भारतापासून हजारो किलोमीटर दूर हंगेरीत रोमानी लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना देवाच्या जागी मानतात.

  Рет қаралды 109,707

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #babasahebambedkar #mahaparinirvan
बाबासाहेबांनी भारतीय समाजाला दिलेल्या जातिअंताच्या कार्यक्रमाचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव फक्त भारतापुरता मर्यादित नाही. अमेरिकेत चालणारा आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल किंवा जर्मनीत आंबेडकरांच्या नावाने चालवली जाणारी चळवळ किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन मध्ये ते राहत असलेल्या जागांमध्ये त्यांची तयार झालेली स्मारके एवढीच त्यांच्या कार्याची व्याप्ती नाही. रोमानी लोकांनाही बाबासाहेब आपलेसे वाटतात कारण..
The impact of Babasaheb's caste abolition program and his thoughts on the Indian society is not limited only to India. His work is not limited to the Ambedkar-Periyar Study Circle in America or the Ambedkar movement in Germany or the monuments to him at Columbia University and his residences in London. Romani people also feel like Babasaheb because..
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 793
@vikasbhosle7979
@vikasbhosle7979 Жыл бұрын
हॉलिवूड सुद्धा बाबासाहेबांवर चित्रपट बनवतो,, कसा महामानव असेल तो 🙏🙏🙏🙏🙏
@vikasbhosle7979
@vikasbhosle7979 Жыл бұрын
किती धूर निघत असेल बाबासाहेबांची एवढी कीर्ती ऐकून,, जळणाऱ्यांची 🇪🇺🇪🇺😂😂
@saiart503
@saiart503 5 ай бұрын
भिडे मुर्खाला हा video पाठवा 😂😂😂
@rupeshkhavanekar2865
@rupeshkhavanekar2865 Жыл бұрын
जरी मी बौद्ध धर्मातील नसलो तरीही मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपलेसे वाटतात!!
@hardik.5553
@hardik.5553 3 ай бұрын
🙏☺️
@adityalokhande5439
@adityalokhande5439 Жыл бұрын
भारतातील मनुवाद्याना सोडून सर्व जगाला बाबासाहेब आंबेडकर आपलेसे वाटतात
@atharvkharat7270
@atharvkharat7270 Жыл бұрын
Nay tr ky...hyanna vatta Babasahebani fakt dalitancha uddhar kela...te nahi laksht yet ki apli ghartli stree tyanchya mule ghara baher pdli ani shikli
@lalita4428
@lalita4428 Жыл бұрын
Barobar 👍
@atheist786.
@atheist786. Жыл бұрын
@@atharvkharat7270 Muslim deshachya Streeyana babasaheb mukt karu Ka na shakle...
@Lone_Wolf2424
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
@@atheist786. tu Kay boltoy tujha tula tari kaltay ka.. kahhi illogical bolaych virodh karnyasathi
@nomadicalone2081
@nomadicalone2081 Жыл бұрын
@@atheist786. तुझी आई बहीण आज सन्मानाने जगते ते बघ आधी!
@sujitmohite2756
@sujitmohite2756 10 ай бұрын
भारतातले संगोटे गोमूत्र पिनारे सोडून सर्व जगाला बाबासाहेब आपले वाटतात
@arvinddipake5932
@arvinddipake5932 Жыл бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पृथ्वीवरच्या पूर्ण मानव जातीसाठी एक मार्गदाता आहेत असे मला वाटते.जय भीम
@ashokwaghmare1231
@ashokwaghmare1231 Жыл бұрын
हंगेरी येथील रोमा या समुदायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्माचा स्विकार करणे खुप चांगली बाब आहे.
@rk..1234
@rk..1234 Жыл бұрын
बाबासाहेब ब्राम्हण समाजात जन्माला आले असते, तर बाबासाहेब आंबेडकरांचे चौका चौकात सोन्याचे पुतळे असते..
