Refinery Project In Konkan : कोकणात Barsu Refinery ला विरोध का होतोय ? कोकणी माणसाला विकास नकोय का?

  Рет қаралды 175,012

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #Konkan #BarsuRefineryProject
कोकणात पुन्हा एकदा प्रकल्पाला विरोध करण्यावरून रान पेटलंय. राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करण्यासाठी ‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलियम उद्योग’ ही रिफायनरी प्रस्तावित आहे. पण स्थानिकांचा या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. या प्रकल्पावरून राजकारणही पेटलंय. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने या प्रकल्पाला कडाडून विरोध केलाय तर सत्तेत असणारी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप मात्र या प्रकल्पासाठी आग्रही आहे. त्यामुळे या प्रकल्पावरून राजकारण रंगणार एवढं नक्कीये. पण राजकारणाच्या पलीकडे जाऊनही कोकणात सतत प्रकल्पांना विरोध का होतो? हेही पाहावं लागणारे. कारण याआधीही नानार रिफायनरी, जैतापूर अणुप्रकल्प, रिलायन्सचा महासेझ ते एनरॉन अशा अनेक प्रकल्पांना कोकणात विरोध झालाय. त्यामुळे कोकणी माणूस या प्रकल्पांच्या विरोधात रस्त्यावर का उतरतो? कोकणी माणसाला विकास नकोय का कि दुसरी काही कारणं आहेत तेच जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 400
@Rammy.Circle2449
@Rammy.Circle2449 Жыл бұрын
नेत्यांना मिळणार कॉन्ट्रॅक्ट आणि स्थानिक काम करणार कॉन्ट्रॅक्ट मध्ये.जनतेचा पिढीजात जमिनी देऊन पिढीजात व्यवसाय नेत्यांचे स्थापन होणार आणि जनता मरणार 🙏
@Parth1202
@Parth1202 Жыл бұрын
माझा पण विरोध आहे.. पण रीफायनरी प्रकल्प कोणत सरकार घेउन आला मविआ सरकार मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे आणी आता बोलत आहेत रिफायनरी प्रकल्पाला माझा विरोध आहे…? व्हा रे साहेबा.. हे आम्ही काय समजायच.. हे राजकरानी लोक स्वतःच भाकरी भाजुन घेत आहेत… अरे कोकणी मानसा आता तरी जागा हो.. हे राजकारनी लोक स्वतःच्या स्वार्थ पाही आपला निसर्गरम्य कोकनाची वाट लावत आहेत..।। आता तरी जागा हो कोकणी मानसा।।😢😢😢😢😢😢
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करायचा आणि राज्याच्या बाहेर गेले म्हणुन बोमलयच... महाराष्ट्र राज्य च बंगाल बनवाल असं करून,, टाटा नॅनो ला दीदी ने पळवून लावल तेव्हा मोदी ने गुजरात ला बोलवलं आता सर्व बंगाली मजुरी ला देशभर फिरतात... तीच वेळ मराठी माणसावर आली तर नवल वाटून घेऊ नका
@akashchougale1139
@akashchougale1139 Жыл бұрын
100% brobr aahe.
@2347162
@2347162 Жыл бұрын
Hya ladhyat rajkiy netyana gheu naye
@KUSHHBRINGSITT
@KUSHHBRINGSITT Жыл бұрын
​@Prashant Tawade very truly explained
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
जैवविविधतेने नैसर्गिक संपदेने समृध्द कोकणच्या भूमीत फलोद्यान आणि त्यावरील प्रक्रिया उद्योग झाले पाहिजे रिफायनरीच्या विषाची परिक्षा पहायचीच कशाला
@Parth1202
@Parth1202 Жыл бұрын
माझा पण विरोध आहे.. पण रीफायनरी प्रकल्प कोणत सरकार घेउन आला मविआ सरकार मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे आणी आता बोलत आहेत रिफायनरी प्रकल्पाला माझा विरोध आहे…? व्हा रे साहेबा.. हे आम्ही काय समजायच.. हे राजकरानी लोक स्वतःच भाकरी भाजुन घेत आहेत… अरे कोकणी मानसा आता तरी जागा हो.. हे राजकारनी लोक स्वतःच्या स्वार्थ पाही आपला निसर्गरम्य कोकनाची वाट लावत आहेत..।। आता तरी जागा हो कोकणी मानसा।।😢😢😢😢😢😢
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करायचा आणि राज्याच्या बाहेर गेले म्हणुन बोमलयच... महाराष्ट्र राज्य च बंगाल बनवाल असं करून,, टाटा नॅनो ला दीदी ने पळवून लावल तेव्हा मोदी ने गुजरात ला बोलवलं आता सर्व बंगाली मजुरी ला देशभर फिरतात... तीच वेळ मराठी माणसावर आली तर नवल वाटून घेऊ नका
@vireng4304
@vireng4304 Жыл бұрын
Agadi barobar! Are hya nirlajj Rajkarnyana Akkal ahe ka kuthe kay karaych te! Kokan chi olakh Ani astitva kay Ani he bindok lok kartat kay!! Je karaych te rahil bajula Ani vishachi pariksha karayla nighalet...Yana election chya veli tyanchi jaaga dakhvun dili pahije
@kishorthigale8651
@kishorthigale8651 Жыл бұрын
Sir, I agreed but Pune madhe sudha same hech hota... bt aaj kai ahe
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
मेधा ताईंनी मा नर्मदा अंदोलन उभारले ते देशोधडीला लागलेल्या आदिवासी लोकांसाठी ( जावे त्यांचे वंशा तेंव्हाच कळे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ) नर्मदा अंदोलना मुळे येथून पुढे कोणताही प्रकल्प उभारताना बाधित लोकांना देशोधडीला लावू शकणार नाहीत त्यांचे पुर्नवसन झालेशिवाय प्रकल्प उभारता येणार नाही. मुंबई सारख्या महा शहरात जैवविविधता व नैसर्गिक समृध्दतेने संपन्न असलेला आरे सारखा परिसर असणे ही भाग्याची गोष्ट आहे शहरात असा परिसर जगात दुसरीकडे कुठंच नाही म्हणूनच आरे वाचविणं मुंबई च्याच काय तर प्रत्येक सुबुध्द नागरिकाचं कर्तव्य आहे.
@latikesh24_
@latikesh24_ Жыл бұрын
पालघर जिल्ह्यातील धानिवरी प्रकरणावर पण व्हिडिओ बनवा खूप महत्वाचं आहे 😢 आदिवासी समाज रस्त्यावर येऊन पडला आहे 😐
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करायचा आणि राज्याच्या बाहेर गेले म्हणुन बोमलयच... महाराष्ट्र राज्य च बंगाल बनवाल असं करून,, टाटा नॅनो ला दीदी ने पळवून लावल तेव्हा मोदी ने गुजरात ला बोलवलं आता सर्व बंगाली मजुरी ला देशभर फिरतात... तीच वेळ मराठी माणसावर आली तर नवल वाटून घेऊ नका
@pankajshanvar8845
@pankajshanvar8845 Жыл бұрын
@BolBhidu
@amarnathswami2329
@amarnathswami2329 Жыл бұрын
Uddhav Thakrey gave kandivali land to metro instead of arey forest and don't forget both the metro lines were built during thakrey. Patra chal what was ed cbi doing for 3 months they can't submit a single proof. It was not Anil parabs resort. And mud Island studios were issued during fadanvis. And what about fox con tata Airbus drug Pharma ? Blame thackrey for everything
@nitinsawant7984
@nitinsawant7984 Жыл бұрын
​@Prashant Tawade please take fadanvis back from politics.he is the main culprits behind all dirty politics in Maharashtra.
@harshadaparab1842
@harshadaparab1842 Жыл бұрын
हो आणी आता कोकणी माणसाला रस्त्यावर आणायचा विचार आहे
@kedarrraaut2994
@kedarrraaut2994 Жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसाची सुरूवात कोकणातून होते आणि तसाच पाऊस महाराष्ट्रात पुढे सरकत जातो. या रिफायनरीमुळे हवामन बदल होऊन पाऊसात बदल झाला तर त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील.
