Gopinath Munde यांनी कोऱ्या कागदाच्या जोरावर अख्खं विधीमंडळ अधिवेशन गाजवलं होतं |BolBhidu | Assembly

  Рет қаралды 171,309

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #हिवाळीअधिवेशन #गोपीनाथमुंडे
प्रचारसभा गाजवणं आणि विधिमंडळाचं सभागृह गाजवणं यात प्रचंड मोठा फरक असतो. बाहेर वाघ असणारे भले भले नेते विधिमंडळात आल्यावर शेळी होऊन गेल्याची उदाहरणं आपण नेहमी पाहत असतो. मोठमोठी भाषणं ठोकणारी मंडळी अनेकदा संपूर्ण अधिवेशनात तोंड सुद्धा उघडताना दिसत नाहीत. जनतेची नस पकडणं आणि विरोधकांच्या प्रश्नांना अभ्यासू उत्तरं देणं हे काही मोजक्या नेत्यांनाच जमत असतं. आणि यातच प्रमुख नाव येतं ते म्हणजे, कै. गोपीनाथ मुंडे साहेबांचं. असाच गोपीनाथ मुंडे यांचा ते उपमुख्यमंत्री असतानाचा हा किस्सा.
Gopinath Munde is of the popular BJP leader in Maharashtra. he came from remote area in Maharashtra so he knows the problems of people. There is a big difference between holding a campaign rally and holding a meeting of the legislature Only a handful of leaders are able to capture the nerves of the people and give practical answers to the questions of the opposition. And that's where the main name comes from, late. Of Gopinath Munde Saheb. This is the case of Gopinath Munde when he was the Deputy Chief Minister. In winter seasons in Maharashtra he slammed oppositions with his great presence of mind. Narayan rane and Chief minister Manohar joshi admired
Gopinath Munde.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 245
@ShriGKale
@ShriGKale 2 жыл бұрын
महाराष्ट्र राजकारण मुंडे, देशमुख व आर आर पाटील पाटील साहेब सारखे नेते महामेरू होते। असे नेते पुन्हा होणे नाही
@nileshsangle7088
@nileshsangle7088 2 жыл бұрын
खरंच साहेब तुम्ही ग्रेट होता. आज या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेत्याची खूप गरज आहे. ना तुमच्या सारखा कोणी गृहमंत्री झाला ना कोणी विरोधी पक्षनेता Miss you saheb
@akashwaybase18
@akashwaybase18 2 жыл бұрын
जनतेतला खरा #लोकनेता...... स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब
@namdevbade4379
@namdevbade4379 2 жыл бұрын
छान ताई मुंडे साहेबाची पुन्हा आठवण काढून दिल्याबद्दल निर्भय निधड्या छातीचा वीर म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते
@dilipbade6145
@dilipbade6145 2 жыл бұрын
दिंवगत गोपीनाथराव मुंडे साहेब, हे राजकारणा पेक्षा समाजकारणावर विश्वास ठेवणारे, त्यावर सखोल अभ्यास करणारे व आमलात आणणारे नेते होते. असे नेते दुर्मीळच.. जयहिंद.
@dsr9574
@dsr9574 2 жыл бұрын
गोपीनाथराव मुंडे एक लोकनेते होते.🙏🙏
@pravinkolhapure2952
@pravinkolhapure2952 2 жыл бұрын
लोकाचे वाटेल ते बोलणी खावी लागतात बऱ्याच गोष्टी पणास लागतात, मग तेव्हा कुठं लोकनेता लोकप्रिय होतो
@yogeshdhanwade1538
@yogeshdhanwade1538 2 жыл бұрын
भरीच .. असे लोक का नाहीयेत आत्ता किंवा का जातात लवकर मुंडे सरांसारखे नेते .. खरच जे भारी होते, .. काही हाताच्या बोटांवर मोजता येतील अशीच ही मंडळी .. ❤️❤️🙏🏻
@RudraTandale44
@RudraTandale44 2 жыл бұрын
Great Gopinathrao Munde always remember !!!
