*स्वरसम्राट मिलिंद* (दादा) *शिंदे* यांच्या सारखा गोड गळयाचा गायक भारत देशात पुन्हा जन्माला येणार नाही...!! दादा...त्रिवार वंदन...!! तुमचा..च.. सोमनाथ गायकवाड
@chetandudhwade48023 жыл бұрын
Ťtug
@jayshreebhalerao51213 жыл бұрын
Khupch Sundar geet aahe
@roshan66702 жыл бұрын
Bhau Babasahebani sarv samaja sathi kaam kele sarvan sathi Baba Zijle
@vivekdalvi5942 жыл бұрын
खरोखरच गोड आवाज आहे दादा
@prafullakhandare97933 жыл бұрын
मिलिंद दादा तुमच्या गाण्या ला पर्याय नाही, एक अतुलनीय गाण साधार केलं, खुपच छान
@sudhirshinde27923 жыл бұрын
महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या शिंदे कुटुंबानी बाबासाहेबांचे विचारांची सेवा केली आहे .आमचे प्रल्हाद दादा, आनंद दादा व मिलिंद दादा यांना मानाचा सप्रेम जयभिम.
@santoshwalkesir6110 ай бұрын
मिलिंद दादा , जय भीम!!!! माझे आवडते सर्वात आवडते गायक तुम्ही आहात. आज आंबेडकरी चळवळ जर कोणी जिवंत ठेवले असेल फक्त आणि फक्त शिंदे परिवाराने आपल्या गायकीच्या माध्यमातनं आपण आंबेडकरी चळवळ जोमाने पुढे घेऊन जात आहात .त्याचा स्वाभिमान आहे . क्रांतिकारी जय भीम!!!!
@ajaywahule94393 жыл бұрын
दिवस भराचा थकवा निघून जातो. जेवढे वेळेस हे गाणं ऐकतो तेव्हा. मधूर वाणी.. मन तृप्त होत.. जय भीम 💙🙏
@poojadhiwar28913 жыл бұрын
Jay bhim dear
@rahulguruofficial20673 жыл бұрын
Jaybhim🙏
@akashmore54563 жыл бұрын
@@rahulguruofficial2067mk
@rhutikdhundale23092 жыл бұрын
Ho dada💙🙏
@rhutikdhundale23092 жыл бұрын
Jay bhim 💙🙏
@siddhantmore12212 жыл бұрын
दादा बुद्ध धर्म कधीच नष्ट होणार नाही परंतु तुमचे योगदान एवढे महत्त्वपूर्ण आहे पुणे सृष्टी जरी नष्ट झाली तरी कमीत कमी तुमचा आवाज हजारो वर्ष निधत राहील जय भीम
@ymcreation2504 Жыл бұрын
मिलिंद शिंदे सर म्हणाल्यावर काही विषय चं नाही गाणं सुपरहिट चं असणार 🤩 जय रमाई जय भीम जय भारत 🙏🏻🇮🇳💙🌿✨
@rajratnamore12663 жыл бұрын
मिलिंद शिंदे सर यांच्या आवाजाला तोड नाही,🤗🤗🤗🤗 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन, माता रमाबाई याना कोटी कोटी प्रणाम
@pavanmore28923 жыл бұрын
Jay bhim
@AslamKhan-ol2ob3 жыл бұрын
My favourite song
@sanjaygawali95443 жыл бұрын
एवढंच
@prakashsonawane92393 жыл бұрын
@@pavanmore2892 ux
@abhishekghuge69293 жыл бұрын
Ho bhsi jay bhim
@anilsuroshe72913 жыл бұрын
एकच नंबर गाणं आहे दादा कितीही वेळा ऐकलं तरी मन भरतच नाही पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते ... ! #जय भीम 💙 जय शिवराय 🚩🧡
@nitinpacharne38562 жыл бұрын
जय भिम 🙏 हे गांण हृदयस्पर्शी आहे कारण या गाण्यात एक पहाडी आवाज व स्वाभिमान आहे ,कारण बाबासाहेबाचे रमाबाई यांचे या भारत देशावर व समाजावर खूप उपकार आहे 🙏
@prafulchandekar79613 жыл бұрын
या गाण्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो मिलिंद साहेब खरंच हे गाणं इतकं सुंदर आहे, पूर्णपणे मनात उतरते......👌👌👌
@anandshinde63433 жыл бұрын
सर्वांची इच्छा होती हे गीत रेकॉर्ड व्हावं तुमच्या आवाजात आणि तुम्ही सर्वांचं एकूण रेकॉर्ड करण्यात आलं.खूप खूप धन्यवाद मिलिंद दादा 🙏
@ramravkarvate16992 жыл бұрын
P
@kishorpattebahadur3551 Жыл бұрын
@@ramravkarvate1699 a
@VaibhavMule-z2i10 ай бұрын
❤
@AmolChavare-j7m9 ай бұрын
स w क़❤❤@@kishorpattebahadur3551
@Sumitgaming_907-r7u5 ай бұрын
😊@@ramravkarvate1699
@Prashantpbc3 жыл бұрын
कसा गुलाब बोलतो या त्या सुगंध जाईला, तसा तोळ नाहीं शिंदे साहेब तुमच्या या गाईकीला...