@snehapanmand853
@snehapanmand853 Жыл бұрын
Ha vichar navta ala manat mazya
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
कराड कोल्हापुर सांगली कोयना येथील घाटमाथ्या वरिल जंगले पण रिफायनरी मुळे विषारी पावसाने नष्ट होतील
@pranavdandale303
@pranavdandale303 Жыл бұрын
​@Prashant Tawade सर मराठी मध्ये सांगा कृपया तुम्हाला काय सांगायचं ते मला समजल नाही
@sopanwani1963
@sopanwani1963 Жыл бұрын
​@Prashant Tawade ghanta murkh andhbhakt
@hemanthb9723
@hemanthb9723 Жыл бұрын
Wrong.
@vikaskapse4114
@vikaskapse4114 Жыл бұрын
आपण येण्याचा काळात अन्नचं खाणार आहोत, पेट्रोल किंव्हा डिझेल पिणार नाहीत .... पेट्रोल आणि डिझेलला भविष्यात पर्यायी विकल्प असणार आहे जसे की इलेक्ट्रिक वाहन, सौर ऊर्जा वगैरे.... मिळणाऱ्या नैसर्गिक संपत्तीचा आणि वातरणाचा विकल्प काय
@Harshada_Salvi
@Harshada_Salvi Жыл бұрын
अगदी बरोबर
@anubhavdoubtsolver1243
@anubhavdoubtsolver1243 Жыл бұрын
विदर्भात आणा तो प्रोजेक्ट पर्यावरण पण वाचेल जिथे गरज आहे तिथे रोजगार पण निर्मिती होईल..
@dvp322
@dvp322 Жыл бұрын
विदर्भाला समुद्र किनारा जवळ नाही.
@anubhavdoubtsolver1243
@anubhavdoubtsolver1243 Жыл бұрын
@@dvp322 तर कोळसा आधारित technology वर रिफायनरी चालू करा..... Coal based petrochemical complex तयार करा... काही तरी करा पण रोजगारनिर्मिती करा...
@mahindraandmahindra
@mahindraandmahindra Жыл бұрын
ka be vidharbha coal project, hydro plant, samruddhi mahamarg, Mumbai Nagpur High Speed Rail Corridor, Nagpur Vijayawada Expressway ( Nagpur Vijayawada Expressway connect maharashtra to Andhra Pradesh), Nagpur Goa Shaktipeeth Expressway , Nagpur Hyderabad Bengaluru Expressway, Nagpur Outer Ring Road, Nagpur Multimodal Logistics Park, Nagpur Airport Expansion, Mihan Nagpur (Cargo Hub), metro(nagapur la chalu zali, pune ajun kam chalu ahi) ketaki project nagpurla yeta ahi ajun kite geta be bapa baki Maharashtra ni kay cholat basave kay...........................
@lalithole7911
@lalithole7911 Жыл бұрын
​​@@mahindraandmahindra 😂😂😂 yatla ekhi project astitvat nhi... samruddhi sodun ek hi project fakt paper var ahet...metro sodun Kuthun Anto leka itka knowledge...
@mahindraandmahindra
@mahindraandmahindra Жыл бұрын
@@lalithole7911 samrudhi ma metro yepan papervar hote na Aaj astetvat ahi na bakipan paper pass zale ahi astetvat yayla Vela lagnar road projects gadkari ahi te karnarcha
@funwithdevansh4655
@funwithdevansh4655 Жыл бұрын
हा प्रकल्प आमच्या खानदेशात पाठवा. आमच्याकडे भरपूर जमीन, पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे! कोकण खूप सुंदर असेल तर जसं आहे तसंच ठेवा...!
@nayanprabhu9390
@nayanprabhu9390 Жыл бұрын
Mitra.....hats off to you. Tula yabaddle mahiti ahe ki je kahi prakalp honar tyat nafa Ani tota he donhi ahe. Tari tuza vichar avadla. Yalach mhantat manuski. He japli pahije.
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Жыл бұрын
आपणास हा प्रकल्प लवकर मिळोत आम्हाला हे घातकी प्रकल्प नकोत
@vaibhavpatil1983
@vaibhavpatil1983 Жыл бұрын
Lavkar gheun java ha prakalpa Khandeshat .... Tithe nahi jamlatar Fafanvisani aaplya gruhi gheun java
@मराठीअभंगजुने
@मराठीअभंगजुने Жыл бұрын
घेऊन जा
@varsha2630
@varsha2630 Жыл бұрын
आधीही असे खूप प्रकल्प आहेत जसे जिंदाल पॉवर प्लॅन्ट.. ज्या प्रोजेक्ट ने खूप आश्वासने दिली होती पण त्यातील आता पाहता काहीच प्रत्यक्षात दिसत नाही. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, आसपासच्या गावांचा विकास करू पण यातील काहीच केले नाही. उलट त्या प्रोजेक्ट मुळे त्या आसपासच्या 80/90km च्या area मद्ये आंबा काजू च्या उत्पादनावर परिणाम होत आहे. आणि हे आम्ही प्रत्यक्षात पाहत आहोत.... पर्यावरणाला अनुकूल असे प्रोजेक्ट आणायला राजकारणी मागे पडतात कारण त्यातून त्यांचा फायदा होत नाही... अशा projects मधून त्यांचा खूप फायदा होतो.
@Samv99377
@Samv99377 Жыл бұрын
कोकण सुंदर आहे ते तसेच राहूदे.....💚🏝
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करायचा आणि राज्याच्या बाहेर गेले म्हणुन बोमलयच... महाराष्ट्र राज्य च बंगाल बनवाल असं करून,, टाटा नॅनो ला दीदी ने पळवून लावल तेव्हा मोदी ने गुजरात ला बोलवलं आता सर्व बंगाली मजुरी ला देशभर फिरतात... तीच वेळ मराठी माणसावर आली तर नवल वाटून घेऊ नका
@ShubhamJadhav-vg6jf
@ShubhamJadhav-vg6jf Жыл бұрын
Aani bolayacha konkan ha Backward ka aahe virodh aahe tikh aahe pan taychavar todga kadla pahije aani kadhi Jamnagar refinery cha nav aykala ka teh pan samudra kinari aahe tikade aambachya baug aahe aani world chi sarvat moti aambachi baug to pan refinery cha aaju bajula konkan cha vikas paritanatun cha nahi saglya babati vaha tumi ze LPG vaparta teh pan yach refinery tun yet Refinery tun last product ha LPG asto refinery mule waste nigat nahi Aani air pollution cha matala tar ti baug air pollution control madhe rahavi manuncha keli aahe
@pravin_sarvade
@pravin_sarvade Жыл бұрын
​@@ShubhamJadhav-vg6jf रेल्वे वर्कशॉप , गाड्यांची निर्मिती , सॉफ्टवेअर इंडस्ट्री , आयटी अश्या उद्योगांचा विचार का नाही होत कोकणसाठी ?
@ShubhamJadhav-vg6jf
@ShubhamJadhav-vg6jf Жыл бұрын
@@pravin_sarvade tumcha barobar aahe pan ya sarva Industry sathi Infra nako ka konkanat aata jar industry ubarchi zali tar electricity lagnar aani electricity nahi tar navi industry ubhi honar nahi renewable energy store karayala infra lagto
@sanket9647
@sanket9647 Жыл бұрын
@@ShubhamJadhav-vg6jf are chup re sarkarchya chatya evdhech hote tr foxon sarkhe prakalp ka nahi dile n ha prakalp ka nahi nela gujrat la tithe pan samudra ahe
@sachins7937
@sachins7937 Жыл бұрын
आता हे सरकारला कोण समजवून सांगणार?... हि समस्या फक्त कोकणवासीयांची नाही तर कोकणात पर्यटन करायला जाणारे पर्यटकांची सुद्धा आहे.
@prathameshpawarvlogs4865
@prathameshpawarvlogs4865 Жыл бұрын
हि रिफायनरी गुजरात ला का नाही नेली ... यावर एक विडिओ येऊदे
@od9819
@od9819 Жыл бұрын
hoo
@varunkadam2131
@varunkadam2131 Жыл бұрын
गुजरात ला already जगातील सर्वात मोठी रिलायन्स oil refinery आहे.....
@prathameshligam9003
@prathameshligam9003 Жыл бұрын
Reliance chi 1 ahe Gujarat la remain coastal areas export sati use hotoy 2 rifinary border chya javal safe option nahi ahe Maybe he karnataka madhe janar ahe jar asach virod rahila tar
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
@@varunkadam2131 अरे जाऊ दे की अजून एक काय फरक पडतो??? मुंबईत माहुलकर रिफायनरीचे फायदे गेल्या 50 वर्षांपासून उपभोगत आहेत; त्यांना जाऊन विचार काय फायदे मिळाले त्यांना ते....
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
@@varunkadam2131 वडखळ जवळ प्रदूषित जमीन का तयार झाली??? चिपळूणच्या केमिकल झोनचे उपद्रव मूल्य काय आहे त्याचा अभ्यास आधी कर मग अंधभक्ती सुरू ठेव!!!
@vaishnavgosavi8873
@vaishnavgosavi8873 Жыл бұрын
कोकणचा साधेपणाच कोकणची सुंदरता आहे उगाच विकासाच्या नावाखाली कोकणचा साधेपणा हिरावून नका घेऊत 🙏
@2347162
@2347162 Жыл бұрын
अगदी बरोबर. आधीच कोकणात परप्रांतीयांनी प्रस्थान मांडले आहे. कोकणी माणसाने एकत्र यावे हीच कळकळीची विनंती . आपल्याला प्रदूशन वाढवणारे प्रकल्प नको आहेत. आपली माणसे शेतीवाडी ,आंबा काजू ची लागवड करून सुखी आहेत फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे आणि सरकाकरने
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर Жыл бұрын
@@2347162 निसर्गाने साथ दिली नाही तर मंग सरकार आहे कि
@satyawanrawool7805
@satyawanrawool7805 Жыл бұрын
कोकणात नकोच हा प्रकल्प 🙏🙏
@anvitaphansalkar7385
@anvitaphansalkar7385 Жыл бұрын
​@@श्रीधर्मवीर सरकार आहे भिकारी बनवायला ...कारण आत्तापर्यंत कोकणी माणूस शेती करतो तेव्हा नाही कळकळ वाटली
@mayurghuge07
@mayurghuge07 Жыл бұрын
I'm not from kokan but don't distroy Kokan it is Heaven of Maharashtra 🚩
@shreyasshirke8600
@shreyasshirke8600 Жыл бұрын
कोकणी माणसाला विकास हवाय मात्र कोकणच्या नैसर्गिक समृद्धीचा ऱ्हास करणारा विकास नकोय. कोकणात शासनाने एखादे जागतिक दर्जाचे मस्त्य संशोधन केंद्र आणावे अशा प्रकल्पाचे कोकणी माणूस स्वागतच करेल.
@sanketshinde2583
@sanketshinde2583 Жыл бұрын
Tyabaddal ch education milal tar ek number
@Standupmaniac-t5p
@Standupmaniac-t5p Жыл бұрын
मनातलं बोललात साहेब
@NeymarRock
@NeymarRock Жыл бұрын
#कोंकण_वाचवा...
@tanmaytakke4269
@tanmaytakke4269 Жыл бұрын
बातमी दिल्या बद्दल खरंच खूप धन्यवाद! शक्य असल्यास जागेवर जाऊनही बातमी कव्हर केल्यास ग्रामस्थांना खूप मदत होईल! धन्यवाद!
@vibhaschannel316
@vibhaschannel316 Жыл бұрын
खरचं. असं केल्याने खूप मदत होईल गावकऱ्यांना. आणि दीलासा पण मिळेल
@maymeow2023
@maymeow2023 Жыл бұрын
Rasta band kela aahe media la yayla det nhi aahe
@ssk1.1
@ssk1.1 Жыл бұрын
रिफायनरी ची काही गरज नाही कोकणात, कोकणातून जॉब साठी बाहेर गेलेल्या लोकांनी या आंदोलनात सहभागी होऊन कोकण वाचवलं पाहिजे
@vaibhavpatil1983
@vaibhavpatil1983 Жыл бұрын
Amcha 100% virodh ahe hya prakalpala jari Kokanat naslotari ....
@swapnilghadigaonkar7806
@swapnilghadigaonkar7806 Жыл бұрын
Whats up group banva
@power3433
@power3433 Жыл бұрын
दुसऱ्याच्या प्रदेशात घाण करायला जाणे चालते पण आपल्या प्रदेशात बाहेरचे लोक नको 😂
@thedriverslife
@thedriverslife Жыл бұрын
टोमणा मस्त मारला सर😂
@Bhavesh_Gudekar
@Bhavesh_Gudekar Жыл бұрын
नको आहेत आम्हाला विनाशकारी प्रकल्प...सुखी समृद्ध कोकण भरपूर काही आहे आमच्या साठी...विकास विकास सागून भकास करणार आहे..हे राजकारणी....स्वत्याच्या स्वार्थ साठी...
@nehakakade6648
@nehakakade6648 Жыл бұрын
१००% बरोबर
@nirajbhuvad9440
@nirajbhuvad9440 Жыл бұрын
Konkan म्हणजे निसर्ग, समुद्र मनमोहक दृश्य. आता ही रिफायनरी आली तर गेल सगळ 😢
@hemanthb9723
@hemanthb9723 Жыл бұрын
Wrong.
@bhaveshjojo
@bhaveshjojo Жыл бұрын
काहीही सांगते का बे 😂😂😅😂😅
@konrajeshdhuri
@konrajeshdhuri Жыл бұрын
​​@@bhaveshjojo तु आलाय का बे कधी कोकणला?? बे बे वाल्यांन्ना नाही कळणार कोकण काय आहे.
@kiranpatait748
@kiranpatait748 Жыл бұрын
धन्यवाद हा विषय समजावून सांगितल्या बद्दल ज्या प्रकल्पला स्थानिकांचा विरोध असतो तो प्रकल्प शासनाने तिथे आणू नये
@sankukawale5288
@sankukawale5288 Жыл бұрын
विरोध हा झालाच पाहिजे...नाही तर कोकण नष्ट होईल
@vinodkale6162
@vinodkale6162 Жыл бұрын
20% cut milala tar penguin 🐧 lagech tayar hoil
@sandeepjagtap3336
@sandeepjagtap3336 Жыл бұрын
@@vinodkale6162 संगळे नेते एकाच माळेचे मणी आहेत.
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 Жыл бұрын
Thanks dhanayvad madam FOR giving knowledge of why their is revolt against this project of local people. Thanks dhanayvad madam
@amcherajebalasaheb7625
@amcherajebalasaheb7625 Жыл бұрын
कोकणात रिफायनरी कशाला हवी तिथे tourism base का नाही होऊ शकत कोकणची वाट लावयची ठरवलेय का हा सामंत कोकणात एकटा राहतो का रत्नागिरी मध्ये 25 लाख लोक राहतात त्यांचं मत काय आहे ते जाणून घ्यावं आणि मी ही रत्नागिरी मधला आहे मला ते नाही पटत आहे आपला एवढं चांगला निसर्ग आहे समुद्र किनारा आहे मग tourism करा ना नद्या आहेत खाडया आहेत त्या मध्ये प्रगती करा रिफायनरी झाली तरी 10 ते 15 हजार पगार भेटणार लोकांना 50 ते 60 कशे मिळतील tourism उद्योग नी मिळतील ते बघा 20 दिवस उद्योग चा अभ्यास करून उद्योग मंत्र्या ला अक्कल येत नाही #bycottrefinery
@tushardhondge7334
@tushardhondge7334 Жыл бұрын
Koknamadhye resources ahet jyachi garaj purna deshala ahe
@shrrrrrr
@shrrrrrr Жыл бұрын
Deshala ahey pahili garaj pratyek netyachi malmatta check karaychi mag 😂kalnar kiti paisa jaam ahey toh
@anilkavat2376
@anilkavat2376 Жыл бұрын
कोकणचा निसर्ग जर सुरक्षित ठेवायचा असेल तर रासायनिक आणि प्रदूषणकारी प्रकल्प कशासाठी तिकडे न्यायला हवे उर्वरित महाराष्ट्रात जागा कमी पडली काय? विकासाच्या नावाखाली शासन निसर्ग, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, जैवविविधता संपुष्टात आणण्याचा मागे लागले आहे.
