KCR in Maharashtra: महाराष्ट्रात आलेले Telangana CM KCR राजकारणात कसे आले ? असा आहे त्यांचा इतिहास

  Рет қаралды 779,091

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #KCRConvoy #KCRHistory
राज्यातले प्रस्थापित नेते केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करतायत, शहरातल्या वर्दळीच्या चौकात केसीआर यांचे फ्लेक्स दिसतायत आणि गावागावात होणाऱ्या प्रत्येक सभेला लोकांची प्रचंड गर्दी होतीये. त्यात आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत केसीआर आपल्या संपूर्ण कॅबिनेटसह विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतायत.
फक्त ८ वर्षांपूर्वी तयार झालेल्या तेलंगणा राज्याच्या विकासाचं मॉडेल देशभरात चर्चेत आहे, तेलंगणात केसीआर यांच्या विरोधकांची ताकद नाममात्र आहे आणि हेच केसीआर आता महाराष्ट्रासारख्या राज्यात ताकद लावतायत आणि त्यांना तितकाच जोरदार प्रतिसादही मिळतोय.
पण केसीआर यांचा इतिहास काय आहे ? इमिग्रेशन कन्सल्टंट ते तेलंगणाचे मुख्यमंत्री हा प्रवास त्यांनी कसा साधला ? विरोधकांची ताकद कशी मोडून काढली ? हेच पाहुयात या व्हिडीओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 926
@ngo_shashwat
@ngo_shashwat Жыл бұрын
लोकशाहीचा हा विजय आहे. राजकारणात अशीच स्पर्धा असावी. त्याचवेळी जनतेची प्रश्न समजतील. व प्रश्न सोडविण्यासाठी योजना बनतील...
@anirudhatapkire4523
@anirudhatapkire4523 Жыл бұрын
बरं आहे अशीच स्पर्धा हवी राजकारणामध्ये, चांगली हवा टाईट व्हायला हवी सर्व सत्तेची नशा उतरायला हवी
@1.9tdilove71
@1.9tdilove71 Жыл бұрын
Absolutely. Otherwise in MH ,these politicians are just continuing their monopoly.
@mugutraoshinde9070
@mugutraoshinde9070 Жыл бұрын
Reality
@vijaychavan1063
@vijaychavan1063 Жыл бұрын
Khar aahe dada
@ANILRPATIL-fp9cj
@ANILRPATIL-fp9cj Жыл бұрын
Perfect 👍
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d Жыл бұрын
पण फक्त कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चीच का कमळाबाई ची का नको अंधभक्त जनाब गोध्राकांडी आरोपी तो गया अब ठाकरे सरकार अब कैंद्र में भी ठाकरे सरकार
@ajinkyadhaygude727
@ajinkyadhaygude727 Жыл бұрын
मी तेलंगनाला 2014 ला गेलो होतो तेव्हा झिरो प्रगती होती पण आता मागील महिन्या मध्ये म्हणजे 2023 ला जाऊन आलो आत्ता खूप सुदारांना आणी खूप प्रगती केली आहे जो तो म्हणतो तेकडे kcr हे देव माणूस आहेत म्हणून राजकारण शूने आणी प्रगती जास्त करतात
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 Жыл бұрын
कुणीतरी येवून जाती धर्माच्या नावावर राजकारण न करता शेतकरी आणि महागाई यावर बोलतोय हा मुद्दा महत्वाचा आहे.
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
😆हा kcr बोगस माणूस आहे 😏
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
आरे भावा ह्या kcr च पूर्ण राजकारणच जाती धर्मा वर आहे हे मी तेलंगणात बसून सांगतोय
@runal6286
@runal6286 Жыл бұрын
​@@shoorveer6000 bina jati dharma krta nivdun yena impossible ahe
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
@@runal6286 जो हिंदू धर्म की बात करेगा बस वही देश पे राज करेगा
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 Жыл бұрын
​@@shoorveer6000kha mati gote ? Nahitar basa mandirache payrivar!
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
का आला कसा आला पेक्षा महाराष्ट्र पेक्षा मागे असणारे राज्य SC, ST, OBC वाद घालून हातात दगडी न देता बिनव्याजी व्यवसाय कर्ज शेतकऱ्यांना कर्ज देतोय. खरं तर आपल्या नेत्यांनी देशातील काही नेत्याकडून शिक्षण घेण्याची गरज आहे 🙏
@krishindian5857
@krishindian5857 Жыл бұрын
Jay re tu kahibi khot bolto only bjp is great jay brahman samaj ki jay fadnavis saheb🙏jay modi jay rss
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
@@krishindian5857 आहेच BJP 'G'ST 'R ' BI रेपोरेट EAT
@vilasgavade87
@vilasgavade87 Жыл бұрын
Tenhleche kay sangto ashok samrrche hadh kiti hoti bagha dabkyatyalya bedksche kay
@albatross_0143
@albatross_0143 Жыл бұрын
तरीही अजून काही अंध भक्त आलेच इथे bjp घेऊन सुधरा रे आता तरी तेलंगणाचे cm 1 नंबर आहे ❤
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 Жыл бұрын
​@@krishindian5857आजकाल पूर्ण देशात आणि आता पर्यंतच्या , देश स्वतंत्र झाल्यापासून इतिहासात भाजप, RSS सारखा घाणेरडा,... पक्ष, पार्टी सारखी दुसरा देशात पक्ष, पार्टी नाही..... हे सर्व जग पाहतय.😮
@Prabhuprabhanjan
@Prabhuprabhanjan Жыл бұрын
जातीपती वर राजकारण करणारे खूप पहिले पण शेतकरी आणि रोजगार, यावर बोलणार राजकारण करणार हिरा म्हणजे KCR ❤
@rajendrawankhade3642
@rajendrawankhade3642 Жыл бұрын
चकाकते ते सोने नसते.प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी नाही.
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 Жыл бұрын
पर राज्यातून महाराष्ट्रात पाय ठेवण्याचा प्रयत्न केला पण मराठी माणूस तेलगू भाषेला व विचार करनार नाही .मर्द मराठा जातिवन्त मराठी जाणता के.सी.आर. च्या भुल भुलव्ंयला भीक घलणार नाही
@AyyoGamer
@AyyoGamer Жыл бұрын
सर्वात जास्त जातिवादी हाच आहे... आता काल परवाच याचा एका नेत्याने औरंगजेब ला Inspiration आहे म्हणे.. घ्या आता शेकून 😂😂😂😂
@Ashishpimple94
@Ashishpimple94 Жыл бұрын
Sekular kida aahe
@Analysis565
@Analysis565 Жыл бұрын
मी सोलापुरात आहे भाई नी 300 गाड्या सोबत 50 + आमदार, शहरात ले सर्व हॉटेल्स बुक... सर्व गाड्या इनोव्हा, ऑडी, land रोवर.. आता पर्यंत कधी इतका वेळ थांबावं लागलं नाही तेवढं अर्धा तास गाड्या जायला लागले.. जिकडे तिकडे बघावं तर ह्यांचा गाड्या, पोलीस फुल्ल हवा करायेलेत सोलापुरात...🎉 गडी लय पॉवरफुल हाय.. शेवटी मातीतला आहे.. महाराष्ट्र मधे अस्थिर राजकारण मधे पॉवर फुल एन्ट्री.. पवार, शिंदे, ठाकरे, फडणवीस जाऊन बघा तेलंगणा कुठं गेलंय आणि आपण काय करतोय... लाज वाटली पाहिजे राव
@noob-gx5bu
@noob-gx5bu Жыл бұрын
पैसे पैसे करती हैं 🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
@malhariekatpure8352
@malhariekatpure8352 Жыл бұрын
KCR ya cha family rajkaran mahit nahi aply lokana jaun check Kara Hyderabad made all control eka ch family kade aahe
@somnathgodkar4720
@somnathgodkar4720 Жыл бұрын
Tu Gadya baghunch impress ho, Aappla maharashtra telagana pakshe pude aahe
@jdjjdd620
@jdjjdd620 Жыл бұрын
Ek min Telangana kuth gelay mhnje ek vela south Telangana made jaun tuzya Kanfatya lal kartil KCR chi wah wah keli yevd pudhe geun gela mi swata Telangana made rahto 🤷
@sagarjadhav311
@sagarjadhav311 Жыл бұрын
Haan telegana newyork zalay na please shift there 😂😂😂
@amitbanage8009
@amitbanage8009 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण तटस्थ पणे सादर केलेली माहिती...😊
@yashvantchavan5306
@yashvantchavan5306 Жыл бұрын
बाहेरचे लोक इथे येऊन निवडणुका लढवतात याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रातील नेते कुठेतरी कमी पडत आहेत ❤❤
@adityatadavalekar1129
@adityatadavalekar1129 Жыл бұрын
आपली भांडत बसल्यात्
@ebrahim-jx
@ebrahim-jx Жыл бұрын
आपले नेते हिंदू-मुस्लीम मंदिर- मशिदीवरील भोंगे अशा धार्मिक गोष्टीं मधे लोकांना गुंवतात चुतीया त काढतात.
@sahilkundur5829
@sahilkundur5829 Жыл бұрын
aho amche solapurche nete kdhi rojgar tayar krun dile nahit.
@sagartumkar5373
@sagartumkar5373 Жыл бұрын
याला कारण घराणेशाही.
@Akhappy007
@Akhappy007 Жыл бұрын
तसे तर. मग काँग्रेस नी bjp pan बाहेरची च म्हणायला लागेल.
@bharatsonawane741
@bharatsonawane741 10 ай бұрын
दादा नमस्कार आपण सांगत असलेले माहिती खूप खूप चांगले आहे मी आपल्या बोल भिडू या चैनल चा खूप मोठा फॅन आहे आपण या चैनल वर जी काही माहिती सांगता ते आम्हाला खूप आवडते आपले सर्व सहकारी आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून खूप चांगली माहिती देतात मी तुम्हाला सर्वांना खोखो शुभेच्छा देतो
@Sanvadmaharastracha
@Sanvadmaharastracha Жыл бұрын
शून्यातून ऊभा राहिलेला माणूस कुठल्याही संघर्षाला सामोरे जाऊन यश मिळवू शकतो KCR हे देशाचे Idol आहेत ते पंतप्रधान पदावर पोहचनार यात शंकाच नाही
@ramdaspendor909
@ramdaspendor909 Жыл бұрын
महाराष्ट्र राजकारणी कोमात गेले.. Kcr मुळे 😊😊😊
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
🔔🤦🤣
@mugutraoshinde9070
@mugutraoshinde9070 Жыл бұрын
आता आला खरा नेता शेतकरी समाधानी होईल असे वाटते ❤❤
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
B team
@Ashishpimple94
@Ashishpimple94 Жыл бұрын
Ky ny tya telangana madhe bhangar aahe te
@nmgnewsmarathi8019
@nmgnewsmarathi8019 Жыл бұрын
इंट्री जबरदस्त केलेली आहे. विकासामध्ये एक मॉडेल म्हणून तेलंगणा राज्य समोर आलेली आहे. साधी आपल्या राज्यामध्ये राज्यकर्त्यांनी कर्जमुक्ती योजना योग्य पद्धतीने राबवली नाही.
@ananbraj5867
@ananbraj5867 Жыл бұрын
आपण प्रत्येक वेळी चांगली माहिती देत आहे त्याबद्दल आपल्या बोल भिडू चैनल चे धन्यवाद
@venkateshkattela5330
@venkateshkattela5330 Жыл бұрын
Very good account given on TRS. You missed on one point. Million March. With 2 MPs in parliament, KCR succeeded all Indian parties to sign the bill for separate Telangana. That's KCR. Chanakya like acumen..Kudos KCR...
@amitagravat7169
@amitagravat7169 Жыл бұрын
Congress signed because they thought in. 2014 they will win in Telangana or Andhrapradesh(any one).. That's why modi always tont him about this to congress..
@ajaypatil2469
@ajaypatil2469 Жыл бұрын
Huamare bulle pe kcr....maharashtra cha babhali praklpala Virodh karnara
@sanjaivdinde4941
@sanjaivdinde4941 Жыл бұрын
बिआर एस १०० टके महाराष्ट्र त आमदार निवडून यनार जयकिशन 🌹🌹🌹💪🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♀️🚩🚩
@vikramjadhav6287
@vikramjadhav6287 Жыл бұрын
​@@absvideo1014koni pn yo fakth bjp nako....jay maharashtra
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
@@vikramjadhav6287 का रे
@ajaypatil2469
@ajaypatil2469 Жыл бұрын
@@vikramjadhav6287 only bjp
@balajigade7610
@balajigade7610 Жыл бұрын
के.सि.आर ने शेतकऱ्यांसाठी खुप चांगल्या योजना आणल्या आहेत, अमलबजावणी पण मस्त झाली आहे, आपल्या कडे ठाकरे, पवार, परीवार ने राज्याची वाट लावली
@deepaknikam4798
@deepaknikam4798 Жыл бұрын
Jara abhyas kar bala, Yadzvya gat kay boltore thakre pavarani vat lavli, Aani tuzya navrya kade pach varshe satta hoti kay upatat basla hota ka, Aani tychya navryakde, 9,varshe satta aahe to kay undar pantti badlat baslay ka re shemnya, Fadtusa,
@narendrajadhav7829
@narendrajadhav7829 Жыл бұрын
गद्दारनाथ आणि टरबूज ने काय दिवे लावले 🙄
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
🍌 जाऊन ये तेलंगणात हाच पडतोय पुढच्या इलेक्शन ला
@adityatadavalekar1129
@adityatadavalekar1129 Жыл бұрын
Kcr च काम एक number आहेच, त्यात काही शंका नाही ❤ किसान सरकार
@sandipsalve7778
@sandipsalve7778 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केलं आहे..... व खूप छान माहिती.
@Ayush_online
@Ayush_online Жыл бұрын
महाराष्ट्रात पण विरोधी पक्ष टिकू देणार नाही की काय? अजित दादांना धास्ती.
@anandabharkade4677
@anandabharkade4677 Жыл бұрын
😂😅😅💯
@pradipavare
@pradipavare Жыл бұрын
अगदी😂🎉
@chetanthatsingar676
@chetanthatsingar676 Жыл бұрын
के सी आर यांना पंतप्रधान म्हणून पाहायला आवडेल आम्हाला👍🙏😍🥰
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
पवार साहेबांना होऊ द्या अगोदर ..दुसरी लवासा बांधायची बाकी आहे😂😂😂😂
@chetanthatsingar676
@chetanthatsingar676 Жыл бұрын
@@bhaiyya3089😅
@ganeshda9671
@ganeshda9671 Жыл бұрын
😂😂😂😂
@sunilpuri9972
@sunilpuri9972 Жыл бұрын
बिचकुलेच्या व्हिडिओला पण अशाच कमेंट पहायला मिळतात.
@chetanthatsingar676
@chetanthatsingar676 Жыл бұрын
@@sunilpuri9972 Kam dimag viprit budhhi Deva bhal kar ya lokanch😛😝😴
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 Жыл бұрын
जनता पन हुशार आहे चांगल्या नेत्याना मतदान करते 🙌
@user-mj5rk8ix3r
@user-mj5rk8ix3r Жыл бұрын
😊तुकाराम 😊😊तुकाराम तुकाराम 😊😊झझझ😊😊😊😊😅
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 Жыл бұрын
😂त्याला मत फक्त Separate State साठी भेटत होते. पुढं ही भेटत राहील.
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Жыл бұрын
खरं आहे जनता पण चांगल्याच लोकांना मतदान करते, जसं की 2014 पासुन मोदीला म्हणजे भाजप ला निवडुन देते 😂😅😂😅😊😂😅😂😊 जनता खूप हुशार आहे या देशातली "पैसा फेको, तमाशा देखो "
@roshan11140
@roshan11140 Жыл бұрын
लय चतुर माणूस आहे हा.. 2001 मध्ये तेलंगणा राष्ट्रीय समिती बनवून फक्त 13 वर्षांमध्ये नवीन राज्य बनवणे हे खरंच प्रशंसनीय आहे.. आज हैद्राबाद ला जाऊन बघा किती स्वच्छ आणि आधुनिक शहर आहे.. स्वतःच्या राज्यासाठी पाणी आणणे ह्या बाबतीत पण हा माणूस लय चालू आहे..
@mpscaspirants-nt2mk
@mpscaspirants-nt2mk Жыл бұрын
😂😂😂😂ky bolto bhai rajydrohi ahe tu
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
मी आता हैद्राबाद मध्ये आहे काय पुड्या नको सोडू
@pritamshivgan9333
@pritamshivgan9333 Жыл бұрын
​@@shoorveer6000😂
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 Жыл бұрын
के चंद्र शेखर राव मुख्यमंत्री तेलंगणा हेच आता महाराष्ट्राला तारू शकतात . येथे फक्त लूट सुरू आहे . महाराष्ट्रातील पुढारींना सत्ता पाहिजे ती स्वत:चा विकास करायला . त्यातच येथील पुढारींनी जातीपातीचं राजकारण करून राज्याला ५० वर्ष मागे नेलं आहे . जय हो के सी आर 🙏
@kirananande1300
@kirananande1300 Жыл бұрын
सर या तुमच्या परिपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ मुळे मी राजकारणाचा आणि क्रिकेट चा गाढा अभ्यासक बनलो आहो. खूप खूप धन्यवाद सर ❤❤❤❤
@vish2ual
@vish2ual Жыл бұрын
Maharashtra and Telangana people share common relationship. Even today people from Marathwada come to Hyderabad for shopping and meet relatives across Telangana. If you visit old city of Hyderabad, majority people have relatives in Jalna, bheed, parbhani, aurangabad..long live our relationship 👍🙏🙏
@madhavik4616
@madhavik4616 Жыл бұрын
You are right,, I lived in old city,,, Marati people commonly seen in old city…
@sridharsridharthota1077
@sridharsridharthota1077 Жыл бұрын
He will work day and night to complete any project !❤
@kharose1.Research
@kharose1.Research Жыл бұрын
Great content Chinmay and Team! Keep it up!
@ramkharshinge1617
@ramkharshinge1617 Жыл бұрын
सत्तेसाठी आंध्रप्रदेश चे तुकडे करुन...हा माणुस आता महाराष्ट्रात आलाय....आता हा महाराष्ट्र तोडेल.....अशा लोकांना वेळीच ओळखा... आणि आपला महाराष्ट्रात अखंडच ठेवा... जय हिंद जय अखंड महाराष्ट्र...❤❤
@shivakadarishiva7539
@shivakadarishiva7539 Жыл бұрын
With 2 meetings in Maharashtra farmers get 6000 ❤❤❤ super
@nikhiltelure1563
@nikhiltelure1563 Жыл бұрын
इकडं 100 रुपय मागितल्या वर कोण देत नाही हा माणूस तरुणानं ला कर्ज देतो ते पण व्यवसाय सुरू करण्या साठी....❤ हे आपल्या नेत्यांनी केलं असत तर ह्या माणसाचं एवढ नवल वाटलं नसत....😂
@udayagawane6546
@udayagawane6546 Жыл бұрын
माझा नशीब KCR यांना मी आज जवळून पहिलं त्यानी माझा हातात हात दिला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shubhamchavan6314
@shubhamchavan6314 Жыл бұрын
Nice
@ayeshalokhandwala3287
@ayeshalokhandwala3287 Жыл бұрын
हाताला दारू चा सुगंध येत असेल आता😂
@sunilmb4334
@sunilmb4334 Жыл бұрын
Nashib ahe tuze hatat hat dila ani tondat kay lund dila ka mg 😂😂😂😂
@arunwaghral2755
@arunwaghral2755 Жыл бұрын
​@@ayeshalokhandwala3287😂
@sudhirbhoir8188
@sudhirbhoir8188 Жыл бұрын
Nakki hatach dila na😂
@VKYbaba
@VKYbaba Жыл бұрын
Chan study kelay saheb. Salute to your efforts.
@sopanmagar8877
@sopanmagar8877 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली आहे सरजी तुम्ही
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
हलक्या मध्ये घेता येणार नाही, पाच दहा आमदार नक्कीच निवडून येतील
@sonu8098
@sonu8098 Жыл бұрын
B team Bjp
@nitinshinde2373
@nitinshinde2373 Жыл бұрын
​@@sonu8098jal ka chamchyanche suru kadi b team kadhi evm
@kirangarud13
@kirangarud13 Жыл бұрын
महाराष्ट्र मधील प्रत्येक मतदारसंघात brs चे उमेदवार दिले पाहिजेत
@vaibhavkirte-qi2ix
@vaibhavkirte-qi2ix Жыл бұрын
चिन्मय भाऊ तुम्ही सूत्र संचालन एक नंबर वन आहे
@shashishetty8582
@shashishetty8582 Жыл бұрын
KCR IS GOOD OPTION IF GET SUPPORT OF VBP AND MNS❤
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
VBP 🤣
@swa99526
@swa99526 Жыл бұрын
Vbp 😂😂😂
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती Жыл бұрын
It's doubtful party. 😊
@prashantdhayagude6148
@prashantdhayagude6148 Жыл бұрын
ज्ञज्ञ
@sandeshghadge691
@sandeshghadge691 Жыл бұрын
VBP manje?
@Pk-ki1st
@Pk-ki1st Жыл бұрын
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी या सारखे प्रस्थापित पक्ष सोडून लोक आप, बीआरएस सारख्या पक्षांचा विचार करु लागले आहेत...
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
Brs = mim
@rajushirsat2309
@rajushirsat2309 Жыл бұрын
येऊ द्या महाराष्ट्रात. इथल्या सरंजामी जमीनदारांचा माज जिरवणे गरजेचे आहे.
@jadhavv.g.8859
@jadhavv.g.8859 Жыл бұрын
खुप छान माहतीपूर्ण व्हिडिओ केला धन्यवाद!
@saikrishna1934
@saikrishna1934 Жыл бұрын
With just 2 meetings of KCR In maharastra Farmers got 6000 financial assistance and pro farmer policies and M hub announcements from existing govt but imagine if he forms govt in maharastra everything will be super good
@abhishekcpadwal1989
@abhishekcpadwal1989 Жыл бұрын
Lol .. as if they wer waiting for KCR to come to Maharashtra..and policies were formulated overnight! Hahaa
@Krishhh162
@Krishhh162 Жыл бұрын
@@abhishekcpadwal1989They just announced that 6000 assistance in a hurry. It’s not even implemented
@sagarjadhav311
@sagarjadhav311 Жыл бұрын
He should look at telegana might lose there...We already have 4 major parties here ..Will definately act as a vote cutter ...
@niwantmanus
@niwantmanus Жыл бұрын
हे महाराष्ट्र आहे पिल्लू, बाहेरचं पार्सल गांडीवर लात घालून हकालतेत इथून
@abhishekcpadwal1989
@abhishekcpadwal1989 Жыл бұрын
@@Krishhh162 tat all politicians are best at doing. Wats the big deal in it! As if every farmer in Telangana gets 6000 transfer without any pains! Lol
@rahulrode9809
@rahulrode9809 Жыл бұрын
खूप सार्‍या योजना केले आहेहा पक्ष महाराष्ट्रात पाहिजे
@JAGGUCHAKRAM-n5c
@JAGGUCHAKRAM-n5c Жыл бұрын
Think how much KCR, who has developed Telangana so much, will develop the country if given a chance.
@kishorwankhade8188
@kishorwankhade8188 Жыл бұрын
अबकी बार किसान सरकार❤
@k_omprakash07
@k_omprakash07 Жыл бұрын
Most Awaited Topic #KCR Bol Bhidu🙏🏾
@skkadam832
@skkadam832 Жыл бұрын
पंढरपूर मध्ये पण भगीरथ दादा भलके फिक्स आमदार...
@kasinath23
@kasinath23 Жыл бұрын
You don't know that KCR does more POOJA's than any other politician. You check it. He even built TEMPLE YADADRI like AYODHYA in Telangana. Jai BRS, jai Maharashtra
@vikassatpute298
@vikassatpute298 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बीजेपी यांच्या राजकारणाला वैतागलेली आहे एवढी वर्षे ह्या चार पक्षांना संधी दिली एकदा के सी आर ला संधी देऊन बघण्यात काय अडचण आहे 🙏🙏🙏
@ndbysand
@ndbysand Жыл бұрын
Mg mns jo marathi paksh ahe tyalanna chance denyat kaay harkat ahe bhau.. Baaher.cha mansa peksha aapla kaay vait
@ariphshaikh7147
@ariphshaikh7147 Жыл бұрын
​@@ndbysandmns setelment king ahe😂😂
@swapnilv.kotwal_o4u651
@swapnilv.kotwal_o4u651 Жыл бұрын
​@@ariphshaikh7147- भाऊ settlement कुठे नसते, पण एक मात्र नक्की आहे की शेवटी बाहेरील माणसाला मराठी भाषेची आणि मातीची कीती आणि कुठ पर्यंत सल असेल ते आपण ओळखावे, शेवटी दोन्ही राज्यांपैकी KCR ला तेलंगणा च प्रिय राहील , उद्या मोठा प्रकल्प किंवा राज्य हिताची गोष्ट असली की ती तेलंगणात नेण्यावरच त्यांचा भर राहील हे आपण विसरून चालणार नाही
@deepakkotian3270
@deepakkotian3270 Жыл бұрын
Koni ala tari Kahi hoth Nahi
@pradipg9621
@pradipg9621 Жыл бұрын
​@@ndbysandराज ठाकरे एका मुद्दावर ठाम राहता का?? आता चालले आहेत भाजपा बरोबर युती करायला...महागाई एवढी वाढली आहे ..जे होईल ते भाजपा चा विरोध केला पाहिजे ना
@astraversefanclub4494
@astraversefanclub4494 Жыл бұрын
आम आदमी पार्टी , BJD आणि TRS( BRS) या तीन पक्षांची गरज संपुर्ण देशाला आहे . हे तीन पक्षच सामान्य जनतेला न्याय देऊ शकतात...🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤❤
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
😂
@mriot7225
@mriot7225 Жыл бұрын
Ganja fukto ka
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 Жыл бұрын
​@@शिवबाआमचामल्हारीmodi bhakt😂
@letstalkwithsvh16
@letstalkwithsvh16 Жыл бұрын
​@@vinodgaikwad5247Te tari bare... Aamhala nako kahi fukat 😮 Fukte nahi banayche aamhala tari 😂😂😂
@shridharsavant1617
@shridharsavant1617 Жыл бұрын
आम्हाला नको काही फुकट देशाचे वाट लावणारे पक्ष आम आदमी पार्टी डीजे डी टीआरएस आणि बी आर एस फक्त आणि फक्त बीजेपी पेट्रोल 100 घेऊ पण बीजेपी अनु मोदी है तो मुमकिन है
@rajupatil945
@rajupatil945 Жыл бұрын
के.सी.आर तुमच महाराष्ट्र वेलकम
@cnilbert8099
@cnilbert8099 Жыл бұрын
If Maharashtra people support to KCR then he will definitely give his best
@YogeshPatil-ci6mg
@YogeshPatil-ci6mg Жыл бұрын
ऐसे इंसान की जरूरत है महाराष्ट्र
@Akd6056
@Akd6056 Жыл бұрын
KCR is best leader and new leader in maharashra
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
🤦🤣🙏
@ramranguwargoud7557
@ramranguwargoud7557 Жыл бұрын
Chor aahe
@samsungyy-v2t
@samsungyy-v2t Жыл бұрын
Kaa raj saheb swarwas zhale ahet ka ata tari aplya mansa la support karun bagha lungi walyan chya hath deycha ka Maharashtra
@samratdeshmukh7762
@samratdeshmukh7762 Жыл бұрын
टोपी वाल्यांची चाटणारा आहे
@saurabhdesale670
@saurabhdesale670 Жыл бұрын
@shubham बरोबर बोललात तुम्ही भाऊ
@darshangharat3854
@darshangharat3854 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण❤
@gokulkumbhar6044
@gokulkumbhar6044 Жыл бұрын
भाऊ मी हैदराबाद मध्येच राहातो मागील दहा वर्षांपासून. चंद्राबाबू नायडूने खरा विकास केलाय हैदराबादचा. त्याची फळं हा चाखतोय आणि पैसा उडवतोय.
@mandar9000
@mandar9000 Жыл бұрын
Barobar
@C-E2
@C-E2 Жыл бұрын
CBN owns land mafia. CBN is number 1 mafia. That is not development. What KCR did is development. Dont talk if you dont know.
@shivshambho1212
@shivshambho1212 Жыл бұрын
साहेब सोनाली कुंभार चे मिस्टर आहात काय... वालचंदनगर च्या सागर कुंभार चे मेव्हणे.
@ajitdurge7254
@ajitdurge7254 Жыл бұрын
Chal be chutya sagdyat jast kaam kcr ne kela telangana mdhe
@gokulkumbhar6044
@gokulkumbhar6044 Жыл бұрын
@JaiKCR Kindly enlighten us about development which KCR did.
@raosaheb5637
@raosaheb5637 Жыл бұрын
i think initially at least, he will have some influence over the region of former Hyderabad state. hard to tell though. will see how it goes
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
छान विश्लेषण 👍😊
@savitasalve6752
@savitasalve6752 Жыл бұрын
खूप खूप सुंदर एक्सपलनेशन अप्रतिम
@krunalBhuyar1010
@krunalBhuyar1010 Жыл бұрын
Telangana model vishyi video banava 🇮🇳👍🙏
@nikhilmaske245
@nikhilmaske245 Жыл бұрын
महाराष्ट्राच एकंदरीत राजकारण पाहता महाराष्ट्राला नवीन चेहऱ्यांची गरज आहे
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 Жыл бұрын
Good C.M. ......From Solapur
@rupalisutar6819
@rupalisutar6819 Жыл бұрын
तू खूप छान समजून सांगतोस चिन्मय दादा...😍🤗❤️💯
@amolmane4582
@amolmane4582 Жыл бұрын
Wellcome BRS
@rahultarle7717
@rahultarle7717 Жыл бұрын
बर झालं... हे येत आहेत हे सर्व पक्ष लईच माजले आहेत .. कुच्चा मोडला पाहीजे या महाराष्ट्रातील सर्व पक्षचा
@gauravnitnavare810
@gauravnitnavare810 Жыл бұрын
He construct Dr BR ambedkar biggest statchu hence We loved Jay Bhim Jay kCR
@hindaviswaraj96k44
@hindaviswaraj96k44 Жыл бұрын
Waste of money 😂😂
@ashwingaikwad498
@ashwingaikwad498 Жыл бұрын
​@@hindaviswaraj96k44गुजरात मध्ये वल्लभभाई पटेलचा पुतळा बनविला.. व मुंबईमध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविला.. या बद्दल आपल काय मत आहे.
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
बाबासाहेबांच्या नावाने हॉस्पिटल बनवायला पाहिजे होते.
@hindaviswaraj96k44
@hindaviswaraj96k44 Жыл бұрын
@@ashwingaikwad498 aga tai patidar jat dalit peksha sremanta ambedkar putalya che paise dalitansati vaparle pahijet ahe ani vallabbhai putla kup kamvat ahe ani shivaji maharajancha statue court ne thambavla ahe ani mi shivaji maharajancha mumbai putlyachya virodhat ahi to paisa gad kille vade yamche var karch kela pahije
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
​@@ashwingaikwad498te amche marathyanche adnav ka lavta . Hyavar mat dya
@ritulbarekar6099
@ritulbarekar6099 4 ай бұрын
छान माहिती देतो दादा
@santoshamrute8878
@santoshamrute8878 Жыл бұрын
महाराष्ट्र त ले सर्व नेते खावून माजले.त्यांना पर्याय आहे .
@Ved-fe9rn
@Ved-fe9rn Жыл бұрын
यांनी विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणजे झालं...
@Ayush_online
@Ayush_online Жыл бұрын
Kcr चे आमच्या sambhajinagar मध्ये 9 पैकी 4 आमदार यावे ही ईच्छा
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
Mim चे पण येणार त्याच्या बरोबर
@jagdishbarge4886
@jagdishbarge4886 Жыл бұрын
Sarvat bhari CM kon yavar video banva Bolbhidu!!!!!!
@prabhakarchougule53
@prabhakarchougule53 Жыл бұрын
महाराष्टापासून विदर्भ आजपर्यंत का वेगळा होऊ शकला नाही?यांवर एक व्हिडीओ बनवा.
@samratchandanshive8511
@samratchandanshive8511 Жыл бұрын
हे एक चांगल चॅनल आहे म्हणून पाहत होतो पण आज पासून मीडिया वरचा विश्वास संपला .... महाराष्ट्रात प्रत्येक पक्ष्यात बरेच नेते आहेत चांगले त्यांच्यावर बनवा व्हिडिओ
@AshokShirsath-ls1cu
@AshokShirsath-ls1cu Жыл бұрын
जसे काम तसेच दाम आबकि बार किसान सरकार
@prathameshpatil6237
@prathameshpatil6237 Жыл бұрын
ते शेतकर्याच्या प्रश्नावर बोलतात.....म्हणून ते ग्रेट आहेत
@hardrock2683
@hardrock2683 Жыл бұрын
अब कि बार किसान सरकार! 👍🏻👍🏻
@bapumahadik6122
@bapumahadik6122 Жыл бұрын
1नंबर काम आहे पहिला मानुस आहे शेतकऱ्या बद्दल बोलणारा राजकारनी
@bajiraopagar5520
@bajiraopagar5520 Жыл бұрын
नक्की चालेल खूप जोरदार चालेल
@sangrampatil2148
@sangrampatil2148 Жыл бұрын
Brc नेते कोणती घेणार .त्यांचे backround बघून घ्यायला पाहिजे.जमिनीवरचा प्रामाणिक मिळेल का.
@_ssp13
@_ssp13 Жыл бұрын
राजकारणात पोलिस भरती सारखी स्पर्धा पाहिजे तेव्हा कळेल की रोजगार काय असतो ते... महाराष्ट्र आता आप , त्रिनुमुल काँगेस, CPI यांनी सुद्धा आले पाहिजे
@rajashreegaikwad1657
@rajashreegaikwad1657 Жыл бұрын
आणि आपल्या इथे मुख्यमंत्रीपद मिळाले की स्वतंत्र विदर्भ ची मागणी कुठच्या कुठे बंद होते कोणाला कळत देखील नाही
@srinivasgupta2666
@srinivasgupta2666 Жыл бұрын
KCR is visionary leader
@chetankarkera622
@chetankarkera622 Жыл бұрын
New modi
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
🔔🤣
@Shashank-g6i
@Shashank-g6i Жыл бұрын
😂😂
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 Ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏
@mayurrambade
@mayurrambade Жыл бұрын
बोल भिडू आणि चिन्मय भाऊ ❤
@rajendragaikwad8343
@rajendragaikwad8343 Жыл бұрын
केसीआर यांचे महाराष्ट्र मद्ये रजकरणात प्रवेश झालाच पाहिजे मग बाकीची सुतासारखा सरळ होतील
@phoneixcomputer8226
@phoneixcomputer8226 Жыл бұрын
I Support BRS and their current vision
@kunalbhagwat9180
@kunalbhagwat9180 Жыл бұрын
Jabardast bhai
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 Жыл бұрын
लोकशाही मध्ये असे आवश्यक आहे
@rajeshwadkar107
@rajeshwadkar107 Жыл бұрын
Bol bhidu la vinanti aahe ki Maharashtralya berojgar vishyi ekhada video banun taka khas karun shikshak bharti baddal
@JayMarathi123
@JayMarathi123 Жыл бұрын
@BolBhidu बाळासाहेब आंबेडकर यांनी उल्लेख केलेले जयचंद कोण? या बद्दल विडिओ बनवा.
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
तो स्वतः च जयचंद आहे
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
@@chaitanyalanjewar4594 मॉर्डन जयचंद पक्य
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 Жыл бұрын
KCR यांचे तेलंगणा मॉडेल काय आहे त्यांनी तेथील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कोणते कोणते उपक्रम दिले आहेत या बद्दल सविस्तर सांगा
@Krishhh162
@Krishhh162 Жыл бұрын
Raithu Bandhu - 10000 Rs/acr Raithu Bhima - crop insurance Farmers insurance - 5 lakhs fully paid by govt Free electricity - 24 hrs uninterrupted Farmers produce godowns - 40 lakh metric tonnes Farmers produce is bought by Govt in centres(panchayat level) Water from irrigation - free(Worlds largest lift irrigation project built in 3 years)
@AslamKhan-qe1vl
@AslamKhan-qe1vl Жыл бұрын
Very good man jay hind ❤
@okmaharashtraliv
@okmaharashtraliv Жыл бұрын
सर T News कधी सुरू झालं. इ.स.
@yuvrajb4696
@yuvrajb4696 Жыл бұрын
Ok , The Man Behind Telangana is KCR ❤
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk Жыл бұрын
Powerful people makes powerful places.
@Unknown-yc6vp
@Unknown-yc6vp Жыл бұрын
के. चंद्रशेखर+राज ठाकरे+प्रकाश आंबेडकर = महाराष्ट्र....🔥🦁✊
@vitthalchavan1064
@vitthalchavan1064 Жыл бұрын
केसीआर सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याने आमचा पाठिंबा आहे
@DhruvRathee-Channel
@DhruvRathee-Channel Жыл бұрын
*If maharashtra people vote for KCR, it means people win* 🏆
@isp1981
@isp1981 Жыл бұрын
अगर kcr अपनी पुरी ताकत से लड़ते हैं तो, महाराष्ट्र में 20/30 आमदार आ सकते, kcr एक अच्छा और इमानदार नेता हैं
@sona1k6
@sona1k6 Жыл бұрын
ते तमिळ साठी लढले आणि राज साहेब ठाकरे मराठी साठी राजकीय जिवनात चढाव उतार आहे Maharashtra त Raj Thackeray यांची सत्ता येईल. तमिळ साठी लढणारा सत्तेत येतो पण मराठी साठी लढणारा सत्तेत येत नाही हेच Maharashtra चे दुर्दैव jay Maharashtra 🚩🚩🚩🚩
@FEN423
@FEN423 Жыл бұрын
तेलुगु रे, तामिल तमिलनाडु ला
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 273 М.
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 79 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 31 МЛН
Unfiltered by Samdish ft. K. T. Rama. Rao (KTR) | Telangana Elections Special
1:04:47
UNFILTERED by Samdish
Рет қаралды 2,1 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН