No video

पेशव्यांची खास मर्जी असणारा Ghashiram Kotwal पुण्याच्या ब्राह्मणांच्या क्रोधाला बळी का पडला होता

  Рет қаралды 178,834

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #GhashiramKotwal #Peshwas
घाशीराम कोतवालच्या नावामुळे पुण्याचा इतिहास प्रसिद्ध आहे. घाशीराम कोतवालवरती आलेले नाटक देखील वादात सापडले होते. अनेकदा घाशीराम कोतवालविषयी चर्चा होत असतात. पण अनेकदा तो कोण होता? त्याला कशासाठी मारण्यात आले? याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो. घाशीराम कोतवालास एका वर्षासाठी ६२१ रुपये पगार होता. त्याची छत्री धरण्यासाठी ६६ रुपये होता. कोतवाल्याच्या हाताखाली ७८ शिपाई देण्यात आले होते नंतरच्या काळात त्यांच्या संख्येत वाढ करुन शिपायांची संख्या ११५ पर्यन्त करण्यात आली होती. पुणे शहरात होणाऱ्या गुन्ह्यावर नियंत्रण ठेवणे हे घाशीराम कोतवालाचे काम होते. नाना फडणवीसांपासून ते पेशव्यांपर्यंत सगळ्यांची त्याच्यावर खास मर्जी होती, पण तरीही घाशीराम कोतवालाचा मृत्यू पुण्यातल्या ब्राह्मणांच्या क्रोधामुळे का झाला ? नेमकं काय घडलं होतं ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 601
@sanketshelar9095
@sanketshelar9095 Жыл бұрын
दादा हा तूमचा दुसरा video आहे ज़्या मधे छत्रपति संभाजी नगर चा उल्लेख औरंगाबाद असा झाला आहे कृपा करुन हे थांबवा आपणच असे वागलो तर बाकी लोक काय करतील 🙏🏻🙏🏻
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
अशोकानंतर अरुंगजेब हा भारताचा महान राजा राजा होता आणि हे मूर्ख अंधभक्त त्यांनी राजा अशोकासोबत जे केले तेच इतिहास बदलत आहेत
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
त्या वेळी संभाजीनगरला औरंगाबाद म्हटले गेले ते मूर्ख अंधभक्त कधीच समजणार नाही.
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
शांत राहा अंधभक्त
@ChhatrapatiShivajiMaharaj96k
@ChhatrapatiShivajiMaharaj96k Жыл бұрын
​@@pratikkharat144 Bhimtya Gahri Jaa Nahitar Lawde hannyat yetil tujhi
@rada1565
@rada1565 Жыл бұрын
​@@pratikkharat144 औरंगजेब माझा लवडा होता घेतो का तोंडात 🗿
@Nikolazyko
@Nikolazyko Жыл бұрын
अश्या क्रूर बामणांच्या या पुण्याला पुढे महात्मा फुलेंनी पद्धतशीर सुरुंग लावला 😇
@sushilk.6451
@sushilk.6451 Жыл бұрын
@@rajendrajambotkar2794 हे मात्र खरं आहे. मूळनिवासी लोकांना हे कळतच नाही की लग्न असो मुंज असो शांती असो ब्राह्मणाचा पोट कधीच रिकामं राहात नाही मेल्यावरही मड्याच्या टाळुवरचे लोणी खायला येतात आणि मग दुसऱ्यांना म्हणतात "तुम्ही खाता आणि नाव पण ठेवता "हे कसं चालायचं भाऊ असो हे ही हजारो वर्षे समाजाला असुशिक्षित ठेवलेल्याचा परिणाम आहे
@theofficialsuraj1
@theofficialsuraj1 Жыл бұрын
Gandi la aag lagli ka tumchya 😅
@manojmusale_
@manojmusale_ Жыл бұрын
Bramhan hote mhanun atta Hindu jivant aahet
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr Жыл бұрын
​​@@manojmusale_ छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून हिंदू आहेत..नाहीतर बहामनी सत्ताधीश कोण होते हे सांगायला नकोच..
@theofficialsuraj1
@theofficialsuraj1 Жыл бұрын
@@manojmusale_ toh Brobar boltoy bag jara
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
ज्योतिबा फुले यांच् गुलामगिरी पुस्तक वाचणे सगळ खेळ समजेल यांचा.
@Raj-ru2us
@Raj-ru2us Жыл бұрын
चिन्मय भिडू औरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजी नगर बोलावे🙏🚩
@chinmaynaik3651
@chinmaynaik3651 Жыл бұрын
त्या काळी औरंगाबाद होतं ना
@Raj-ru2us
@Raj-ru2us Жыл бұрын
@@chinmaynaik3651 मी त्या काळात नाही घेण्यास सांगितल ह्या काळात घेण्यास सांगितल ह्या काळात संभाजी नगर झालं आहे हे लक्षात घ्या लवकर
@shivrajnahulikar7989
@shivrajnahulikar7989 Жыл бұрын
@@chinmaynaik3651 आधीच्या काळीसुद्धा खडकी नाव होतं, औरंगाबाद नाही...!
@knowtheself77
@knowtheself77 Жыл бұрын
@@shivrajnahulikar7989 👏👍
@yuvrajmhashakhetri9109
@yuvrajmhashakhetri9109 Жыл бұрын
kay zal itke divas aurangabad mhanat hotech ki ...aapn...
@dattatraykhaire7981
@dattatraykhaire7981 Жыл бұрын
त्या धर्माधिकारी वर एक विडिओ बनवा नक्की त्यांनी काय काम केलंय म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलाय
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
कारण तो बामन आहे
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
मी इस्लाममध्ये धर्मांतर करत आहे तुमची मते काय आहेत आणि आंधभक्त दूर राहा कोणत्याही आंबेडकरवादी कृपया मला सांगा की मी ते करावे की नाही
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
​@@pratikkharat144 "बुद्ध धम्म" उत्तम आहे.
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
@@tularammeshram2170 कसे
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
@@pratikkharat144 आपण तर्क-विवेक बुद्धीने धम्माचा अभ्यास करावा आणि आपल्या बुद्धीला पटेल तरच.🙏🏼
@padmakarwani8178
@padmakarwani8178 Жыл бұрын
चावळदास औरंगाबादचा होता म्हणतात. औरंगाबाद कोणते बिहार राज्य मधील का? कारण कि आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद आता इतिहासजमा झाले आहेत.
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
अशोकानंतर अरुंगजेब हा भारताचा महान राजा राजा होता आणि हे मूर्ख अंधभक्त त्यांनी राजा अशोकासोबत जे केले तेच इतिहास बदलत आहेत
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
​@@pratikkharat144 तू त्याचीच पैदास आहेस वाटतं.........
@prashantshinde8836
@prashantshinde8836 Жыл бұрын
​@@pratikkharat144 aplya vdilna nazar kadyat tevhna mahan ta aahe East india company la sawalt dena vapra sathi hi pan mahanta Dharmantar karna hi pan mahanta aahe Dusra cha aya bhini na uchalun gheun jane hi pan mahanta aahe
@pranitkhandare8477
@pranitkhandare8477 Жыл бұрын
​@@pratikkharat144 aurazeb atankwadi hota ane tu tych badwa😂
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
​@@pratikkharat144 aurangjeb chutiya hota tyane gutam buddha chi pn murti fodli aahe afganistan madhli ugach hindu virodh karaych mhnun aurngya la baap banvu nakos
@sunilkulkarni334
@sunilkulkarni334 Жыл бұрын
घाशीराम कोतवाल.....खूप मोठया उंचीचा माणूस नव्हता पण योगा योग असतो कधी मोठे पद मिळाले होते ...... पण सरकार कोणाचे नसते.... वेळ आल्यावर सरकार नि सोडुन दिला..... जीवाशी गेला
@prashantl928
@prashantl928 Жыл бұрын
Sounds similar to current CM😂😂
@prasadpandit9261
@prasadpandit9261 Жыл бұрын
hmm
@m.s.1012
@m.s.1012 Жыл бұрын
Ghashiram chatugiri karun tya padavar gela hota same like fasan420
@sanjaypokal1203
@sanjaypokal1203 Жыл бұрын
छत्रपती संभाजीनगर 🚩🚩🚩🚩
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
शांत राहा अंधभक्त
@maharashtra4582
@maharashtra4582 Жыл бұрын
​@@pratikkharat144 किती बापाचा आहे तु 😂
@mahis7573
@mahis7573 Жыл бұрын
​@@pratikkharat144 landya, tondat ghe ani gappa bas.
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
काहीही म्हणा पण जुना इतिहास हा फारच कमी आणि सत्य बाहेर येत ज्यांचा हातात पेन त्यांना त्यांचच कर्तृत्व लिहिण्यात मज्जा वाटत होती.