@vaibhavgujar6803
@vaibhavgujar6803 Жыл бұрын
पण एक कळत नाही... सरकार ला कोकण च का पाहिजे. अरे कोकण म्हणजे दुसरा स्वर्गच . त्याला कसा हात घालणार... स्वतःच्या महत्त्वाकंक्षेमुळे आपल्या स्वर्गाचा ह्रास कसा होऊन देईल कोण. सरकार ने कोकणात कुठलाही भंगार प्रकल्प अनु नये . संपूर्ण महाराष्ट्र वासियांनी ह्याला विरोध केलाच पाहिजे
@pranitut7176
@pranitut7176 Жыл бұрын
Dada Kay boltos bhagh net nanter bol Kay ahe te
@vaibhavgujar6803
@vaibhavgujar6803 Жыл бұрын
Bhai prakalp bhangar nahi...pan kokan प्रदेशासाठी ते एक प्रकारे भंगार पण generate karnar ya अर्थाने बोललो मी
@akshayghanekar4542
@akshayghanekar4542 Жыл бұрын
​@@pranitut7176jy
@vinoddeshmukh193
@vinoddeshmukh193 Жыл бұрын
हि रिफायनरी कोकणात नकोच...👍 #कोकण 💚🌴
@guravabhay93
@guravabhay93 Жыл бұрын
सर्वप्रथम आपल्या या बोल भिडू चॅनल चे मी आभार मानू इच्छितो की त्यांनी या विषयावर सविस्तर असा व्हिडिओ बनविला, नाहीतर एकीकडे कोकणावर व्हिडिओ बनवूया लाखो व्ह्यूज घेणारे कोकणी youtubers तोंड मिटून गप्प आहेत. मी स्वतः प्रकल्पगस्त गावामधून आहे आणि माझे आई वडील रोज आंदोलनाला जातात, मुद्द्याची गोष्ट अशी हे सरकार आमची कोणतीही गोष्ट न ऐकता आम्हाला तुरुंगात टाकतात. हा प्रकल्प इतका विनाशकारी आहे की आमच्या कोकणची वाट लागेल आणि आम्ही ते होवु देणार नाही. सर्व या भागात नुसती दडपशाही चालू आहे आणि सत्तेचा माज दाखवला जातोय, इतकच नव्हे तर ज्या आमदाराना आम्ही निवडून दिले ते देखील या कडे दुर्लक्ष करतात. पण काही असुंदे कोकणी माणूस आहे मोडेल पण वाकणार नाही.
@omkarkhobrekar9333
@omkarkhobrekar9333 Жыл бұрын
विरोध हा कायमच असेल #रिफायनरी नको #समृध्द कोकण हवं......
@Parth1202
@Parth1202 Жыл бұрын
माझा पण विरोध आहे.. पण रीफायनरी प्रकल्प कोणत सरकार घेउन आला मविआ सरकार मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे आणी आता बोलत आहेत रिफायनरी प्रकल्पाला माझा विरोध आहे…? व्हा रे साहेबा.. हे आम्ही काय समजायच.. हे राजकरानी लोक स्वतःच भाकरी भाजुन घेत आहेत… अरे कोकणी मानसा आता तरी जागा हो.. हे राजकारनी लोक स्वतःच्या स्वार्थ पाही आपला निसर्गरम्य कोकनाची वाट लावत आहेत..।। आता तरी जागा हो कोकणी मानसा।।😢😢😢😢😢😢
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Жыл бұрын
Kokanatil manus Mumbai var jagtoy
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
@@vijaysathe9510 चुकीचा समज!!! आपण अजून इतिहासातच जगत आहात....
@amcherajebalasaheb7625
@amcherajebalasaheb7625 Жыл бұрын
@@vijaysathe9510 Mumbai t nahi jaganar tar kuthe jagnar refinery ka havi International tourism base kara lokana pn dhanda Pani milel te 50,60 hajar kamvtil
@vishalkusam842
@vishalkusam842 Жыл бұрын
विरोध हा कायमच असेल 👍
@pramodmonde2156
@pramodmonde2156 Жыл бұрын
Thank you for covering this topic ♥️🙏
@MohanJRane
@MohanJRane Жыл бұрын
लोकांचा विरोध असताना, राजकीय लोकांना असले प्रकल्प का हवे असतात(अंदरकी बात) त्यावर vlog बनवा. एन्रॉन ला विरोध असताना तो प्रकल्प लादला गेला होता..
@mayursawant2052
@mayursawant2052 Жыл бұрын
Bol bhidu ने ह्याबद्दल इतर कोकणातील youtuber ला सांगून ह्याबद्दल त्यांनी सुद्धा विरोधाचा व्हिडिओ बनवला पाहिजे
@shreepatil2396
@shreepatil2396 Жыл бұрын
आम्ही कोकण चे नाही पण कोकण मधे फिरायला खुप वेळा जातो, आमचा पण रिफायनरी ला विरोध आहे,कोकण आहे तसा सुंदर रहुद्या 🌴🌊
@kisanbane9319
@kisanbane9319 Жыл бұрын
धन्यवाद सोशल मीडिया माध्यमातून तुम्ही बाजू मांडत आहात.. आमच्या परिसरात पर्यावरण पूरक प्रकल्प सरकारने आणा आम्ही त्याचे नक्कीच स्वागत करू...पण असे विनाशकारी प्रकल्प आम्हाला नको आहेत.
@rsp151
@rsp151 Жыл бұрын
मेल्यांका निसर्ग सुंदर कोकण बघवत नाय ....आम्ही काल पण आमच्या निसर्गावर जगत होताव आणि उद्या पण जागता लाव....
@power3433
@power3433 Жыл бұрын
तुम्ही गुंठाव आलाव शेती संपली कि कळताव
@sushantbhovad3352
@sushantbhovad3352 Жыл бұрын
निषेध निषेध निषेध..... रिफायनरी प्रोजेक्टचा 100% विरोध.... सताधर्याचा विरोध.....ही लोकशाही नाही तर आलोकशाही आहे.
@OmCorporation
@OmCorporation Жыл бұрын
एकच ज़िद्द रिफ़ायनरी रद्द आपल कोकण खुप सुंदर आहे स्वर्गा सारख तो तसाच राहो 🙏🚩 ज़िल्हा ठाणे
@shashikantvaze6242
@shashikantvaze6242 Жыл бұрын
कोणताही केमिकल प्रकल्प कोकणात नकोच. हे माझे ठाम मत आहे.
@amnomam5888
@amnomam5888 Жыл бұрын
Tumhala kon vichartay
@sanket9647
@sanket9647 Жыл бұрын
@@sanketshinde2583 ja gheun
@sanket9647
@sanket9647 Жыл бұрын
@@amnomam5888 aaighalya amhi koknat rahato amhala nahi tr tumhala vicharayach ka bhikarya
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
गुजरात ला गेल्यावर bombalu नका 😂😂
@Mayankk196
@Mayankk196 Жыл бұрын
​@@sanketshinde2583 समुद्र असल्यामुळे या जागेचा विचार करत आहेत. उद्या हेच प्रकल्प NCP congress shivsena सत्तेत आले की सुरू होईल. आणि हे त्याचं ठिकाणी सुरू होतील.
@nin7782
@nin7782 Жыл бұрын
बोलभीडू १ M subscriber पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन❤
@jitendrachavan6820
@jitendrachavan6820 Жыл бұрын
1. Mumbai Ahmedabad Bullet Train 2. Jaitapur Nuclear Power Plant 3. Vadhavan Port 4. Barsu Refinery 5. Aarey Metro Car Shed 6. Shivsmarak Environmentalists Protesting Against all of Them
@mrunalinikulkarni7312
@mrunalinikulkarni7312 Жыл бұрын
Hoy
@ojasyadav9020
@ojasyadav9020 Жыл бұрын
Sad. Now a days it's fashion to oppose National interest projects. Petty politics always ensures poor remain poor. Just like farm law. Recently in punjab were throwing vegetables on road since they were not able to sell outside their APMC since rate in APMC had fallen below cost.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
हो आम्ही करणारच कारण निसर्गाचे जतन करण्याचे शास्त्र आम्हाला हिंदू धर्मानेच शिकवलं आहे!!!
@pune775
@pune775 Жыл бұрын
barobar aahe mag nature la marun konte project kama yenar nahi sarva paise fakt mothe loka paise kamotin
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
@@ojasyadav9020 blind blooper spotted!!!