@sachinjadhav238
@sachinjadhav238 2 жыл бұрын
मोठ्या मोठ्यांना पुरुन उरेल अस मजबूत नेतृत्व म्हणजे आपले मुंडे साहेब 🥺
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 Жыл бұрын
🚩असा लोकनेता भारतातच नाही तर जगात पुन्हां झाला नाही व पुन्हां होणे नाही. 🚩जय भगवान | 🙏🏻जय गोपिनाथ ||. 💐💐💐🙏🏻🙏🏻
@dipakkadam4441
@dipakkadam4441 7 ай бұрын
हे फक्त वंजारी समाज बोलतो कारण बीड जिल्ह्यासाठी एकतरी काम दाखवा ऊसतोड कामगार जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्हाची ओळख पुसू शकले नाही
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 2 жыл бұрын
लोकमान्य नेता🙏🙏
@mundebm3616
@mundebm3616 2 жыл бұрын
Great.... Leader... and..great Leadership...तसे नेतृत्व पुन्हा होने नाही...
@priyekavite277
@priyekavite277 2 жыл бұрын
लोक नेते गोपीनाथराव मुंडे हे गोरगरीब जनतेचा आधार होते
@Vvikasjadhav1396
@Vvikasjadhav1396 2 жыл бұрын
बोल भिडू ला एकच विन्नती🙏 की " आबा(R R PATIL) आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर एखादि माहितीपट /video बनवून युवकांना मार्गदर्शन मिळेल असा video बनवलेत तर खूप मदत होईल।
@jaganpatil2415
@jaganpatil2415 2 жыл бұрын
*आजच्या विधीमंडळात गणपतराव देशमुख साहेबांचा स्मारक होणार याच्या बद्दल काहीतरी बोला*
@sampatlawate463
@sampatlawate463 2 жыл бұрын
खूप छान समयसूचकता साधली मुंडे साहेबांनी असा नेता महाराष्ट्रात होणे नाही
@vitthalpalve8768
@vitthalpalve8768 2 жыл бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम किस्सा सांगितला ताई आपण स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या बद्दल असेच नवीन व्हिडिओ अपलोड करत जा आपल्या ""बोल भिङू ""चॅनलला
@dnyanobaankade3950
@dnyanobaankade3950 2 жыл бұрын
लाखोंच्या जनसमुदायासमोर आयुष्यभर भाषण करणारे मुंडेसाहेब जनतेची नस कुठे आहे हे ओळखण्यात खुपच माहीर होते, सभागृहातल्या लोकांच सोडा त्यांना कुणीपण मुर्खात काढेलं,पण लोकं ओळखणारा लोकनेता हीच मुंडेसाहेबांची खरी ओळख आहे.