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
हो कारण ते प्रामाणिक होते दुसऱ्याची पुस्तके चोरून बनणारे भारतरत्न नव्हते
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
@@Berar24365 ओह्ह्ह तरीच म्हटलं डिग्री का लपवतात फॅशन आहे का काय?? भारतरत्न पाहिजे तर महोदयांना 😅😅😅
@NK-rv8eu
@NK-rv8eu Жыл бұрын
@@Berar24365 स्वतःच्या आई ची हत्या करणार नीच ,कपटी परशू तर होते ना..😁😁
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
@@TV00012 मी इस्लाममध्ये धर्मांतर करत आहे तुमची मते काय आहेत आणि आंधभक्त दूर राहा कोणत्याही आंबेडकरवादी कृपया मला सांगा की मी ते करावे की नाही
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
अशोकानंतर अरुंगजेब हा भारताचा महान राजा राजा होता आणि हे मूर्ख अंधभक्त त्यांनी राजा अशोकासोबत जे केले तेच इतिहास बदलत आहेत
@sushilk.6451
@sushilk.6451 Жыл бұрын
घाशीराम कोतवाल या नाटकाला विरोध होता त्याचा परदेशात प्रयोग होता विरोध स्वतः बाळासाहेब ठाकरे करत होते पण गनिमी काव्याने कलाकार मंडळी परदेशात जाऊन प्रयोग करून आली याची देखील माहिती दिली पाहिजे होती दादा विषयी सांगताना त्याचा इतिहास व वर्तमान सर्व सांगत जा
@sushilk.6451
@sushilk.6451 Жыл бұрын
@Monkey D Luffy हे लोक अंधभक्त नाहीतर अनाजीपंत ची पिलावळ आहे जी बहुजन मुलांची माते फिरवते हिंदुत्वाच्या नावाखाली
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 Жыл бұрын
महात्मा फुले म्हणजेच आमच्या तात्याराव यांनी पुढे पुण्यातच "क्रांतीज्योत पेटवली , प्रश्न असा पडतो की, घाशीराम हा कोणत्या समूहातून आला होता.?????कारण कोतवाली करणारे लोक हे बहुजन वर्गातील असतात आहेत,होते,👏👏👏👏👏👏
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
शाळा-कॉलेजात असतांना *मजबूत घासून अभ्यास करूनही चांगले गुण न मिळवणाऱ्या* विद्यार्थ्याला *घाशीराम कोतवाल* म्हटले जायचे! 😁😁😁
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
मी इस्लाममध्ये धर्मांतर करत आहे तुमची मते काय आहेत आणि आंधभक्त दूर राहा कोणत्याही आंबेडकरवादी कृपया मला सांगा की मी ते करावे की नाही
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
​@@pratikkharat144 Ex Muslim sahil, Adam seeker, Sachwala yanche channels bagh
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
@@dhirajjadhav29 YOU GO AND READ AMBEDKAR OR PERIYAR ANDHBHAKT STUPID
@koumei1709
@koumei1709 Жыл бұрын
@@pratikkharat144 are tu kashala dharmantar karto brahmanna hakla hindu dharmatun apan kashala dharmantar karayche. Ani nav sanatan mhnje eternal ahe ani ha dharmach nahie tra jagnyachi paddhat ahe.
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 Жыл бұрын
​@@pratikkharat144तुम्ही कुठेही धर्मांतर केलेत तरी फक्त धर्म बदलतो जात तीच रहते 🙃
@deepakdharurkar3732
@deepakdharurkar3732 Жыл бұрын
💐💐💐छत्रपती संभाजी नगर 💐💐💐
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
त्या वेळी संभाजीनगरला औरंगाबाद म्हटले गेले ते मूर्ख अंधभक्त कधीच समजणार नाही.
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
अशोकानंतर अरुंगजेब हा भारताचा महान राजा राजा होता आणि हे मूर्ख अंधभक्त त्यांनी राजा अशोकासोबत जे केले तेच इतिहास बदलत आहेत
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
शांत राहा अंधभक्त
@shounaksalvi1173
@shounaksalvi1173 Жыл бұрын
​@@pratikkharat144 कत्तली करणारा, मंदिरे पाडणारा, झिजिया कर लावणारा राजा महान कसा होऊ शकतो?? कोणता राजा किती राज्य करतो ह्यावरून महान नाही होत तर कडा राज्य ह्यावरून महान होतो आणि मी हवेत तीर नाही मारत तर स्वतः इतिहासाचा अभ्यास करतो.
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq Жыл бұрын
@@pratikkharat144 gpp 🤣🤣
@user-fv2ey5gf1q
@user-fv2ey5gf1q Жыл бұрын
महात्मा फुले यांच्या विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांच्या बद्दल माहिती देणारा व्हिडिओ बनवा ही विनंती.