@anandlondhe1438
@anandlondhe1438 Жыл бұрын
बोल भिडुच्या इतिहासातील सर्वात बेस्ट स्टोरी, कारण फक्त बाबासाहेबांवर आहे म्हणूनच नाही तर समाजातील शोषित आणि वंचित घटकाला केंद्रस्थानी ठेवले आहे म्हणून 🙏🏻❤️👍🏻 आशा आहे यातून सर्वांचे मंगल होवो 🙏🏻
@queenytshortsstatus4194
@queenytshortsstatus4194 Жыл бұрын
💜🙏🌍🥺बाबा आमच्या रक्ताने जरी तुमचे पाय धुतले तरी तुमचे उपकार फिटणार 🥺💜🌍
@Chetanabhang
@Chetanabhang Жыл бұрын
ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन 🕯💐🙌
@aadeshgaikwad8466
@aadeshgaikwad8466 Жыл бұрын
@Uttam Jadhav भारतीय मुस्लिम पुर्वीचे बैध्द आहेत
@aadeshgaikwad8466
@aadeshgaikwad8466 Жыл бұрын
@RK ब्राम्हण सोडून
@mahadevbhatkar3415
@mahadevbhatkar3415 Жыл бұрын
The great person in the world
@samikshadive3980
@samikshadive3980 Жыл бұрын
ओके
@ajayhirwe7048
@ajayhirwe7048 Жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar हे फक्त भारतीय नेते नाहीत तर ते जागतिक नेते आहेत.....जय भीम🙏
@rajumore540
@rajumore540 Жыл бұрын
स्टोरी तर आवडली पण अजून खूप काही सांगायचं राहून गेले आहे मॅडम हंगेरी च्या जिप्सी लोकांनी खूप मोठा लढा दिला आहे आणि त्यांनी प्रेरणा डॉ बाासाहेब आंबेडकर यांच्या कडून घेतली आहे. शक्य झालं तर अजून एक भाग बनवा याच विषयावर.. thanks
@vin5701
@vin5701 Жыл бұрын
पूर्ण बोल भिडू टीमचे मनापासून आभार, जगात भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार हे कुठपर्यन्त पोहचून गरीब-दुबळ्या समाजातील लोकांना जगण्यासाठी कशी नवीन ऊर्जा देते हे आपल्या माध्यमातून कळले,खरच बाबासाहेबांच्या विद्वतेला,विचारांना,ज्ञानाला कुठे तोड नाही, धन्यवाद बाबासाहेब हे इतर देशांच्या जनतेला कळते पण ज्या देशात बाबासाहेबांनी आपले आयुष्य खर्ची घातले त्या देशातील लोक अजून सुद्धा बाबासाहेबांचा तिरस्कार करतात तेव्हा खूप वाईट वाटते, #Thank you babasaheb
@milindgaikwad7591
@milindgaikwad7591 Жыл бұрын
अप्रतिम !!! बाबासाहेबांनी आपणा सर्वांसाठी निवडलेला बुद्ध धम्म किती समर्पक आणि योग्य आहे याची प्रचिती वारंवार येते. कोणत्याही भाकडकथा विरहित, पूर्ण शास्त्रशुद्ध धम्म आम्हास दिल्याबद्दल बाबासाहेबांचे खूप खूप आभार 🙏खरोखर बाबासाहेब विश्वरत्न आहेत याचा अभिमान आहे. जय भीम 🙏🙏🙏
@vipuljadhav2518
@vipuljadhav2518 Жыл бұрын
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची.. तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास… महासूर्याला अभिवादन!
@gauravmali141
@gauravmali141 Жыл бұрын
शब्द फक्त इतकंच सांगेन ज्यात ताकद मिळते... जय भीम
@santoshkhillare6637
@santoshkhillare6637 Жыл бұрын
विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🖊🖊🖊🖌🖌🖋🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@nitashidganesh7345
@nitashidganesh7345 Жыл бұрын
हंगेरि देशामध्ये सुद्धा बाबासहेब कळलेत पण भारतामध्ये मनुवादयांनी कळु दिले नाही धन्यवाद जयभिम
@SkKB-fx2pu
@SkKB-fx2pu Жыл бұрын
भारतातील मनुवाद्यांना सोडून संपूर्ण जगातील लोक बाबासाहेबांना मानतात।
@bhagwantambewagh9430
@bhagwantambewagh9430 Жыл бұрын
जयभिम 💐 नमोबुध्दाय 🙏
@mangeshbhalerao9277
@mangeshbhalerao9277 Жыл бұрын
भारतातील लोक जेव्हा बाबासाहेब वाचतील तेव्हा त्यांना बाबासाहेबांची महती कळेल .
