मराठी सिनेसृष्टी आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे. मालिका किंवा चित्रपट नव्हे तर राजकारण समाजकारण, इतिहास याविषयी ते परखडपणे बाष्य करतात.... आजचा व्हिडिओ खास त्यांचा जीवन परिचय सांगत आहे👍
@Shwariworld Жыл бұрын
Great 👍
@dashrathpawar8316 Жыл бұрын
🌹🙏👍🌹
@entertainmentav24 Жыл бұрын
ग्रेट सर
@anjanajadhav5352 Жыл бұрын
शरद पोंशे खूप महान अभीनेते आहेत । मराठी नाटक मराठी चीत्रपटांमध्ये त्यांची दमदार भूमीका असते । आता दार ऊघड बये या मालीकां मध्ये त्यींची दमदार भूमीका आहे । त्यांनी कॅन्सर सारख्या आजारावर मात केली आहे
@Yuvangan Жыл бұрын
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
@DigambarPatil-vm4ev Жыл бұрын
श र द पो क्षे साहेब मी तू म चा हि न्हू वा दि स ह यो गी आहे
@vijayhate69473 ай бұрын
शरद पोंक्षे तू खरा मर्द असशील तर, सावरकर याच्या संदर्भात निरंजन टकले यांच्याबरोबर शिवाजी पार्क या मैदानात जाहीर चर्चा करावी.
@vijayhate69473 ай бұрын
आम्हा भारतीय जनतेला भारतीयत्व हवे, हिंदुत्ववादी नको.