@anyaopgaming9244
@anyaopgaming9244 Жыл бұрын
कायपण असुदे पण कोंकणात हे असले प्रकल्प नकोत. कोंकण भले कितीही मागे राहील तरीही चालेल कोंकणी माणूस त्यातच खुश आहे...आणि आम्हाला तुमचा असाल विकास नकोय🌴🙏🙏🙏🙏
@atishjadhav1318
@atishjadhav1318 Жыл бұрын
अशा प्रोजेक्ट मुळे माणसाच्या DNA वर आघात होतो व येणाऱ्या पीढीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील😢
@shrikantgurav159
@shrikantgurav159 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद ताई- या विनाशकारी प्रकल्पाला विरोध झालाच पाहिजे.
@smartkokan3985
@smartkokan3985 Жыл бұрын
कोकण हा देवाने कोकणी माणसाला दिलेला स्वर्ग आहे. तो कोकणी माणसांनी एकत्र येऊन कायम तसाच जपून ठेवा
@vikrantjadhav1375
@vikrantjadhav1375 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद व्हिडिओ बनवण्या साठी🙏🙏 #Saynotorefinary
@amolpatil3271
@amolpatil3271 Жыл бұрын
कोकणी लोकांनीच आपल्या जमिनी परप्रांतीय लोकांना विकल्या आहेत.. रिफायनरी झाली किंवा नाही झाली.. आज नायतर उद्या कोकणात प्रदूषण होणार एवढं नक्की.. आणि तेव्हा जे होईल ते जास्त भकास आणि भयानक असेल.. आमच्या कडे आम्ही अनुभवतोय..😢😢
@sa-vq5ox
@sa-vq5ox Жыл бұрын
विकास=विनाश घर उध्वस्त पर्यावरण विनाश ही दुधारी तलवार आहे आज रोजगार पुढच्या पिढीला त्रास
@tcod69kimayanaik91
@tcod69kimayanaik91 Жыл бұрын
Why don't you return to stone age then ?
@sushilk.6451
@sushilk.6451 Жыл бұрын
प्रदूषण करणारे प्रकल्प महाराष्ट्र मध्ये का हा प्रकल्प गुजरातला द्या आणि आपल्या हक्काचा वेदांता फॉक्सकाॅण महाराष्ट्र मध्ये आणा
@tejasrane54
@tejasrane54 Жыл бұрын
Vedanta Foxconn mule pradushan honar nai asa bilkul nai electrical pollution tyani suddha honarch aahe
@bhavinchavan2972
@bhavinchavan2972 Жыл бұрын
Electronics madhe pan jaast pollution hoto
@shantanubharde650
@shantanubharde650 Жыл бұрын
Bro they already have JAMNAGAR refineries ..which is might be largest refineries of India ..
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
बरोबर
@yp1q
@yp1q Жыл бұрын
वेदांताच्या प्रकल्पाला किती मोठ्या प्रमाणात पाणी लागते याचा याची माहिती कोणी दिली नाही वाटत तुम्हाला.
@dineshacharekar
@dineshacharekar Жыл бұрын
ज्या वेळी स्वतचं घर जळत तेव्हा मालकाला त्याचे चटके जाणवतात. शेजारचा त्या आगीची ऊब घेतो आणि आगीमुळे कशी उष्णता निर्माण होते थंडी दूर पळते हे पटून देतो. पण थोड्या वेळाने त्याचा पण घराला आग लागते. तेव्हा त्याला चटके बसतात पण वेळ गेलेली असते. यात काही लोक उंच डोंगारा वरून मजा बघतात. पण अचानक वणवा लागतो आणि पूर्ण डोंगर जाळून जातो. म्हणून पाहिलं घर जळताना ते विजवण्याचा प्रयत्न करा. आपलं जळल की बघू नको. सहज सुचलं.....
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
बरं झालं महाराष्ट्राचा जनतेनी यांना लायकी दाखवली नाही तर JCB पाठवला असता राजकीय नेत्यांनी 🙏😔..
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करायचा आणि राज्याच्या बाहेर गेले म्हणुन बोमलयच... महाराष्ट्र राज्य च बंगाल बनवाल असं करून,, टाटा नॅनो ला दीदी ने पळवून लावल तेव्हा मोदी ने गुजरात ला बोलवलं आता सर्व बंगाली मजुरी ला देशभर फिरतात... तीच वेळ मराठी माणसावर आली तर नवल वाटून घेऊ नका
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan Жыл бұрын
Tarbuja la sanga nagpur la gheun ja
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
​@@raj-khotmarathawarriorclan नशीब टरबूज आहे योगी असता तर JCB पाठवून गाव आणि गावकरी दोन्ही गायब केले असते 😅🤣😂जय कमळ
@TheHalloween81
@TheHalloween81 Жыл бұрын
​@TV 12 मराठी त्या कमळाची आय झवतो बघ कशी आता, पुढच्या निवडणुकीत मतदान पेटीतून नही त्यांच्या तोंडावर मुतला ना कोकणातला मतदार तर बघ....जय कमळ जय कमळ करून घे आताच काय ते,खूप कमी दिवस राहीले आहेत....तुमच्मा सारख्यां मानसिकता असणार्यांना एक एक करुन वेचून मारणार, बघचं आता.
@ShubhamJadhav-vg6jf
@ShubhamJadhav-vg6jf Жыл бұрын
​@@TV00012 teh mafia hote manun JCB vaprala teh gavkari aahe gunda nahi
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Жыл бұрын
आपला विडीओ खुप आवडला, आपण कोकणी माणसाची होणारी अडचण योग्य प्रकारे मांडलीत, त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन, कोकण म्हणजे निसर्गाचे सृष्टी सौदर्य आहे, त्या कोकणात आंबा, फणस, काजू, कोकम, करवंदे, नारळी, सुपारी, इत्यादी बागायती, त्याच सोबत मासेमारी हे व्यवसायाचे उत्पन्न प्रामुख्याने घेतले जाते, त्याही पेक्षा कोकण म्हणजे डोगर दऱ्या आणि घनदाट झाडी असलेले सृष्टी सौदर्य आहे, त्या सृष्टी सौदर्याचा ऱ्हास करण्यासाठी, रिफायनरी सारखे प्रकल्प कोकणात का आणले जात आहेत, तेथील शेतकऱ्यांचे व्यवसाय नेस्तनाबूत करून, तेथील जमीनीवर कोणाचा डोळा आहे, हे सांगायची गरज नाही, कोकणी माणूस विकासाच्या विरोधात आहे, असे जे भासवले जाते ते निवळ खोटे आहे, कोकणात जर विकास करायचाच असेल, तर कोकणाच्या परंपरागत असणाऱ्या व्यवसायाला संभाळून किंवा त्याना कोणतीही हाणी न होणारे प्रकल्प कोकणात आले, तर त्याला कोकणी माणूस आपण होऊन स्वीकारेल, पण तसे होताना दिसत नाही, हिच कोकणी माणसाची शोकांतिका आहे, सरकार याचा विचार करील अशी अपेक्षा..
@SunilShaha12583
@SunilShaha12583 Жыл бұрын
देवेन्द्र ने चुकीची माहिती देवुन फसवणूक करू नये. स्वतःला खुपच अक्कल आहे अश्या भ्रमात राहू नये.
