#UdayanrajeBhosle

  Рет қаралды 84,006

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #UdayanrajeBhosle #Gopinathmunde
उदयन महाराज म्हणजे राज्याच्या राजकारणाला न उमजलेलं कोडं. त्यांची कार्यशैली काहीजणांना पटत नाही.त्यांचा फटकळ स्पष्टवक्तेपणा काहीजणांना बोचरा वाटतो. पण त्यांचे शत्रू देखील मान्य करतील की उदयनराजे मनाने दिलदार आहेत. उदयनराजेंनी पक्ष वगैरे कधी मानलंच नाही पण माणसांना आपलंसं मानलं. यातलंच प्रमुख नाव म्हणजे गोपीनाथराव मुंडे.पक्ष कोणताही असो उदयनराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे गोपीनाथ मुंडेच होते.आजही गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी बोलताना उदयनराजे भावुक होतात, गोपीनाथ मुंडे हे माझ्यासाठी मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शकही होते. माझ्या वडिलानंतर वडिलकीच्या नात्याने ज्यांनी मला जवळ केले ते गोपीनाथ मुंडे यांनीच.पक्ष कोणताही असो उदयनराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे गोपीनाथ मुंडेच होते.
Udayan Maharaj is an incomprehensible code of state politics. Some people don't like his work style. But even his enemies will admit that Udayan Raje is kind hearted. Udayan Raje never considered the party etc. but considered the people as his own. The main name of this is Gopinathrao Munde. Gopinath Munde was the one who stood firmly behind Udayan Raje regardless of party
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 115
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 74 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 22 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 30 МЛН