@shankarkekan6248
@shankarkekan6248 Жыл бұрын
लोकनेते मुंडे साहेब यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही जय गोपीनाथ जी जय भगवान बाबा
@bj1710
@bj1710 2 жыл бұрын
आठवणीतले साहेब🙏🙏
@theexpandinguniverse8923
@theexpandinguniverse8923 2 жыл бұрын
Gopinath munde was a great leader @ we miss u sir @
@sujatadarade-mo9ey
@sujatadarade-mo9ey Жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब हेच आमची आन बान आणि शान काल त्यांना घेऊन गेला खूप दुःख होत भूतो न भविष्यती असा नेता परत होनारनाही
@ganeshpalve3287
@ganeshpalve3287 2 жыл бұрын
आत्ताचे गलिच्छ राजकारण पाहता वाटतं.....असा लोकनेता पुन्हा होणे नाही 🙏 उभे आयुष्य विरोधात राहून सत्ताधारीना घाम फोडला....जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी दुष्काळात छावन्यानावर मुक्काम केला...एव्हढ करून जेव्हा सत्ता पाहण्याची परत वेळ आली पण नियतीने साथ नाही दिली😔😔 Miss u saheb💐🙏
@amarpalve5822
@amarpalve5822 2 жыл бұрын
लोकमान्य नेता❤️
@amoldhakne9730
@amoldhakne9730 Жыл бұрын
बीड जिल्हा चा ठाण्या वाघ दैवत लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब अमर रहे मिस यु साहेब 🥲
@pratikugale3828
@pratikugale3828 2 жыл бұрын
Maze saheb, always great and respected
@therealhindi4405
@therealhindi4405 2 жыл бұрын
मा. गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे गरिबांचे, वंचिताचे नेते होते.. 🙏🏻
@namo1800
@namo1800 Жыл бұрын
Miss the most deserving CM of MH ❤
@sandiprajput1460
@sandiprajput1460 2 жыл бұрын
त्या काळातील सगळेच नेते चांगले होते आर आर पाटील, विलासराव देशमुख,मुंडे साहेब , प्रमोद महाजन हे विशेषतः 🙏
@rupeshpanchal9655
@rupeshpanchal9655 2 жыл бұрын
ताई तुम्ही अगदी टिकली लावून सर्व सांगितले छान वाटले कुठे तरी संस्कृती जपत आहोत याचा ही अभिमान
@itsmyWay14
@itsmyWay14 2 жыл бұрын
Munde saheb always great 👌👌👌👌👌
@SAB-kt1jd
@SAB-kt1jd Жыл бұрын
गोपीनाथ मुंढे महाराष्ट्रातील बहूजन समाजातील एक अभ्यासू नेता आणि राजकारणी.
@laxmankhedkar6656
@laxmankhedkar6656 2 жыл бұрын
माझा नेता माझी ताकत
@angadbade9093
@angadbade9093 2 жыл бұрын
विनम्र अभिवादन🙏
@kalig8105
@kalig8105 2 жыл бұрын
BJp chee politics....Munde sahebana yogya nyay milala nahee! Tyana CM karayla pahije hota !
@balbhimrakh2252
@balbhimrakh2252 Жыл бұрын
लोकनेता होन कुणाला ही नाही जमत मुंडे साहेब खरे लोकनेते होते
@Maheshjadhavar
@Maheshjadhavar 2 жыл бұрын
साहेब 🙏
@kacharumore9882
@kacharumore9882 2 жыл бұрын
लोकनेता होन सोप नाही
@babasahebmahajan4799
@babasahebmahajan4799 2 жыл бұрын
Miss you Saheb
@bollywoodlive669
@bollywoodlive669 2 жыл бұрын
असा लोकनेता होणे नाही🙏🏻
@mahadevmunde5640
@mahadevmunde5640 11 ай бұрын
लोकनेते.स्व.मुंडे साहेब एक सिंह होते,त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही.ते वाघासारखे जीवन जगले पण नियतीने त्यांच्याबरोबर क्रुर खेळ केला,नामर्द लोकांकडून दगाफटका केला गेला.
@gurujivlogs210
@gurujivlogs210 Жыл бұрын
लोकनेते गोपीनाथजी मुंडें🙏
@prashantshewale434
@prashantshewale434 2 жыл бұрын
विधान सभेतील सर्वात दमदार भाषणं फक्त एकनाथ खडसे यांचीच
@ganeshaghav2339
@ganeshaghav2339 2 жыл бұрын
भाजपला मुंडे साहेब टिकवता नाही आले
@VilasraoMundhe
@VilasraoMundhe Жыл бұрын
Mundhe saheb grate lok nata
@balasahebaghav9386
@balasahebaghav9386 2 жыл бұрын
असामान्य कर्तृत्व होत मुंडे साहेबांच असा लोकनेता पुन्हा होणे नाही
@parmeshwarphad3352
@parmeshwarphad3352 8 ай бұрын
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद ताई
@udayjadhav7778
@udayjadhav7778 2 жыл бұрын
१००% बारीकसारीक गोष्टी चा अनुभव , मना पासून राजकीय अभ्यास केलेला नेता
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar 2 жыл бұрын
Khup chaan Late Gopinath Munde sir 🙏🏻
@samadhansanap34
@samadhansanap34 2 жыл бұрын
आमचं विठ्ठल लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे
@umeshraut4977
@umeshraut4977 2 жыл бұрын
Miss you saheb 😭
@dinkar2550
@dinkar2550 Жыл бұрын
मुंडे. सहेबा.सारखा.आभयासू.नेता.पुन्हा.होणे.नाही.
