Khupch Sundar Kokanache Parampara ni Padartha ❤ jey Vismarnat jate aahet 🙏🙏🙏 tai
@ashokkamble67355 ай бұрын
अतिशय अप्रतिम भानोली सुंदर कोकणातील पारंपारिक पदार्थ. धन्यवाद.
@ANITABHAGAT-tm7xf6 ай бұрын
आहा, मस्तच खूप छान रेसिपी आहे. धन्यवाद 😊
@nilimakatre5016 ай бұрын
Khupach chhan recipe sangitli tai tumhi,dhanyawad😊
@Pym1s2z6 ай бұрын
Tumchya saglyach recipe mala khup aavadatat
@vidyakarvir90895 ай бұрын
खुपच छान रेसिपी नक्की करुन बघणार
@spiritualmakarand64685 ай бұрын
काल मी भानोलीची तयारी केली व आज भानोल्या केल्या. चवीला खूपच छान झाल्या होत्या. गूळ व नारळ यांचे प्रमाणही योग्य झाले, फक्त तवा पातळ असल्यामुळे सुरुवातीची 2 भानोली चिकटली. ताई तुमच्यामुळे कोकणातला एक पदार्थ शिकायला मिळाला.खुप खूप आभार.
@PriyasKitchen_5 ай бұрын
उपासाचे घावणे kzbin.info/www/bejne/jJfcdICNlr6Njs0si=pG0nkN_yTQoYjiJQ "आषाढी एकादशी विशेष" जरा सुद्धा साबुदाणा किंवा बटाटा न वापरता अवघ्या 5 मिनिटात तयार होणारे मऊ लुसलुशीत "उपवासाचे घावणे" ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@spiritualmakarand64685 ай бұрын
Ok. करतो.
@yogitamhatre46416 ай бұрын
खूपच मस्त भानोली झालेली आहे नेहमी प्रमाणे छानच धन्यवाद प्रियाताई ❤
@poojamanjrekar66175 ай бұрын
Khup sunder👌nakki karun baghu
@ashwinipikle95985 ай бұрын
Khup ch chhan. Perfect.
@PriyasKitchen_5 ай бұрын
उपवास थाळी kzbin.info/www/bejne/iWXSiWOdg5eHf5Isi=OIa-xD1pV6N3X7Ty आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@सुजाताभोसले5 ай бұрын
छानच! मलापण खूपच आवडला हा पदार्थ मीपण जरूर करून बघेन
Amchya kade pan purvi sagla sahitya ekatra karun bharad dalun anayche tyat thodi chana dal pan ghalaycho ata hya paddhatini karun baghen
@AvinashSawant-x1j5 ай бұрын
🌹👌🌹 फारच सुंदर😍💓
@alkaSalunkheKeni5 ай бұрын
खूप छान 👌👍
@poojabhase72436 ай бұрын
Khoop divsapasun vattt baght hote ty tai😊
@savitakumthekar29665 ай бұрын
खुप सुंदर ❤❤😊
@NandaDongarikar6 ай бұрын
ताई खुप छान छान रेसीपी आहे. धन्यवाद
@PriyasKitchen_6 ай бұрын
Thank you 😊 🙏
@manishapatel88996 ай бұрын
Tysm For This Traditional reciepie 😘👌👍🤗 Pahunach Khavishi Vattli😋😋👌👌
@shilpapatil37854 ай бұрын
Mi ajach kela khupch sunder.chahatun khalle
@Adg5iq6 ай бұрын
Thank you for sharing this recipe ❤
@pratibhamore3086 ай бұрын
प्रीया ताई खूप छान भानोली रेसिपी 😊❤
@madhavigarud62796 ай бұрын
Waaaaaaa mastach 👌👌👌
@sahilyewle72805 ай бұрын
Khup chan tai
@cookwithshainazvlogs82856 ай бұрын
Like 26 very nice dear friend even I am a kokni from chiplun we too make bhanoli the same way thanks for sharing it dear friend ❤
@Pym1s2z6 ай бұрын
Mastch zalya aahet bhanolya
@aparnapangare94676 ай бұрын
मस्त 👌🏻आम्ही पण करतो अश्या मला खूप आवडतात
@shilpadevlekar99326 ай бұрын
आमची आजी पण अशीच बनवायची छान 👌
@SuchitraPandit-v1b6 ай бұрын
Khoop chhan
@trunalmahadik3665 ай бұрын
Mast❤❤
@reshmadeshmukh53506 ай бұрын
