Meat Ban, Vegetarian food in JNU: ब्राह्मण समाजाने Non Veg खाणं का आणि कधी सोडलं? सोपी गोष्ट 575

  Рет қаралды 465,932

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 800
@shridharthorat6590
@shridharthorat6590 2 жыл бұрын
कोण म्हणत माणसाहार सोडला, माझे भरपूर मित्र आहेत दणकून हाणत्यात 👍🏻
@ishwar274
@ishwar274 2 жыл бұрын
Hoy barobar aahe maza mitr dekhil
@abdulaziz-gm7iz
@abdulaziz-gm7iz 2 жыл бұрын
Agdi barobar aahe, guruwar ani Somwar la nahi khat, baki chya divshi khup hantaat.
@samsommohite
@samsommohite 2 жыл бұрын
😆😆
@samsommohite
@samsommohite 2 жыл бұрын
त्यांच्या मुळेच महाग झालय.
@swapnilkorlekar6048
@swapnilkorlekar6048 2 жыл бұрын
🤣
@sundaramdevkante9027
@sundaramdevkante9027 9 ай бұрын
आमची फॅमिली डॉक्टर ब्राम्हण आहे , आणि त्या मॅडम सुद्धा मांसाहार खायला बोलतात आणि स्वतः मांसाहार खातात 🙂✌
@omfadnis
@omfadnis Ай бұрын
Doctor beef खायला सांगतात का?Global warming climate change चे पण विचार कर..जंगल कापून कृषी भूमी बनविली जाते कोंबड्यांसाठी,म्हणजे त्यांना सोयाबिन corn दिले जाऊ शकेल तुम्ही एक किलो चिकन खाले म्हणजे ते सगळे किलो अन्न एकदम खासून टाकले जे कोंबडी laa दिले गेले
@PoliticalPartyMH
@PoliticalPartyMH 2 жыл бұрын
लोकांना दिवसा "शाकाहार" शिकवायचे आणि रात्री जोरदार "मांसाहारी" हाणायचे. 🤣🤣🤣
@nitinvirghat3442
@nitinvirghat3442 2 жыл бұрын
Your Right Bhai
@ganeshkamble9135
@ganeshkamble9135 2 жыл бұрын
😂😂😂😂
@ashvinii1707
@ashvinii1707 2 жыл бұрын
Sagalecha. Tase nastat pan
@HP-xd3mf
@HP-xd3mf 2 жыл бұрын
ब्राह्मण म्हणजे काय आणि नक्की कोणाला ब्राह्मण म्हणायचं हे आधी समजून घ्या, तेच आम्हाला माहीत नाही आणि बोलत असतात,
@samsommohite
@samsommohite 2 жыл бұрын
😆😆😆
@ashishanitaarunkarle3323
@ashishanitaarunkarle3323 11 ай бұрын
ज्याला जे खायचं ते खाऊ दे ज्याचा त्याचा कर्म मी वारकरी आहे शाकाहारी आहे पण कोण मांसाहार करत असेल तर तो काय कमी दर्जाचा आहे असे नाही किंवा शुद्ध शकाहार असणे म्हणजे पण काय फार मोठ असणे आस नाही वारकरी संप्रदाय मध्ये पण काही अख्यायिका आहेत शाकाहार करणे हा त्याग आहे पण ती कोणावर जबरदस्ती नाही होऊ शकत
@ameyadivreker9608
@ameyadivreker9608 2 жыл бұрын
माझ्या ओळखी चे बरेच ब्राह्मण मांसाहारी आहेत, माझ्या मते काश्मिरी, बिहारी, बंगाली, ओडिया आणि कोकणातील काही ब्राह्मण जाती मांसाहारी आहेत.
@hindunationalist106
@hindunationalist106 2 жыл бұрын
Most bhramins now-a-days eat non veg...all advantages & benefits of vegetarianism, religion had gone for toss for them...They can only give lectures on vegetarianism to others but neither they never practise themselves nor do lectures their children
@deepakbaabar5496
@deepakbaabar5496 2 жыл бұрын
म्हणुन तर महाग झालं भाऊ
@pratikghag8748
@pratikghag8748 2 жыл бұрын
Jagatil sarv lok mansagari ahet Kon ky khat te apn bagayla jato ky tyancha gharat
@shaunakpatil8151
@shaunakpatil8151 2 жыл бұрын
@Atharva Joshi कायस्थ ब्राह्मण नाहीत. सीकेपी तर स्वतः ला क्षत्रीय मानतात.
@kedarjoshi9255
@kedarjoshi9255 2 жыл бұрын
Krupa je lol masahar kartat tayna bramhan as many naka bramhan bharat jamala jeunet konig bramhan nahi banat te lok shura peksha hi nich aahet ""cast not decide by birth"""
@bapparawal9709
@bapparawal9709 Ай бұрын
आमच्या ऋषींनी आम्हाला शाकाहारी होण्यास शिकवले. ज्या दिवशी ऋषिंनी हा उपदेश केला तो दिवस आम्ही ऋषि पंचमी म्हणून साजरा करतो. तेव्हा पासून ऋषिंचे वंशज शाकाहारी झाले. त्यात ब्राह्मणही होते. आज अनेक जण ऋषि पंचमी चे महत्व विसरले आहेत.
@suniltonde4957
@suniltonde4957 2 жыл бұрын
कोण म्हणतं ब्राह्मण मांसाहार करत नाही घरा बाहेर बरेचसे ब्राह्मण हाँटेल मध्ये मांसाहार करतात किंवा खातात आणि रविवारी सकाळी 9 ते 10 च्या वेळी लपून छपून खाटीकाच्या दुकान किंवा चिकन च्या दुकानात काय बासुंदी घेण्यासाठी जातात का ?🔴🔴🔴
@himanshukawale5704
@himanshukawale5704 2 жыл бұрын
Tula kasa Kay mahiti te khatakajaval yenare Brahman ahet manun
@pankajjamankar1960
@pankajjamankar1960 2 жыл бұрын
@@himanshukawale5704 maze doan mitr bramhan aahet te sudha biff khatat.tyanch aadanav pande aahe. pan to vad kashala. jyala je khayach aahe te khau shakatat. kahi asatat namune, te mhanatat amacha hishobani chala.pan he kashala. jyala je khayacha aahe te khav. kashala konacha madhat jayache. soda aatatari. jat Pat tar hotich aapalya deshat.pan aata shakahari aani masahari he sudha gat padhale.
@sumitnagrale4970
@sumitnagrale4970 2 жыл бұрын
@@pankajjamankar1960 ब्राह्मण जेव्हा ढोराचं मटण खातो तेव्हा ते त्याचं स्वातंत्र्य असतं आणि इतर लोकं खातात तेव्हा ते देशद्रोही, धर्मद्रोही असतात.
@pankajjamankar1960
@pankajjamankar1960 2 жыл бұрын
@@sumitnagrale4970 barobar aahe mitra. 😂😂
@vaishalibansode6536
@vaishalibansode6536 2 жыл бұрын
महाग केलं यांनीच तर मारवाडी,ब्राह्मण,लिंगायत........उक्कड काय खातात बापरे अधास्या सारखे.कोण म्हणतय सोडले.. तस्स काही नाही
@swapnilp1651
@swapnilp1651 2 жыл бұрын
पुण्यात म्हण आहे की, बामणानीं मटण महाग केल म्हणुन...❗😂
@HP-xd3mf
@HP-xd3mf 2 жыл бұрын
ब्राह्मण म्हणजे काय आणि नक्की कोणाला म्हणायचं हे आधी समजून घ्या, तेच आम्हाला माहीत नाही आणि बोलत असतात मूर्ख कुठले.
@swapnilp1651
@swapnilp1651 2 жыл бұрын
@@HP-xd3mf मूर्ख शिरोमणी, ज्यास्त डोक्याच दही करू नकोस. तू ज्या जातीत जन्माला आलास ती जात मरे पर्यंत काय मेल्यावर देखील तुझा पिच्छा सोडणार नाही.. समजल? आलाय मोठा शहाणा ब्रम्हज्ञान पाजळायला.. ❗😏
@aadrshjaware9380
@aadrshjaware9380 2 жыл бұрын
🤣🤣
@itsmyvision
@itsmyvision 2 жыл бұрын
😂😂
@chinmaykulkarni1938
@chinmaykulkarni1938 2 жыл бұрын
Saral sang bhadvya tula parwadat nahi mhanun
@prasadbidwepatil9098
@prasadbidwepatil9098 2 жыл бұрын
मी क्षत्रिय मराठा असून माळकरी आहे(pure)..... जय हरी 🙏
@webguy53
@webguy53 2 жыл бұрын
Tu khara shivrayachya adarsh palnara and mi pan Jain ahe pure veg.bakiche sagle binakliche chatrapati shivaji Maharajanche bavlat bhakt ahet je non veg khaun Maharajanche nav ghetat 🙏Jay Hari 🙏
@webguy53
@webguy53 2 жыл бұрын
Jay shivray 🙏
@prasadbidwepatil9098
@prasadbidwepatil9098 2 жыл бұрын
@@webguy53 🙏❤️jai hari
@prasadbidwepatil9098
@prasadbidwepatil9098 2 жыл бұрын
@@webguy53 jai shivray 🙏❤️
@sanupvaidya
@sanupvaidya Ай бұрын
शिवरायांचा भक्त असायचा आणि शाकाहार/मांसाहार ह्या वादाचा काहीच संबंध नाही! लक्षात घ्या , कामाच्या स्वरूपाप्रमाणे आहार करणे गरजेचे असते, तुमच्या कामाला रज तम सत्व ह्या पैकी कोणते गुण अधिक लागतात त्यावर आपल्या आहाराची पद्धत ठरवण गरजेचं आहे.