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करायचा आणि राज्याच्या बाहेर गेले म्हणुन बोमलयच... महाराष्ट्र राज्य च बंगाल बनवाल असं करून,, टाटा नॅनो ला दीदी ने पळवून लावल तेव्हा मोदी ने गुजरात ला बोलवलं आता सर्व बंगाली मजुरी ला देशभर फिरतात... तीच वेळ मराठी माणसावर आली तर नवल वाटून घेऊ नका
@MrChandrakant26
@MrChandrakant26 Жыл бұрын
एक मेगावॅट वीज निर्माण करण्याकरिता दररोज १२ मेट्रिक टन कोळसा लागतो. त्यामुळे २५०० मेगावॅट वीज निर्माण करण्याकरिता (२५००*१२=३००००) ३०,००० मेट्रिक टन कोळशाची गरज भासेल. सोप्या भाषेत सांगायचे तर ३००० ट्रक कोळसा प्रतिदिवशी लागणार आहे. आता एवढ्या प्रमाणात कोळसा जाळल्यानंतर १० हजार मेट्रिक टन म्हणजेच १००० ट्रक राख (फ्लाय ऍश) दररोज निर्माण होईल. परिणामी सभोवतालच्या परिसरात राखेचे साम्राज्य पसरेल. त्यामुळे श्वसनाचे व त्वचेचे विकार होतील. औष्णिक प्रकल्पासाठी प्रचंड प्रमाणात कोळसा जाळल्यामुळे प्रतिवर्षी एक करोड टन कार्बन डायऑकसाईडचे वातावरणात उत्सर्जन होईल. त्याच वेळी रिफायनरीतून सल्फर डायऑकसाईड, नायट्रोजन ऑकसाईड व कार्बन मोनाकसाईड हे विषारी वायु हवेत सोडले जातील. आकडेवारीच्या भाषेत सांगायच झालं तर दिवसाला ६७ मेट्रिक टन व वर्षाला २४४५५ मेट्रिक टन सल्फर डायऑकसाईड व दिवसाला ९९ मेट्रिक टन व वर्षाला ३६१३५ मेट्रिक टन नायट्रोजन ऑकसाईड वातावरणात उत्सर्जित होईल.
@saurabhsawant3756
@saurabhsawant3756 Жыл бұрын
पण मला नाही वाटत की ही रिफायनरी होईल आसा मला वाटतं कारण यात स्थानिक लोक खूप मोठा विरोध करत आहे. save kokan save environment 🏝️🏝️🏝️🌊🌊
@bhaveshp777
@bhaveshp777 Жыл бұрын
मी कोकणस्थ नाही पण महाराष्ट्राची अप्रतिम पर्यटन आणि नैसर्गिक समतोल राखण्याची बाजू असलेल्या ह्या कोकणच्या कायम सोबत आहे. #ekachjiddh #norefinery #gobackrefinery
@prashanthole2311
@prashanthole2311 Жыл бұрын
सुंदर कोकण असच सुंदर रहावं🌴🌴🦈🦈
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Жыл бұрын
IT पार्क द्या कोकणला,असं पण आता पुण्यातील जमिनी संपल्यात जमा आहेत... 🙏
@rkrkrkrk6665
@rkrkrkrk6665 Жыл бұрын
काहीही म्हणा पण कोकणी माणूस सर्वात पहिला विरोधात उभा राहतो मग ती शक्ती कितीही मोठी असुदे,
@9011537467
@9011537467 Жыл бұрын
Hi kasli mansikta nemki mitra. Kokan bharat cha bhag ahe, wegla nahi ahe. Internet available ahe, tumhi study kara jamnagar sarkhya prakalp cha. Tyatun je hi doubts yetil te shant pane sarkar shi bola. Ugach afva na bali padu naka. Nakki vichar kara.
@bol_pradeep
@bol_pradeep Жыл бұрын
कोकण सुंदर आहे ते तसेच राहूदे.....💚🏝 माणसाचा विकास जाला पाहिजे. कलाकार मंडळी आहेत जे कोकणातले आहेत त्यांनी एकत्र येऊन यावर विचार केला पाहिजे फक्त शूटिंग साठी वापर करून नका आणि जे वलॊग्गर आहेत (travel vlogger) ते सुद्धा शेवटी ज्यांच्या हातात पॉवर आहे तेच थांबवू शकतात आणि ते पाहिजे ते करणार. शेवटी त्या गांवकऱ्यांवर गुन्हा दाखल केलाच मागे तुम्ही विडिओ अपलोड केला होता ह्या विषयी
@archanasaga5181
@archanasaga5181 Жыл бұрын
विरोध व्हायलाच हवा..पर्यावरणाशी खेळ थांबवायलाच हवा .
@rajutetambe2950
@rajutetambe2950 Жыл бұрын
आम्हाला हा प्रकल्प हवा आहे.
@maheshbane6521
@maheshbane6521 Жыл бұрын
If Anyone think to contribute there share, love towards Nature and one step close to create a more sustainable future atlist to fulfill basic requirements to breathe clear air oxygen then just protect Konkan and our costal area. Thanks.
@ParthGamingStudio
@ParthGamingStudio Жыл бұрын
कोकण खूप सुंदर आहे .... हे या सरकार ला कधी समजणार आहे माहीत नाही आम्हाला असे प्रकल्प नको आहेत आणि आज या बोल भिडू च्या माध्यमाने खूप चांगली माहीत दिलीय.. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला विनंती अशा सर्व प्रकल्पाला सर्वांनी एक जुटीने मदत करावी आणि हा प्रकल्प कोकणातून बाहेर करावा.
@shraddhapawar4306
@shraddhapawar4306 Жыл бұрын
अगदी 100% खरी माहिती आहे...
@Nobody39gf
@Nobody39gf Жыл бұрын
Tumi kutle
@Nobody39gf
@Nobody39gf Жыл бұрын
Ratnagiri ka
@shraddhapawar4306
@shraddhapawar4306 Жыл бұрын
हो
@Nobody39gf
@Nobody39gf Жыл бұрын
@@shraddhapawar4306 mi pn
@Nobody39gf
@Nobody39gf Жыл бұрын
@@shraddhapawar4306 ratnagiri mde kute
@madhavisamant8145
@madhavisamant8145 Жыл бұрын
आधी नाणेर..मग Enron आणि आता बरसू रिफायनरी...प्रत्येक प्रोजेक्ट ला विरोध केला तर समृध्दी आणि नोकरीची सुवर्णसंधी कशी मिळणार...कोकणची ही भूमिका चुकीची आहे...हा प्रकल्प झाला पाहिजे
@romeshphadake1762
@romeshphadake1762 Жыл бұрын
पनवेल ला विरार अलिबाग coridor ani NAINA साठी स्थानिकांचा विरोध आहे. यासाठी स्थानिकांची बाजू सांगणार व्हिडिओ बनवा.. बोल भिडू चं काम चांगलं आहे. Keep it up 👍🏻
@romeshphadake1762
@romeshphadake1762 Жыл бұрын
अशीच परिस्थिती पनवेल मध्ये आहे..विस्थापित झाल्याने इथली आगरी कोळी संस्कृती धोक्यात येईल..
@sagarwalke7173
@sagarwalke7173 Жыл бұрын
​@@romeshphadake1762 बरोबर.
@formobile4610
@formobile4610 Жыл бұрын
महत्त्वाचा विषय सामान्य माणसाकरता उत्कृष्ट पद्धतीने विश्लेषण करून मांडल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏 कोकणातला निसर्ग आणि जैवविविधतेच संवर्धन करणं नुसतं महत्त्वाच नाही तर अनिवार्य आहे. प्रगती हवी पण ती करताना स्थानिक लोकांच्या आयुष्याची आणि निसर्गाची हानी करून नको.
@advocatetroller2686
@advocatetroller2686 Жыл бұрын
प्रकल्प आला की त्याला उध्दव ठाकरे आधी विरोध करतात आणि प्रकल्प पूर्ण झाला की उद्धव ठाकरे श्रेय घेण्यासाठी पुढं असतात उदा- समृद्धी महामार्ग
@obamabinladen134
@obamabinladen134 Жыл бұрын
Ata kahi hi aso. Gharkomda kayamcha ghari basnar ahe
@durgeshlambhade1710
@durgeshlambhade1710 Жыл бұрын
Khup important massage tumhi dila. Asach pathimba theva.
@abhaychavan2484
@abhaychavan2484 Жыл бұрын
आधी चालू असलेले प्रकल्प रिफायनरी देशाला किती फायदा देत आहेत त्यामुळे देशाचा विकास झाला आहे का आणि देशात राहणाऱ्या लोकांचा विकास झाला आहे या विषयी व्हिडिओ पाठवा कोकणात प्रकल्प आणून निसर्गाचे आणि स्थानिक लोकांचे नुकसान होणार आहे मग फायदा कोणाचा आहे
@prathameshpatil717
@prathameshpatil717 Жыл бұрын
Nature first.. we need to preserve konkan's beauty..