Khupch chan nkki krnar
@neoglory11146 ай бұрын
मस्त 👌🏼
@SulbhaChavan-q1r5 ай бұрын
Mast recipe
@shwetaadhikari74035 ай бұрын
My Aajis fav 😍 I miss it and aaji too... Athvani aahet recipe barobarchya.... I miss it 😢
@PriyasKitchen_5 ай бұрын
🥺🙏
@adigugale5 ай бұрын
Khupach mast
@PriyasKitchen_5 ай бұрын
गुरुपौर्णिमा विशेष kzbin.info/www/bejne/jWPMp5Wlat-soJosi=7RGrDEC2VZ0SjByz गुरुपौर्णिमा विशेष जरासुद्धा पाकाचं टेन्शन न घेता," पाक मोडण्याच्या एका खास ट्रिकने" बनवा खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
@sangeetknayana95504 ай бұрын
खूपच छान प्रिया ताई.. आम्ही कोकणात khaproli म्हणतो.. आई chi आठवण झाली.. धन्यवाद ❤❤
@riahirlekar86905 ай бұрын
Tai mi kaal banavlya bhanoli mast zalya
@nayanapatil4426 ай бұрын
खूप छान रेसिपी
@JayaprakshKotian6 ай бұрын
We will try this , thank you , bye , bye , kalwa , maharastra , Mumbai ,
@kalpanasurve51985 ай бұрын
मस्त.
@sandhyabobade12516 ай бұрын
Khupchan 🎉😂❤
@riahirlekar86906 ай бұрын
Waah mast
@rugweditasapkal-qx8mn6 ай бұрын
Chaan❤
@UjwalaJadhav-l8o5 ай бұрын
Sundar👌👍👌👍🌹🌷🙏🙏🙏
@PriyasKitchen_5 ай бұрын
@@UjwalaJadhav-l8o kzbin.info/www/bejne/jaHOoqx5jcljsNksi=NE3f5u5EE6RUMJAP केस गळती कंबर दुखी रक्तातील साखर नियंत्रणेत राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी अशा असंख्य आजारांवर रामबाण उपाय "मेथीची पेज" ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@binitakakitchen29745 ай бұрын
Very nice 👍❤❤
@PriyasKitchen_5 ай бұрын
लाल भोपळ्याचे घारगे kzbin.info/www/bejne/qpndnWiBds6kq80si=pN601lbX7zywDA0e आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
@smitaparab41585 ай бұрын
Khup chan
@surekhapatil16535 ай бұрын
खूपच छान ताई मला आई तर आठवलीच पण शेतावरील दिवस आठवले माझी आई पण बनवायची
@Gg_Cycarillic5 ай бұрын
Waa aatach khavasa vatto😊
@radhikaalashi15205 ай бұрын
छान
@chayachavan70405 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌
@Pym1s2z6 ай бұрын
Jali mast aali aahe
@anuradhajoshi36725 ай бұрын
सुंदर
@radhikasathye84675 ай бұрын
Mast
@archanadalvi67556 ай бұрын
माझ्या आईची आठवण आली
@SangitaDhakwal-b6o6 ай бұрын
Mi Raigad jilhyat rahate aamchyakade he aashad mahinyat banavatat
@rekhagurav79325 ай бұрын
खूप सुंदर भानोली, काही ठिकाणी सुरनोळी म्हणतात, तुम्ही कुठल्या गावचे. तुमचे विडिओ मी नेहमी बघते.
@PriyasKitchen_5 ай бұрын
रायगड जिल्ह्यातील कर्जत
@VirShri5 ай бұрын
धन्यवाद सुगरण ताई 🙏
@PriyasKitchen_5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/jaHOoqx5jcljsNksi=NE3f5u5EE6RUMJAP केस गळती कंबर दुखी रक्तातील साखर नियंत्रणेत राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी अशा असंख्य आजारांवर रामबाण उपाय "मेथीची पेज" ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@NirmalaMunj5 ай бұрын
Nakki banvnar❤
@bhartiprabhu33955 ай бұрын
मालवणी लोकांचा फेमस पदार्थ.