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 2 жыл бұрын
ह्यावर चर्चा करण्यासारखं बरंच काही आहे. मात्र आपल्या मंचावर येणाऱ्या प्रतिक्रिया ह्या बऱ्याच वेळा झुंडशाही ला पोषक असतात. सध्या सामाजिक वातावरण बिघडत चाललं आहे. त्यात कृपया भर घालू नका. आहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. प्रत्येकाने तो आपल्या स्तरावर सोडवावा. अमूक चांगलं आणि तमूक वाईट असं ठामपणे सांगणंच मूर्खपणा आहे.
@hareshwarkore620
@hareshwarkore620 Жыл бұрын
खरं आहे! सध्या ची परस्थिती झंडशाही ला पोषक आहे. फार तर याला फाटा मिळेल तो अॅक्सीडंट अथवा चोरी-दरोडा.
@ShabbirShaikh-gf4em
@ShabbirShaikh-gf4em 2 жыл бұрын
शाकाहारी लोकांनी जर मांसाहार खान सोडलं तर मांसाहार खणाऱ्यावर उपकार होतील किती महाग झालंय
@beingnonsmoker2957
@beingnonsmoker2957 2 жыл бұрын
चूप रे catvya म्हणतोस की शाकाहारी भाव वाढवतात
@beingnonsmoker2957
@beingnonsmoker2957 2 жыл бұрын
Shabbir Shaikh चूप रे catvya म्हणतोस की शाकाहारी भाव वाढवतात
@ShabbirShaikh-gf4em
@ShabbirShaikh-gf4em 2 жыл бұрын
@@beingnonsmoker2957 ए ghatya मी म्हटल की मासा हार खान सोड रे आमच्यावर उपकार होतील रे उंदीर खाव
@mayurmahale5714
@mayurmahale5714 2 жыл бұрын
Shakahari mansahar kase kartat kay re tamkalya
@ShabbirShaikh-gf4em
@ShabbirShaikh-gf4em 2 жыл бұрын
@@mayurmahale5714 ताई एका वाक्यात उत्तर द्या मग मासा हार एवढं महाग का ?
@ravindragaikwad2272
@ravindragaikwad2272 2 жыл бұрын
ज्याला जे जमेल ते त्यानी खावे. तो वैयक्तिक विषय आहे. याला जाती व धर्माशी जोडु नये.
@webguy53
@webguy53 2 жыл бұрын
Bhai tu Hindu asshil tar nahi khanar Karan Hindu dharmat khup motha pap ahe non veg Khan .ha dharmachach vishay ahe . chatrapati shivaji Maharaj suddha pure veg hoye tyancha adarsh manat asel tar ajpasun non veg soda .nahi tar aurangebacha adarsh gheun kha 🙏Jay Hari 🙏 Jay shree ram 🙏 jay shivray
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
@@webguy53 तुला तुझा धर्म माहीत नाही याचा अर्थ 😂
@omfadnis
@omfadnis Ай бұрын
Global warming climate change चे पण विचार कर..जंगल कापून कृषी भूमी बनविली जाते कोंबड्यांसाठी,म्हणजे त्यांना सोयाबिन corn दिले जाऊ शकेल तुम्ही एक किलो चिकन खाले म्हणजे ते सगळे किलो अन्न एकदम खासून टाकले जे कोंबडी laa दिले गेले
@omfadnis
@omfadnis 4 күн бұрын
@@prachikamble8141 तू काय उपाशी मरतोय? जर तुला options आहे आणि तू जर कृषि भूमी वर pressure नाही आणायचे आहे, जंगले कापून कृषी भूमी नाही बनू द्यायची आहे... animal agriculture केल्यामुळे भुकमारी वाढली आहे...global warming वाढली आहे...दूध आणि मांस साठी जनावर साठी शेती खूप महाग पडतेय आहे 😫😫😫
@ManojShelke007
@ManojShelke007 2 жыл бұрын
मांसाहार कमी होण्यात बुद्धाचा वाटा मोठा आहे तुम्ही सांगण्यात विसरलात कि.....
@tezistoromgameing476
@tezistoromgameing476 2 жыл бұрын
Budh dharmat mansahar kashya prakare manyata dili aahe te bagha
@dr.dhammadeepwankhede4930
@dr.dhammadeepwankhede4930 2 жыл бұрын
Absolutely
@prashantbansode4826
@prashantbansode4826 2 жыл бұрын
Budhha dhammat ahinsela jast mahatva dile hote. Budhhane pranyana bali denyachya prathela purnpane pratibandh kelymule.tyavelche lok Budhhadhamma angikaru lagle tyamule BRAHMAN ghabarle aani mhanunach hyani SHAKAHARI honyache natak suru kele.
@buddhasasana7255
@buddhasasana7255 2 жыл бұрын
Right brother
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 11 ай бұрын
​@@prashantbansode4826मग भिम्या आणि भिमटे मांसाहारी का?
@shashikantkamble7699
@shashikantkamble7699 2 жыл бұрын
प्राण्यांना यज्ञात बळी देवु नये म्हणुन प्रथम क्रांती भगवान बुध्दांनी केली पण हे तुम्ही सांगु शकत नाही कारण तुमच महत्व कमी होईल.
@Mambo05-f5k
@Mambo05-f5k 2 жыл бұрын
Are gadhva ti andhshradha navti te non veg garib lokana watle jaiche buddha kuthehi dnyan pajlat hota
@priyankanikalje1666
@priyankanikalje1666 2 жыл бұрын
@@Mambo05-f5k garib lokana veg Jevan pachat nahi ka?? Gap bass..faltu badbad ugich.
@Indian-dd9iq
@Indian-dd9iq 2 жыл бұрын
@@Mambo05-f5k कारे गद्याच्या.....
@vinayvii
@vinayvii 2 жыл бұрын
Please share your source of knowledge also.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
@@priyankanikalje1666 Tyanna na ilaj mnun veg J1 ch khav lagaych. Mnun tr garib lokanna as bhoj dila jaycha.....
@humanliberty894
@humanliberty894 2 жыл бұрын
टायटल मध्ये जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर मिळालं नाही.
@bali4
@bali4 2 жыл бұрын
sangitle tar ahe video madhe. 2:38 pasun kaljipurwak aika.
@TriratnaTv
@TriratnaTv 2 жыл бұрын
No
@Roshanp33
@Roshanp33 2 жыл бұрын
3:43
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s 2 жыл бұрын
ह्या प्रश्नाचे उत्तर खाली दिलेल्या ग्रंथात आहे www.mea.gov.in/Images/attach/amb/Volume_04.pdf
@samsommohite
@samsommohite 2 жыл бұрын
😄😄😄
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 2 жыл бұрын
कुणी मांस खावो की न खावो, फण इथल्या गरीब सामान्य माणसांना मांसाहार करणे परवडत नाही.पैसेच नाहीत तर चटणी भाकरीच खावी लागते.
@ravindragavali261
@ravindragavali261 2 жыл бұрын
चुकीचे आहे गरीब लोकांना मांसाहार आवडतो आणि ते मांस खातात
@shaunakpatil8151
@shaunakpatil8151 2 жыл бұрын
Beef is cheaper. And it tastes good
@beartriceps8897
@beartriceps8897 2 жыл бұрын
@@shaunakpatil8151 tu kutra kha jhata kunala farak padt nahi
@ravindrakhanandevlogs1175
@ravindrakhanandevlogs1175 2 жыл бұрын
@@ravindragavali261 आवडला तरी महागाईमुळे खाऊ शकत नाही .
@amolsonawane3297
@amolsonawane3297 2 жыл бұрын
Sarwat jast hech lok nonveg khatat, observations aahe
@bro-gu1nf
@bro-gu1nf 2 жыл бұрын
१. मनुस्मती ५.५१ जो प्राण्यांना मारण्याची परवानगी देतो,जो मारतो,जो विकतो ,जो विकत घेतो, जो मटण शिजवतो मांसाहार जो जेवण्यासाठी वाढतो,जो खातो ते सर्व मारणारे समजावे २. अथर्ववेद ६.१४०.२. निर्दोष,निरागस प्राणी मारू नये खाऊ नये. ३. अथर्ववेद ८.६.२३. नर ,मादी ,अंडी,भ्रूण कच्चे अथवा शिजून खाणारे चे आयुष्य उध्वस्त करा ४. अथर्ववेद १०.१.२९. निर्दोष,निरागस प्राणी मारू नये ५.यजुर्वेद १.१ प्राणी मारू नये त्याचा संरक्षण करावा ६. यजुर्वेद ६.११ प्रण्याचा संरक्षण करावे ७.यजुर्वेद १४.८ दो और चार पायाचे प्राणी संरक्षण करावे ८. यजुर्वेद १३.४९, ऋग्वेद ७.५६.१७, ऋग्वेद १.१६४.४०, अथर्ववेद ७.७३.११,अथर्ववेद ९.१०.२०, ऋग्वेद १.१६४.२७, ऋग्वेद ५.८३.८ ऋग्वेद १०.८७.१६,यजुर्वेद १२.७३, ऋग्वेद ८.१०१.१५ यजुर्वेद ३०.१८ अथर्ववेद १.१६.४ , अथर्ववेद ३.३०.१, अथर्ववेद ११.१.३४ हे सर्व सांगता की की गायला मारू नये तीचा संरक्षण करावे .गाय मुळे संपन्नता येते ९. ऋग्वेद १.१.४, यजुर्वेद १३.४८ शतपत १३.१.६.३ यज्ञ साठी प्राणी हिंसा करू नये. या वरून दिसते हिंदु धर्मात मांसाहार आणि प्राणी हिंसा नाही असं शंका की कोणी ती प्राणी हिंसा चुकून किंवा जाणीव पूर्वक टाकली. कारण एकाच वेळी हिंसा करा हिंसा करू नका असे तर सांगणार नाही.हिंदु धर्माला बदनाम करण्याचे काम काम करता. अनेक पत्रकार आणि प्रसिद्ध लोक हिंदु धर्माला बदनाम करण्या साठी पैसे घेता किंवा त्याचा छुपा इरादा असतो. त्या मुळे हिंदु धर्मलां बदनाम करु नये.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
Tu dilelya eka shlokat as lihlel nahi ki *pranyanna ajibat Maru ch naye* He sarv shlok he ch sangtat ki *Kuthlya pranyanna Maru nye*
@cthulhu2920
@cthulhu2920 17 күн бұрын
Manusmriti vers 5.56 न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने । प्रवृत्तिरेषा भूतानां निवृत्तिस्तु महाफला ॥ ५६ ॥ na māmsabhakşane doșo na madye na ca maithune pravṛttireşā bhūtānām nivṛttistu mahāphalā || 56 || There is no sin in the eating of meat, nor in wine, nor in sexual intercourse. Such is the natural way of living beings; but abstention is conducive to great rewards. (56). 5.27 प्रोक्षितं भक्षयेन् मांसं ब्राह्मणानां च काम्यया । यथाविधि नियुक्तस्तु प्राणानामेव चात्यये ॥ २७ ॥ proksitam bhakşayen māmsam brāhmaṇānām ca kāmyayā yathāvidhi niyuktastu prānānāmeva câtyaye || 27 || He may eat meat that has been consecrated; also at the wish of Brahmaņas; and when invited according to law; and when his life is in danger.-(27) 5.32 क्रीत्वा स्वयं वाऽप्युत्पाद्य परोपकृतमेव वा । देवान् पितूंश्चार्चयित्वा खादन् मांसं न दुष्यति ॥ ३२ ॥ krītvā svayam vä'pyutpādya paropakrtameva vä devän pitīmścārcayitvā khādan māmsam na duşyati || 32 || Having bought it, or having obtained it himself, or having it presented by others, if one eats meat after having worshipped the Gods and the Pitrs, he does not incur sin-(32)
@Humanity584
@Humanity584 14 күн бұрын
ये भोकनीच्या हिंदू नाव हे नाव कोनी आनी कधि दिले ते सांग।
@dattabodhane9088
@dattabodhane9088 7 ай бұрын
हो आम्ही सर्व हे नियम पाळतो खूप चांगली माहिती सांगितली धन्यवाद
@gopaljamnik2819
@gopaljamnik2819 2 жыл бұрын
भारतात शाकाहाराला जैन धर्म आणि बुद्धाच्या धम्मा मुळे महत्त्व आले.
@Tushar_gaokar_12
@Tushar_gaokar_12 Жыл бұрын
Te lok jast khatat
@shreeram9168
@shreeram9168 3 ай бұрын
बुद्धाचे कठिन नियम कोणीहि पाळत नाहि,,हि शोकांतिका आहे
@bapparawal9709
@bapparawal9709 Ай бұрын
त्यांच्या आधी ऋषींनी शाकाहारी होण्यास शिकवले. त्यांचे महत्त्व म्हणून ऋषि पंचमी साजरी केली जाते.
@societymitra
@societymitra Ай бұрын
जैन धर्मात खूप जास्त कडक नियम आहेत ... बौद्ध धर्मात मध्ये फक्त मार्ग दाखवला आहे ... पण बंधने लादली नाहीत... बुद्धांचा मार्ग हा मध्यम मार्ग आहे जीवन जगण्याचा आणि प्रत्येक पायरी नुसार आपल्या बुद्धीचा.... शाश्वत विकास करण्याचा ... उदाहरण मध्ये ..अशी वेळ आली मानवावर की त्याला मांस खाण्याशिवाय काहीच पर्याय नाही ...तेव्हा मांस खाऊ शकता पण गरज नसेल तर शाकाहारी रहा... ...पण जैन धर्मात मेले तरी चालेल पण नाही खायचं... थोडक्या शब्दात ...सांगितले....
@chandrashekharrao5774
@chandrashekharrao5774 Ай бұрын
Jain lok shakahari aahet . Pan Buddhist lok shakahari ?
@nikhildhivar86
@nikhildhivar86 2 жыл бұрын
Siddhartha Gautam Buddha strongly opposed killing of animals on the name of God. But his name didn't mention in this documentary. He key contributer in changing the brahmins ideology in worshipping the god. Please study about it as well
@Mambo05-f5k
@Mambo05-f5k 2 жыл бұрын
Bharat dharma nirpeksha desh aahe buddha aso wa koni dusra god savidhan nusar desh chalnar jyala je khaiche te khanar
@tezistoromgameing476
@tezistoromgameing476 2 жыл бұрын
Ek bhodh bhkshuchya jholit bhiksha magatana kavalacya chochitun bakarachya maans cha tukada padala .tevha te budha ne shijvun khayayala sangitale kaaran tyachi koni shikar kinva khanyasathi marale nahi aahe
@digambarnandeshwar8125
@digambarnandeshwar8125 2 жыл бұрын
Well , Lord Gautam Buddha is the first to oppose Brahmin eating nonveg, therefore Brahmins hate to Gautam Buddha.
@vaibhav2412
@vaibhav2412 2 жыл бұрын
Dost Gautam Buddha ko SABKO log thodi maantae hai
@AP-594
@AP-594 Жыл бұрын
Tech Satya ahe nhi t he tr yadhya madhe pasu Bali deun Maas khayache.buddhani yala virodh kela
@bhakti7653
@bhakti7653 2 жыл бұрын
कोणाचा जीव घेउन, आपलं पोट भरण्यापेक्षा शाकाहार करावा .
@omfadnis
@omfadnis Ай бұрын
दूध दही पण कमी कर घेणे कारण beef स्वस्त होते त्यामुळे
@sanupvaidya
@sanupvaidya Ай бұрын
जीव तर वनस्पतींमध्ये देखील असतो मग शाकाहार ही सोडावा का? जीवो जीवस्य जीवनं, हे आपल्या निसर्गाचं तत्व आहे
@omfadnis
@omfadnis Ай бұрын
@@sanupvaidya त्यांच्यात nervous system नसते त्यांना दुखत नाही...तू बकरा खाल्ल्यास तर तू ते पौधे पत्ती पण खाल्लेस जे त्या बकरा नी त्याच्या जीवनात खाल्ले होते... मग तुझ्या logic नी तू चाल्लशील तर तू ते plants पण एकदम डकारले आणि त्या bakra ला पण डकारलेस.....तू तर double हिंसा केलीस....😪😪😪 आज जंगल चे जंगले कापली जात आहे अंडी दूध मांस साठी,janawaaran ना मारले जात आहे आपल्या भोजनासाठी 😪😪😪 त्यापेक्षा direct कृषी भूमी उत्पन्न जेवण जेव जानवर चे खाद्य नाही...Global warming climate change त्यामुळे झालं आहे
@pramodmalusare4648
@pramodmalusare4648 2 жыл бұрын
केवळ एका च समाजाला टारगेट करू नये इथे सर्व समाजातील माणसं मांसाहारी आहे
@webguy53
@webguy53 2 жыл бұрын
Gap re yedya mi Jain ahe mi nahi mansahari tuzya satkhe yede ahet mansahari je swatahachya dharmat Kay sangitl ahe ye palat nahi yekda Gita vach .mag kalal khav ki nahi 🙏hare Krishna 🙏 Jay Hari 🙏
@killa3929
@killa3929 2 жыл бұрын
@@webguy53 sagalech Jain vegetarian nahit
@webguy53
@webguy53 2 жыл бұрын
@@killa3929 Jay vegetarian nahi te Jain nahi 🙏
@k.sjadhav8360
@k.sjadhav8360 Ай бұрын
​@@webguy53krupayaa video purn pahaawaa!