@dsd7144
@dsd7144 Жыл бұрын
इतिहासातील साडे तीन शहाण्यांविषयी माहिती सांगा 🙏🙏🙏
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
शेवटपर्यंत बघाल तर ती लिंक सापडेल
@rahullondhe5052
@rahullondhe5052 Жыл бұрын
क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांनी महात्मा जोतिबा फुले यांना शाळा सुरू करण्यासाठी केलेल्या मदतीची माहिती द्यावी
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 Жыл бұрын
विजय तेंडुलकर यांनी काळाच्या पुढचे सुप्रसिद्ध नाटक घाशीराम कोतवाल लिहलं ज्ये भारतीय राजकारणा तला एक माईलस्टोन म्हंटल जात्ये घाश्या अक्कल माश्या आम्ही पुण्याचे ब्राम्हण मै बम्मंन हु बम्मंन कनोज का बम्मंन असे जगप्रसिद्ध संवाद ...❤❤❤❤❤😊
@thehulk1015
@thehulk1015 Жыл бұрын
अतिक अहमद वर 1 v होऊन जाऊदे 😅 काय झाल कस झाल
@manishabedse2114
@manishabedse2114 Жыл бұрын
घाशीराम कोतवाल इतिहास माहीती मिळाली धन्यवाद
@sanjayshewlkar1144
@sanjayshewlkar1144 Жыл бұрын
चिन्मय भाऊ ब्रेंडम मैकलम वर एक कड़क video बनवा की,,, लय भारी वाटन
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 Жыл бұрын
मी ही पूर्ण कथा वाचलिय खूप रोचक आहे .....
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Жыл бұрын
छान माहीती सांगीतली . माहीती सांगन्यासाठी बरेच कष्ट पडतात बऱ्याच पुस्तकाचा आधार घेऊन माहीती संकलीत केली जाते जरा सांगनार्या विषयी सकारात्मक विचार ठेवावा हि विनंती
@bodybuldingmotiation8583
@bodybuldingmotiation8583 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज नगर बोल भावा❤
@kafhir1
@kafhir1 Жыл бұрын
आर झात्या तो इतिहास चा जूना ओळख सांगतोय म उल्लेख जुन्या नावाने च होणार ना....नाव बदलून क़ाय वाकडि झाल तुज्या सारखे अदानचो* भिकरचो* दलभद्री तेव्हा ही आणि आता तर ज्यादाच
@sunnypawar7873
@sunnypawar7873 Жыл бұрын
छत्रपती संभाजीनगर ❤❤❤❤❤
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
त्या वेळी संभाजीनगरला औरंगाबाद म्हटले गेले ते मूर्ख अंधभक्त कधीच समजणार नाही.
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
शांत राहा अंधभक्त
@shrirameshwarpatil7367
@shrirameshwarpatil7367 Жыл бұрын
@@pratikkharat144 Kay re jilebi valya Anna
@maharashtra4582
@maharashtra4582 Жыл бұрын
​@@pratikkharat144 नक्किच कापुन 🍌 घेतला असणार 😂😂😂
@dineshs7953
@dineshs7953 Жыл бұрын
@@pratikkharat144 मुल्ला कटव्या कितीही डोके आपट तुझ्या बोलण्याने आता पूर्वीचे नाव पुन्हा येणार नाही .बस बोंबलत
@shivendratidke6861
@shivendratidke6861 Жыл бұрын
औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी नगर बोला 🙏
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
अशोकानंतर अरुंगजेब हा भारताचा महान राजा राजा होता आणि हे मूर्ख अंधभक्त त्यांनी राजा अशोकासोबत जे केले तेच इतिहास बदलत आहेत
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
शांत राहा अंधभक्त
@wrestlingislife1
@wrestlingislife1 Жыл бұрын
संभाजी नगर म्हणत जा शिव्या खायचे धंदे बंद करा❤
@zenzokurita
@zenzokurita Жыл бұрын
योजना पूर्वक संभाजीनगर उल्लेख करण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती! कारण औरंगाबाद बोलण्याची सवय बदलायला योजना पूर्वक प्रयत्न करावे लागतील.
@kartikeyjoshi679
@kartikeyjoshi679 Жыл бұрын
Asach ek video vimanshatracha bharatiy puranat asalelya mahiti vishayi banva #भारतीय विमानशास्त्र
@Pritam043
@Pritam043 Жыл бұрын
धर्माधिकारी यांनी काय काम केल ज्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला यावर video बनवा
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n Жыл бұрын
ब्राम्हण होणं हेच त्याचं मोठं काम आहे
@vinay12383
@vinay12383 Жыл бұрын
Mahiti nasel tar ugach bhunku nako dharmadhikari yanche karya Google var bhagh aplya mage 10 Jan yet nahit tyanchya mage 20 lakh lok ahet
@dhananjayjadhav9403
@dhananjayjadhav9403 Жыл бұрын
मराठ्यांच्या भावकी वर एक भाग करा
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
JAATIVADI SALE
@mjmunde
@mjmunde Жыл бұрын
मुलांना शैक्षणिक शिक्षण देताना कोणत्या माध्यमातून द्यावे मराठी किंवा इंग्लिश की सुरुवातीपासूनच इंग्रजी माध्यमात शिक्षण घ्यावे. काय केलेस मुलांचा सर्वांगीण विकास होईल. मराठी, सेमी इंग्रजी किंवा इंग्लिश सर्व कन्फ्युजन आहे कृपया मार्गदर्शन करावे
@RajDamisal
@RajDamisal Жыл бұрын
माणदेश -विस्तार व वैशिष्ठ इ संपूर्ण माहिती द्या
@kumarchakre6210
@kumarchakre6210 Жыл бұрын
खरं आहे महात्मा फुले पद्धत शीर गमे केला
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
आजही पुणे चे ब्रा म्ह्यन स्वतः ला खूप शहाणे समजतात...
@utkarshaudaymayee476
@utkarshaudaymayee476 Жыл бұрын
Ahot amhi shahane. Kay karta ata tyala
@ganeshpathak5911
@ganeshpathak5911 Жыл бұрын
हो आमि ब्राह्मण आहे हुशार आहेत आमी बुद्धिमान आहे याचा गर्व करततो तुमि आरक्षण असुन शिकत नाही ब्राहमण ना नाव थेवता आधि शिक्षण शिका मग नाव थेवा स्माजल
@Nikolazyko
@Nikolazyko Жыл бұрын
@@ganeshpathak5911 नीट लिहायला शिक पहिले 😂 अपघाताचा कसला गर्व करता 😄
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
@@Nikolazyko हो ना😂
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
@@utkarshaudaymayee476 दीड शहाणे आहेत 😂
@nareshkamble5765
@nareshkamble5765 Жыл бұрын
Please make a video on alkaline water/ kengen water purifiers which costs 1.5 to 4.5 lacs . Is it justifiable ?
@ranjeetkale
@ranjeetkale Жыл бұрын
घाशीराम कोतवाल बद्दल पहील्यांदा ऐकले ते विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रसिद्ध भाषणात.... त्याला आता बरीच वर्षे झाली...
@kaligaikwad1884
@kaligaikwad1884 Жыл бұрын
लोकांची फसवणूक करणाऱ्या चिटफंड (Scam)कंपन्यांवर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल for example समृद्ध जीवन फुड इंडिया लिमिटेड, ABC chit fund
@jayeshkumbhar4672
@jayeshkumbhar4672 Жыл бұрын
चिन्मय भावा औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी नगर म्हणायचं.
@ajinkyalipne603
@ajinkyalipne603 Жыл бұрын
छत्रपती संभाजी नगर म्हणा
@vijaydongre9655
@vijaydongre9655 Жыл бұрын
संत गाडगे बाबांवर व्हिडिओ बनवा
@vijaykhutale5371
@vijaykhutale5371 Жыл бұрын
दादा आता फक्त छत्रपती संभाजीनगर म्हणायचं
@pcmckar
@pcmckar Жыл бұрын
अबे छगन … छत्रपती संभाजीनगर बोल. औरंगाबाद काय बोलतो
@jyotsnarohankar5096
@jyotsnarohankar5096 Жыл бұрын
Tukaram maharaj yanchyavar vid banava, tyanchi hatya kashi zali?
@silent_shayar2108
@silent_shayar2108 Жыл бұрын
बुधवार पेठेचा आणि पेशव्यांचा काय संबंध आहे इतिहास सांगा
@moreshwara
@moreshwara Жыл бұрын
Sir, Why you are not mentioning about nana phadnavis and ghashiram's daughter. She died at very early age during maternity. Incomplete information.
@ganeshdevare1571
@ganeshdevare1571 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज नगर भावा
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Жыл бұрын
पालघर साधू हत्या कांड वर व्हिडिओ बनवा
@somnathpawar8857
@somnathpawar8857 Жыл бұрын
आमचा अभिमान सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या विषयी एक भाग बनवा..आम्ही निमगावजाळीकर..
@SKT44470
@SKT44470 Жыл бұрын
ना.स. इनामदार यांची ' झेप ' ही कादंबरी वाचा. सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर आधारित आहे.
@santoshjorvekar2879
@santoshjorvekar2879 11 ай бұрын
​@@SKT44470thank you Siddharth
@spmovies5151
@spmovies5151 Жыл бұрын
Chatrpati sambhajinagar 🚩
@abhijeetbagade6388
@abhijeetbagade6388 Жыл бұрын
Baapre ....Pune was such horrible society then during peshwa regime.... Prostitution , abortions , superstitions , untouchability, corruption ... It was really really backward society ... Thanks to reformers Pune is what it is today ....