@ravidomajilokhande4527
@ravidomajilokhande4527 Жыл бұрын
किती अभिमानाची बाब आहे, आपल्या बाबासाहेबांना दुसऱ्या देशामध्ये किती मान दिला जातो, जय भीम 🙏
@amrutkukreja999
@amrutkukreja999 Жыл бұрын
🙏💐 Respect for Dr.Babasaheb Ambedkar ji
@geetamate3966
@geetamate3966 Жыл бұрын
बोल भिडूचे करावं तेवढं कौतूक थोडंच... उत्तम रिसर्च पत्रकारीता....खूप छान पेहेचवतेस ...ग्रेट पत्रकारीता
@luckyshaikh6285
@luckyshaikh6285 Жыл бұрын
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांचे मूलमंत्र आजही जिवंत आहेत अशा या महामानवाला अभिवादन
@rohitkamble1218
@rohitkamble1218 Жыл бұрын
ज्ञानाच्या महासागरास विनम्र अभिवादन 💙🙏🙇
@dkvusm5878
@dkvusm5878 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगासाठी आदर्श आहेत.
@umeshkamble9094
@umeshkamble9094 Жыл бұрын
हजारो किमी दुर असलेले लोक प्रेरणा घेतात ......आनि येथिल सडके मेंदु विटंबना करतात.... खरेच ''आंबेडकरी विचार'' जो समजुन घेईल तो तो या सुयाँपासुन प्रदिप्त होईल.... त्याचे जिवन प्रकाशुन निघेल...... धन्य तुम्ही बाबासाहेब......!!! अभिवादन ....... !!!
@prashantjadhav4663
@prashantjadhav4663 Жыл бұрын
मानसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐
@chandrakant1133
@chandrakant1133 3 ай бұрын
देशातील दलिदर राजकारण्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्याची राज्यघटना चालत नाही
@saurav.kamble972
@saurav.kamble972 Жыл бұрын
The Symbol of knowledge Dr. B.R. Ambedkar Khhup chhan 👌🏻
@pigeonslovers5365
@pigeonslovers5365 Жыл бұрын
विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन!🌼🙏
@prakashchavan1335
@prakashchavan1335 9 ай бұрын
तुम्ही ही माहिती सर्वत्र पोहोचव ता आहात. त्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद. जय भीम
@raj.....347
@raj.....347 Жыл бұрын
क्रांतीसुर्य, बौद्धीसत्व,कायदेपंडित,प्रखंडज्ञानी,तर्कशास्त्र, घटनापती, क्रांतिकारक,शिल्पकार , मुकनायक, विश्वरत्न, भारतरत्न महामानव dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृति दिनी त्यांच्या चरणी सदैव शतशःनमन...🙏🙏🙏🙏
@vasantzine6219
@vasantzine6219 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम वंदन जय भीम जय भारत जय महाराष्ट्र मरे पर्यंत फक्त जय भारत जय भीम
@arunaher7756
@arunaher7756 Жыл бұрын
Dr. Babasaheb Ambedkar is the Greatest hero in the world.... 👌👍👍👍
@atulrahul1731
@atulrahul1731 Жыл бұрын
अंगावर शहारे आले ऐकताना.. सर्वांनी जातीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे...जय भीम
@nitintayade6117
@nitintayade6117 Жыл бұрын
Very proud feeling... Dr. Babasaheb Ambedkar born in our country... Because of he...today we experience equality , women freedom , and alot facility. Salute Ambedkar Sir and Thank you so much Bol Bhidu Team.... Provide such wonderful information....