@PramilaTi6 ай бұрын
Kiti chan recipe समझूं सांगते ajun Kay pahije
@PriyasKitchen_6 ай бұрын
Thank you tai 🙏😊
@vilasmedage79864 ай бұрын
आमच्या कडे दरवर्षी भानोल्या बनवतात
@jayashreepawar23006 ай бұрын
Tai apeepan beedache changle ka lokhndache changle plzz te pan sanga
@PriyasKitchen_6 ай бұрын
Bidache
@jayashreepawar23006 ай бұрын
@@PriyasKitchen_ thnku so much tai for reaply tumcha video mule tumcha reaply mule me khup kahi shikale Ani Chan shikle thnxs tai
@PramilaTi6 ай бұрын
😊😊
@dipalikambli99375 ай бұрын
आमच्या कडे खाप्रोळी म्हणतात याला
@vaishalikulkarni20115 ай бұрын
सुंदर .भानुली नाव प्रथमच ऐकले.
@PriyasKitchen_5 ай бұрын
उपवास थाळी kzbin.info/www/bejne/iWXSiWOdg5eHf5Isi=OIa-xD1pV6N3X7Ty आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@chayyajoshi81565 ай бұрын
Priyatai mazyakade badishep nahiye parantu khup changli badishep powder aahe. Tar ti vaparli tar chalel kaa ?
@PriyasKitchen_5 ай бұрын
Ho chalel 👍👍😊
@PriyasKitchen_5 ай бұрын
@@chayyajoshi8156 उपवास थाळी kzbin.info/www/bejne/iWXSiWOdg5eHf5Isi=OIa-xD1pV6N3X7Ty आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@vaishalikadlag13486 ай бұрын
Velchi jayaphal pud ghalti tar chalel ka
@PriyasKitchen_6 ай бұрын
Ho चालेल
@sudeshnapradhan87066 ай бұрын
झकास! कोळशावर तेलाऐवजी तूप टाकता येईल का?
@PriyasKitchen_6 ай бұрын
Ho chalel
@SangitaDhakwal-b6o6 ай бұрын
Mi nakki banavun pahin
@bhagyashreepawar60095 ай бұрын
ह्या पिठात गुळ घातल ते भिड खराब होत नाही का ..
@pramilahulawale34684 ай бұрын
आमच्या कडे याला वाफोळी म्हणतात
@PriyasKitchen_4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/oKvXc4R9etqBn5Isi=Edp1XkNMbJX8dRr1 "शास्त्रोक्त पद्धतीने" तयार केलेला "प्रसादाचा शिरा" *शिरा कोरडा होऊ नये म्हणून खास टिप्स* रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@SeemaKalan-k7i6 ай бұрын
आमच्याकडे या रेसिपीला साधनं म्हणतात वाफेवर बनवतात
@pranitashirsekar4316 ай бұрын
Mi banvli chan jali
@prachikapdi89946 ай бұрын
हे आमच्या surnoli सारखाच आहे.
@jayashreepawar23006 ай бұрын
Tai nehmi sarkach 1 no recipe ..tai me kholgat. Beedacha tawa getla season kelela navta tyala 3 divas pasun Kanda kala karun kartiye aj tyat ghavne banvle patal Ani jali Ali ajibat chitkle nahi pan kalsar zale te takun dile ..tawa tyar zala kase kalel? Ani kholgat. Bhakri cha getala me tuat bhakri,sukya bhaji,,vatan bhajta yete..manun getala. Adhi grey colour cha disat hota ata black distoy .1 St time ky banvyche tai ? Beedacha tawa made bhaji Kali hote ka plzzzz reaply sorry commentothi ahe manun pan me tumalach sarv vicharte
@PriyasKitchen_6 ай бұрын
सुरुवातीचे एक-दोन घावणे जे काळे होतात ते टाकून द्यावे त्यानंतरचे घावणे जर चांगले होत असेल तर ते खाण्यास योग्य आहेत खोलगट तव्यामध्ये सुरुवातीला पालेभाज्या केल्या तरीही चालतील नंतर भाकरी चपाती काहीही करू शकता
@jayashreepawar23006 ай бұрын
@@PriyasKitchen_ thnku so much tai for reaply tai kholgat tawa made pan maze ghavne Chan zale fakt kale zale. Tawa cha kalepana kasa kadu tai bhaji banvycha adhi thnku tai
@sunshines43035 ай бұрын
खरं, तर सामान्य उजव्या हाताने गोड खाण्याचे पदार्थ करावे हे फक्त तुमच्या मनावर अवलंबून आहे. 🤔 पेटलेला आगीचा कोळसा वापरून पीठ जाळीदार बनविले फार सुंदर वाटले. 👍 🌹💕
@PriyasKitchen_5 ай бұрын
मी डावखुरी आहे😊🙏
@spiritualmakarand64685 ай бұрын
नक्कीच मी ही भानोली करणार. 4 पेल्यांच्या ऐवजी 2 पेले तांदूळ आणि अर्धा पेला उडीद दाळ व पोहे घेतले तर चालेल का?