@dipakkamble78293 жыл бұрын
What are you say is very very Right... Sir 🙏🙏🙏100%
@ShivamYadav-wt8ed3 жыл бұрын
जय भीम जय शिवराय 🙏
@atulsalve86393 жыл бұрын
बेवर👍👍
@atulsalve86393 жыл бұрын
👏👏👋👋🎁
@atulsalve86393 жыл бұрын
बेवर
@amolnagre11152 жыл бұрын
कोणी कुठल्याहि समाजाचे असो पण बाबासाहेबांचे गाणे एक नंबर आहे .... ...
@nilkanthgstakbidkar88393 жыл бұрын
वेड लावलं ह्या गाण्याने...💐👌👍 असंख्य आठवणी जाग्या होणारे बोल.
@kiranwaghmare79893 жыл бұрын
डोळ्यात पाणीच आले ,,दादा,,,कडक कडक ,,मि भिमाचा वारसदार
@samadhannikalaje68073 жыл бұрын
निशब्द
@madhukarbalerao51273 жыл бұрын
जय भीम दादा ❤❤🌹🌹🌹🌹
@mahedrakabale80333 жыл бұрын
@@samadhannikalaje6807 ⁰0⁰0000⁰⁰
@ashvinijogdand63163 жыл бұрын
know k kkk kk
@ashvinijogdand63163 жыл бұрын
Sssssxz
@Dattakamble883 жыл бұрын
दादा तुमचा आवाज म्हणजे स्वर्ग सुख आणि माझ्या भिमाच गाणं म्हणजे सोने पे सुहागा!!!
@SuryaBhai-qt3wu3 жыл бұрын
तुझ्याशिवाय #आंबेडकर नावाचं वर्तुळ पूर्ण होऊच शकत नाही.,अशी आभाळाएव्हढं काळीज असणारी माझी माय माता रमाई..💜
@dipalimore8452 жыл бұрын
💙जय भीम दादा 💙 हे गाणे ऐवढे सुंदर आहे की , त्यातला एक एक शब्द खुप छान आहे त्यामुळे मला हे गाण खुप म्हणजे खुपच आवडते आणि तुमचा आवाजही खूप गोड आहे 👌👌👍💙
@anilsasane13 жыл бұрын
लहानपणापासून तुमची भीम गीतं ऐकत आलोय, तुमचा आवाज खरंच खुप गोड आहे सर, तुमच्या आवाजातील प्रत्येक गाणं अप्रतिम असतं.
@surajsawant8653 жыл бұрын
मला आवाज कोणाचा आवडत असेल जास्त तर फक्त मिलिंद शिंदे साहेबांचा .जय भीम साहेब खूप सुंदर आवाज आहे तुमचा आणि खूप सुंदर गाणं पण आहे ..
@dipakkamble78293 жыл бұрын
True 100%
@sagarmule17363 жыл бұрын
@@dipakkamble7829 ⓟⓟⓟ
@sandybro24533 жыл бұрын
@@dipakkamble7829 l
@avinashdane61093 жыл бұрын
@@dipakkamble7829 "l
@prataprokade44783 жыл бұрын
Jay bhim
@Aditigaikwad75583 жыл бұрын
कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी मनभरत नाही ,1च नंबर आवाज सर तुम्हचा. मानाचा जयभीम.
@allinone-bp6cr3 жыл бұрын
Barobar bhau
@prashantkamble59173 жыл бұрын
Same here
@bhimraokadam8273 жыл бұрын
Pll
@prabhakarlokhande66143 жыл бұрын
@@prashantkamble5917 of MNo, lord poor.oooooooooiooooo VC c9o .po.ooooooooo? Might MN I xxy chi
@rojangaikwad38793 жыл бұрын
Same
@adv-maheshughade62733 жыл бұрын
खूपच सुंदर गीत आणि गायक... तोड नाही सुंदर लेखणी... मन हर्षित झाले गाणे एकल्याने😊😍😍😘
@vijaytayade17363 жыл бұрын
दादा खरचं तुमच्या आवाजाला तोड नाही... तूमच्या आवाजात बाबासाहेब यांचे गाणे ऐकल्याशिवाय मन प्रसन्न होतच नाही... मानाचा जय भीम 🙏🙏🙏
@swatijadhav86068 ай бұрын
आदरणीय शिंदे सरांच्या आवाजातील हे गाणं म्हणजे आपल्या लाडक्या बाबासाहेब आणि रमाईंच्या प्रेमाचं हे प्रतीक ❤प्रेरणादायी रोज ऐकावं अस आणि ऐकता ऐकता नकळत डोळ्यांत पाणी येत भीम आवडीनं बोले रामू रामू रमाईला किती सुंदर आणि वास्तव अनमोल शब्द❤❤ धन्य बाबासाहेब आणि धन्य ती रमाई❤❤
@ramadhangekarofficial__9263 жыл бұрын
महाराष्ट्र भूषण चे खरे मानकरी मिलींद दादा.. 👋👋💐💐🙏🙏
@NS-ey8xh Жыл бұрын
मिलिंद दादांच्या आवाजात जादूच आहे .प्रत्येक गाणे 100 वेळेस आईकले तरी आईकावे च वाटते.
@AmarBhaleraoVlogs3 жыл бұрын
माझा आई बापाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...... माता रमाई ❤ भिमराव
@user-wi8xl2jp3b3 жыл бұрын
🙏
@MayechaSagar3 жыл бұрын
Jay bhim❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
@c.dgaikwad88473 жыл бұрын
🌷👩❤️💋👩🕯️🔇👩❤️💋👩🖕
@maheshkamble93783 жыл бұрын
❤️❤️
@shubhammaske97443 жыл бұрын
Tumca dp badlana plz
@eknathbirhadebrade9202 жыл бұрын
मिलिंद दादांना मनापासून जय भिम एक नंबर गाण आहे 👆☝👌👌👍
@gautam_more5 ай бұрын
या गीतांचे गीतकार माझे मामा संतोष अंभोरे 😢याच गाण्याचे त्याच नाव महाराष्ट्र भर झाल आणि काहीच दिवसात हृदयविकाराच्यां झटक्याने त्यांचं निधन झालं....मामाना भावपूर्ण श्रद्धांजली...तुमची लेखणी कायम स्मरणात राहील 😢❤
@adityashrikhande16173 жыл бұрын
सर तुमच्या आवाजाला तोड नाही ओनली मिलिंद सर फॅन
@akashrokade19993 жыл бұрын
04 एप्रिल त्यागमुर्ति माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंगल परिणय सोहळा दिवस त्यानिमित्त कोटी कोटी वंदन🙏
@sunilnikam59733 жыл бұрын
Jay bhim
@nagaraj-to6ib3 жыл бұрын
Bfhr it
@nagaraj-to6ib3 жыл бұрын
Fjgjg
@nagaraj-to6ib3 жыл бұрын
Dud
@nagaraj-to6ib3 жыл бұрын
Drf
@dinkarkhadedk3 жыл бұрын
अप्रतिम गीत मिलिंद दादा... आवाज मधाहून गोड! शब्दरचना आवडली... ओघवती आहे!
@ajaybodade4043 жыл бұрын
👌👌👌
@ajaybodade4043 жыл бұрын
Qqq
@ajaybodade4043 жыл бұрын
🇧🇩🚏🇦🇩
@ajaybodade4043 жыл бұрын
❤️❤️
@ajaybodade4043 жыл бұрын
1🌹🌹
@sachinwakode62874 ай бұрын
या गाण्यातून आई रमाईचा त्याग दिसून येतोय ... खरच खूप खूप छान.मिलिंद शिंदे सर 💙 जय भीम जय शिवराय .
@vaishnavi1408 Жыл бұрын
बाबासाहेबांना जे समाज परिवर्तन हवे होते अजून देखील ते पाहिजे तितके झाले नाही अस्पृश्यता संपली परंतु अजूनही काही लोक जातीभेद करणारे आहेतच . परंतु मिलिंद दादा तुमच्या प्रत्येक गाण्यातून लोकांपर्यंत एक आवाज नक्कीच पोहचत आहे ,अशी आशा आहे की भारतातून एक दिवस नक्कीच संपूर्ण जातीभेद नष्ट होईल आणि सर्व लोक कुठलीही जात मानून नाही तर भारतीय म्हणून जगतील दादा तुमचा आवाज खरच खूप सुंदर आहे असे च मनाला भिडणारे गीत गात राहा🙌😊
@viveknetavate20843 жыл бұрын
💖क्या बात है दादा, एका मागोमाग अप्रतिम भीमगित तुम्ही आम्हाला देत आहात, खूप खूप धन्यवाद!! अप्रतिम, सुंदर गीत💖
@ravivikrambramhane85923 жыл бұрын
खुप छान बोल लिहिले गीतकार ने अप्रतिम संगीत आणि सुमधुर आवाज मिलिंद दा चा खुप छान आवाज मध्ये गाणं
@ashakhan18933 жыл бұрын
किती छान आवाज आहे. गाण आयकुन मन प्रसन होत. खुप छान
@_dariyadil63563 жыл бұрын
भाऊ मी तुमचे हे गाणे 2018 मध्ये नांदेड च्या सामन्यामध्ये ऐकले होते you tube la....तेव्हापासून हे गाणे मी शोधत होतो....आज हे मला मिळाले... भाऊ खूप खूप धन्यवाद... तुमचा राहुल पगारे नाशिक.. क्रांतिकारी जय भीम
@prithviraj94613 жыл бұрын
💖💖💖
@yogkedar3 жыл бұрын
जे गाणे dislike करत आहे ते जातीवादी आहेत कारण आवाज सुंदर गाणं ची ओळ सुंदर काय वाईट शोधत असतील जे मनुवादी🙏🙏🙏जय शिवराय जय भीम जय रमाई❤️❤️❤️
@vinodtayade5964 Жыл бұрын
\aaतचजगर
@alandilovemarriagepoint7598 Жыл бұрын
बरोबर
@hyrgebrh Жыл бұрын
🎉🔥 नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🔥
@hyrgebrh Жыл бұрын
🎉🔥 नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🔥
@sonaliraibhole793 Жыл бұрын
अशा मनुवादी कुत्र्यां कडे लक्ष्य द्यायचे नाही
@Mrsushil8002 жыл бұрын
मला अभिमान आहे माझा बाप बाबासाहेब आहेत 🙏
@laxmanb.kharat4833 жыл бұрын
Golden Voice Jay bhim Dada Only Shindeshahi Namo Buddhay Jay bhim
@pratiklondhepatil95013 жыл бұрын
आमचे लाडके महाराष्ट्राचे पार्श्व गायक मिलिंद दादा शिंदे यांचा कराव तेवढ कौतुक कमी आहे अतिशय सुंदर सप्रेम जय भीम
@amolamol30713 жыл бұрын
AMOo
@Patil-08073 жыл бұрын
जय भीम
@rambhosale75603 жыл бұрын
मिलिंद दादा तुमचे गाणी आइकुन मी खूप खूष होतो आणि तुमच्या पूर्ण गाण्याचा मी मी आनंद गेतो दादा तुम्ही असेच गाणी गात रहा हीच माझी ईच्छा
@vishwanathkamble35963 жыл бұрын
दिवसभराच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी मि बाबासाहेबांच्या गाण्यांचा आस्वाद घेत असतो.. ❤️❤️ खुप छान दादा
@दिनेशपाटिलवाळकीकर3 жыл бұрын
Lollapalooza for this is what the difference of our company that it can I find this email has no more information is below for me a bit in our website with your email to confirm with your your website rankings also be in contact the same way the following is that you need a lot in this regard a little little better but not all your work out there a specific information that we may contain legally exempt and we hope you're feeling like that the following is that you need a lot in this regard and and we
@satishwankhede64853 жыл бұрын
@@दिनेशपाटिलवाळकीकर s
@sachinshungare50743 жыл бұрын
♪ ♬ ヾ(´︶`♡)ノ ♬ ♪
@CK-dd9bk3 жыл бұрын
@@vishwanathkamble3596 ,, na, the can get tell
@VijaykumarGhegadmal5 ай бұрын
माझे अत्यंत आवडते गायक मिलिंद दादा...आवाजात एक गोडवा आहे ...आणी ह्या गाण्याला मिलिंद दादा च न्याय देऊ शकले असते ..