@sahebraoambhore7304
@sahebraoambhore7304 Жыл бұрын
इथल्या तथाकथित हिन्दू उच्च वर्णिय लोकांनी। बाबासाहेबांना, बुध्दाला जर स्वीकारल तर भारत नक्की महान देश म्हणून गाजेल यात काहि शंका नाहि। खुप छान माहिती दिली।तुम्हाला खुप साधुवाद। जय भीम जय भारत।🙏👍🌹💐👏
@sachinwaghmare210
@sachinwaghmare210 Жыл бұрын
जातीचे ओझे बाजूला ठेवून बाबासाहेब वाचले तरच ..बाबसाहेब कोण होते कोणासाठी काय केले ..त्यांच्या विचारांचा अवाका कळेल
@manojtayade1404
@manojtayade1404 Жыл бұрын
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी वंदन, नमो बुद्धाय जयभीम
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
ते होते म्हणून आज आमचं माणूस म्हणून अस्तित्व आहे..जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙
@rameshkatke6963
@rameshkatke6963 Жыл бұрын
Babasaheb Ambedkar आधुनिक जगाचा प्रकाश आहेत. जगाने त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. 🌹🙏🏼 Banasaheb म्हणतात Reconstruction of world is possible through Buddhism.
@angrajwaghmare5715
@angrajwaghmare5715 Жыл бұрын
खरंच ही नविन माहिती आहे आमच्यासाठी , एवढा वेळ लावून माहिती काढण्यासाठी आणि ती आम्हाला कळवण्यासाठी बोल भिडू टीम तुमचे मनापासून धन्यवाद!!! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!!! 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sunshine1122
@sunshine1122 Жыл бұрын
बाबासाहेबांनी फक्त एकाच जाती किंवा धर्मापुरता विचार केला नाही तर त्यांनी माणुसकीचा विचार करून अख्या जगा पुढे माणुसकीचा पाठ शिकवलेला आहे...
@amolsonawale2547
@amolsonawale2547 Жыл бұрын
बाबासाहेब हे संपूर्ण जगाचे आहेत... आणि ते खूप महान आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
Mahamanav Dr Babasaheb Ambedkar यांना विनम्र अभिवादन 🥀⚛️
@vikassheware2847
@vikassheware2847 Жыл бұрын
दुनिया के सभी दबे-कुचले लोगो का सिर्फ आंबेडकर वाद ही सहारा है, समाधान है. जयभीम, नमोबुद्धाय💐
@rohittejale8279
@rohittejale8279 Жыл бұрын
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकर विश्वरत्न महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन .. ! 💐🌹🌼
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
जिथे-जिथे समतेचा अभाव आहे तिथे-तिथे बुद्ध- डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हाच एकमात्र उपाय आहे. नमोबुद्धाय।जयभिम। 🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🏼🙏🏼🙏🏼🇪🇺🇪🇺🇪🇺
@pramodbamborde3569
@pramodbamborde3569 Жыл бұрын
ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन 🎉🎉
@shivambhokare1492
@shivambhokare1492 Жыл бұрын
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 🙏🏻🌸
@siddharthsathe5284
@siddharthsathe5284 Жыл бұрын
ते बाबासाहेबांवर भेटलेले पुस्तक ख्रिस्तोफर जेफरलो च आहे जे scince po ह्या विद्यापीठात प्राध्यापक आहे.. हे मेंशन असायला हवे होते असो उत्तम...👌
@DhammaDeepam
@DhammaDeepam Жыл бұрын
💐🙏बाबा🙏💐 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन😔🙏🕯💐
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच दलित शब्द वापरला नाही आणि नव्हताच ,डिप्रेस क्लास , वंचित समाज ,अस्पॄश समाज , अल्पसंख्यक असे संबोधन बाबा साहेब आंबेडकर करायचे , " दलित ,हरीजन शब्द मनूवाद्यांनी बहुजनांच्या माथी मारलाय , बाकी स्टोरी छान सविस्तर सांगितली
@believewithgnaso...5610
@believewithgnaso...5610 Жыл бұрын
Wonderful information......I am proud to be part of Ambedkarite.. ❤️
@masudpatel400
@masudpatel400 Жыл бұрын
बाबा साहेबांच्या कर्तुत्ववाने आणि अथांग ज्ञानाने संपूर्ण जगाला भूरळ घातली आहे. जय भीम ! महामानवाला कोटी कोटी वंदन !
@anandsawane9718
@anandsawane9718 Жыл бұрын
खुप महत्वपुर्ण माहिती धन्यवाद …विश्वरत्न बोधिसत्व डॅां. बाबासाहेब आंबेडकराना विनम्र अभिवादन …🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajmahadekar4627
@rajmahadekar4627 6 ай бұрын
🎉 मी फक्त माझ्या भीमाला मानतो आमचा आई-बाबा कुलदैवत गुरू साहेब सरकार फक्त आंबेडकर घराणे फक्त जयभिम
@sameerkamble3628
@sameerkamble3628 Жыл бұрын
सृष्टीच्या निर्मितीला अनेक कारणे असतील... पण आमच्या अस्तित्वाला एकच कारण आहे... डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन💐🙏🏻💐🙏🏻💐💐🙏🏻
@HarshadaAhire
@HarshadaAhire Жыл бұрын
हो फक्त भारतातील काही लोकांची मानसिकता अजून तशीच घान आहे बाकीचे देश बाबासाेबांबद्दल आदर करतात,आणि प्रेम करतात..
@mahendrapawar2542
@mahendrapawar2542 Жыл бұрын
अद्वितीय महामानवाला कोटी कोटी प्रणाम ! मला भारतीय समाजमानसाला विचारावेसे वाटते कि देशोदेशी अनुसरावी अशी किती व्यक्तिमत्वे आपल्या कडे आहेत याचा विचार करावा. बाबासाहेबांचे अनंत उपकार भारतीयांवर आहेत. दुर्दयवाने भारतीयांना याची जाणीव नाही.
@krishnaaiwale6874
@krishnaaiwale6874 Жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगातील सर्व शोषित, वंचित लोकांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या देशातील बऱ्याच लोकांना त्यांनी केलेली महान कार्य समजत नाही. जातीय विषमतेमुळे त्यांचा कार्याला विरोध केला जातो.देशातील बहुतांश लोकांना व राजकारणी लोकांना ज्या दिवसी बाबसाहेब समजतील तेव्हापासून आपला देश अतिवेगाने प्रगतीपथावर वाटचाल करेल.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Жыл бұрын
वैश्विक विचारांचे विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर 🙏
@prashantghungare4249
@prashantghungare4249 Жыл бұрын
ज्ञानाच्या अथांग सागराला विनम्र अभिवादन🙏🙏🙏
@prashantgaikwad3191
@prashantgaikwad3191 Жыл бұрын
विनम्र आभिवादन बाबासाहेब
@shrikantkarande9
@shrikantkarande9 Жыл бұрын
Khup chan mahiti tumhi jagala sangat aahet ,, we are because he was , dr babasaheb ambedkar
@vinishadhamankar930
@vinishadhamankar930 Жыл бұрын
खूपच अप्रतिम माहिती. बाबासाहेबांना विश्वरत्न का म्हणतात याचं ज्वलंत उदाहरण आहे हे. या स्टोरीसाठी धन्यवाद बोलभिडू टीम...
@akankshawalde4805
@akankshawalde4805 Жыл бұрын
बोल भिडू टीम चे खुप खुप खुप आभार हि माहिती सांगितल्या बद्दल, बाबासाहेबांना त्रिवार वंदन ज्यांच्या विचारां मुळे जगभरातील शोषित समाज सुधारत आहे जय भीम🙏🙏🙏
@shreyashdongre666
@shreyashdongre666 Жыл бұрын
Baba will be a legendary for all time
@shreekfgaming9588
@shreekfgaming9588 Жыл бұрын
सत्यमेव जयते बुध्द धम्म संघ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जी मंजे सत्य आणि सत्य मंजे विजय अंतिम विजय हा सत्याचाच होणार आहे सत्याचा मार्गाने जात रहा विजय तुमचाच आहे
@sthombre5845
@sthombre5845 Жыл бұрын
South film industry ne jay bhim चित्रपटाच्या रूपाने चांगल्या प्रकारे सत्य मांडले होते ...
@vijaydoke8764
@vijaydoke8764 Жыл бұрын
बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙌🙌🙌🙏
@narendratupsakhare3196
@narendratupsakhare3196 Жыл бұрын
भारतरत्न विश्वरत्न परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐
@shilpajadhav6891
@shilpajadhav6891 Жыл бұрын
Dr Baba saheb has not just worked for upliftment of backward class but his contribution is much more then that for eg women's, children's, education, employes , labours etc.let people in india k ow more about his first n make more videos on other aspects too. An applause for ur efforts
@SamanScholar
@SamanScholar Жыл бұрын
Baba Saheb ne keval Hindu code Billa sathi rajinama dila navta tr OBC reservation sathi ani Hindu Code Bill hya donhi karana mule dila hota l. OBC reservation sanvidhanat SC , ST reservation chya adhi yet he baghav aapn
@gandhar4871
@gandhar4871 Жыл бұрын
Salute to the greatest indian ❤️❤️🙏🙏
@vikaslihinar87
@vikaslihinar87 Жыл бұрын
Great
@MahendraKamble-qk4kw
@MahendraKamble-qk4kw 4 ай бұрын
Dhanyawad madam beautiful
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 Жыл бұрын
दलित, शोषित पीडित लोकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच मार्गदर्शक आहेत.
