BJP आमदारांवर Jayant Patil का चिडले?, विधानसभेत नेमकं काय घडलं?| Ajit Pawar | Eknath Shinde

  Рет қаралды 12,582

Mumbai Tak

Mumbai Tak

5 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#JayantPatil #EknathShinde #AjitPawar #DevendraFadnavis
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं आहे. याशिवाय भाषण करत असताना आमदारांनी गोंधळ घातल्याने जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर आशिष शेलारांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 7
@balugagare6277
@balugagare6277 4 күн бұрын
शेलार साहेब तुम्हाला आठवते का 45 पार नाही कैलेतर मी राजीनामा देईल व सन्यास घेईन.जर आम्ही 45 पार केलेतर उध्दवजीनी राजीनामा ध्यावा हे आठवते का .मग राजीनामा कधी देता .का हा पण जुमला होता का हे जनतेला सांगावे.
@vilasahire2427
@vilasahire2427 4 күн бұрын
एकच नंबर जयंत पाटील साहेब❤❤
@rajudeshmane430
@rajudeshmane430 4 күн бұрын
आमच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणीचं काय?
@sanketmate4571
@sanketmate4571 4 күн бұрын
Yenare Mukhyamantri vhave patil saheb
@nvmacademy7197
@nvmacademy7197 4 күн бұрын
खोटे आरोप जयंत पाटील करतात हे चुकीचे आहे नागपूर मधील सर्व कामे हे चांगली झालेली आहेत नागपूरला जाऊन पहा एकदा
@rajudeshmane430
@rajudeshmane430 4 күн бұрын
कोणाचेही काही असो, फक्त तुम्हाला निवडणू देणारी जनता वेडी आहे.
@hemantbaviskar9843
@hemantbaviskar9843 4 күн бұрын
Time pass
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 2,5 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 10 МЛН