@anilpatil4310
@anilpatil4310 Ай бұрын
श्याकाहार चांगला
@dattakekan5248
@dattakekan5248 2 жыл бұрын
त्या मोहसीना ला म्हणावं तुझ ऐकण्याची आम्हाला गरज नाही ....तुझ्या संशोधनाच्या पाठीमागचा उद्देश पार्श्वभूमी कळते आम्हाला आम्ही काहीही खाऊ ...पण आम्ही भारतीय आहोत सगळे एक आहोत
@ajaykumarsonawane3193
@ajaykumarsonawane3193 2 жыл бұрын
संवेदनशील समाज बनवायचा असेल तर शाकाहारी व्हायलाच हवेत. 😌 नाहीतर भारत येत्या ३० वर्षात संपलाच कींवा हरलाच समजा,आणि तो दुरदृष्टी असलेल्या आक्रांतांचा सुनियोजित विजय असेल.
@Fish-ey9lt
@Fish-ey9lt Жыл бұрын
Wrong
@pravinkulkarni5370
@pravinkulkarni5370 Ай бұрын
ते कसं काय ?
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 Ай бұрын
स्वामी विवेकानंद ,महात्मा फुले यांनी त्यांच्या लिखाणात वैदिक काळातील गोमांस व इतर मांस भक्षण चे अगदी सविस्तरपणे ,संस्कृत श्लोक सहित पुरावे देऊन सिद्ध केले आहे ते अवश्य वाचा👍💐💐💐
@mandargotkhindi5607
@mandargotkhindi5607 4 күн бұрын
Adidas/Nike चे शूज वापरणारा Bata चे वापरेल का, iPhone वापरणारा Vivo/Oppo घेईल का, Audi/Volkswagen वापरणारा Hundai i10/Wagor R घेईल का
@abhijeetmore4069
@abhijeetmore4069 2 жыл бұрын
शाकाहार सर्वोत्तम आहार.... 👌🏻 Try difference after your experience,i have it 👌🏻
@BitterTruth1024
@BitterTruth1024 2 жыл бұрын
रोज शाकाहाराच करतो. फक्त रविवारी उपास म्हणुन चिकन मटण खातो 🤡
@ramchandramailagire8334
@ramchandramailagire8334 2 жыл бұрын
एवढं मात्र नक्की माणूस आजारी पडला की डॉक्टर सांगतात हलकं अन्न खात जा डाक्टर हलकं म्हणजे काय ते म्हणाले भात वरण किंवा भाकर भाजी याचा अर्थ असा की सात्विक आहार तांदूळ दाळ ज्वारी गहू भाजीपाला. म्हणून मांसाहार चा निषेध
@AnasAnas-ky7pp
@AnasAnas-ky7pp 2 жыл бұрын
आपला मांसाहाराचा निषेध किती तोकडा आहे हे आपल्याच विधानावरून स्पष्ट आहे।डाॅक्टर आजारी माणसाला। हलकं अन्न खायला सांगतात, निरोगी व्यक्ति ला नाही।जे आजारी किंवा रोगी असतील त्यांनी खुशाल सात्विक की काय ते अन्न म्हणतात ते खावं।मांसाहारींच्या नावें खडे फोडत बसू नये। फार सात्विकतेचा आव आणू नये।
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 Ай бұрын
आज च डॉक्टरांनी मला रोज 2 अंडी खायला सांगितल्यात. 😂😂
@getlucky8952
@getlucky8952 Ай бұрын
Nonsense logic! Have you heard of chicken soup for the ill? Eggs? The problem is the refined oil and sugar. Meat is the best.
@leenaschannel9900
@leenaschannel9900 Ай бұрын
यावरूनच समजायला पाहिजे की माणूस हा शाकाहारी प्राणी आहे. एवढं शिक्षण घेऊनही माणूस काहीच शिकला नाही....असे म्हणावे लागेल.
@InTheDarknessOfWorld
@InTheDarknessOfWorld 29 күн бұрын
आजारी पडल्यावर खायला सांगतात कारण तेव्हा आपली बॉडी weak असते.एकदा ठीक झालो तर परत regular meals घेऊ शकतो
@malikmotors9817
@malikmotors9817 2 жыл бұрын
ज्याला जे खायचे आहे ते त्याने खावे. मग शाकाहार हवे .ते शाकाहरी व्हावे. मांसाहार हवे आहे त्याने मांसाहारी व्हावे
@omfadnis
@omfadnis Ай бұрын
Global warming climate change चे विचार करा.... जितके जास्त nonveg तितके जास्तं जंगल कापून कृषी भूमी बनविली जातेय..कृषी भूमी वर load खुप पडतोय कोबद्याना सोयाबिन corn देत देत
@santoshlakade1162
@santoshlakade1162 21 күн бұрын
धर्म - अधर्म , नैतिकता , मानवता , दया , करुणा , व आरोग्य या सर्व बाबींचा विचार केला तर मौंसाआहार हा अयोग्यच आहे । यावरती सनातन हिंदू धर्माच्या अनेक ग्रंथांमध्ये मौंसआहार चुकीचा असल्याचे श्लोका सह वर्णन आहे ।
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 2 жыл бұрын
शाकाहारी हे जैन अणि बौद्ध धम्म मुले झाले
@राहुलबागडे-ड6ह
@राहुलबागडे-ड6ह 2 жыл бұрын
@Akash halde Hindu 🕉 मि बौद्ध आहे आणि शाकाहारी आहे
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 2 жыл бұрын
@@S_P117 बेल ची बिर्याणी पण असते
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 2 жыл бұрын
@@S_P117 हे नव बौद्ध आहे मी 2000 वर्ष पहले चे बौद्ध लोकांची गोष्ट करत अहो जे obc आहेत
@राहुलबागडे-ड6ह
@राहुलबागडे-ड6ह 2 жыл бұрын
@@S_P117 भाऊ ते जय मीम वाले आहेत
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 2 жыл бұрын
तुम्ही कोण आहात
@nitintheurkar8351
@nitintheurkar8351 2 жыл бұрын
मानव हा आदिवासातुन जन्मला.. ऊत्क्रांतीतुन...जरी सुधारणा झाली चरी..आदीमानवाचे गोत्र मांसाहाराचेच होते...निसर्गचक्रात...जगा व जगुचद्या हाच कान मंत्र स्विकारुन चाल चरच निसर्ग मनुष्य प्रण्यास स्विकारेल आन्यथा...मनुष्य पु्रुथ्वीतलावरुन नामषेश होईल हे नक्कीच. 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
@abhijeetkagwade
@abhijeetkagwade 2 жыл бұрын
मांसाहाराचे गोत्र हा नवीनच शोध ऐकला !
@addieawake4079
@addieawake4079 2 жыл бұрын
Khare ahe माणूस खरा हा मांसाहारी आहे
@sagar_badade
@sagar_badade 2 жыл бұрын
I reported this video for Spam and Misleading. 🙏 Reason: 1. This video is not based on proof and relevant facts. Your content is based on some writer, and not your study. 2. BBC channel ने अभ्यासु पत्रकार नियुक्त करण्याची गरज आहे. Please appoint some standard level of script writers. 3. Viewers expect a good quality content, with indept study. People please report such videos for spam and misleading, so that next time we can get a good content from BBC. 😇
@bro-gu1nf
@bro-gu1nf 2 жыл бұрын
१. मनुस्मती ५.५१ जो प्राण्यांना मारण्याची परवानगी देतो,जो मारतो,जो विकतो ,जो विकत घेतो, जो मटण शिजवतो मांसाहार जो जेवण्यासाठी वाढतो,जो खातो ते सर्व मारणारे समजावे २. अथर्ववेद ६.१४०.२. निर्दोष,निरागस प्राणी मारू नये खाऊ नये. ३. अथर्ववेद ८.६.२३. नर ,मादी ,अंडी,भ्रूण कच्चे अथवा शिजून खाणारे चे आयुष्य उध्वस्त करा ४. अथर्ववेद १०.१.२९. निर्दोष,निरागस प्राणी मारू नये ५.यजुर्वेद १.१ प्राणी मारू नये त्याचा संरक्षण करावा ६. यजुर्वेद ६.११ प्रण्याचा संरक्षण करावे ७.यजुर्वेद १४.८ दो और चार पायाचे प्राणी संरक्षण करावे ८. यजुर्वेद १३.४९, ऋग्वेद ७.५६.१७, ऋग्वेद १.१६४.४०, अथर्ववेद ७.७३.११,अथर्ववेद ९.१०.२०, ऋग्वेद १.१६४.२७, ऋग्वेद ५.८३.८ ऋग्वेद १०.८७.१६,यजुर्वेद १२.७३, ऋग्वेद ८.१०१.१५ यजुर्वेद ३०.१८ अथर्ववेद १.१६.४ , अथर्ववेद ३.३०.१, अथर्ववेद ११.१.३४ हे सर्व सांगता की की गायला मारू नये तीचा संरक्षण करावे .गाय मुळे संपन्नता येते ९. ऋग्वेद १.१.४, यजुर्वेद १३.४८ शतपत १३.१.६.३ यज्ञ साठी प्राणी हिंसा करू नये. या वरून दिसते हिंदु धर्मात मांसाहार आणि प्राणी हिंसा नाही असं शंका की कोणी ती प्राणी हिंसा चुकून किंवा जाणीव पूर्वक टाकली. कारण एकाच वेळी हिंसा करा हिंसा करू नका असे तर सांगणार नाही.हिंदु धर्माला बदनाम करण्याचे काम काम करता. अनेक पत्रकार आणि प्रसिद्ध लोक हिंदु धर्माला बदनाम करण्या साठी पैसे घेता किंवा त्याचा छुपा इरादा असतो. त्या मुळे हिंदु धर्मलां बदनाम करु नये.