@MaheshPatil-tl7xr
@MaheshPatil-tl7xr 2 жыл бұрын
Dev manus munde Saheb
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i 2 жыл бұрын
वाघ तो वाघच
@justnow2999
@justnow2999 2 жыл бұрын
लोकनेता 🙏🙏
@bhagirathgadge5384
@bhagirathgadge5384 2 жыл бұрын
साहेबांचे जाने हे अपघात की घात यावर एक विडियो बनवा।
@Vvikasjadhav1396
@Vvikasjadhav1396 2 жыл бұрын
साहेबांच घातच झाला भाऊ😑😑
@bhagirathgadge5384
@bhagirathgadge5384 2 жыл бұрын
@@Vvikasjadhav1396 सहमत भाऊ
@pratikpawar2955
@pratikpawar2955 Жыл бұрын
​@@bhagirathgadge5384 साहेब असते तर आमचा बीड जिल्हात भाजपा ची सत्ता असती ❤❤❤
@ramjkhedkar3990
@ramjkhedkar3990 2 жыл бұрын
साहेब तुमची आज पुन्हा आठवण झाली
@Vishal_Munde.10
@Vishal_Munde.10 2 жыл бұрын
मुंडे साहेब
@sagarnagare4726
@sagarnagare4726 2 жыл бұрын
Jay bhagavan jay gopinath
@dipakmisal3976
@dipakmisal3976 2 жыл бұрын
जबरदस्त
@pankajbhatane4155
@pankajbhatane4155 2 жыл бұрын
मुंडे साहेब 💐 miss you Saheb
@samadhankharate6371
@samadhankharate6371 2 жыл бұрын
Nad khula munde sahebacha
@Hariomchole
@Hariomchole 2 жыл бұрын
Abbhasu nethe munde saheb jay ho munde saheb
@anilkumargitte6571
@anilkumargitte6571 Жыл бұрын
साहेब...❤
@MUNDE_MS007
@MUNDE_MS007 2 жыл бұрын
Saheb..! Miss you
@cops05
@cops05 2 жыл бұрын
i love munde saheb
@gokulshelke2233
@gokulshelke2233 Жыл бұрын
आमचा नेताच भारी
@shrikrishnaghule7757
@shrikrishnaghule7757 2 жыл бұрын
साहेब😥
@ViscAa_B
@ViscAa_B 2 жыл бұрын
Khup chhan tai
@vishnuholambe2580
@vishnuholambe2580 2 жыл бұрын
साहेब असा नेता होणे नाही भुतो न भविष्य ती
@dhirajlatpate729
@dhirajlatpate729 2 жыл бұрын
लोकनेते ❤️
@vitthalpalve8768
@vitthalpalve8768 2 жыл бұрын
धन्यवाद "बोल भिङू "
@rvd021
@rvd021 Жыл бұрын
One and only The Munde saheb💐🙏
@ganeshgutte7874
@ganeshgutte7874 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई
@abhishekpawar985
@abhishekpawar985 Жыл бұрын
Kharat shri gopinath rao ji munde saheban sarkha lokneta hone shakyat nahi sahebansarkha Manus Ani loknete hone shakyat nahi kadhit nahi kharat saheb hay Maharashtra te mukhamantri have hote 😰😰😰😰😰🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👑👑👑👑👑👑
@vikasbangar3131
@vikasbangar3131 Жыл бұрын
खूप खूप अभिमान वाटावं असं चातुर्य साहेबांचं
@Vishal_s00777
@Vishal_s00777 8 ай бұрын
आमचा नेता लई पॉवर फुल्ल गोपीनाथ मुंडे साहेब❤❤
@sukdeoaghav7654
@sukdeoaghav7654 Жыл бұрын
Beautiful❤
@भावीआमदारसम्राटबाबामाहाडिक
@भावीआमदारसम्राटबाबामाहाडिक 2 жыл бұрын
ऐसा नेता महाराष्ट्रात होणे नाही