@OttMarathi
@OttMarathi Жыл бұрын
महाराष्ट्राला असले प्रोजेक्ट नकोय जिथं असले प्रोजेक्ट झालेत तिथली परिस्थिती बघा. पर्यटन मधून मिळणारा पैसा महाराष्ट्राला मिळेल. पण डिझेल आपल्याला त्याच भावात मिळेल. उद्योगपती होईल मालामाल गरीब जनता होईल कंगाल. महाराष्ट्राने कधी असला प्रोजेक्ट मागीतला नाही. जे प्रोजेक्ट यायचे ते गुजरात ला
@KINGPLAZZA
@KINGPLAZZA Жыл бұрын
जशी आज पुण्या मध्ये मराठी माणसाच्या जमिनी खाल्या आहेत तस आता कोकणा सोबत होणार आहे ......पुणे कर म्हणून आम्ही काही नाही करू शकलो पण तुम्ही वेळेतच सावध व्हा आणि निसर्ग वाचवा
@amrutkukreja999
@amrutkukreja999 Жыл бұрын
Nice Explanation Mam 💐💐
@rpadwal6769
@rpadwal6769 Жыл бұрын
Dhanyawad, vishay khup vyavasthit samjaun sangitalat.🙏
@Ashish00770
@Ashish00770 Жыл бұрын
Aaj ha vishay gambhir aahe mhanun bolala jaatay.... Hinjawadi aani Mulshi madhe je projects aahet tya saathi kadhi vicharla hota ka tithlya shetkaryanna.... Pravin Tarde cha interview ekda paha tewha kale ki sagli mandali ekach maaletle mani aahet
@deepakvalanju
@deepakvalanju Жыл бұрын
उगाच विकासाचा मुद्दा घेऊन रिफायनरी कोकणात आणू नये विकास कोणाचा होणार आहे हे माहीत आहे मराठी लोकांना
@maymeow2023
@maymeow2023 Жыл бұрын
Purn Bharta mdhe kiti refinery ahe te bgha.. comment karanya purvi abhyas karun ghya... Already Maharashtra mdhe 2 refinery ahe kerla ani Tamilnadu ani karnataka mdhe pratyeki ek ek refinery ahe.. goa chi tar adhich vat lavli ahe mining karun.. #savekonkan #saynotorefinery
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
मग दुसरा काही पर्याय आहे का तुमच्याकडे gdp वाढवायचा
@maymeow2023
@maymeow2023 Жыл бұрын
@@vaibhavmule6194 Maharashtra kdunch sagla GDP hawa ka?
@Rakesh_Parwadi.
@Rakesh_Parwadi. Жыл бұрын
​@@vaibhavmule6194modikade ahe tyala jaun bhet. Koknat refinery nako. Kiti kalaji tula gdp chi. Kay gdp ahe sadhya mahit ahe ka tula. Kasalya gdpchy gappa marto fatkya.
@anyaopgaming9244
@anyaopgaming9244 Жыл бұрын
@@vaibhavmule6194 ohhh ata GDP vadhvnysathi nature chi Gand marnar ka saheb
@9011537467
@9011537467 Жыл бұрын
​@@Rakesh_Parwadi.ashi bhasha bollyane nemka konta anand milto dada? Ekda shant dokyane swata study kara jamnagar cha, internet available ahe tumcha mobile war. Tithla hapus export hoto. Pragati chi dare band karu naka. Samjun ghya ase similar prakalp, tyatun je doubts astil te discuss kara sarkar sobat. Ugach hate pasarvarya lokanch aikun swatah hi tech karu naka. Shant dokyane study kara n mag tharwa. Nakki vichar kara
@mayur7041
@mayur7041 Жыл бұрын
Khup dhanyavad.. changla abhyas karun video banvun ..khari vastustithi mandali...ek konkani mhnun tumche khup aabhar manto
@pankajshelke8429
@pankajshelke8429 Жыл бұрын
तुमच्या ठाकरेंनीच आधी मंजुरी ची सही केली आहे मॅडम
@devendrapandhare5455
@devendrapandhare5455 Жыл бұрын
निसर्गाचा विनाश करून मानवी विकास होऊच शकत नाही. जंगले, निसर्ग ला कोणतीही हानी न पहुचवता विकास झाला पाहिजे.
@RangaraoPatil-su5li
@RangaraoPatil-su5li Жыл бұрын
फडणवीस ला सांगा आमच्या कोकणात नको वातावरण दूषित होणार मंजे होणार....
@Petrol_head44
@Petrol_head44 Жыл бұрын
जरा माहिती घेऊन बोला नाणेर येथील प्रकल्प बारसू येथे करावा असे पत्र तुमचे लाडके उद्धव साहेब यांनी मोदींना पाठवले होते जेव्हा ते मुख्यमंत्री होते. आता सत्ता गेली की हा प्रकल्प कसा वाईट आहे हे आठवतंय मग सत्तेत असताना का नाही आठवले हे ? काहीही झालं की फडणवीस च्या नावाने बोट मोडायची सवयच लागली आहे
@kapiljoshi4863
@kapiljoshi4863 Жыл бұрын
Sir please this production factory 🏭 move to my city in shegaon ( shree Gajanan Maharaj ) district -Buldhana, because no job youngest, very poor taluka much employees 😢😭🙏
@neetametar2392
@neetametar2392 Жыл бұрын
Ok जा मग घेऊन 👍🏻
@St-zg7gr
@St-zg7gr Жыл бұрын
Amhala aacha nisarga havay. Aamchya vikasachya concept veglya aahet
@nikitagaonkar6704
@nikitagaonkar6704 Жыл бұрын
Petrol disel che divas sample.••••• electric vehilcles.... Solar plants che divas ahet..ti khari green energy...स्वार्थी राजकरणी apala स्वार्थ साधु पहात आहेत... Jo त्यांचा जॉब ahe..... कोंकणी लोकानो hya मतलबी लोकांना त्यांची jaga दाखवा.. Be united always.....प्रसंगी क्रांति करा.... He लोक ब्रिटिशपेक्षा नालायक ahet
@dilipshivgan716
@dilipshivgan716 Жыл бұрын
Yess mam
@raghunathwarang849
@raghunathwarang849 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद जागे व्हा सगळे आताच
@bhaveshjojo
@bhaveshjojo Жыл бұрын
जे कोकणवासी युपी/बिहारी लोकांना नाव ठेवतात, त्यांनी स्वतः कामाच्या शोधात कोकणच्या भूमी ला सोडून मुंबई, पुण्याला जाऊ नये. 😂😅😂😅😂
@maniahchavan1385
@maniahchavan1385 Жыл бұрын
आम्हाला पर्यावरण पुरक असा प्रकल्प पाहिजे आहे. जर या प्रकल्पामुळे पर्यावरणाची आणि आमच्या संस्कृती ची हानी होणार असेल तर असे प्रक्लप नकोत. परंतू विकासाच्य दृष्टीने पहिल्यास अशा प्रकल्पाची गरज आहे, सरकारने या साठी योग्य अशी जमीन निवडून थेथील स्थनिक लोकांबरोबर बोलून त्यांच्या समस्या सोडवून प्रकल्प करावे.
@sql9
@sql9 Жыл бұрын
फक्त पर्यटनावर पण राज्य चालत. गोवा. कोकणातील लोकांनी कधी काय मागितल नाही. इथले शेतकरो कधीच सरकार च्या भरोश्यावर नसतो.💯🙏
@anyaopgaming9244
@anyaopgaming9244 Жыл бұрын
म्हणजे तुम्हाला वाटत का की हा प्रकल्प कोंकणात आला पाहिजे...?
@sql9
@sql9 Жыл бұрын
@@anyaopgaming9244 मराठी येत नाही का?
@anyaopgaming9244
@anyaopgaming9244 Жыл бұрын
@@sql9 yet pn tumchya comments cha mudda smjla nhi...ki positive hota ki negetive
@advocatetroller2686
@advocatetroller2686 Жыл бұрын
महाराष्ट्रात विरोध झाला नाही असा एकतरी प्रकल्प आहे
@pramodg1106
@pramodg1106 Жыл бұрын
रिफायनरी कोकणातच का? कर्नाटकला पण समुद्र किनारा आहे. गुजरातला आहे. Semiconductor प्रकल्प द्या आणि रिफायनरी घ्या अशी ऑफर देऊ शकत नाही का आपण गुजरातला?😂
@ravi8574
@ravi8574 Жыл бұрын
गुजरात आहे रिफायनरी
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Жыл бұрын
​@@ravi8574 कर्नाटक मध्ये पण आहे... मंगलोर रिफायनरी.... आज चीनशी स्पर्धा करायची असेल तर पश्चिम किनाऱ्यावर रिफायनरी लागेल...