@SonOfIndia17
@SonOfIndia17 Ай бұрын
I proud be a 100% pure vegetarian ❤
@gajananschavan3786
@gajananschavan3786 2 жыл бұрын
मानवा चे खाद्य हे शाकाहारी आहे राक्षसाचे खाद्य मासांहारी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@shaunakpatil8151
@shaunakpatil8151 2 жыл бұрын
फोक नको मारू मोदी सारख
@vishvnathu.4086
@vishvnathu.4086 2 жыл бұрын
मांसाहारी आहेत ते राक्षस असतात, असे सांगत सुटा,
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
Tu ek number cha *MURKH* ahes.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
Shivaji Maharaj Swtta Mansahar krayche. 🤣🤣
@gajananschavan3786
@gajananschavan3786 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 शिवाजी महाराज शाकाहारी जेवण करत ह़ोते
@girirajsuryavanshi5668
@girirajsuryavanshi5668 2 жыл бұрын
फार पूर्वी मनुष्य नागडा फिरत होता म्हणून आज आपण नागडे फिरून चालेल का?
@ravindrakhanandevlogs1175
@ravindrakhanandevlogs1175 2 жыл бұрын
पूर्ण नागडे नाही पण अर्ध नागडे फिरणे उचभ्रु समाजाला चालते .😊
@bapparawal9709
@bapparawal9709 Ай бұрын
उर्फि जावेद.
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 Ай бұрын
माणूस 24 तास कपडे च घालून फिरू लागला तर नामशेष होईल .. योग्य वेळी प्रत्येकाला नागडं व्हावं च लागत 😜 . तसच गरजे नुसार आणि अवडणी नुसार कधी शाकाहार खायचा कधी मांसाहार खायचा . तुला नसेल आवडत तर नको खाऊ .. ! तसही सगळ्यांनाच कपडे काढण्याच्या खेळात इंटरेस्ट असतोच असं नाही ना .. ! समजू शकतो 🗿😜फक्त दुसऱ्याच्या ताटात काय वाढलंय ते नका बघत जाऊ . 😂
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
ब्राम्हण पुर्वीपासुनच मांसाहारी आहे। मग मांसाहार सोडन्याचा कुठे प्रश्न उद्भवतो। ब्राम्हणाचा मांसाहाराला कधीच विरोध नव्हता व आजही नाही।
@swapnilp1651
@swapnilp1651 2 жыл бұрын
च्युत्या.. 😑
@nitinvirghat3442
@nitinvirghat3442 2 жыл бұрын
आजही विरोध करतात त्यांना असं वाटत जे मासहारी लोक आहेत ते अशुद्ध
@bapparawal9709
@bapparawal9709 Ай бұрын
ज्या ऋषींनी शाकाहारी होण्यास शिकवले त्यांची आठवण म्हणुन आम्ही ऋषि पंचमी साजरी करतो.
@lalitpatil5667
@lalitpatil5667 14 күн бұрын
😂
@Istoriess
@Istoriess 6 күн бұрын
किती तो जळफळाट 😂😂 ब्राह्मण ऐकलं रे ऐकलं की किती बोलू असे होते ना ? कारण इतर ठिकाणी बोलायला बुद्धी लागते जी शून्य आहॆ. ब्राह्मणां बद्दल कितीही खोटी माहिती पसरवलीत, कितीही जळलात, कितीही शहाणपणा दाखवायचा प्रयत्न केलात तरी तुम्ही बरोबरीला कधी नव्हता कधी येऊ शकाल . आधी बुद्धी चीं पातळी वाढवा, मग “ताट कसे वाढावे?” इथून क्लासेस घायला चालू करू तुमचे.
@madhavgore1230
@madhavgore1230 Ай бұрын
फारच उत्तम माहिती आहे. धन्यवाद
@tanajisurve509
@tanajisurve509 2 жыл бұрын
तुम्हीच देशाची वाट लावली (तुम्हीच ठरवा शाहाकारी व मांसाहारी जय हरि
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
Hecha an desha cha ky smbndh. 🤣🤣🤣 Chu...
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 Ай бұрын
माझे बरेचसे जैन ब्राम्हण मित्र बिनधास्त मांसाहार करतात ,मी मिश्राहारी आहे ,माज्या कुटुंबात गोमांस वर्ज्य आहे, बोकड, चिकन मासे अंडी पसंद केले जाते
@akshaybankar6180
@akshaybankar6180 2 жыл бұрын
Non vegetarian in veda reference Rigved 4/18/13 i.e. 4 mandal 18 sukt 13 mantra... 2)Rigveda 1/162/3 3)1/162/9,10,11,12 4)10/86/14... Ayurveda Charak samhita, chikitsasthanam 6/19 i.e. 6 adhyay 19 sholk 8/66,67,68 8/143-150 8/158-gaay ke maas ka jikra Sushrut samhita,sutrasthanam 46/85,86 Charak samhita sutrasthanam 27/79,80.... Geeta mai bhi Animals sacrifice (Bali) ke anek bate hai... Kattar Hinduism ke idol v.d. Savarkar bhi gaay ko pavitra nahi balki upyogi jaanwar (includes eat purpose) maante thai... "Swami Vivekananda's sanchayan"book - Swami Vivekananda meat 🍖 and fish khane ki baat karte hai...
@NATURELOVER-wk9yg
@NATURELOVER-wk9yg 2 жыл бұрын
👏👏👏👏
@sandipkale2045
@sandipkale2045 2 жыл бұрын
मराठीत लहील असत तर बर झालं असतं
@akshaybankar6180
@akshaybankar6180 2 жыл бұрын
@@sandipkale2045 Marathi cha aagrah karnare Raj aata Hindi madhun lihu lagle tar mi ka nahi?😂
@sandipkale2045
@sandipkale2045 2 жыл бұрын
@@akshaybankar6180 सर तुम्ही महत्त्वाची माहिती दिली पण इंग्रजी समजत नाही त्यामुळे मराठीचा आग्रह आहे कृपया मराठीत लीहुन पाठवा
@akshaybankar6180
@akshaybankar6180 2 жыл бұрын
@@sandipkale2045 सर मी असा म्हंटोय की ब्राह्मण साहित्य जसे वेद(ऋग्वेद) आणि चरक संहिता मधे कुत्र्यांची आतडी,गाय, घोडा, हरण याना अन्न म्हनून वापर केले आस्सा उल्लेख आहे...... सावरकर देखील गाय ला अन्न उपयागी प्राणी म्हनले... मांस आणि मासे खा, असेही विवेकानंद म्हणाले आनी त्यासाठी पुस्तके आणि श्लोकाचे संदर्भ दिले आहेत
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 2 жыл бұрын
शाकाहार ही ब्राह्मणांची परंपरा आहे तत्वज्ञान नाही पण जैनांची परंपरा आणि तत्त्वज्ञान दोन्हीही आहे. परंपरा बदलता येते तत्व नाही. हा मुलभूत फरक लक्षात घ्यावा.
@thepatriot7002
@thepatriot7002 2 жыл бұрын
Wrong information shared about Jains! Ahinsa - i.e. NON VIOLENCE is the First and Basic Principle of Jainism and that's way before Bhagwan Mahavir! Jains were always pure vegetarians from the start and will remain like this forever!🙏💯✅ The whole crux of Jainism is based on Ahinsa i.e. Non Violence. That's the First and Basic Principle in Jainism. So Jains were Never Non - Vegetarian!
@gurumemes8444
@gurumemes8444 2 жыл бұрын
माझे सगळेच मित्र मांसाहार करतात एका शरयती वर ही गोष्ट बाहेर जाता कामा नये. आणी काही ब्राह्मण मित्र इमानदार म्हणावं की लाजा सोडलेलं. ते बिनधास्त पणे कबूल करतात मांसाहाराचे...
@omfadnis
@omfadnis Ай бұрын
त्यांना सांगा Veg Dum biryani एकदा खाऊन बघा कीवा Hyderabadi Dum veg biryani खाऊन बघा, chicken आणि मटन खायची गरजच भासणार नाही.. किवां mushroom कडाई (WITHOUT cheese) खाऊन बघा.... पनीर cheese नका घेऊ कारण beef स्वस्त विकले जातो जास्त दुधाचे products विकले जातील तर....आणि beef चे चलन वाढेल
@Vishalnagre823
@Vishalnagre823 7 ай бұрын
कोणाचा जीव घेऊन आपले पोट भरणे हा मूर्ख पणा आहे ... प्राण्यांना बोलता येत नाही म्हणून त्यांना भावना नाहीका .I am animal lover . आणि मला आभिमान आहे शाकाहारी असल्याचा.. सर्वांना जगण्याचा आधिकर आहे .
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh 2 жыл бұрын
डॉक्टर मांसाहार करायला सांगतात, मग तो डॉक्टर ब्राम्हण असला तरी ,त्यामुळे आठवड्यात एकदा, दोनदा मांसाहार शरीराला चांगला असतो
@Every1sCorporation
@Every1sCorporation 2 жыл бұрын
Kon mhanat, purn shakahar ha Ekdam changla asto. buddhi tej hote. Kontach doctor sangat nahi mansahar nav sanga doctorch. Aamchya 10 pidhya purn shakahari hotya an aahet an te sarv jahagirdar hote. mughal sardar, nizam jahagirdar pan kadhi mansahar kela nahi ki daru pili nahi. Eg. Bharat ratn nanaji DESHMUKH.
@marathitraveller2832
@marathitraveller2832 Ай бұрын
मांसाहार करणारे लोक जनावरप्रमाणे भित्रे व हिंसक प्रवृत्ती चे असतात, विवेक व विचार करायची क्षमता कमी होते, निरीक्षण करून बघा ,100% सत्य आहे
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
*मोहसिना मुकादम पासून बी बी सी भारतीय संस्कृति शिकत आहे ।* 👌👌😂😂😂
@shivamdhalpe7084
@shivamdhalpe7084 Ай бұрын
आहारावर वादविवाद न करता... देशाच्या एक पाऊल प्रगतीमध्ये आपला हातभार कसा लागेल...? यावर चर्चा करूया.
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील 2 жыл бұрын
अरे सर्वात जास्त नॉनव्हेज हॉटेल सदाशिव पेठेत आहेत.. ☝🏻😂😂😂😂😂
@santoshsopanpawar6876
@santoshsopanpawar6876 2 жыл бұрын
, त्यांना दोन दरवाजे आहेत.
@dilippawar7805
@dilippawar7805 2 жыл бұрын
जोशी मटण वडेवाले
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
@@santoshsopanpawar6876 🤣🤣 ek phud cha, Ani ek *Pathi mag cha* ky? 🤣🤣👍👍👍
@chinmaykulkarni1938
@chinmaykulkarni1938 2 жыл бұрын
जाऊन चर मग तिकङ
@RS-wp5di
@RS-wp5di 5 күн бұрын
माझे खूप ब्राह्मण मित्र मैत्रिणी मांसाहारी आहेत
@hanumantgadve9882
@hanumantgadve9882 2 жыл бұрын
शुद्ध आहार शाकाहार
@shankargaikwad5545
@shankargaikwad5545 Жыл бұрын
ज्याला जसे जगायचे ज्याला जे खायचे खावा पन आनंदी रा शिरीराकडे लक्षद्या जिवन खुप आनमोल आहे खुश राहा
@atuldeshpande4104
@atuldeshpande4104 2 жыл бұрын
बरोबर आहे सात्विक आहार, सात्विक विचार
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 5 ай бұрын
शाकाहार उत्तम आहार❤❤
@abdulkuddussande938
@abdulkuddussande938 2 жыл бұрын
🙏माझ्या मते ज्यांना जे पाचवता येतं ते त्यांनी खुशाल खावे. कारण चायनीज आज किती खतर नाक आहे शरीराला, परंतु आमचे भारतीय लोग पाचवतायेत 😅👍
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 24 күн бұрын
ज्यांना पौराहित्य किंवा मंत्रोच्चार करावयाचा आहे त्याने मांसाहार करु नये.
@debishasharma7997
@debishasharma7997 2 жыл бұрын
It depends on lifestyle and affordability. Most of the vegetarians are not able to eat at least 400 grams of fruits and vegetables as recommended by WHO. Vegetarians also fail to eat enough milk and milk products to fulfill dietary requirements of B vitamins. Vegetarians usually just avoid meat but don't compensate for that adequately. Same case with non-vegetarians but as meat is denser in nutrients it is relatively easier to fulfil dietary requirement although they too need to improve vegetable and fruit intake. Balance of a variety of food is the key.
@prashantgaikwad1078
@prashantgaikwad1078 2 жыл бұрын
Right..
@sharadsalokhe4969
@sharadsalokhe4969 Ай бұрын
सुंदर माहिती जान्हवी
@Narendra-z6p
@Narendra-z6p 2 жыл бұрын
अशा पांचट बातम्या BBC च देऊ शकते.... BBC ने ईद ला बकऱ्याची कुर्बानी का देतात यावर पण विडिओ करावा.... त्याधार्मिक ग्रंथावर पण टिप्पनी करावी...
@shadabsathvilkar2874
@shadabsathvilkar2874 2 жыл бұрын
Tulsi cha lagna kaa lawta kadhi vichar la Ka Aamchi eid ka kadtas
@shadabsathvilkar2874
@shadabsathvilkar2874 2 жыл бұрын
Jyani tyani aap apala baghacha
@deepakbaabar5496
@deepakbaabar5496 2 жыл бұрын
@@shadabsathvilkar2874 मला पण अजून समजलं नाही तुळशीचं लग्न का करतात ऊत्तर अपेक्षित आहे
@imrannaikawadi2856
@imrannaikawadi2856 2 жыл бұрын
गावात प्रत्येक देवीच्या जत्रेत सर्व हिंदूंच्या घरी 2 ते 3 बोकडे असतात , फक्त इद बद्दल बोलू नको , हिंदू धर्म हा ब्राह्मणाचे लोकांवर नियंत्रण ठेवण्याचे साधन आहे बाकी काही नाही.
@deepakbaabar5496
@deepakbaabar5496 2 жыл бұрын
@@imrannaikawadi2856 बरोबर भाई .....
@ravindrapatil2455
@ravindrapatil2455 2 жыл бұрын
आज च्या परिस्थतीत हे सांगणे कठीण आहे की ब्राम्हणच फक्त शाकाहार करतात. बहुतेक मराठी ब्राम्हण आधी मांसाहार करत नवहते हे खरे आहे परंतु काश्मीरी पंडीत, नेपाळी, आसामी, बिहार, बंगाल चे ब्राम्हण सर्रास मांसाहार करतात.
@SushantChavan-s7r
@SushantChavan-s7r 3 күн бұрын
Aaj seglech kertat bindast sagtat fekte varkri semperday best ahe ase mela vatte
@vivekkuperkar9151
@vivekkuperkar9151 2 жыл бұрын
बरोबर आहे आम्ही हिंदू आहोत शाकाहारी आणि मांसाहारी आहोत.
@omfadnis
@omfadnis Ай бұрын
Global warming climate change चे पण विचार कर..जंगल कापून कृषी भूमी बनविली जाते कोंबड्यांसाठी,म्हणजे त्यांना सोयाबिन corn दिले जाऊ शकेल तुम्ही एक किलो चिकन खाले म्हणजे ते सगळे किलो अन्न एकदम खासून टाकले जे कोंबडी laa दिले गेले
@girishnagarkar8730
@girishnagarkar8730 Жыл бұрын
Food habits are personal choice & mind set. काही संदर्भ screen वर दाखवता येतील. प्रत्येक आहाराचे महत्त्व वेगळे असते.अभिनंदन 🤗
@Soham-rv6ul
@Soham-rv6ul Жыл бұрын
But nonveg are cruelty for animals
@pravingodkar8445
@pravingodkar8445 2 жыл бұрын
beef फॅक्टरी टीकाव्यत..... यासाठीच ब्राम्हण पण गोमा स... खायचे असे दाखले देऊन...... असा संभ्रम निर्माण करण्या चा........ एक bcc मराठी.... अपयशी प्रयन्त 😂
@vikasmore2913
@vikasmore2913 Ай бұрын
मला सांगा मनुष्य प्राणी शाकाहारी की मांसाहारी,,,,,,, ,,,,, ,,,, ,,,? हा प्रश्न या ब्रॉडकॉस्टला ,,
@vinaydwivedi187
@vinaydwivedi187 2 жыл бұрын
It's wrong to say that in Vedic period meat was eaten , there is no reference to this in Veda . Vedic scholar dayanand saraswati proved there is no reference to meat eating in Vedic , Brahmins are targeted like Jews
@prasenjitmore2510
@prasenjitmore2510 2 жыл бұрын
Veda is not reliable archaeological excavation is more reliable cow bones and meat strains were collected even before Vedic period during Indus civilization
@ratnakarkelkar1540
@ratnakarkelkar1540 2 жыл бұрын
Corect others cannot compete with Brahmans and that is the reason they target Brahmans hati chalat hai apne chal kute bhonket hai bhonke do
@RajeevTiple
@RajeevTiple 2 жыл бұрын
O bbc wala Tai 1no mahiti dili ,
@neetashinde4265
@neetashinde4265 2 жыл бұрын
Good information. Everyone has freedom to eat what he or she likes. None should be forced to eat. It's wrong to ban any food because of religion, festival or any other thing.
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
🧐BBC हे हिंदु धर्म विरोधी चैनल आहे. खोटी माहिती पसरवत आहे 👍
@shasp
@shasp 9 күн бұрын
खरंतर ज्यांना जे जेवण आवडते ते त्यांनी खावं. चांगलं -वाईट असं मोजमाप करु नये. एकमेकांवर विषेशतः मांसाहार करणार्या लोकांवर टिकाटिपण्णी करु नये.
@lawyer1984
@lawyer1984 2 жыл бұрын
Tendulkar loves Crab curry !!! 😂😂
@Doller_m
@Doller_m 29 күн бұрын
😂eggs
@roshanagarwal1649
@roshanagarwal1649 Ай бұрын
Aahar ha science var aadharit asava jeje sharirala aavashyak te te khalle pahije . Mishra aahar is best to keep balance .Best vdo❤
@rakeshkumar750
@rakeshkumar750 2 жыл бұрын
🤣🤣 माझ्या ओळखीतले ब्राह्मण समाजातील 3-4 जन आहेत जे मांसाहारी आहेत, गोमांस तर दाबून खातात 🤣 मांसाहारी सर्वच जन आहेत, फक्त लपून खातात ऐवढेच..
@etvlog7239
@etvlog7239 2 жыл бұрын
😂
@pratikghag8748
@pratikghag8748 2 жыл бұрын
Bakara kapa kombadi kapa nytr bail kapa nytr gai kapa Mas te mas ahe 😂🤷‍♂️
@aadrshjaware9380
@aadrshjaware9380 2 жыл бұрын
🤣🤣
@rahulmore4584
@rahulmore4584 2 жыл бұрын
@@pratikghag8748mas te mas aahe, tar मानुस hi kapa..
@marathitraveller2832
@marathitraveller2832 Ай бұрын
​@@rahulmore4584बरोबर, मास मिळालं नाही तर ते पण खातील, बहीनिशीच लग्न करणारी जमाती मुळे भारतातील संस्कृती धोक्यात आली आहे
@Rajcomedy506
@Rajcomedy506 2 жыл бұрын
आपले विचार योग्य आहेत.
@rupalishelke6800
@rupalishelke6800 2 жыл бұрын
I feel each one of us has rights to select what they want to eat whether it be veg or non veg. Imp is that none individual should be forced to be vegetarian or non vegetarian just because their house or community follows.
@Riya-go9mq
@Riya-go9mq 2 жыл бұрын
I also think same that everything on this earth includes plant and animals has right to live their life.....
@arunnaikwadi6200
@arunnaikwadi6200 2 жыл бұрын
@@Riya-go9mq I will do vi to
@pranaygawand4884
@pranaygawand4884 2 жыл бұрын
One should try to understand what is violence. Then you will leave non veg not due to religious practice but as a compassion and love towards yourself.
@infinity6246
@infinity6246 2 жыл бұрын
Akka, पूर्वी मानस पण खाल्ली जायचे बऱ्याच जंगलि जमातित. मग त्याचा puraskar करणार का?...
@vedantdixit4214
@vedantdixit4214 2 жыл бұрын
विषय चर्चेत आला नाही... तर तो आणलाय तुम्ही...शेवटी ( BBC ) ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन...😂😂😂
@sangeetagaikwad6458
@sangeetagaikwad6458 Ай бұрын
BJP cha anek batmya ya baddal ka astat?
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 8 күн бұрын
जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा पंढरपूर अत्यंत जुनं आहे..लाखो वर्षे जुनं आहे..आणि तेव्हापासून लोक माळकरी आहेत
@MayurG16664
@MayurG16664 2 жыл бұрын
Every one has right to choose there food... Stop this nonsense politics... Food is very important part of our cultural identity... So no compromise... Bs khate jao.... Kal Ho Na Ho 😀
@pramoddeshpande4400
@pramoddeshpande4400 2 жыл бұрын
INSTEAD OF DIVIDING CASTE ON FOOD BASIS ANIMALS SHOULD BE DIVIDED ON THE BASIS OF FOOD.ACCORDING TO BIOLOGY THERE ARE THREE TYPES OF ANIMALS FIRST HARBIVOROUS.THOSE ONLE EAT HERBIOUROUS FOOD I.E. VEGETITIAN FOOD. SECOND CLASS OF ANIMALS ARECARNIVOROUS IT MEANS THAT THOSE ANIMALS EAT ONLY MEAT.THIRD CLASS OF ANIMALS ARE THOSE WHO CAN EAT BOTH TYPES OF FOOD I.E. HERBIVOROUS AS WEL AS CARNIVOROUS FOOD. AND THIS CLASS IS KNOWN AS OMNIVOROUS.BUT ACCORDING TO BIOLOGY OUR STOMACH IS ESPECIALLY MADE FOR HERBIVOROUS FOOD SO VEGETERIAN DISH IS KNOWN AS GOOD DISH FOR HEALTH. SO HONOUR VEGETERIAN DIET AT ALL COST AND AT ALLPRICE.
@subhashtope5914
@subhashtope5914 2 жыл бұрын
मला वाटते मांसाहारात काही वाईट नाही फक्त आपण जे प्राण्यांचा गळा चिरतो ते करू नये, अन्य कोणत्याही मार्गाने केलेला मांसाहार हा पाप होऊ शकत नाही.
@webguy53
@webguy53 2 жыл бұрын
Tu sarvat binakalicha mi and parayant pahilela 🙏Kay bolto Tula tar kalt ka re bavlata .tula Kay vatayay yachyar dharm nahi chalat .pap nahi mhanto na mag bhagwat vach narkache varnan mag kalal pap ahe ki nahi .melyavar tar bakich kalel .hushar asashil tar non veg sod .🙏Jay Hari 🙏 Jay shree ram
@swarajy88
@swarajy88 2 жыл бұрын
मनुष्य आहार शाकाहार सात्विक आहार शाकाहार पाळा प्रणी मात्रांची हत्या टाळा शुद्ध आहार शाकाहार आपली संस्कृती कंद मुळान पासून चालू होते
@sheetalchate7706
@sheetalchate7706 2 жыл бұрын
Barobar 👌
@SHK-Hindi
@SHK-Hindi 2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे राजकारण करणार्यांना वाचायला द्या
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 2 жыл бұрын
जो बोओगे वही पाओगे जैसा खाओ अन्न पैसा होत तन जैसा पिओ पाणी वैसी बोलो बाणी
@firexgaming8469
@firexgaming8469 2 жыл бұрын
अगर नहीं खाओगे protein तो शरीर हो जायेगा बलहिनl
@madhukarsalve2885
@madhukarsalve2885 2 жыл бұрын
शाकाहारी असल्याने फायदा होतो.
@prime4243
@prime4243 2 жыл бұрын
2022 maddhe Bengali Brahman ani Kashmiri pandit Non-Veg khatat
@jayantdeshpande7151
@jayantdeshpande7151 2 жыл бұрын
Information based and judgement passed with very little research
@sanjaydevgaonkar7376
@sanjaydevgaonkar7376 2 күн бұрын
मांसाहार खाल्याने शरीरात B12 ची कमतरता भासत नाही व मधुमेहा चा धोका टळतो. पण भारतातील weather लक्षात घेता मांसाहार करते वेळी शाकाहारी पदार्थ खावे म्हणजे पोटातील खाल्ले ले पचते.
@DhananjayDeshmukh1986
@DhananjayDeshmukh1986 2 жыл бұрын
कुणी काय खाव हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, ज्याची त्याची आवड आहे, यात जातीचा संबंध येतो कुठे. अन्न ही माणुस प्राण्यांची गरज आहे, अन्न पोटात गेल्यावर त्याच्यावर जैवरासायनिक अभिक्रिया होऊन त्यापासून रक्त तयार होतं, व त्याचा रंग लाल असतो. मग ते शाकाहारी माणसाचे असो वा मासाहारी. आणि हो जेंव्हा ऐखाद्याला रक्ताची गरज पडते तेंव्हा हा विचार केला जात नाही की हे रक्त शाकाहारी माणसचं आहे की मांसाहारी मानसाचं.
@sapanbhadange2067
@sapanbhadange2067 2 жыл бұрын
आती शहाणा आहेस तू भाऊ तुमचा सारख्या मूर्ख विचाराचा लोकांमुळे हे लोक हिंदू सण भष्ट करत आहेत
@TriratnaTv
@TriratnaTv 2 жыл бұрын
Saheb hi prashna rajkarnyana vichara ethe nahi
@mayurnanekar3908
@mayurnanekar3908 2 жыл бұрын
चांगली माहिती दिली , "हिंदूनी केले गोमांस भक्षण " एस एल सागर . हे संशोधनपर पुस्तक वाचा .
@narendradeore188
@narendradeore188 2 жыл бұрын
माणूस शाकाहारी की मांसाहारी हे जाणून घ्यायचं असेल तर फक्त एकच गोष्ट करा... सलग पंधरा दिवस दोन्ही वेळ मांसाहार करून पहावा.. उत्तर आपणास आपोआप च मिळणार...
@murgankk2931
@murgankk2931 2 жыл бұрын
🤣😂
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 Ай бұрын
खणाऱ्याला कळतंय कुठली गोष्ट कधी आणि किती खायची ते . तू उगाच लोड नको घेऊ ... 😜😛
@narendradeore188
@narendradeore188 Ай бұрын
@@vikrantdhanavade8005 मला काहि लोड नाही भाउ... लोड तुझ्याच डानगीला पडेल सकाळी
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 Ай бұрын
@@narendradeore188 तू जर रोज फुटाने खल्लास तरी तुझी पण चिरपणार च आहे .!! कुठला पदार्थ कधी खायच आणि किती खायच ते खानाऱ्याला कळतय की .. तू कशाला दुसऱ्याच्या ताटात वाकून बगतोय ..
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 Ай бұрын
@@narendradeore188 तू जर का रोज फुटान खल्लास तर तुझी पण चिरपनार च की .! कुठला पदार्थ किती खायचा आणि कधी खायचा हे खनाऱ्याला कळतय .. तू कशाला दुसऱ्याच्या ताटात वाकून बघायलायस ..?😛
@pralhadgavli3726
@pralhadgavli3726 2 жыл бұрын
दाखवतात शाकाहारी असे भरपूर आहे धन्यवाद
@hemanthb9723
@hemanthb9723 2 жыл бұрын
BBC -- Always make video only on Hindus. They never explain what is Catholic; Protestants; Orthodox ; Sunni; Shiya; Ahmedia; -- They shall keep talking only on differences among Hindus.
@bhimraopatil590
@bhimraopatil590 Ай бұрын
पर्यावरणाशी निगडीत शाकाहार आहे.त्याला धर्माची जोड दिली आहे. शाकाहार हा सात्विक आहार आहे.पण उपलब्धता व स्थानिक निसर्ग यासी निगडीत ज्या ठीकाणी मांसाहार होतो तो त्याज्य ठरवता येत नाही.या शिवाय आपले विविध लोकसमूह व त्यांच्या चालीरीतीवर कोणालाच आक्रमण करता येणार नाही.
@umakantjoshi3314
@umakantjoshi3314 2 жыл бұрын
Please don't share wrong information through your reputed channel and stop mentioning name of Brahmins.
@rahulmore4584
@rahulmore4584 2 жыл бұрын
Kon reputed channel, he BBC.. Yana tyanchya deshat koni vichart nhi..
@shyampandit5478
@shyampandit5478 9 күн бұрын
किती धडधडीत असत्य. माझे ब्राह्मण मित्र माझ्याकडे फक्त मांसाहार करायलाच येतात.😂
@unmeshkaustubh8432
@unmeshkaustubh8432 2 жыл бұрын
मटण महागले कुणामुळे ,?🤗
@aadrshjaware9380
@aadrshjaware9380 2 жыл бұрын
Bahmna mule
@rumkhanpathan2185
@rumkhanpathan2185 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती, धन्यवाद!
@RK-qw6of
@RK-qw6of 2 жыл бұрын
5200 वर्षा पासुन हिंदु दैत्याला बली देऊन मटन खात होते मटन दुकानावर खरेतर हिंदूंचा अधिकार आहे इस्लाम चा उदय 1400 वर्ष पूर्विचा पन आज मटन मार्केट मुस्लिम जास्त आहेत हिंदु कमी आहेत हिंदूंनी मटन दुकाने टाकावी तुमचा अधिकार आधी आहे
@Rutwij-Nerpagar
@Rutwij-Nerpagar 2 жыл бұрын
Chal m Tu kevha taknar a te sang
@luckypatilbhosle007
@luckypatilbhosle007 2 жыл бұрын
तू टाक आधी, दुसर्‍याला ज्ञान देऊ नका
@TriratnaTv
@TriratnaTv 2 жыл бұрын
Great
@TriratnaTv
@TriratnaTv 2 жыл бұрын
Pan hindu ha shabda chukicha aahe bramhani dharm mhana Saheb hindu shabd fakt rajkarna purta aahe aani bramhan sodun bakichyan che aghyan aahe
@indmusicstudio9706
@indmusicstudio9706 2 жыл бұрын
Chukicha boltoy tu bhava shree krishna ni kadhi mansahar kelela aikalay ka ?? Tya sanatani hindu dharmat sagle shakahari hote pn kahi khalchya jati chya lokana nailajani Mansahar karava lagat hota yaa bramhanachya sakti mule aplya Maharashtrat tar varkari pantha che loka tar shakahari ahet ajunahi pn bramhan batalet 💥
@vijaykamble8690
@vijaykamble8690 2 жыл бұрын
कोण म्हणत माणसाहार सोडला, माझे भरपूर मित्र आहेत दणकून हाणत्यात?
@prashantchinchavade510
@prashantchinchavade510 2 жыл бұрын
Dont spared wrong information about Jainism .... before last Tirthankar Bhagwam mahaveera ..there are more 23 tirthankaras present 1st bhagwan Rishabnath is the 1sth tirthankara on this kala chakra ... The fundamental on Jainism is Ahinsa ... In any period of time ..in Jainism non vegetarian food is non acceptable ...so take back ur statement that before mahaveera there was non vegetarian food habit in Jainism ..××××× wrong ×××
@rayanpahade456
@rayanpahade456 2 жыл бұрын
BBC has no knowledge of India ...this is fake channel n against India.....indians should stay away from this channel that run on fake propoganda
@thepatriot7002
@thepatriot7002 2 жыл бұрын
Wrong information shared about Jains! Ahinsa - i.e. NON VIOLENCE is the First and Basic Principle of Jainism and that's way before Bhagwan Mahavir! Jains were always pure vegetarians from the start and will remain like this forever!🙏💯✅ The whole crux of Jainism is based on Ahinsa i.e. Non Violence. That's the First and Basic Principle in Jainism. So Jains were Never Non - Vegetarian!
@omfadnis
@omfadnis Ай бұрын
Veg Dum biryani एकदा खाऊन बघा कीवा Hyderabadi Dum veg biryani खाऊन बघा, chicken आणि मटन खायची गरजच भासणार नाही.. किवां mushroom कडाई (WITHOUT cheese) खाऊन बघा.... पनीर cheese नका घेऊ कारण beef स्वस्त विकले जातो जास्त दुधाचे products विकले जातील तर....आणि beef चे चलन वाढेल
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 2 жыл бұрын
कोणीही कोणावर टीका करण्यात अर्थ नाही... मांसाहार हा आरोग्यासाठी आवश्यक आहे
@smitabidkar6661
@smitabidkar6661 2 жыл бұрын
जान्हवीचे खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन 💐💐
@bro-gu1nf
@bro-gu1nf 2 жыл бұрын
१. मनुस्मती ५.५१ जो प्राण्यांना मारण्याची परवानगी देतो,जो मारतो,जो विकतो ,जो विकत घेतो, जो मटण शिजवतो मांसाहार जो जेवण्यासाठी वाढतो,जो खातो ते सर्व मारणारे समजावे २. अथर्ववेद ६.१४०.२. निर्दोष,निरागस प्राणी मारू नये खाऊ नये. ३. अथर्ववेद ८.६.२३. नर ,मादी ,अंडी,भ्रूण कच्चे अथवा शिजून खाणारे चे आयुष्य उध्वस्त करा ४. अथर्ववेद १०.१.२९. निर्दोष,निरागस प्राणी मारू नये ५.यजुर्वेद १.१ प्राणी मारू नये त्याचा संरक्षण करावा ६. यजुर्वेद ६.११ प्रण्याचा संरक्षण करावे ७.यजुर्वेद १४.८ दो और चार पायाचे प्राणी संरक्षण करावे ८. यजुर्वेद १३.४९, ऋग्वेद ७.५६.१७, ऋग्वेद १.१६४.४०, अथर्ववेद ७.७३.११,अथर्ववेद ९.१०.२०, ऋग्वेद १.१६४.२७, ऋग्वेद ५.८३.८ ऋग्वेद १०.८७.१६,यजुर्वेद १२.७३, ऋग्वेद ८.१०१.१५ यजुर्वेद ३०.१८ अथर्ववेद १.१६.४ , अथर्ववेद ३.३०.१, अथर्ववेद ११.१.३४ हे सर्व सांगता की की गायला मारू नये तीचा संरक्षण करावे .गाय मुळे संपन्नता येते ९. ऋग्वेद १.१.४, यजुर्वेद १३.४८ शतपत १३.१.६.३ यज्ञ साठी प्राणी हिंसा करू नये. या वरून दिसते हिंदु धर्मात मांसाहार आणि प्राणी हिंसा नाही असं शंका की कोणी ती प्राणी हिंसा चुकून किंवा जाणीव पूर्वक टाकली. कारण एकाच वेळी हिंसा करा हिंसा करू नका असे तर सांगणार नाही.हिंदु धर्माला बदनाम करण्याचे काम काम करता. अनेक पत्रकार आणि प्रसिद्ध लोक हिंदु धर्माला बदनाम करण्या साठी पैसे घेता किंवा त्याचा छुपा इरादा असतो. त्या मुळे हिंदु धर्मलां बदनाम करु नये.
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 35 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 94 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 130 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
बामनाची जात | Sushil Kulkarni | Analyser | Brahmin
10:39
What Muslims Think About Hindu ? | The Shocking Reality
24:47
Marathi Kida
Рет қаралды 1,5 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 35 МЛН