हाय प्रिया. तू दाखवलेली भानोळी ची रेसिपी उत्तमच होती. विस्मरणात गेलेली ही रेसिपी तू दाखवलीस खूप छान होती. मी ही रेसिपी करून पाहिली खूपच अप्रतिम झाली. तुही रेसिपी दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार..
फारच सुंदर पदार्थ आणि सांगण्याची पद्धत पण खुप छान!
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mJPRZHidiM97pbM अय्यंगर बेकरी सारखा मऊ लुसलुशीत हलका जाळीदार रवा केक बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व अचूक प्रमाण!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@shubhangidalavi8704 Жыл бұрын
खुपच छान असा हा पदार्थ मी पहिल्यांदा च ऐकायला व रेसिपी सुद्धा पहायला मिळाली
@rajashrijoshi8232 жыл бұрын
ताई सुंदरच खूप छान सोपी पद्धत आहे धन्यवाद
@anandinayak9944 Жыл бұрын
We make something similar in Mangalore called Soornali where everything is ground together using butter milk without urad dal, poha and turmeric and saunf. And then it is kept to ferment and sweet dosas are had with white butter Thanks for your version 💕
Malvanat hya polila khaproli mhantat ani naralachya rasa sobat khup chhan lagtat. Dhanyavaad khup chhan recipe ani bal panichi athavan taji zali. kharech vismarnat gelay amhi nakki banawu aata.. Thanks again
@Aartirdokar Жыл бұрын
अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आईने लेकीसाठी बनवलेली रेसिपी.
@rekhakulkarni50872 жыл бұрын
ताई तुमचा कोकणात केला जाणारा भानोळी पदार्थ खुप छान आहे आणि मी. तो करून पाहिला आणि घरी सर्व लोकांना खूप आवडला धन्यवाद प्रिया ताई
@PriyasKitchen_2 жыл бұрын
तुमचा अभिप्राय कळवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मन:पूर्वक आभारी आहे.🙏 कृपया एक नम्र विनंती करते, जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा, तसेच रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल.. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
@shakuntalabokade26412 жыл бұрын
खूपच छान याला गोड आंबोळी म्हणतो👍👌💐लहान मुलांना फार आवडते.मोठेही आवडीने खातात., खूपच सुंदर माहिती दिली ताई
@savitadamle85082 жыл бұрын
खुपच छान नक्की करून पाहिन. सांगण्याची पध्दत स्पष्ट आणि अतीशय छान👌👌
@cajetandabre4489 Жыл бұрын
This is the legacy of Portuguese legacy,still being enjoyed in the Portuguese ruled,territories
@shitalkadam42905 ай бұрын
Me bhanoli Keli hoti khup chhan zali hoti 1st time Keli pan mast zali thanks Tai
@sangeetajadhav36052 жыл бұрын
व्वा खूपच छान नवीन रेसिपी मिळाली thanku
@umya147mes Жыл бұрын
बनवण्याची पद्धत खूप छान पणे सांगितली आपण. आमच्याकडे अशी खापरोळी बनवतात.
@anitaathawale75092 жыл бұрын
आज मी केले मॅम खूपच छान झाले पण आमच्याकडे जरा जास्तच गोड लागतं.म्हणून मी नारळाच्या रसात थोडा गूळ घालून भानोल्यानबरोबर सर्वाना दिले. त्यामुळे सगळे खुश झाले.Thanku you very much.We like recepies without baking powder & Soda.( Our Traditional recepies)
@anupamapradhan51602 жыл бұрын
फारच सुन्दर आणखीहो
@tejaldarves26252 жыл бұрын
Thanks ताई खूप दिवसापासून मी हि रेसिपी शोधत होती. माझी आई गोड पोळी म्हणायची. मला निट प्रमाण मिळत नव्हतं आज मिळालं. 👍
@rekhahiwarkar52422 жыл бұрын
खूप छान पदार्थाची रेसिपी बघायला मिळाली.नाव पण चवीप्रमाणे चे गोड आहे.
@sandhyachavan93412 жыл бұрын
खुपचं छान रेसिपी आहे मी नक्की बनवणार. मला अश्या जुन्या काळातील पदार्थ करायला खुप आवडतात 👌👍
@ghodekarbharati2 жыл бұрын
छान आहे, नवीन पदार्थ छान सांगितला ,करून पाहू नक्की
@PriyasKitchen_2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏💐💐 kzbin.info/www/bejne/joOkh2ZtZcicgM0 ओल्या नारळाची खमंग खुसखुशीत जिभेला चव आणणारी पुरी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@swatideodhar47252 жыл бұрын
फारच छान लागेल,प्रथमच ऐकला,धन्यवाद
@ulkakathale49062 жыл бұрын
खूप च सुंदर पदार्थ आणि शिकवले पण खूप सुंदर.
@urmilamokashi63572 жыл бұрын
खूप छान!
@mrinalinibapat3551 Жыл бұрын
खूप छान recipe आहे तुमची
@anaghadalvi22512 жыл бұрын
खूप छान. Breakfast चा नवीन प्रकार आवडला. 👌👌👌🙏
@vaidhyanathanbalasundaram1224 Жыл бұрын
Nutritious indian pancake ! Without any gluten ! Children may enjoy this with honey also !
Mi sudhha try kelya bhanolya , tumhi dakhvlelya padhhatine ,khup chan zalya . Thank you 😊
@sunitak8462 Жыл бұрын
खूपच छान ,एक वेगळा पदार्थ
@ranjanabhaliwade91042 жыл бұрын
खुपचं छान...तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे
@sachitanaik.22132 жыл бұрын
Khup सुन्दर. यालाच khaproli म्हणतात
@hemanginaik482 жыл бұрын
Priyatai tumhi dakhwleli bhanolyachi recipe khup aavadli. Tumche bolne mala khup aavadle.khup khup chhan. God bless you.
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Thank you tai 🙏 😘
@shailadhuri53382 жыл бұрын
खूप छान वाटले मी पण नक्की करून बघेन
@radhanair1101 Жыл бұрын
खुप छान दाखवले रेसिपी कोकणातली धन्यवाद
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@sonus502 Жыл бұрын
मी अशी रेसीपी पाहिले नाही पाहिली..तुमच्या हातातून घेऊन पटकन खावी अस वाटत होत..खूप च सुरेख व्हिडिओ आणि पद्धत👌👌😋😋
@vibhavarimhamunkar65252 жыл бұрын
खुप छान वाटलं मी करणार नक्कीच
@shrisaianiruddhacake95882 жыл бұрын
tumchi receipe sangnyachi paddhat mala khupach awadte
@balvantkulkarni73102 жыл бұрын
खूप छान ,नाविन्य असल्याने करून बघेन,आभार..
@archanakoyande93822 жыл бұрын
आम्ही याला मेथीचे पोळे म्हणतो खूप पौष्टिक आहेत व खूप छान लागतात
@mohanpatil83612 жыл бұрын
वा.खूपच छान!लहानपणाचीआठवण जागृत झाली .
@pawar1234 Жыл бұрын
सुलक्षणा पवार ताई तुम्ही खूप छान पदार्थ बनविले आणि तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद ❤👌👌😋😋
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gpOxoXmZq7Gina8si=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@rajanivirkar2 жыл бұрын
खूपच सुंदर सादरीकरण आहे. नक्की करून पाहते. धन्यवाद ! 😊🙏🌹
@niharikapatkar53232 жыл бұрын
Madam your explanation is good very nice good recipe
@shraddhachewoolkar7831 Жыл бұрын
मला भानोल्याची रेसिपी खूप आवडली.नक्की बनवेन. धन्यवाद.
खूपच छान पदार्थ शिकवला तुम्ही... धन्यवाद. मी नक्की ट्राय करून बघेन.👌👌👍😊
@EvolveYourBrain Жыл бұрын
If you can put English subtitles and cup measurement then people like me who aren’t Marathi but can understand very little can enjoy your videos too. I’m from Odisha and we have many traditional pithas recipes I remember my grand mom makes something like this with ripe palm fruit which we call talo chakuli pitha it looks exactly like your sponge pitha. Lovely recipe and thanks for sharing it I’ll make it and post my comment how it turned out.
👌नवीन पदार्थ शिकायला मिळाला...पारंपरिक पदार्थ दुर्मिळ होत चालले आहेत असेच आणखी ही दाखवा...धन्यवाद.
@PriyasKitchen_2 жыл бұрын
धन्यवाद उषा ताई 🙏
@sandhyasawant68072 жыл бұрын
Chhan
@nishamate39172 жыл бұрын
मस्त झालं ताई 🙏🏻👌👌 भानूलया
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqewZIGXm7qobKM कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@shwetaadhikari74032 жыл бұрын
Majhya konkantil recipe
@komalshinde4976 Жыл бұрын
Mazi aaji he banvaychi aata mi tray Karen video sathi thank you
@RahulPatil-rl4le Жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे धन्यवाद 🙏
@healthfitness34152 жыл бұрын
Khup chan resipe priya madam
@nileshwangdu.10492 жыл бұрын
सुंदर रेसिपी.. छान कोकणातील पदार्थ रेसिपीमुळे दुसराना पण खायला मिळतील. कोकणातील पदार्थ वर नवनवीन रेसिपी बनवत राहा......
@PriyasKitchen_2 жыл бұрын
हो नक्की🙏
@seemantinigarud1632 Жыл бұрын
खूप खूप छान व शुभेच्छा!
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏💐❤️
@mangalawagh79512 жыл бұрын
Yummy Recipe Very nicely Explained 😋
@shailajoshi32972 жыл бұрын
Very good recipe, wil try
@anupritakalan42292 жыл бұрын
Very nice bhanoli.I will definitely prepared
@varshatambe72012 жыл бұрын
खूपच छान पदार्थ आहे.....तुम्ही छान कृती सांगीतली...बारकाव्याच्या गोष्टीही सांगितलंय.... धन्यवाद
@geetadeshmukh69232 жыл бұрын
खूप छान आहे हा पारंपरिक पदार्थ नक्की करेन धन्यवाद
@neetapatil53002 жыл бұрын
Nice khup chaan explain kely tumi mam ha menu amche kde nahi krt pn aata krun bghte
@himangibhat26262 жыл бұрын
khoop chaan padarth.explanation perfect.aamhi ashich khaproli karto pan badishep nahi ghalat.kolshyachi fodni pan nahi det.karun baghen nakki taee
@vandanadixit92672 жыл бұрын
खूपच छान.नक्की करून बघेन .
@narasimhaprabhu38382 жыл бұрын
Wah..Thayee..Awad Lee.. Bhanoli.. Aamhi Manglorean Yaala..SURNALI manhtoy... We eat this with home made 😋 White Butter 🧈 😋