फार छान कथन!छत्रपती शिवाजीमहाराजांनी माणसं हेरून त्यांना मोठं केलं, जबाबदाऱ्या देण्याचा प्रघात सुरू केला. त्याची फळं पुढे पेशवाईत सुद्धा पाहायला मिळाली.😊
@Shree20a3 ай бұрын
🙏🙏🙏
@audumbarthakur42134 ай бұрын
आता पण तेच चालू आहे शरद पवारांंसारखे औरंगजेब जागोजागी आहेत.
@jyotirmayainfrastructures95524 ай бұрын
Visionary analysis.
@ushaghadge4 ай бұрын
Khup chan 🙏
@vikrantkaweeshwar56384 ай бұрын
Nice sir..
@YogeshPrabhakarGurav4 ай бұрын
Dillit navate te Aurangabad madhe hote
@Hitendra-m4p4 ай бұрын
Lahan Pana pasun Kolhapur Che Shahu Maharaj hech Eekat aalo , Satarche Shahu Maharaj Kadhi eeklach Nahi , Ha Kay Gondhal Aahe .
@udaygurav49114 ай бұрын
संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज.. त्यांना आणि महाराणी येसूबाई यांना कैद झाली आणि औरंगजेबाने त्यांना युद्ध शिक्षण, शस्त्र शिक्षण मिळणार नाही याची काळजी घेतली.. त्यामुळे त्यांची जडण - घडण पराक्रमी राजा सारखी होऊ शकली नाही..
@@avinashmohite89 Etihas tar khup Vachlay , Pan sarasari Boltanna Kolhapur che Shahu Maharaj hech kanavar aale , Sataryachya Tara bai Rani Sahebanch pan vachlay .