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Жыл бұрын
Hooo semiconductor dya Ani refinery ghya 😝
@RS-zh1vc
@RS-zh1vc Жыл бұрын
@@Maharashtra_Premi केरळ मध्ये न्या.....
@Parth1202
@Parth1202 Жыл бұрын
माझा पण विरोध आहे.. पण रीफायनरी प्रकल्प कोणत सरकार घेउन आला मविआ सरकार मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे आणी आता बोलत आहेत रिफायनरी प्रकल्पाला माझा विरोध आहे…? व्हा रे साहेबा.. हे आम्ही काय समजायच.. हे राजकरानी लोक स्वतःच भाकरी भाजुन घेत आहेत… अरे कोकणी मानसा आता तरी जागा हो.. हे राजकारनी लोक स्वतःच्या स्वार्थ पाही आपला निसर्गरम्य कोकनाची वाट लावत आहेत..।। आता तरी जागा हो कोकणी मानसा।।😢😢😢😢😢😢
@jayeshkumarjogi2835
@jayeshkumarjogi2835 Жыл бұрын
खरच कोकण खुप सुंदर आहे आणि तिथली संस्कृती वातावरण कुठेच पाहायला मिळणार नहीं. आमचं मत आहे हा project dusri kuthe tri taka
@sandipsuroshe4063
@sandipsuroshe4063 Жыл бұрын
हा प्रकल्प गुजरात ला द्यावा.
@rajdularimestry
@rajdularimestry Жыл бұрын
Tumhi agadi chhan prakare sagla mandaat ha video jaastit jaaasta lokanparyant pochla pahije aani aapan sarvanni ha share kela pahije
@rohanpatil5982
@rohanpatil5982 Жыл бұрын
स्थानिक लोकांचा बिलकुल विरोध नाहीये....त्यांना रोजगार मिळावा इतकी त्यांची अट होती आणि मंत्री उदय सामंत यांनी त्याची अट मान्य सुधा केली आहे. काल ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचं स्टेटमेंट ऐका....त्यांनी रिफायनरी ला समर्थन दिले आहे .... उध्वस्त साहेब यांनीच ही जागा सुचवली होती आणि आता दुटप्पी पण करून कोकणाला भेटणार प्रकल्प घालत आहेत 😒😒 या सगळ्या मूर्ख लोकांच्या राजकारणामुळे आलेले प्रकल्प पण हातून जात आहे 😓 जय श्री राम 🚩
@mrunalinikulkarni7312
@mrunalinikulkarni7312 Жыл бұрын
Kharay bhau
@dilipshivgan716
@dilipshivgan716 Жыл бұрын
Radd cancel❌
@A_S_K_3735
@A_S_K_3735 Жыл бұрын
कुठल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळणारे? अरे भावा कोकणात तरुण मुले मुली किती शिकतात हे सर्वांना माहीत आहे. १०वी १२ वी होत नाही की लगेच मुंबई पुणे गाठतात ८-१० हजार च्या नोकरी साठी. प्रकल्प झाला तरी किती उच्चशिक्षित तरुण तरुणी आहेत कोकणात ज्यांना नोकरी मिळणारे. सगळे अधिकारी, इंजिनियर्स बाहेरून येणार. स्थानिकांना फार फार तर साफसफाई, वॉचमन या सारखी कामे मिळतील. आज पैसे कमी असले तरी स्वतःच्या मर्जीने जगणारा कोकणी माणूस उद्या नोकर बनून जगेल. कोकणातील शेतकरी आत्महत्या का करत नाहीत असे बोलतात सगळे पण त्या मागची कारण समजून घेत नाही. कोकणी माणूस पैशाच्या हावरा नाहीये. जे पिकवतो ते खातो. बाकी रिफायनरी मुळे लोकांना किती आजार झाले आहेत त्याची माहिती काढा. यूट्यूब वर व्हिडिओज आहेत ते बघा. मूल जन्माला आल्या पासून त्यांना काही ना काही आजार झाले आहेत. हे सगळं कोकणात नको एवढंच कारण आहे कोकणात रिफायनरी ला विरोध असण्याचे.
@pallaviharam4529
@pallaviharam4529 Жыл бұрын
Te sthanik lokch ahet
@subhamkore
@subhamkore Жыл бұрын
Are bhava seti gilyvar sarkar kay seta dinar nahi bakichi praklp gujrtl Ani ha paraklpa ethi ka
@prathmeshghatkar306
@prathmeshghatkar306 Жыл бұрын
Thanks u so much madam support kelyabddl
@MaheshKatre47
@MaheshKatre47 Жыл бұрын
औष्णिक प्रकल्पामुळे प्रदूषण कस होत बाईसाहेब ?
@tusharbhovad3738
@tusharbhovad3738 Жыл бұрын
Bhava mala vatta tu kadachit vidharbhacha aahes 😂😂😂
@udaymandavkar3255
@udaymandavkar3255 Жыл бұрын
कोकण म्हणजे सौंदर्यसृष्ठी आहे , ही जर उध्वस्त कराल तर , अशी सौंदर्यसृष्ठी शोधूनही सापडणार नाही , हे एक कोकणी माणसाचं मनापासून सांगणे आहे , म्हणून आमच्या नजरेने पहा मग समजेल , कोकण म्हणजे काय .…....
@tta01tybscitprasadapankar.27
@tta01tybscitprasadapankar.27 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू...❤️🙏 जनतेचं हाल करणाऱ्या फडणवीस सरकारचा निषेध असो.. 🏴🏴
@prashantmestry1997
@prashantmestry1997 Жыл бұрын
Khup chan mandalay madam.....he as srv asun suddha apale sarakar janun bujun ka prakalo kokanat anatat tech kalat nahi.....ani jyanna jikde hava ahe tikde ghevun ja prakalp......gvntvale sushikshit asun ase ka karatat kalat nahi...
@apgfdd
@apgfdd Жыл бұрын
फालतू प्रकल्प आणले तर विरोध होणार ना? कोकण किती सुंदर आहे पुर्ण भारताला माहीत आहे. तिथे पर्यावरणावर व्यवसाय आणा. तिथे पुराण कातळशिल्प ही आहेत पाहून या. ते सर्व नाष्ट होइल. कृपा करा कोकणावर हा प्रकल्प नको 🙏
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
गुजरात ला गेल्यावर बोमबलू नका 😂😂
@KolhapuriKitchen
@KolhapuriKitchen Жыл бұрын
​@@vaibhavmule6194 एवढा चांगला प्रकल्प असता तर एव्हाना गेला असता
@neetametar2392
@neetametar2392 Жыл бұрын
​@@vaibhavmule6194 आजच घेऊन जा मग नाय बोंबलत👍🏻
@abhijeetsurekar446
@abhijeetsurekar446 Жыл бұрын
​@@vaibhavmule6194 Airbus गेला, vedanta गेला मग हा प्रकल्प का नाही जातं आहे, विचार करा, त्या 2 प्रकल्प पेक्षा हा कितीतरी मोठा आहे तरी कोणत्या राज्याला हा नको आहे, नाहीतर आतापर्यंत गुजरात, चेन्नई, कर्नाटक कोणी तरी म्हटलं असत, तिकडे नाही तर आमच्या इथे करा...
@Perfectionist99
@Perfectionist99 Жыл бұрын
gharat bsa nisarg bght
@prathmpatil6912
@prathmpatil6912 Жыл бұрын
Tumhi pratyek topic vr khup bhari videos bnvta but theme thodi interesting theva 😅 mhnje thodi funny zali tri chalel but he ekdm news channel vatat 😅 But Love your work😍💯
@adityaguravvideos2358
@adityaguravvideos2358 Жыл бұрын
अमी विकासच आड नाई येत आमचा कोकण स्वर्ग आहे स्वर्गच रहुद्या 🏖️⛵🙏
@hemanthb9723
@hemanthb9723 Жыл бұрын
Kam nasel tar swargvasi houn jal.
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 14 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 109 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 14 МЛН