@sumitkulthe6518
@sumitkulthe6518 Жыл бұрын
औरंगाबाद नाही छ्त्रपती संभाजीनगर असे म्हणावे
@Guitar_Mania99
@Guitar_Mania99 Жыл бұрын
Chhtrapati sambhaji nagar bol bhava
@jarandeharshad2179
@jarandeharshad2179 Жыл бұрын
बुलढाण्यातील मेहकर शहरातल्या कंचणीचा महाल मध्ये घुंगरांचा आवाज ऐकू येतो . या घटनेची माहित मिळावी.
@premsakhalkar1764
@premsakhalkar1764 Жыл бұрын
कोल्हापूर छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना इलेकशन चा विडिओ तयार करा बंटी पाटील ⚡️ महाडिक
@thehulk1015
@thehulk1015 Жыл бұрын
छत्रपती संभाजी नगर अस बोल उगाच डोक्यात नको जाऊ चिन्या भाई 😂😂
@plpatil1520
@plpatil1520 Жыл бұрын
छ.सं. नगर
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
शांत राहा अंधभक्त
@thehulk1015
@thehulk1015 Жыл бұрын
@@pratikkharat144 दै कुदी
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
@@thehulk1015 ??
@maheshs6238
@maheshs6238 Жыл бұрын
बरं
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Жыл бұрын
सर असाच व्हिडिओ रामशात्री प्रभुणे यांच्यावर बनवा.... शिवाजी पवार
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
Tyamchavar movie banavla aahe to bagh na
@SVEditing1363
@SVEditing1363 Жыл бұрын
लाल्या मांग यांच्या माहितीवर एखादा व्हिडिओ बनवा...
@nileshgurav2128
@nileshgurav2128 Жыл бұрын
16th Apr23 MIvKKR Bump Ball vrti video nakki banvch mitra
@Sp093
@Sp093 Жыл бұрын
अर्ध सत्य स्टोरी आहे ही
@amitpawar9263
@amitpawar9263 Жыл бұрын
पालघर साधू हत्याकांड वर एक विस्तारित व्हिडिओ बनवा काही माहीत पाहिजे असल्यास कॉन्टॅक्ट करावा
@kalpeshharad4835
@kalpeshharad4835 Жыл бұрын
Mala पाठवा ना माहिती मी बनवतो
@akashdadamahanwar9298
@akashdadamahanwar9298 Жыл бұрын
Ek number fakt Chinmay 👌
@127-abhisheksonawane9
@127-abhisheksonawane9 Жыл бұрын
It's Chatrapati Sambhaji Nagar not Aurangabad. And don't tell me that you were referring to historical records because it's time to correct the history and give great people there earned Respect.
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
अशोकानंतर अरुंगजेब हा भारताचा महान राजा राजा होता आणि हे मूर्ख अंधभक्त त्यांनी राजा अशोकासोबत जे केले तेच इतिहास बदलत आहेत
@127-abhisheksonawane9
@127-abhisheksonawane9 Жыл бұрын
@@pratikkharat144 have you every read Aurangzed's autobiography or any original letters by Aurangzed and special taxes only for hindu for just being hindu. Plzz do your research and then be eligible for reply. People like u are blackspot on human logical thinking. Plzz thinking about this comment got 1 hour if u have brain 🧠
@127-abhisheksonawane9
@127-abhisheksonawane9 Жыл бұрын
@@pratikkharat144 increase your brain power
@dineshs7953
@dineshs7953 Жыл бұрын
Yes 👍👍
@dineshs7953
@dineshs7953 Жыл бұрын
@@pratikkharat144 तोच का ज्यांना बापाला कैदेत ठेवले आणि भावाला घरे मारले.तो तुझा आदर्श का
@DNYANOBAJEDGE
@DNYANOBAJEDGE Жыл бұрын
1947 स्वतंत्र झालेल्या दंगली च व्हिडिओ बनवा
@contentwallah143
@contentwallah143 Жыл бұрын
चिन्मय दादा तु तर औरंगाबाद म्हणू नको रे 🙏
@sachinharak4042
@sachinharak4042 Жыл бұрын
बारभाई मंडळा विषयी माहीती सांगा
@saarangsaptal8676
@saarangsaptal8676 Жыл бұрын
व्हिडिओ चांगले असतात माहिती पण चागले असतात पण कृपया औरंगाबाद चा उच्चार छत्रपती संभाजी नगर असा करावं.
@pramodjsapkal8099
@pramodjsapkal8099 Жыл бұрын
बामन ही जमात क्रुर आणि लोभी होती आणि आहे
@adinathkajale5781
@adinathkajale5781 Жыл бұрын
औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
2:14 bahiskrit samaj dusre tisre koni nasun , mang mahar dhor chambhar hech
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
@Rutwik Te lok jeva aplya devancha apman krtat teva raag yeto.. Re.. Aplyala.. 😶😑😥.. Nantr watat aplyach purvjanchi chhuk ahe jau dya.
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
@Rutwik Abe.. Kahich mahit nahi ka be tula.. 22 pratidya Kay ahe
@anushri007
@anushri007 Жыл бұрын
Khup chhan mahiti 🙏
@user-us4wm4gt4q
@user-us4wm4gt4q Жыл бұрын
Brmhan फक्तं नावाचे मुस्लिम आणि ब्राम्हण मध्ये काही फरक नाही
@funnypranks9246
@funnypranks9246 Жыл бұрын
Bolle parat ekda Aurangabad....chh. sambhajinagar ahe te🚩
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
त्या वेळी संभाजीनगरला औरंगाबाद म्हटले गेले ते मूर्ख अंधभक्त कधीच समजणार नाही.
@adityamkale
@adityamkale Жыл бұрын
जर कधी मुघल आणि आदिलशाही ला साथ देणारे काही मराठी सरदार , शिपाही जे शिवाजी महाराज विरुद्ध लढले त्यांची यादी वाचून दाखवाल.
@sandipnerlekar4487
@sandipnerlekar4487 Жыл бұрын
गॅगस्टर अतिक अहमदला आजच मारले त्यावर पण व्हिडिओ बनवा
@whitewalker1648
@whitewalker1648 Жыл бұрын
0:39 chatrapati sambhaji nagar ahe nav 🚩🚩🚩
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
अशोकानंतर अरुंगजेब हा भारताचा महान राजा राजा होता आणि हे मूर्ख अंधभक्त त्यांनी राजा अशोकासोबत जे केले तेच इतिहास बदलत आहेत
@dineshs7953
@dineshs7953 Жыл бұрын
@@pratikkharat144 मुल्ला तुझे अनाडी न्यान तुझ्याकडे ठेव
@amarnathkulkarni6271
@amarnathkulkarni6271 6 ай бұрын
मुघलांविरोधात लढवय्ये असणारी मंडळी पुढे जाऊन कधीपासून शेळपट बनली याची माहिती देणारा vdo बनवा.
@classical_marathi
@classical_marathi Жыл бұрын
SIR nilavanthi granth badal mahiti dya
@pushkarajpawar4494
@pushkarajpawar4494 Жыл бұрын
संभाजीनगर बोला दादा
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
शांत राहा अंधभक्त
@pushkarajpawar4494
@pushkarajpawar4494 Жыл бұрын
@@pratikkharat144 का, जळाली
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
​@@pushkarajpawar4494 to aurangya chya janankhanyat paida zalay
@pratikkharat144
@pratikkharat144 Жыл бұрын
अशोकानंतर अरुंगजेब हा भारताचा महान राजा राजा होता आणि हे मूर्ख अंधभक्त त्यांनी राजा अशोकासोबत जे केले तेच इतिहास बदलत आहेत
@kupatepavi1755
@kupatepavi1755 6 ай бұрын
Moral of the story; satteshi khup pramanik rahile ki tyacha ghashiram kotwal hoto !
@TheShivaPatil
@TheShivaPatil Жыл бұрын
संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच बादल video बनवावा हि नम्रा विनंती !! खुप प्रेक्षक आतुर आहे. शिवानंद कोल्हे 🙏
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
किती विकृत माणसे आहेत ही
@mtnikam8698
@mtnikam8698 3 ай бұрын
शनिवार वाडा नावाची पृष्ठभूमि काय आहे
@hpt6613
@hpt6613 Жыл бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳 तुम्ही लोकाना पेशवाई किंवा घासीलाल सारख्या लोकानवर्ती वीडियो बनवाया वेळ मिळतो पण पेशवाई ( मराठा ) ने जो अन्याय अत्याचार महारा वरती केला होता त्यावर व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळत. मुस्लिम बादशाहानिही अस्या अन्याय अत्याचार भारतात कुठेच केला नाही. पेशवाई राज्य ( मराठा राज्य ) च्या तुलनेत मुस्लिम बादशाहांचे राज्य हे स्वर्गा सारखेच होते.
@ganeshkale3304
@ganeshkale3304 Жыл бұрын
Pakistanmadhye jaun raha mag
@hpt6613
@hpt6613 Жыл бұрын
@@ganeshkale3304 हे आल काळ तोंड वर करून बोलायला जेव्हा की आधीच त्याच तोंडा प्रमाणे त्याचे नावही काळ आहे. ज्याचे नाव आणि तोंड आधीच काळ आहे त्याने आम्हाला भारत पाक शिखवू नये तोंड काळ होईल. जा आधी स्वतःच नाव शुद्ध कर.
@Aru-Shub137
@Aru-Shub137 Жыл бұрын
​@@hpt6613 ajun ek script dele na SC-ST badal, tumch sahanpan band hoel, shant bas baba ch pilu
@hpt6613
@hpt6613 Жыл бұрын
@@Aru-Shub137 पेशवाई संपली पण पेशवाई चे नाजायज पिल्ल आज ही तुझ्या रुपया जीवंत आहे। जा आधी महाराष्ट्रमधे पेशवाई चे नाव घेऊन वोट मांगुन बघ। कोणी दारी ही उभ करनार नाही। सरकार येने तर दुरच। आताच पूना मध्ये पिपरी कसबा निवड़नुकित तुमसे हिन्दू महासभा चे सदयस ऊभे राहिले होते त्याना अवघे 100 मत मिळाली. एससी एसटी ओबीसी राहूदे आज पेशवाईला रेस मध्ये एकटे ही पळवल तरी पेशवाई हारणारच.😂😂😂
@santoshdeshmukh8639
@santoshdeshmukh8639 Жыл бұрын
लय लांभड लावून सांगता राव लय सुर नका लावत जाऊ
@Angry_Buddha
@Angry_Buddha 21 күн бұрын
बरं मग मराठ्यां मधील नमक हरमांचे काय करावे जे औरंगजेबाचा दरबारी होते....😂😂😂😂
@prashantdhaigude2776
@prashantdhaigude2776 Жыл бұрын
Damien Martyn / Michael Bevan aus cricketr var sanga ekda
@sachinkirat6102
@sachinkirat6102 Жыл бұрын
Let's forget the dark history of Ghashiram Kotwal
@ankurbagde8270
@ankurbagde8270 Жыл бұрын
Peshwyanchya kalat saglyat jast jatiyawad zale wa shudra lokanvar atyachar hi vadhle
@bhaveshpatil4736
@bhaveshpatil4736 Жыл бұрын
तुम्हाला एवढा वाद झाला आणि शासन निर्णय निघाला तरी सुध्धा तुम्ही औरंगाबाद का म्हणात आहेस का तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला छत्रपती संभाजीनगर नावाशी काही चीड आहे,कृपया छत्रपती संभाजीनगर म्हणा....
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Жыл бұрын
हे चॅनेल सतत विशिष्ट जातींना टार्गेट करते....आणि मुस्लिम लांगुल चालन करते
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
he chennal godi media ahe bjp la changl dakvte
@user-bq9kz7ou8v
@user-bq9kz7ou8v Жыл бұрын
Krushi utpann bajar samitya nivdnuk yavar video kra
@gauravIngle11
@gauravIngle11 Жыл бұрын
शेगाव येथील आनंद सागर अजूनही बंद का? काय आहे नेमकं प्रकरण? आणि ते पुन्हा कधी सुरू होणार? यावर विडिओ बनवा.
@maheshs6238
@maheshs6238 Жыл бұрын
ते संस्थानालाच विचारा.बोलभिडू काय करणार? कुठले प्रश्न विचारावे याची जरा खबरदारी घ्या
@siddhantshewale9
@siddhantshewale9 Жыл бұрын
औरंगाबादचं संभाजीनगर झालंय हे माहीत नाही का रे तुम्हा बोल भिडू वाल्यांना, जरा लक्ष देऊन व्हिडिओ बनवत जा, नाहीतर नामांतराला तुमचा सुद्धा विरोध आहे असं प्रेक्षकांना सांगा.
@Mayya2001
@Mayya2001 Жыл бұрын
सवई माधवराव च्या मृत्यू शी काय सबंध आहे घाशीराम कोतवाल चा व्हिडिओ करून सागा...🙏
@amarnathkulkarni6271
@amarnathkulkarni6271 6 ай бұрын
मराठी राज्यात किती निरपराध लोकांचा कडेलोट झाला त्याविषयी vdo बनवा.
@t.r.m9349
@t.r.m9349 Жыл бұрын
Tumhi ek unique seafood var video banva bhau
@sachinborse7579
@sachinborse7579 Жыл бұрын
क्रिकेट चा डेटा कसा वापरतात किंवा त्याच अल्गोरिदम कस काम करत यावर व्हिडिओ बनवा
@digvijayd123
@digvijayd123 Жыл бұрын
घाशीराम कोतवाल डीट्टो ओम पुरी दिसतो😂
@shrinathsuryawanshi6075
@shrinathsuryawanshi6075 Жыл бұрын
नाना फडणवीसांवर पण एक व्हिडिओ बनवा
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 32 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 4,7 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 14 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 32 МЛН