@narendrakadam8290
@narendrakadam8290 Жыл бұрын
खुप छान जय भीम नमो बुद्धय
@nilkanthtelgote2852
@nilkanthtelgote2852 Жыл бұрын
Thanks for great information जयमूलनिवाशी
@vinodjagtap7198
@vinodjagtap7198 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलितांची लढाई नाही लढली तर संपूर्ण बहुजन समाज आणि या देशातील स्त्रिया साठी केले आहे . जय भीम जय मूलनिवासी
@keshavpagarejaibhim8297
@keshavpagarejaibhim8297 Жыл бұрын
Namobudhay jaybhim very good story
@abhishek_kamble
@abhishek_kamble Жыл бұрын
करुनी ज्यानं जीवाचं रानं दिला सर्व सन्मानाचा मान|| अशी माझ्या भीमाची शान भल्या-भल्यांची झुकते मान|| 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Suuday
@Suuday Жыл бұрын
🙏 जय भीम - जय भारत 🙏
@ratnakar26
@ratnakar26 Жыл бұрын
अप्रतिम स्टोरी. १०० लोकांना शेअर करतो.
@samadhanwaghmare3113
@samadhanwaghmare3113 Жыл бұрын
जग सार बोध्दा कडे वळत आहे मात्र जी क्रर्म भुमि आहे बुध्दाची तिथेच काही शटजी भटजी लोक आहे ते विरोध करतात धर्मात्राला.. जय भिम नमो बुध्दाय 🌹🌹💙💙🙏 एकच साहे बाबा साहेब
@sandeepkamble9922
@sandeepkamble9922 Жыл бұрын
बोधीसत्व, भारतरत्न विश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन..🙏🙏🙏
@yadnyavalkpatil9042
@yadnyavalkpatil9042 Жыл бұрын
Great speech mam salute u
@rahulbkadam
@rahulbkadam Жыл бұрын
💐🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महानिर्वाणदिनानिमित्त त्रिवार अभिवादन 🙏💐
@shubhamsonwane21
@shubhamsonwane21 Жыл бұрын
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन 🙇🏻💙
@dattalambe3940
@dattalambe3940 Жыл бұрын
खूप छान माहिती,धन्यवाद,,💙💙जयभीम💙💙
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 Жыл бұрын
महासुर्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏बाबासाहेबांविषयी नवीन माहिती सांगितल्या बद्दल बोल भिडू चे आभार. जयभिम 🙏
@pwi1431
@pwi1431 Жыл бұрын
The great Babasaheb😊
@studywithjitesh8058
@studywithjitesh8058 Жыл бұрын
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
@satyajiraotembhurne5190
@satyajiraotembhurne5190 Жыл бұрын
Very Nice.Jai Bhim, Namo Buddhay.
@pratikshinde2619
@pratikshinde2619 Жыл бұрын
🕯️प्राणजोत्य विझली तरी ज्ञान ज्योत🕯️ विझणार नाही ..... महामानवास कोटी कोटी प्रणाम🥺🖤
@rahulkotolikar7292
@rahulkotolikar7292 Жыл бұрын
Thanks you bol bhidu 🙏
@rajpradhan5710
@rajpradhan5710 Жыл бұрын
बाबा साहेब हे फार मोठे विद्वान होतें... त्यांचं सारखा महामानव अजून ह्या जगात जन्माला आला नाही .. व होऊ पण नाही शकणार...❤
@surajnatekar8063
@surajnatekar8063 Жыл бұрын
सगळया सरकारी सवलती घेताना यांना गोड लागतात. पण सवलती देणारा बाबासाहेबाच नाव घ्यायला यायच्या ढुंगणाला मिरची लागतात. 😡😡
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 17 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН