Рет қаралды 389,241
#BolBhidu #PuneAccidentCase #SassonHospital
मागच्या काही दिवसांपासून पुण्यातलं ससून हॉस्पिटल चर्चेत आहे, ते इथल्या ब्लड सॅम्पलच्या फेरफारीमुळं. अधीक्षक पदावरुन निलंबित झालेला अधिकारी पुन्हा अधीक्षक बनतो, त्याची शिफारस एका आमदाराकडून आणि मंत्री महोदयांकडून केली जाते. पण पुन्हा गैरप्रकारामुळं त्याला पदावरुन हटवण्यात येतं. आणि तोच अधिकारी त्याच्या अधिकार कक्षेत येत नसतानाही, दुसऱ्या डॉक्टरला ब्लड सॅम्पल बदलायला लावतो आणि हे सगळं सुरु असताना हॉस्पिटलमधला एक शिपाई पैशांची बॅग आणायला जातो.
अगरवाल अपघात प्रकरणातलं ससूनमधलं हे कांड जसं बाहेर आलं, तसं ससूनमधल्या अनेक जुन्या गोष्टींचा आणि गैरप्रकारांचा इतिहास चर्चेत आला. त्यातलंच एक प्रकरण होतं, एका मुंडक्याचं.. मुंडकं जे ससून हॉस्पिटलच्या शवागारामधून गायब झालं होतं. का आणि कसं ? तेच सांगणारी ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/