@prashantkedar7809
@prashantkedar7809 Жыл бұрын
Mundhe saheban vishyi ashich information baddal ajun video banava Khup chan 👌👌👌
@MUNDE_MS007
@MUNDE_MS007 2 жыл бұрын
Aaj maharashtrala Munde sahebanchi khup garaj hoti..! Saheb
@कुराणमानवतादुश्मन007
@कुराणमानवतादुश्मन007 2 жыл бұрын
जय गोपीनाथ
@bhagwatswami7866
@bhagwatswami7866 Жыл бұрын
साहेब हजर जबाबी होते छान माहीती ,ताई🎉🎉
@mukulpade4358
@mukulpade4358 2 жыл бұрын
सलाम त्या लोकनेत्याला
@balasahebmundhe1140
@balasahebmundhe1140 2 жыл бұрын
Jai Bhagwan Jai Gopinath
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 Жыл бұрын
मुंडे साहेब यांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही.
@ganeshbangar7460
@ganeshbangar7460 10 ай бұрын
Very nice story..But he was very studied,sharp mass leader...
@ganeshkekan-ln2co
@ganeshkekan-ln2co Жыл бұрын
खूप भारी ❤ कान त्तृप्त झाले
@govindkarad7564
@govindkarad7564 2 жыл бұрын
Lokanet 🙏🙏
@GaneshPalve-qn3et
@GaneshPalve-qn3et 3 ай бұрын
साहेबांची उणीव भासते आता मिस यू साहेब
@yogeshshinkar4809
@yogeshshinkar4809 2 жыл бұрын
खूप छान गोष्ट
@sandipghule5766
@sandipghule5766 2 жыл бұрын
Miss you
@narayanguthe1013
@narayanguthe1013 Жыл бұрын
Jai bhgwan jai Gopenat 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
@dr.rahulkakad5702
@dr.rahulkakad5702 Жыл бұрын
साहेब तुमची आठवण येत नाही असा एकही दिवस नाही
@sudarshanpalve4466
@sudarshanpalve4466 7 ай бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब अजब रसायन होतं. बीडच्या माळरानातील एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होण्याची क्षमता बाळगतो हे साहेबांनी दाखवुन दिल.संपूर्ण महाराष्ट्रातील अनेकांना आजच गलिच्छ राजकारण पाहुन वाटत;गोपीनाथ मुंडे साहेब आज असते तर......
@vijaychoure978
@vijaychoure978 Жыл бұрын
Great मुंडे साहेब
@2009rahulyadav
@2009rahulyadav 2 жыл бұрын
Maithili should join Bhadipa..her style suits that bunch of audience...S nehal,Durgesh,Jadhav and one more female anchor jave a very unique style of their own
@ashokhodshil5091
@ashokhodshil5091 Жыл бұрын
आसा लोकनेता होणे नाही
@ketanavhad9007
@ketanavhad9007 Жыл бұрын
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब ❤️💐
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 6 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 105 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 7 МЛН
Zee24Taas | Gopinath Munde All Rally Moments
16:33
Zee 24 Taas
Рет қаралды 236 М.
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 6 МЛН