Kalki 2898 मुळे पुन्हा Ashwathama ची चर्चा, Mahabharat नंतर Ashwathama जिवंत असल्याचे कोणते पुरावे ?

  Рет қаралды 269,462

BolBhidu

BolBhidu

5 күн бұрын

#BolBhidu #Kalki2898 #Ashwathama
अश्वत्थामा महाभारतातलं असं पात्र, ज्याच्याबद्दलची उत्सुकता अगदी आजही संपत नाही. मंदिरं, परिक्रमा, इतिहास, वर्तमान आणि अगदी भविष्यकाळही अश्वत्थामा एक गूढ बनून कायम आहे. आत कल्की पिक्चर पुरतंच बोलायचं झालं, तर त्यात अश्वत्थामा भविष्यकाळात भेटतो, असं दाखवण्यात आलं आहे.
कारण काय ? तर कारण सोपं आहे. पुराणातल्या उल्लेखांनुसार अश्वत्थामा आजही जिवंत आहे आणि अश्वत्थामा कल्की अवतारापर्यंत या पृथ्वीवरच असणार आहे. पण हे उल्लेख का आहेत ? अश्वत्थामाचा शाप, उशाप आणि अश्वत्थामा खरंच जिवंत आहे का ? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 545
@royalcollectionhobby465
@royalcollectionhobby465 3 күн бұрын
मध्यंतर पर्यंत चित्रपट ताणला आहे नंतर खरा चित्रपट सुरू होतो 💐
@appajipatil138
@appajipatil138 3 күн бұрын
एक correction आहे. कृष्णा ने अर्जुनाला ब्रह्मास्त्र सोडायला सांगितले नव्हते। अर्जुनाने स्वतः परिणाम न पाहता ते सोडलं होत। ब्रह्मास्त्र समोर ब्रह्मास्त्र सोडलं तर काय परिणाम होईल हे कृष्णा चांगल्या प्रकारे ओळखत होता।
@NSS31079
@NSS31079 3 күн бұрын
aaplya dhoondgnath sodal hote ka
@anujjamdade8360
@anujjamdade8360 3 күн бұрын
अभ्यास न करता फक्त काहीतरी वाचून व्हिडिओ बनवला की होत अस ... सोडा
@royalcollectionhobby465
@royalcollectionhobby465 3 күн бұрын
​@@NSS31079बहुतेक तुझ्या
@suchaykilaje3836
@suchaykilaje3836 2 күн бұрын
Asude to chukun bolla asel jaaude yevdhya manavar gheu nka
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 2 күн бұрын
Mala purn कथा कुठे वाचता येईल.
@maheshlavate3601
@maheshlavate3601 2 күн бұрын
नंदुरबारमधील तळोदा तालुक्यात अस्तंभा शिखर हे अश्वधामाचे स्थान म्हणुन प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी त्याच्या नावाने यात्रा भरते.मी या ठिकाणी भेट देऊन आलो आहो आणि यावर एक लेख सुद्धा लिहिला आहे. ❤
@SonuPatil903
@SonuPatil903 2 күн бұрын
बरोबर आहे,, अश्वधामा जिवंत आहे,, रोज मी त्याला चहा घेण्यासाठी बोलावत असतो , तो आमच्या घरी राहत आहे ,,,😂😂😂😂
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Күн бұрын
🚩🚩🚩🚩🙏
@blackpearl8034
@blackpearl8034 Күн бұрын
जगाने तंत्रज्ञानात खूप प्रगती केली आहे पण आपण अजूनही पौराणिक कथेत रमत आहोत त्याच अंधश्रधा बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान वापरत आहोत मेरा भारत महान
@iamvedant07
@iamvedant07 Күн бұрын
हो अशोक समेळ यांच्या मी चिरंजीव अश्र्वत्थामा या कादंबरी मध्ये सुध्दा हे लिहले आहे..
@vinodvaidya9692
@vinodvaidya9692 Күн бұрын
खरं आहे धनत्रयदशी च्या दिवशी इथे यात्रा आसते
@kaustubhgiri5246
@kaustubhgiri5246 3 күн бұрын
अश्वत्थामा अजून ही असिरगढ मध्य प्रदेश येथे सकाळी महादेव मंदिरात येतो , त्या मंदिरात देवा ची स्थापना गुरू द्रोण यांनी केली आहे
@sandipware3701
@sandipware3701 3 күн бұрын
Bhetel ka pahayla mala
@ganeshnimbalkar2380
@ganeshnimbalkar2380 3 күн бұрын
To kunalach disat nhi...pahate krun jato devpuja...tithle lok pn hech sangtat...amhi pn pahilay...kushnane shrap dila hota...
@lcarandomshots
@lcarandomshots 3 күн бұрын
Cctv or camera kyu nhi lagate
@vaibhavs.ingale4100
@vaibhavs.ingale4100 2 күн бұрын
​@@sandipware3701ज्याला दिसला त्याचा मृत्यू निश्चित आहे. घडल आहे अस
@iamvedant07
@iamvedant07 Күн бұрын
हो अशोक समेळ यांच्या मी चिरंजीव अश्र्वत्थामा या कादंबरी मध्ये सुध्दा लिहले आहे..
@Sunilrathod-cc1vq
@Sunilrathod-cc1vq 3 күн бұрын
चिन्मय भाऊ बोलतोय म्हणजे जिवंत असेल😂😂
@UjwalaWadurkar611
@UjwalaWadurkar611 3 күн бұрын
😂😂
@dujalranpise971
@dujalranpise971 3 күн бұрын
🤦😂
@indian62353
@indian62353 3 күн бұрын
😂😂😂
@prassaw
@prassaw 3 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@akashsanap6427
@akashsanap6427 3 күн бұрын
😂😂😂
@spk8990
@spk8990 3 күн бұрын
किती जळता यार. 1 week मध्ये 500 cr + कमाई केलीय. अजून काय पाहिजे. Movie jabardast आहे आणि मी खुप excite आहे दुसरा part येण्याची. आणि उद्या परत movie बघाय जाणार आहे .
@Tubeyou0122
@Tubeyou0122 11 сағат бұрын
@@spk8990 budget cha hishob kuni lawaycha
@spk8990
@spk8990 11 сағат бұрын
@@Tubeyou0122 अरेरे.... तू का चिंता करतोयस त्याची?
@Tubeyou0122
@Tubeyou0122 11 сағат бұрын
@@spk8990 tu kara na mhnun mala karavi lagayli na bala
@adityagiram0709
@adityagiram0709 3 күн бұрын
कलकी 700 कोटी च्या वरती गेलाय फक्त 7 दिवसात 🎉🎉
@battleofthouths
@battleofthouths 3 күн бұрын
ते world wide आहे, ज्याचे original आकडे कोणाकडेच नसतात, INDIA कलेक्शन किती आहे ते बघ😂😂
@data_eng_tuts
@data_eng_tuts 3 күн бұрын
Hype
@SUTARSAGAR90
@SUTARSAGAR90 3 күн бұрын
​@@battleofthouths392.9 cr
@srsofts7885
@srsofts7885 3 күн бұрын
कलकी भक्त 😂😂 .. हा मूव्ही फक्त अवरेज मूव्ही होईल..
@wp7342
@wp7342 2 күн бұрын
@@adityagiram0709 कालच बघितला. खूप पाणचट आणि बोरिंग movie आहे. सगळे लोक झोपले होते थिएटर मध्ये. भयंकर डोकेदुखी वाला म्युझिक आहे.
@ajeyingole7733
@ajeyingole7733 3 күн бұрын
जे सात चिरंजीवी आहेत ते सर्व जण कल्की च्या मदतीला येणार आहेत. विष्णु चा एकमेव अवतार जो चिरंजीवी आहे तो म्हणजे भगवान परशुराम.परशुरामाचे चार आवडीचे शिष्य ते म्हणजे पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, राध्येय कर्ण आणि चौथा आवडता शिष्य म्हणजे कल्की जो भविष्यात होणार आहे.
@Beauty-id7qz
@Beauty-id7qz 3 күн бұрын
😂😂
@Believer969
@Believer969 3 күн бұрын
​@@Beauty-id7qzतुझी आय तिकडेच घाल भेंचो. आमच्या विषयात पडू नको
@Siddharthfacetoface85
@Siddharthfacetoface85 3 күн бұрын
​@@Beauty-id7qzओला
@pankajkharade6936
@pankajkharade6936 3 күн бұрын
💯
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 3 күн бұрын
भाकडकथा 😂😂😂😂😂
@vishshelke2188
@vishshelke2188 3 күн бұрын
१)अश्वत्थामा. २)महाबली ३)वेद व्यास ४)हनुमान. ५)विभीषण ६)कृपाचार्य ७)परशुराम
@Game_saver2
@Game_saver2 3 күн бұрын
महाबली नाही महाराज बली
@shantanukulkarni9368
@shantanukulkarni9368 3 күн бұрын
Durvasa rushi
@thezzzaaafff
@thezzzaaafff 3 күн бұрын
1hi Dalit ka nahi hyat 😂😂😂
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 3 күн бұрын
कशाला यात जातीवादा चा विषय आणतोय.?