@PriyasKitchen_5 ай бұрын
हो चालेल
@meenakamath32054 ай бұрын
We call it Surnali with loni
@PramilaTi6 ай бұрын
Kay msg karta vichar Kara
@SangitaDhakwal-b6o6 ай бұрын
Mi udyach karate
@1nath1615 ай бұрын
हा डोशाचाच एक वेगळा प्रकार आहे
@PriyasKitchen_5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/gmi2fIigh56qrM0si=ejHuusRDZI5sRS_9 केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी "रामासेरी इडली" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@nilimajadhav77806 ай бұрын
ताई तुम्ही चेहरा का दाखवत नाही
@SULBHASAWANT-w7d4 ай бұрын
आमच्याकडे बडीशेप वापरत नाही
@JyotiYadav-fe2pj6 ай бұрын
आमच्या कडे याला आमंबोली बोलतात
@swatitupe3806 ай бұрын
कापण्यांची रेसिपी दाखवा .
@Adg5iq6 ай бұрын
Mala hi recipe havich hoti
@manishapatel88996 ай бұрын
Malahi😍👍
@LatikaMalkar-zp9jx6 ай бұрын
कोकणात मनजे नक्की कुठे रत्नागिरी जिल्ह्यात कि मालवण तालुक्याक
@PriyasKitchen_6 ай бұрын
रायगड जिल्ह्यात
@madhavilele90155 ай бұрын
मीपण करते.
@PriyasKitchen_5 ай бұрын
लाल भोपळ्याचे घारगे kzbin.info/www/bejne/qpndnWiBds6kq80si=pN601lbX7zywDA0e आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
@shubhangikulkarni97145 ай бұрын
आमच्याकडे गोड नाही खाणार कोणी
@shobha56246 ай бұрын
तुम्ही थोडसं पिठ काढून घेतल्यामुळे गुळाचं नेमकं प्रमाण कळलं नाही.संपूर्ण पिठ घेतलं तर त्याप्रमाणात नेमका किती गूळ घ्यायचा ते सांगाल का म्हणजे अंदाज येईल.
@PriyasKitchen_6 ай бұрын
ज्या वाटीने आपण डाळ-तांदूळ मोजलं त्याच वाटीने साधारण एक ते सव्वा वाटी गूळ आणि दोन वाट्या खोबरं घ्या. गूळ सुरुवातीला थोडं कमीच घाला कारण गुळ जास्त झालं तर भानोली तव्याला चिकटते. नॉनस्टिक तवा वापरणार असाल तर चालेल👍 पण बिडाच्या तव्याला बऱ्याच वेळा चिकटली जाते🙁
@DhanashreeSapdhare5 ай бұрын
आमच्या बाबांच्या गावी गेलो की काकू हा पदार्थ बनवायची आमचं गाव गागोदे बुद्रुक
@PriyasKitchen_5 ай бұрын
पेणच्या इथे का गागोदे?
@vilaspadave44725 ай бұрын
खाप्रोली आहे. कांही ठीकाणी भानोली म्हणतात
@PriyasKitchen_5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/gmi2fIigh56qrM0si=ejHuusRDZI5sRS_9 केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी "रामासेरी इडली" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@smitabhave73556 ай бұрын
Surnoli सारखे पण बडीशेप नाही.
@PramilaTi6 ай бұрын
चेहरा kay baghaych बायकोचा baghat nahi ka Recipe baghta ki chehra
@SuvarnaKamble-v3m6 ай бұрын
Happy Tumi chehra ka nahi dakhvat
@PramilaTi6 ай бұрын
चेहरा बघलतर भलताच रेसिपी karal
@bhagyashreepawar60095 ай бұрын
😂😂
@PramilaTi6 ай бұрын
चेहरा baghta recipe nahi
@preranawankhede62145 ай бұрын
Faar h surekh recipe
@PriyasKitchen_5 ай бұрын
लाल भोपळ्याचे घारगे kzbin.info/www/bejne/qpndnWiBds6kq80si=pN601lbX7zywDA0e आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे