, बकासुर पॅटर्न चालतो महाराष्ट्रात....❤️❤️✌️✌️
@akshaykukatkar5144 Жыл бұрын
अरे तो बकासुर आहे तो सर्वांना गिळायला आलाय.... 🔥🔥🔥
@20divyasapkal34 Жыл бұрын
ज्या बैलांना मालकाच्या कष्टाची आणि प्रत्येक बैल मालकांना बैलाच्या मेहनतीची जान असते त्याच जिवंत उदाहरण.... अभिनंदन भावानो. ..... congratulations Akshay Daa..... ❤😍😎 keep it up # तुम्ही बैलांना जिव लावा ते तुम्हाला डोक्यावर घेतल्या शिवाय राहणार नाहीत....... # फक्त नाद पाहिजे... 💗🎉🎊
@sharadbhatuse5408 Жыл бұрын
अभिनंदन ✌️💐बकासुर×बलमा💐✌️ भारताच्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील चाणक्य... बकासुर👑 ज्याचा विजयाची चर्चा होणार आणि पराभवाची पण होणार.. तुमचा पळ असाच वाढत राहावो हीच सद्दीच्चा.. कारण आजून लय जणांना घरी पाठवायचय.,✌️✌️💐
@jgawade Жыл бұрын
परत एकदा बलमा..सातारा Express..Mh..11... नुसता च धुरळा..........✨💫👑💥🔥🔥
@jayramshinde8050 Жыл бұрын
आमचं काळीज चतुर्थ हिंदकेसरी बलमा 👑🌍❤️
@ppPatil-re8xv Жыл бұрын
आता बोलुदे की कोण बी बकासुर कमी पळतो ❤ ओन्ली ओन बकासुर & बलमा ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@TigerZindahai2460 Жыл бұрын
कोण आला रे कोण आला मुळशी आणि साताऱ्याचा वाघ आला❤❤❤❤
@pratikpisal8623 Жыл бұрын
सातारा ची शान बलमा🚩❤️
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ Жыл бұрын
आपण आता एक बैलाची मुलाखत घरणिकि चा राजा त्याची मुलाखत घ्यायला पाहिजे
@sonaljadhav4627 Жыл бұрын
Balma Ani bakasur ha paira kayam theva mohil la jara akkal dya Sandy sir tumhi❤🎉
@akshuakshuad1793 Жыл бұрын
Part mhnle aamcha ekta ch palto
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ Жыл бұрын
जे बोलत होते बकासुर संपला त्यांची थोबाडा बंद पाडली आता बोला बकासुर विजला म्हणून कसा कम बॅक केला वाघानी😂😂
@sudarshanparswale1934 Жыл бұрын
😂😂😂
@gauravlokhande2209 Жыл бұрын
ओव्हरटेक किंग बकासुर आणि राजधानी एक्स्प्रेस बलमा अभिनंदन वेल डन कम बॅक किंग
@rohankale9180 Жыл бұрын
सँडी दादा मुलाखत छान घेतली
@sangramthakur5348 Жыл бұрын
Congratulations Sandy bhau for 8 lakh subscriber 🎉🎉🎉
@bakasur-r8x9 ай бұрын
बकासुर किंग आहे आणि किंगच राहाणार मोहिल शेठ दुमाल
@prithvirajjadhav7359 Жыл бұрын
चतुर्थ हिंदकेसरी सातारा एक्सप्रेस बलमा ❤❤❤🤩🤩💪💪👑👑
@dhanaji91 Жыл бұрын
दबक्या पावलांनी येवून हरीण आणि सस्याने दोन वाघांची शिकार केली
@ATULPAWAR-hn2uy Жыл бұрын
असे मैदान भरावा जे गरीब बैलगाडी मालक साठी असावी जी बैल हिंडाकेसरी महाराष्ट्र केसरीभारत केसरी बैल नवीन बैलांसोबत पाळायला हवेत
@ajaykamble9919 Жыл бұрын
मोगली बैलाला बकासुर सोबत एकदा जोड मिलुदे समाधान बानगे यांचा बैल आहे
@Sarvarajkashidmh09 Жыл бұрын
भारत आणि बलामा एकदा पैरा व्हायला पाहिजे ही गाडी कोणाला पडणार नाहीं
@nileshbhanage4485 Жыл бұрын
एक नंबर मनातला बोलला
@pranit77299 Жыл бұрын
Bharat ani bakasur pahije pn nahi honar Karan ata bakasur balma ani bharat mahibya brobr changla paltoy
@basavaniKaluri Жыл бұрын
Bharat aani bakasur ekada palali pahije
@atulchavan4186 Жыл бұрын
भारत आणि महीभ्या गाडी पाहिजे होती फायनल साठी त्यांची कमी वाटली
@namdevjadhav9301 Жыл бұрын
नाद एकच satara एक्सप्रेस बलमा
@surajsodge2428 Жыл бұрын
बकासुर सपंत नस्तो तो दुसर्याला सपंवतो वन मॅन शो बकासुर