@pramodmisal4883 жыл бұрын
Sir माझी खूप इच्छा होती हे गाणे तुमच्या आवाजात ऐकण्याची आज पूर्ण झाली
@raginikakde8703 жыл бұрын
नाईस भाऊ
@npboss92953 жыл бұрын
Ajun koni mhantalet ka he song
@yashdongardive84803 жыл бұрын
दररोज हे गाण लावा वाटत लय भारी
@priyankasonkamble45723 жыл бұрын
Hami pn attach aiklo khup chan ahe
@Bhushan_1232 жыл бұрын
Very great singer I like so much your voice style music and all the best jaibhim namobuday thank ❤️ you bhushan
@vaibhavwakode87833 жыл бұрын
हे गाणं ऐकून हृदयाला शांतता मिळते #inner peace😇😌 जय भीम जय रमाई 🙏🙏
@abhiedition12333 жыл бұрын
Milind Shinde le Bangla new song
@sambhajisuryawanshi48322 жыл бұрын
खरचं दादा तुम्ही किती सुंदर गाता तुमचा आवाज ऐकुन मन भरून येत
दादा माझ्याकडे शब्द नाही इतकं सुंदर गाणं गायलय दादा
@salunkerutu13293 жыл бұрын
Very nice song dada jay bhim
@simasasane21243 жыл бұрын
Jsndid p
@omkarbhaugaikwad68393 жыл бұрын
,p🙏ui pvi. . ps
@bhikanavhad67052 жыл бұрын
शिंदे दादा तुम्ही खरंच बाबासाहेबांना व बुद्धांना गीतांचा माध्यमा तुन सोन्यासारखे उजवळले पुर्ण महाराष्ट्र भर
@chandanburange34843 жыл бұрын
I also a Hindu bt I love bhim songs💙❤️
@sujal14623 жыл бұрын
व्हायरल झालेल्या त्या ताईंच्या छोट्याश्या अप्रतिम अभिनया पेक्षा मिलिंद साहेबांचा आवाज खूपच छान....👌 भीम आवडीने बोले रामू रामू रमाईला...! 👌💕😍👌💕😍👌💕😍👌 अप्रतिम स्वरांची खान शिंदे परिवार.🙏
@rohitjaiswar12043 жыл бұрын
Compare karaychi kay garaj bhava
@tushar96733 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम रमाईला.खुप छान गाणं आहे, जय भिम.
@yashodasonkamble28793 жыл бұрын
Khup chan dada🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@surajkasbe36433 жыл бұрын
Jay bhim......sir...... या भारतामध्ये आनंद मिलिंद शिंदे सारखा कोणच गायक होणार नाही
@kirannetare79553 жыл бұрын
सर खरच जादू आहे तुमच्या आवाजा मध्ये किती वेळा ऐकले हे गाणं तरी मन भरत नाही👌👌
@shubhammali6532 Жыл бұрын
शिंदेशाही ची बरोबरी कोणीच नाही करू शकत जय भीम मिलिंद सर 🎉🎉🎉
@raviarkade36003 жыл бұрын
दादांनी एवढं सुंदर गाणं गाईल वा जेवढी सुंदर आईची आभा आहे तसच गाणं आहे आईच नमो बुध्दाय जय भीम कोटी कोटी वंदन त्यागमूर्ती आई रमाई
@poonambhutkar83213 жыл бұрын
It is very difficult to praise this song in words ... You are very great sir. I understood Bhim Baba from my childhood because of you .. I am a fan of you and your songs.
@baputhorat21843 жыл бұрын
Hi
@baputhorat21843 жыл бұрын
Hi
@baputhorat21843 жыл бұрын
jay bhime
@baputhorat21843 жыл бұрын
jay bhime
@satywansasane61043 жыл бұрын
Jay bhime
@prasenjitgaikwad60753 жыл бұрын
खुपच सुंदर आवाज आहे दादा मन कस खुश होऊन जात 💙 💙 जय भीम
@pandurangbachewad18772 жыл бұрын
Nice
@devdev47622 жыл бұрын
🙏🙏🙏जय 🌹भिम 🙏🙏🙏
@akashgaikwad79912 жыл бұрын
महाराष्ट्राचा बुलुंद आवाज ♥️♥️♥️🔥🔥🔥🔥मिलिंद दा शिंदे साहेब ♥️♥️♥️♥️
@anandsitale3432 жыл бұрын
हृदय स्पर्शी गीत आहे हे गाणं ऐकल्याने खूप आनंद होतो जय भीम💙
@loveemotional10753 жыл бұрын
अगदी काळजाला भिडणार गाणं आहे...🙏🙏😘😘😘जशी परिस्तिथी समोर उभी आहे
@ravikambale46093 жыл бұрын
Nice song dada
@mohanpawar31673 жыл бұрын
खुप खुप खुप सुंदर मिलिंद जी तुम्ही तुमच्या आवाजाला लाख लाख सलाम आणि तुमच्या सुंदर गायनाने संपुर्ण समाज एक करतात 💙जय भिम 💙
@rambhosale75603 жыл бұрын
खर आहे
@sandipraut18583 жыл бұрын
Khupch sundar gayle sir 👌👌👌
@siddharthwaghmare3016 Жыл бұрын
@@sandipraut1858😂❤
@rohittambe70583 жыл бұрын
गोड आवाजाचा बाहदशा मिलिंद जी शिंदे खूप सूंदर रमाई गायली जय भिम
@jaybhimloverpratiksha47363 жыл бұрын
आवाज च नाही तर कोकिळा आहात तुम्ही तुमच्या विषयी बोलावे तेवढे कमीच आहे जगातील सर्वांत मोठे गायक आहात असे मला वाटते 🔥🔥👑👑💯💯
@shubhangijawlejawale63963 жыл бұрын
Jay bhim 🙏 namo bhuddhay 🙏✅
@pallaviinde3882 жыл бұрын
मिलींद दादा आपणास सप्रेम जयभिम आपला आवाज आतिशय सुंदर व लत्ता मंगेशकर यांचा पेक्षाआतिशय गोड व सु मधुर आहे आवाजाला तोड नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@aniketgaikwad56133 жыл бұрын
Sir तुमच्या आवाजात इतका गोडवा आहे की तुमची गाणी आकली की मन प्रस्न होऊन जाते वंदन त्याग मूर्ति माता रमाई ला ❤️ जय भीम 🙏
@anantgavali9003 Жыл бұрын
❤
@rahulturerao83853 жыл бұрын
खुप शोधल हे गान खुप छान मिलिंद दादा क्रांतिकारी जय भीम
@historygururajeshtayade48213 жыл бұрын
किती सुंदर गीत अगदी सहज गायलं. आपल्या हृदयस्पर्शी आवाजात बाबासाहेब व रमाबाई यांच्यातील प्रेम गाण्यांमधून व्यक्त केल्या बद्दल मिलिंद शिंदे साहेब आपले खुप खुप आभार.🙏🙏🙏
@gautamsawle54042 жыл бұрын
मिलिंद शिंदे साहेब म्हणल्यावर काय, गाणं तर हिठचं होणारं,👍👌👌👌🎤🎧🎤🎧 खुपच छान रमाई गित💞💞💕💕💕
@gautameshovhal75753 жыл бұрын
साहेब मी पण बुद्ध आहे साहेब हे गाणं मला खूप आवडलं साताऱ्यात किधी येणार आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांचा पुतण्या आहे कधी आला तर सांगा आणि माझा मनापासून जय भीम 🙇💙
@snsnd20213 жыл бұрын
T..ñbbbbb
@navnathshelar23303 жыл бұрын
Bhau budh nahi baudh
@milindbhagat13893 жыл бұрын
Nakki bhau tumachyasathi vel kadhun yeu kahi vishay nahi 😂
@virendrasirsat46553 жыл бұрын
खूप छान आवाज सर...मला खूप आनंद होतो तुमचं गाणी ऐकून...जय भीम.. जय शिवराय...🙏
@ramdasingle18973 жыл бұрын
खूपच सुंदर गोड , भीम आवडीने बोले रामू रामू रमाईला. कडक जय भीम दादा
@ajaymaske15643 жыл бұрын
किती गोड आवाज आहे जय 💙भीम🙏💐💐💐💐
@seemajagtap2923 Жыл бұрын
मिलिंद दादांचा आवाज आणि गाणं म्हणजे पर्वणीच त्यात माता रमाईंवर हे गायलेल गाणं एकदम प्रसन्न वाटत
@swapnalikamblekamble8 күн бұрын
जय भीम नमो बुद्धाय🙏💙🌏🙇♀🙏
@mahendrasamudra52843 жыл бұрын
बुद्ध चरणी प्रार्थना करतो की मिलिंद शिंदे यांना दुःखाशी लढण्याची डोंगरा एवढी ताकद ताकद मिळू त्यांच्या दुःखात समुद्र परिवार सहभागी आहे
@masterboysnashik82293 жыл бұрын
Real hero
@satishjetithor46463 жыл бұрын
क्या बात है दादा जबरदस्त👌👌👌👌👌👌👌
@ajaychandane90183 жыл бұрын
जगात दोन राजे झालेत एक जिजाऊ चा शिवा आणि एक रमाई चा भीमा.... जय शिवराय.....जय भीम.... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@babasahebkokne4358 Жыл бұрын
भीमाईचा भिवा
@bhushanwaghmare84273 жыл бұрын
विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घरा घरात पोहचून समाजाला गाण्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे शिंदे शाही ला क्रांतिकारक जय भीम ✌️❤️
@prti....2191 Жыл бұрын
खूपच सुंदर गाणं... सोबत मिलिंद काका चा आवाज एकदम भारी 🙏जय भीम... नामोबुध्दाय... 🙏🙏🙏☺️😊☺️
@Shortbite313 жыл бұрын
मिलिंद शिंदे यांचा आवाज काळजात भिडणार आहे 😍😍😍
@SunitaSunita-so8tz27 күн бұрын
Wigb ddvmjyt me jjwma❤❤❤😮😮😮😮😮😮
@rushitabhalerao49113 жыл бұрын
सुंदर गीत,,खुप छान गायलात सर 👌👌👌
@user-wi8xl2jp3b3 жыл бұрын
तरी काही bhadvya लोकांनी unlike kelay song😡😡😡😡🤛
@user-wi8xl2jp3b3 жыл бұрын
तुमचे पण मस्त आहेत songs tai🙏
@dnyaneshwarmavle43103 жыл бұрын
👍🙏👍❤️❤️❤️👍
@rushitabhalerao49113 жыл бұрын
धन्यवाद, जय भीम 🙏
@aartithorat12623 жыл бұрын
Very nice song
@komal54993 жыл бұрын
I love this song and I again and again listening 🎧 this but every time it's new and beautiful.🙏🙏 JAY BHIM🙏🙏
@dr.vidhya.s.75462 жыл бұрын
Majhya hrudayala bhidlel ekmev bheem geet.........thanks Milind sir....to make this master peace....nakki ekda tri live aikaci ichha h Jay Bhim ❤️
@surajpawar66803 жыл бұрын
आयुष्यात माझ्या मरणापर्यंत फक्त एकदा का होईना मिलिंददादा शिंदे अन आनंद दादा शिंदे या दोन भावांना भेटायची फार मनापासून इच्छा आहे अन मी ती पूर्ण करणार, कारण मी शाळेत चौथीला असताना मामाच्या गावी सुट्टीला गेलो असता तिथं सोनियची उगवली सकाळ या कॅसेट मधील सगळे गाणे ऐकले होते अन त्या आवाजमध्ये दर्द असल्यामुळं मला बाबासाहेबांची ओढ लागली अन मी हळूहळू जस जसा मोठा होत गेलो तस तसे बाबासाहेबांवर आधारित गाणी ऐकत गेलो किंबहुना ऐकतो आहे माझं वय आज 28 वर्ष आहे अन मी आंबेडकरी चळवळीतील एक अनुयायी बनलोय,,, अन त्याच निम्मं का होईना ते श्रेय या दोन भावांना जातंय. अन आजही त्यांच्या आवाजात तितकाच दर्द आहे, सगळीच गाणी अप्रतिम.... जय भिम
@shld_daxpubg8043 жыл бұрын
आतापर्यंत सर्वात गोड आवाजातील भिमगीत नुसत ऐकावं वाटतो
@rohitrg20363 жыл бұрын
🙏Only शिंदे शाही 🙏दादा खूप छान 🙏 जय भीम 🙏 जय शिवराय 🙏जय अण्णाभाऊ🙏
@krushnaalhat81323 жыл бұрын
Jay bhim
@amitkharat23063 жыл бұрын
सर खूप डिमांड भेटतोय गाण्याला लै भारी आहे गाणं एक नंबर कडक जय भीम
@anilwaghmare17203 жыл бұрын
Nice song dada
@arunavhad48323 жыл бұрын
@@anilwaghmare1720 @aaa@@aaaa@
@dineshk.kamble2842 жыл бұрын
जयभिम🙏 आद संतोष जी दादा शब्द रचना खुप छान आहे आद. दादासाहेब गोड आवाजाचे बादशाह जबरदस्त शिंदेशाही नं. 1
@rajuwaghmare17722 жыл бұрын
दादा तुमच्या आवजाला तोडच नाही खुप् खूप छान गायल आहे तुम्ही 🙏🇪🇺🇪🇺जय भीम
@yogeshwaghmare8933 жыл бұрын
माझ्या भिमाच ते कार्य पुढे चालवी जोमाने असे नाव कमवीले प्रल्हादाच्या मिलिंदाने
@anilkamble32793 жыл бұрын
. खुप खुप छान सर ... जय भिम 💙💙नमो बुद्धाय 💙💙🙏🙏🙏🙏
@bhaveshjadhavjadhav98463 жыл бұрын
कड़क ना भाऊ मस्त गीत सुमधुर आवाज भाऊ
@devd78862 жыл бұрын
मूव्ही पेक्षा जास्त भारी गाणं आहेत माझ्या भीमराया चे🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺
@milind08083 жыл бұрын
अंगावर काटा आला ऐकून मिलिंद सर तुम्हाला सॅल्युट...👌 जय भिम
@sachingaikwad36293 жыл бұрын
खुप गोड आवाज आहे तुमचं, हे गाणं ऐकतच राहावे असे वाटते. खुप छान गायलं आहे....
@staymotivated4.9M163 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gJXapIh-oaiqjq8
@babaraobansode70623 жыл бұрын
जय भीम जय लहुजी 🙏🙏खूप छान सरजी 👌👌👌👌
@sushantshinde8563 жыл бұрын
खूप छान गाणं आहे 😍❤️😍 सर्वाना मनाचा जयभीम 😍💙💙💙
@लश्मनकदम3 жыл бұрын
यनठ
@fitnessrevolution16353 жыл бұрын
@@लश्मनकदम 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘 you 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@PradnyaHirve-b9h3 жыл бұрын
Jay Bhim 🙏🙏🎶🎶🌍🌍💙💙💙💙💙💙
@somasonawane25513 жыл бұрын
Instagram reel वरील सर्वात famous गाणं.....सप्रेम जय भिम शिंदे साहेबांना...... अप्रतिम गाणं