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 3 күн бұрын
कारण तेव्हा आरक्षण नव्हते. 😂
@tejaspawar0203
@tejaspawar0203 3 күн бұрын
555+ crore in 4 days..hawa tas chalala nahi😅
@mythicboy
@mythicboy 3 күн бұрын
😂
@navnathj
@navnathj 3 күн бұрын
mi pn tech boltoy... aaj pahilyanda yach bolan avdal nahi
@tusharmumbaikar8963
@tusharmumbaikar8963 3 күн бұрын
Ho naa….Day 6 -> 680 crore….ani bhau boltoy hawa tasa challa nahi😂
@mukundmalegaonkar5553
@mukundmalegaonkar5553 3 күн бұрын
कित्येक सिनेमांचं life time collection याच्या निम्मं देखील नसतं.
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 3 күн бұрын
वर्ल्डवाइड जास्त आहे पण India net collection कमी आहे भाव दुसऱ्या टॉप च्या movie's ची तुलना करता याचं बजेट सगळयात जास्त आहे भारतात आणि प्रभास अमिताभ आहेत यात त्या मानाने याला चांगली कमाई करायला पाहिजे होती, आणि साऊथ चे मुव्हीज ओपनिंग भारी करतात पण लाँग टर्म ला बॉलिवूड मुव्हीज सारखं कमवत नाहित पण हा मोवी हिट होणार, कारण मूवी पण भारीय आणि collection बगता हा मूवी याला क्रॉस करुण नक्किच सुपर हिट होइल 👍🏻
@indras..4577
@indras..4577 3 күн бұрын
Title वाचून वाटलं होतं आपला भाव असणार ❤
@Rk....7024
@Rk....7024 3 күн бұрын
चिन्मय भाऊ खरं सांग काल तू महाभारताचा एपिसोड पाहिलंय 😃😀
@tanushvighnesh8672
@tanushvighnesh8672 3 күн бұрын
खुप छान मूवी आहे ... फक्त थोडा लांबवला आहे पण चालतंय .. अमिताभ तर अप्रतिम अभिनय .. 80 च्या वयात जबरदस्त अभिनय ..
@user-xv5xl7tm6l
@user-xv5xl7tm6l 14 сағат бұрын
काय खरं काय खोटं हे परमेश्वराला च माहिती, आपण फक्त अंदाजच बांधू शकतो, मी महाभारत खूप वेळा पाहिलय तुम्ही सांगितलं ते खरं आहे.
@alanx9777
@alanx9777 3 күн бұрын
बाँलीवुड ला कपडे मिळाले तरी नशीब ,कायम घानेरडे सीन ,निदान ॲनीमल सारखे सीन तरी नाही .साऊथ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👏👏👏👏👏👏👏
@vishakhapawar2060
@vishakhapawar2060 3 күн бұрын
😂
@ShubhamPatekar-yq1ir
@ShubhamPatekar-yq1ir 3 күн бұрын
ऍनिमल देखील साऊथ चा डायरेक्टर आहे रे दादा 😂😂
@mr.f_stopper4690
@mr.f_stopper4690 3 күн бұрын
Animal south movie ahe 😂😂😂😂
@rutwikjadhav4700
@rutwikjadhav4700 2 күн бұрын
Animal ghaan naahiye kadhi marathi madhle varan bhaat loncha, raanbaajaar ani shutter sarkhe films bagh tula animal 100 patine chaangla vaatel😂😂😂
@prajwal_kh
@prajwal_kh 2 күн бұрын
Animal class picture hota 1-2 scene sodle tar
@shubhambansode3065
@shubhambansode3065 3 күн бұрын
कालच कलकी पाहून आलो एकदम खतरनाक सिनेमा आहे 🥵🔥
@mrap9370
@mrap9370 3 күн бұрын
सगळ ठीक आहे व्हिडीओ सुध्दा छान आहे, लेखन सुध्दा छान पण एक गोष्ट तुमची आवडली नाही राव , भगवान श्री कृष्ण यांना भगवान महादेव यांना तुम्ही लोक एकेरी उल्लेख करू नका रे खूप प्रेमानी सांगतोय तुम्हाला ते समजेल अशी अपेक्षा,😊🙏🚩 जय श्री राम 🚩 जय शिवराय 🚩
@y.ajinkyapatil4940
@y.ajinkyapatil4940 3 күн бұрын
Hoy aiktana changl vatat nahi
@its.shubuu
@its.shubuu 3 күн бұрын
Thode Sanatan virodhi ahet he as watt mala
@aditi35653
@aditi35653 2 күн бұрын
Ho​@@its.shubuu
@nicevijay24
@nicevijay24 Күн бұрын
100%
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan Сағат бұрын
खूप छान माहिती दिली आणि व्यवस्थित मांडले 🙏🏻
@Balajishivmore
@Balajishivmore 3 күн бұрын
भाऊ मूव्ही पेक्षा तुझी स्टोरी टेलिंग आवडली.... खरंच खूप छान आवाज आणि स्पष्ट माहिती दिली...
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 3 күн бұрын
असाच एक व्हिडिओ "निधिवन" मध्ये रात्री भगवान श्रीकृष्ण खरचं येतात का ह्यावर एक व्हिडिओ करा आणि त्या जागेची काय विशेषता आहे हे पण सांगा आणि चिन्मय हे तुच करू शकतोस. श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्यंत व्हिडिओ बनवा ऐकायला आवडेल आम्हाला. 😅🔥
@iamksb24
@iamksb24 3 күн бұрын
चिन्मय सर.. एअरटेल , जियो, वी चे प्लॅन का वाडले आहेत ते सांगा
@marathapramod1834
@marathapramod1834 3 күн бұрын
Bhai ek no ahe 2 veles bagitlo❤
@45udayraj
@45udayraj 3 күн бұрын
Picture चालला पण म्हणावा तसा नाही...??😂 4 दिवसात 550cr+ याचाहून चांगला कसा चालेल...😂
@alanx9777
@alanx9777 3 күн бұрын
भारतात काही तरी नवीन मसत केले खरच कौतुक हवे ,माप काय लोकं देवात पण काढतात
@mohangabhale5555
@mohangabhale5555 3 күн бұрын
☺️☺️ देव असते तर आता पर्यंत खूप जणांना अनुभवले असते आणि पहिले असते पण ठोस पुरावे कोणाकडे नाही सागळे मन घडण काय पण सांगतात
@statesnewfilmwhatsupandtea5262
@statesnewfilmwhatsupandtea5262 3 күн бұрын
​@mohangabhale5555 tyala janma pasun punya wan manush lagt teki samaj hou denar nahi
@rkbeliveinself.....0777
@rkbeliveinself.....0777 3 күн бұрын
देवांच्या नावच उल्लेख तरी नीट करा , अस करताय जस तुमचा मित्र आहे 🤦
@pramilabichkar7033
@pramilabichkar7033 2 күн бұрын
सहमत आहे....भगवान आहेत प्रभू
@saurabh6129
@saurabh6129 Күн бұрын
पूर्णपणे सहमत 👍🏻
@Amit_Tambe5756
@Amit_Tambe5756 Күн бұрын
हो.. बोलताना आस्था हवी....
@Rumit_Pathare
@Rumit_Pathare Күн бұрын
Marathi loka devala ekeri navanich haak martat... apla javalcha manus mhnun ch manto amhi devana
@samadhanbharade218
@samadhanbharade218 3 күн бұрын
श्रीकृष्ण ब्रह्मास्त्र सोडायला सांगत नाही कारण त्यांना माहीत होत ब्रह्मास्त्र विरूद्ध ब्रह्मास्त्र सोडले तर त्यांचे परिणाम काय होतील ते
@mypresalesworld4667
@mypresalesworld4667 3 күн бұрын
bhoot kiwa asle topic kase suchtat ,tycha hi rahasya sanga ki..ani ashi mahiti kuthun gola karta?
@pratirajbhajanawale-jn5cl
@pratirajbhajanawale-jn5cl 3 күн бұрын
Superstar Amitabh Bachchan ❤
@prasannabarve6502
@prasannabarve6502 18 сағат бұрын
फार छान माहितीसाठी धन्यवाद चिन्मय दादा ❤❤❤❤❤❤
@yashwanthase9380
@yashwanthase9380 3 күн бұрын
बोलभिडू टीम तुम्ही खर्च चांगला अभ्यास करा.. अश्वत्थामा ने गुरू द्रोणाचार्य यांच्यामुळे नाहीतर दुर्योधन याला गंभीर मारल्यामुळे पांडव यांना मारायला गेला परंतु पांडव समजून त्याने पांडव पूर्त्रांचा रात्रीच्या काळोखात वध केला
@mohangabhale5555
@mohangabhale5555 3 күн бұрын
त्या युगात जादुई शक्ती होती मग त्यांना ओळखता आले नाही का त्यांची मुले आहेत म्हणून
@amrutadixit6495
@amrutadixit6495 2 күн бұрын
एक विनंती आणि सूचना सुद्धा.. भगवंताचा उल्लेख एकेरी करू नये.
@Rumit_Pathare
@Rumit_Pathare Күн бұрын
Marathi loka devala ekeri navanich haak martat... apla javalcha manus mhnun ch manto amhi devana
@prasadbhavsar6342
@prasadbhavsar6342 3 күн бұрын
सन 2022 ला दिनेश नावाच्या एका व्यक्तीने आशीर्वादाचा जंगलात अश्वत्थामा ला भेटल्याचा उल्लेख आहे.
@nachiketchaporkar5927
@nachiketchaporkar5927 3 күн бұрын
😂😂☝
@indian62353
@indian62353 3 күн бұрын
😂😂😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 3 күн бұрын
मी जंगलात dinosaur बघितला असं कुणी म्हटलं तर कदाचित विश्वास ठेवेल, पण अश्व...😂😂😂😂😂😂
@king_111.
@king_111. 3 күн бұрын
😂😂😂ha me pn baghitlay
@vaishalimhatre6608
@vaishalimhatre6608 2 күн бұрын
mala pan bhetla hota... mi mazya pustakat lihile aahe... ye vaach
@ParthDeoghare21
@ParthDeoghare21 3 күн бұрын
“अश्वत्थामा हतः इति, नरोवा कुंजरोवा” का मतलब है, “अश्वत्थामा मर चुका है, लेकिन पता नहीं कि वह इंसान है या हाथी”.
@AakashKarekar
@AakashKarekar 2 күн бұрын
पण हे हिंदीत का सांगत आहात
@AK-uk2ml
@AK-uk2ml 3 күн бұрын
4 divsat 555cr kamavle ani bhau mhanta ahe hava tasa challa nahi 😂😂😂😂😂😂😂😂
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 3 күн бұрын
वर्ल्डवाइड जास्त आहे पण India net collection कमी आहे भाव दुसऱ्या टॉप च्या movie's ची तुलना करता याचं बजेट सगळयात जास्त आहे भारतात आणि प्रभास अमिताभ आहेत यात त्या मानाने याला चांगली कमाई करायला पाहिजे होती, आणि साऊथ चे मुव्हीज ओपनिंग भारी करतात पण लाँग टर्म ला बॉलिवूड मुव्हीज सारखं कमवत नाहित पण हा मोवी हिट होणार, कारण मूवी पण भारीय आणि collection बगता हा मूवी याला क्रॉस करुण नक्किच सुपर हिट होइल 👍🏻
@prashantkharat1796
@prashantkharat1796 Күн бұрын
हो पुराण मध्ये सांगितलं सगळं 100% सत्य आहे, 🚩जय सनातन 🚩जय हिंदुराष्ट्र 🚩
@dnyaneshwatdpatil8699
@dnyaneshwatdpatil8699 3 күн бұрын
अप्रतिम video आहे
@AmitSharma-xn8xk
@AmitSharma-xn8xk 3 күн бұрын
तुम्हाला माहिती भरपूर आहे
@vedantpatole8161
@vedantpatole8161 2 күн бұрын
अश्वथामा जिवंत आहे की नाही माहीत नाही, पण कलियुग संपण्याच्या अगदी जवळ आहे हे नक्की,
@bluesky2760
@bluesky2760 3 күн бұрын
शार्दूल छान, best आहे. त्याची भाषा सुद्धा स्वच्छ व सुंदर आहे. दिसायला पण स्मार्ट आहे. पण चिन्मय सुद्धा खूप छान बोलतो, सांगतो.
@ParthDeoghare21
@ParthDeoghare21 3 күн бұрын
ashwatthama hatethi va naroba kunjroba means ashwatthama hatti aahe ki nnar mala mahit nahi
@nikhila7668
@nikhila7668 3 күн бұрын
7 जण अमर आहेत असे बोलले जाते....हनुमान, अश्वत्थामा, कृपाचार्य, परशुराम....अजून तीन कोण आहेत???
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 3 күн бұрын
महाबली, वेदव्यास व विभिषण
@ujwalakelkar5924
@ujwalakelkar5924 2 күн бұрын
Ashutosh Shirish: Mahabali, Bibhishan & Markandeya.
@Mindful_Moments_Raj
@Mindful_Moments_Raj 2 күн бұрын
अजून तू , मी आणि हा बोल भिडू. असे मिळून सात जण अमर आहोत. बाकीच्यांच काही माहीत नाही. 😂🤣
@dipakjorwar6832
@dipakjorwar6832 Күн бұрын
5वे शरद पवार ahe
@beindianbuyindian9129
@beindianbuyindian9129 Күн бұрын
अश्वथ्थामा, महाराज बळी, व्यासमुनी, परशुराम, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य
@aniketkedare8
@aniketkedare8 3 күн бұрын
has Bolbhidu ever made video on scientific discoveries ?
@abhijeetdholepatil4005
@abhijeetdholepatil4005 3 күн бұрын
सुपरस्टार बचन ❤️
@btslovers3108
@btslovers3108 2 күн бұрын
7 divsat 700cr, ajun kiti chalnar???
@nitindeore8503
@nitindeore8503 3 күн бұрын
Congratulations team 🎉
@pradeepkemble5810
@pradeepkemble5810 2 күн бұрын
एक नंबर आणि जबरदस्त मूव्ही आहे..
@ameyadeshpande0915
@ameyadeshpande0915 2 күн бұрын
साळवी साहेब, आपण एक हिंदू आहात (अपेक्षा) अश्वथामा हे नाव आदराने घायवे ही अपेक्षा … सोबत अमिताभ एक थोर नट आहेत (आमची समजूत) … त्याना पण आदर दाखवावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जर आपण जागतिक भावनांना (इतर धर्मीय)आदर देता तर हिंदू भावनाना पण आदर द्याल ही अपेक्षा 🙏🏻🙏🏻💐
@saurabhpawar9515
@saurabhpawar9515 3 күн бұрын
ही व्हिडीओ अश्वत्थामा ने सुद्धा बघतली असेल😂
@vishalkamble4040
@vishalkamble4040 3 күн бұрын
😂😂😂
@therohitbhoye420
@therohitbhoye420 3 күн бұрын
4k hd vr ka?😭😂
@mahendrakadam2104
@mahendrakadam2104 3 күн бұрын
😂😂
@supertech4149
@supertech4149 3 күн бұрын
पवार आडनाव असल्याने ,मला तुझ्या कॉमेंट च तेवढं नवल वाटलं नाही
@rashmijames1655
@rashmijames1655 2 күн бұрын
😂😂😂😅😅
@hitchhikemonkey77
@hitchhikemonkey77 3 күн бұрын
तो जखमी अश्वथामा शरद पवार आहे, कपाळावरची जखम गालावर आलीये
@digambardhaware9311
@digambardhaware9311 3 күн бұрын
😂😂
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 3 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@vishalgosavi8674
@vishalgosavi8674 3 күн бұрын
😂😂
@AIArise
@AIArise 3 күн бұрын
😂
@sushant518
@sushant518 3 күн бұрын
😂
@aakashraymale5528
@aakashraymale5528 3 күн бұрын
आशीरगढ माझ्या गावाजवळ 15 km वर आहे
@user-Kapil...........25
@user-Kapil...........25 3 күн бұрын
Jay Shri Krishna 🚩
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Күн бұрын
जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय संकट मोचन हनुमान जय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सब की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡 जय सनातन धर्म संस्कृति परंपरा 🎉
@PRTK_Official
@PRTK_Official 3 күн бұрын
म्हणजे आपण घडलेल पण बघु शकलों नाहीं, आणि पूढे घडनारे पण बघू शकनार नाही.. 🥲
@varungaikwad2825
@varungaikwad2825 3 күн бұрын
Vibhishan baddal kahi tari sanga 🙏
@shrinivasjoshi1659
@shrinivasjoshi1659 3 күн бұрын
वा छान माहिती
@nitintelgote8594
@nitintelgote8594 3 күн бұрын
Instagram वर तर कोणाला दिसला नाही ना 😂
@000samsung
@000samsung 3 күн бұрын
हे सर्व आपले पूर्वज आहेत काल्पनिक का असेनात. आदर हा आपल्या संस्कृतीचा केंद्र आहे... आपले कथन खूपच सुंदर आहे, ते आधिक श्रवणीय होईल जर आपण आपल्या पूर्वजांच नावं आदराने घेतलेत... राधे राधे.
@mayurwagh871
@mayurwagh871 3 күн бұрын
Kalpanik ????
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Күн бұрын
भगवंताचा एकेरी उल्लेख 😢😢😢 आणि काय श्रवणीय आहे मग 😡😡
@Vikramdshelke05
@Vikramdshelke05 Күн бұрын
चिन्मय भाऊचा रिसर्च खुप खोल असतो भो ! त्याने अस्वस्थामा पण पाहिला असेल 😂 बाबा.
@atuljadhav3410
@atuljadhav3410 3 күн бұрын
ऐकून होतो की फक्त बजारांगबली हनुमान अमर आहेत म्हणून आजही जिवंत आहेत ..... पण आज अजून एक नाव समजल अश्वत्थामा पण अमर आहे.....❤
@trk7997
@trk7997 3 күн бұрын
अजून सात चिरंजीवी अमर आहेत आहेत
@statusvideos8777
@statusvideos8777 3 күн бұрын
Bhau kalpnik ahe hi gosht yala fakt film purat maryadit theva
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 3 күн бұрын
😂😂😂 काय लोक आहेत राव आपल्याच धर्मच काही माहीत नाही ...कट्टर हिंदू कट्टर हिंदू करतात 😂
@prafullpandagale910
@prafullpandagale910 2 күн бұрын
जर जिवंत असेल तर पहिले कळकी सिनेमा पाहायला जाईल 😂 म्हणजे काय होणार आहे ते माहीत होईल
@rewatimahajan5402
@rewatimahajan5402 15 сағат бұрын
Nice info 👌👌👌👌👌
@SumitPatil-kv4yc
@SumitPatil-kv4yc Күн бұрын
The way u tell d story is too gud bro....bhauncha pagar vadhlach pahijel
@chandrakantgiri9604
@chandrakantgiri9604 3 күн бұрын
हवा तसा चालला नाही..एक महिना झाला वाटत रिलीज होऊन काय तू पण😢😢
@nitindeore8503
@nitindeore8503 3 күн бұрын
Coming soon 2 million subscribers 🎉
@ramdaskumbhar802
@ramdaskumbhar802 3 күн бұрын
असे विषय चिन्मय भाऊ हाताळू शकतो...
@gunvantkolawale
@gunvantkolawale 2 күн бұрын
bhava cha pagar vadala ka nay
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan Сағат бұрын
Hello🙏🏻
@AmitSharma-xn8xk
@AmitSharma-xn8xk 3 күн бұрын
Good information
@shreyashbhau7074
@shreyashbhau7074 3 күн бұрын
दिवसातून 1 तरी व्हिडिओ बनवा तुम्ही
@chetanpandore
@chetanpandore 3 күн бұрын
आजुन कमल हासन ची ॲक्टिंग बाकी आहे.
@santoshlashkar9105
@santoshlashkar9105 3 күн бұрын
Yachic vat baghat hoto, Ashwatama ❤️
@shreeshelke9325
@shreeshelke9325 3 күн бұрын
आश्वथामा आज पन जिवंत आहे, सांगनारे आस म्हनतात की तो आज पन मध्यप्रदेश मधल्या बर्हानपुर मधिल असिर गड़ या किल्ल्यात आज ही भगवान शिव यांचि पुजा करायला येतात पन ते कोनाल दीसत नाहीत।
@supertech4149
@supertech4149 3 күн бұрын
तुमच्यात तेवढि शक्ती आहे का ,तपोबल आहे का
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Күн бұрын
​@@supertech4149🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡
@alanx9777
@alanx9777 3 күн бұрын
सैराट सारखी गाणी माझी खुप खुप आवडती ,अशी गाणी मरेपर्यंत होनार नाहीत .आनी फिल्म पण मस्त
@creativeworld2414
@creativeworld2414 14 сағат бұрын
श्री अश्वत्थामा चे एकमेव मंदिर माझे गाव बेळगांव ला आहे. भगवान शंकराचा रुद्र अवतार जो लिंग स्वरुपात पुजला जातो व माझा सुज्ञ माहितीनुसार हे संपूर्ण भारतात एकमेव मंदिर आहे.
@ambadasbadhe1614
@ambadasbadhe1614 3 күн бұрын
kzbin.info/www/bejne/oWiQnZ18o7uXY8U अस्टंभा शिखर व्हिडिओ. येथे अश्वत्थामा येथे येतो सांगतात kzbin.info/www/bejne/oWiQnZ18o7uXY8U 2:28
@amolchavan2727
@amolchavan2727 2 күн бұрын
चिन्मय दादा आपल्या कडून जास्त अपेक्षा होती.. अश्वत्थामा बद्दल कांहीं तर नवीन ऐकायला मिळेल अस वाटलं होत..
@yogeshshikhare9878
@yogeshshikhare9878 3 күн бұрын
Last 10 mins worthy
@pradipkudke5291
@pradipkudke5291 3 күн бұрын
Best movie ❤
@munjajikadam6125
@munjajikadam6125 2 күн бұрын
सातवाहन, वाकाटक, चालुक्य,राष्ट्रकूट, चोल साम्राज्याचावर मूव्ही काढावेत जसा कक्तियवर काढला आहे
@ganeshghene8658
@ganeshghene8658 3 күн бұрын
Chinmay Bhawa movie khup chalat aahe, superhit aahe....
@nikhiljadhav_vlogsOfficial
@nikhiljadhav_vlogsOfficial 3 күн бұрын
Blockbuster Movie ❤
@anandg630
@anandg630 3 күн бұрын
अरे भाई ही मूव्ही चालते ती फक्त प्रभास मुळे, ही तेलगू मूव्ही आहे नाकी घटियावूड ची मूव्ही....प्रभास ला टक्कर देण्यासाठी या भारतात कोण दुसरा ॲक्टर नाही आहे.तेलगू सिनेमा आपली संसृती आहे , अभिमान आहे.....जय हो तेलगू सिनेमा ❤❤❤❤❤
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 3 күн бұрын
बरोबर आहे प्रभासला टक्कर कोणी देऊ शकत नाही ,बाहुबली नंतर लगतार 5-6 flop तोच देऊ शकतो 😂😂
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 2 күн бұрын
​@@Kim.jong_uncle0kgf sarkha movie ala hota tyat pan Kai acting ahe😅
@btslovers3108
@btslovers3108 2 күн бұрын
@@Kim.jong_uncle0 bahubali nantr 3 flop zale, prabhas chya flop movies ch collection Bollywood chya hit movies peksha jast ast 🔥 🔥 salaar 600cr kalki 7 divsat 700cr
@UjwalaWadurkar611
@UjwalaWadurkar611 3 күн бұрын
Exellent
@ankitgavit2
@ankitgavit2 2 күн бұрын
Asthamba Hill Nandurbar
@chandubhadane6775
@chandubhadane6775 3 күн бұрын
Chinmay bhau ..lvkrch 2M hou de channel che❤
@omkar6293
@omkar6293 3 күн бұрын
First ❤
@PARIKSHITJAMADAGNI
@PARIKSHITJAMADAGNI 2 күн бұрын
फक्त मनोरंजन म्हणून बघायचं आणि सोडुं द्यायचं. चर्चा करण्यात काही अर्थ नाही.
@akashnimbalkar7179
@akashnimbalkar7179 2 күн бұрын
Picture 1 number ahya.amitab bachan chi action 1 number ahya❤
@rahulkhandekar5357
@rahulkhandekar5357 3 күн бұрын
Dada tumchi mahiti kami padaliy vatat box office collection baga 😅 lavakarch 1000 cr paryant jayeel
@shriiramprabhu7449
@shriiramprabhu7449 3 күн бұрын
Vedya 8 divsat 783 cr kamavle ahet kalki ne zhopet ahes ka
@amolsonawale2547
@amolsonawale2547 3 күн бұрын
अ्शवधामा चा movie आला तरी आश्वाधामा अजून जनतेचा समोर येत नाही 😂😂😂😂😂
@kiranrathod5491
@kiranrathod5491 2 күн бұрын
बाजारातला वडापाव वाला नाहीं आहे तो ,बाजारात गेला तुला दिसला. महाभारत एक वक्ती तो काय असच भेटेल काय 😂
@maharashtra4582
@maharashtra4582 2 күн бұрын
तू जन्माला आला, पण तुला खरा बाप अजुन समोर नाहि आला 😅😂😂
@maharashtra4582
@maharashtra4582 2 күн бұрын
तुझा खरा बाप तरी कुठे समोर आलाय अजुन 😂😂😂😂😂
@ganeshpawar231
@ganeshpawar231 2 күн бұрын
Ashwatthama - The son of Guru Dronacharya
@jaiwaghmarepatil9692
@jaiwaghmarepatil9692 2 күн бұрын
चिन्मय भाऊ, एक व्हिडिओ सुर्यपुत्र कर्ण यांचा बनव .🙏
@RPDRIVER6546
@RPDRIVER6546 3 күн бұрын
महारथी कर्ण वर video बनवा sir
@neetarathod9705
@neetarathod9705 3 күн бұрын
Kamal hasan ani Amitabh bachhan❤
@nileshpawar5150
@nileshpawar5150 3 күн бұрын
म्हणजे आत्तापर्यंत जेवढे मुद्दे व्हिडिओ मध्ये सांगितले त्याला अजून पर्यंत ठोस पुरावा मिळाला नाही
@gauravbagul8868
@gauravbagul8868 3 күн бұрын
Maharashtra district Nandurbar Yaha Pe Ashwatthama Dikhe the lagbhak 100 saal pehle Asthmbha Shikar pe jo Nandurbar district main hai Yeh such ki woh Zinda hai
@SagarPawar-cu1hn
@SagarPawar-cu1hn 3 күн бұрын
छान मूवी आहे
@atharvshinde18
@atharvshinde18 3 күн бұрын
Amitabh
@prasadghodake4760
@prasadghodake4760 3 күн бұрын
Tital बघूनच ओळखलं... आज चिन्मय च असणार तो 🤓
What Hindus Think About Muslims? | Most Fearless Opinions...
29:46
Marathi Kida
Рет қаралды 63 М.
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 10 МЛН
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,4 МЛН
mazi bayko series | New Scooty | Vinayak Mali Comedy
20:41
Vinayak Mali
Рет қаралды 292 М.
Aagrahache Nimantran | Jay Malhar Bhojnalay | Pune | @sarangsathaye  | #Bha2Pa
21:48
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 10 МЛН