व्हिडिओ थेट गोव्यातून... म्हणून चिन्मय फार खुश दिसत आहे.😅
@rahuljadhav42742 жыл бұрын
चिन्मय आज या व्हिडिओत जरा जास्तच खुश दिसतोय भावा😁😁😁
@shivam_83582 жыл бұрын
90 marun bsla ahe
@pjam15792 жыл бұрын
आवडता विषय आहे म्हणून 😂😂
@suhassawant19992 жыл бұрын
आज बसणार बहुतेक 🍻🍻
@pankajdere2012 жыл бұрын
गोव्यातूनच व्हिडिओ बनविला आहे त्यानं
@doremonhindi67542 жыл бұрын
आज शुक्रवार 😂
@rahuljadhav34322 жыл бұрын
भावा तुझ सगळ विषय हार्ड असत्यात😅🤣😂😁
@govindapowar16022 жыл бұрын
होय तर कौतुक केले पाहिजे तुमच 😁😁😁😆😆
@rajeshshedge63302 жыл бұрын
अंतर्वस्त्र ना घाम फुटतो, गोव्या वरून दारू आणायला...... पण काही हरकत नाही , तिकडून दारू आणली का तुमची सोय पण नक्की करणार भिडू..... 😎❣️✌️✌️ # keepitup Chinmay
@shubhamreddy99992 жыл бұрын
असे कोण कोण ज्याचे गोव्याला जायचं प्लॅन होतो नंतर मध्येच एक मित्र नाही म्हणतो 😀
@pundalikavhad46592 жыл бұрын
कडक रे भावा . काय करू तुझ मी खुपच छान आवाज आहे रे तुझा♥️♥️
@mahadevbhosale54062 жыл бұрын
१६१० पसून ते१९६२ पोर्तुगीजांच राज्य होते. आपला देशत आलेलं सांगितले. खूप छान माहिती सांगितले परंतु केव्हा पळून लावले हे सांगितले नाही छत्रपतींनी 🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी🚩🙏. याची महासत्ता होती सांगायचे होते. का सांगितले नाही ,
@sushantpatil27012 жыл бұрын
बैल गाडा शर्यत विषय माहिती मिळाली तर बरं होईल.. म्हणजे त्याची सुरुवात, शर्यतीचे प्रकार, कोणत्या भागात कोणता प्रकार प्रसिद्ध आहे. ईत्यादी....
@vat-vinesarttravel86272 жыл бұрын
महत्वाचा भाग सांगितलच नाही. तिथे अल्कोहोलच प्रमाण इतर राज्यांपेक्षा कमी असतं, त्यामुळे गोव्याची दारू पाणचट लागते अशी तक्रार सर्वत्र ऐकायला मिळते.
@raj999king2 жыл бұрын
Alcohol mahag asel ka o ?? Alcohol mulech taste asel ka o ?? Mag ti tr deshi made pan aste .... Tari hi deshi swast ani .... . M i right ?
@vat-vinesarttravel86272 жыл бұрын
@@raj999king ho sir. Presentation cha khel aahe. 1 vadapao ₹ 14 Tyala thoda gol aakar dila, vr Kanda, sauce, Kobi cha paan laun decorate kela ki tyacha burger hoto Ani ₹ 100 la milto.
@jayhind30462 жыл бұрын
Maharastra मध्ये ४५% आहे. गोवा त ४२.५ %आहे. जास्त फरक नाहि... मिळाली नाही तर द्राक्ष आंबट लागणारच 😝😝😝😝
@maharashtra07192 жыл бұрын
@@jayhind3046 💯👌👌
@vladimirputinwale8629Ай бұрын
Goaमध्ये दारू छपरी, आणि डुप्लिकेट मिळते त्या पेक्षा आपल्या कडे चांगली मिळते 😮
@iloviyou3639 Жыл бұрын
चिन्मय भाऊ ने दारू मध्ये PHD केली राव 😅
@ashokkadam16262 жыл бұрын
राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकर्यांकडून शेतजमीन हस्तांतरित केली जाते. त्याचा मोबदला शेतकर्याला दिला जातो ,तर माझा प्रश्न असा आहे की कोणत्या फळझाङाना किती दर किंवा मोबदला दिला जातो?या विषयावर सविस्तर माहिती पुर्ण व्हिडिओ बनवा. 🙏
@abhijitpatil95192 жыл бұрын
प्रांतअधि कारी मोबदला ठरवतात आणि तुम्हीं त्यावर objection घेऊ शक़ता. कोर्टा त सुद्धा जाऊ शक़ता ज़र तुम्हाला कमी वाटत असेल तर
@abhijitpatil95192 жыл бұрын
प्रांतअधि कारी मोबदला ठरवतात आणि तुम्हीं त्यावर objection घेऊ शक़ता. कोर्टा त सुद्धा जाऊ शक़ता ज़र तुम्हाला कमी वाटत असेल तर
@nayanbhandarkar34372 жыл бұрын
1 zadacha badli 10 zad ghya
@swapnilkannake67902 жыл бұрын
Kharch ki
@prathameshbhor79262 жыл бұрын
कृपया आपण काजू कतली व इतर मिठाई खातो त्यावरची चांदीची परत खरंच गाई व इतर पशूंच्या चरबी अतड्यान पासून तयार होते का ? ह्या बद्दल माहिती द्या. 🙏🙏🙏🙏
@psm47272 жыл бұрын
Ho
@anupriyadesai5422 жыл бұрын
नाही पण गाई आणी मोठ्या प्राण्याच्या चामडीत दाबून बनवला जातो
@prathameshbhor79262 жыл бұрын
@@anupriyadesai542 म्हणजे ती आपण देवाला सनसुती च्या वेळी दाखवू नाही शकत.
@anupriyadesai5422 жыл бұрын
@@prathameshbhor7926 हो कारण आपल्याला ते पुजनीय आहे
@anupriyadesai5422 жыл бұрын
@@od-oq तुमच म्हण १०० टक्के खर आहे. जाती बिती अस काही नाही पण आत्ताचा काही सनातनी समाज हे मानतो. असो पण आपलेच पूर्वज बळी देत होते यन्यात आणी रावणाने ते थांबवले. बस अत्ता ते मनाला पटत नाही एवढेच.
@MrJayantchavan2 жыл бұрын
चिन्मय, बोल भिड़ू चे लेखक कोण? की तुम्ही सर्व स्वतः लेखन करता ? मला विशेषतः तुमची निवेदन शैली छान आहे. तरुणा ना थेट भिडेल अशी. असेच छान निवेदन कारित रहा.
@rajaka22belgaum782 жыл бұрын
काही बोल सहोदरा पण गोव्याच्या दारूने ऐवढी नशा होतच नाही दारू अस्सल म्हणजे महाराष्र्टाचीच एकदम कडक्क हा पण दमडी मात्र जास्त मोजावी लागते कर्नाटकाची दारु म्हणजे एकदम जळकुटी पाऊच मधली तीही स्वस्तच असते उदा: ओरिजनल चॉईस ९० रूपयाला १ क्वाॅर्टर
@shreyasbabar2 жыл бұрын
Sadhya restaurant madhe je milati tyat alcohol ch percentage jara kami asta jar pub Kiva chnglya bar madhe gela tar pahije to brand milel
@ganeshchoudhari55482 жыл бұрын
मी तर बसलो आहे आणि हा व्हिडिओ सामोरं आला. मण झाल way to गोवा
@rajubhide5920 Жыл бұрын
तुमची बोलण्याची पद्धत खूपच छान आहे.... लगे रहो 🎉
@hemantpatil3492 жыл бұрын
chinmay bhau are tuze saglech video lai bhari astat rao as vatt video chaluch rahava😍🤗
@advashishfule7712 жыл бұрын
Superb presentation by chinmay .
@spjmalimumbai2 жыл бұрын
गोवा त काही नाही समुद्र किनारा, दारू, आणि फालतू हॉटेल्स, कोंकणात हे सर्व आहेच की, फक्त एक ट्रेंड झाला आम्ही गोव्यात जाऊन आलों, केले काई की नाना ची टांग ।
@sandeepadpaikar38412 жыл бұрын
Khup changli mandir pan ahe bhau....
@kunalpitale52402 жыл бұрын
गोव्यत् दारूच्या ऐवजी जर का शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितलं असता तर तुझं आणि गोवा या दोघांचहि भला होईल...
@dineshwadekar93062 жыл бұрын
Chinmay Bhau Aaj Lay Jorat ,Jabrat Distayet.😎😎😎😆😆 Kiti Beer & Wine Maralya Tyacha Pan Hishob Theva.🍾🍾🍷🍷🍷🍹🍹 Yetana 4/5 Old Monk , Feni Aanayala Visaru Naka.🍾🍾🍷😎😎😎😆😆😆😆😅 Fakt Border Passing Che Paha.😎😎😎😅😅😆😆 Dhanyavad with Thanks.
@nareshgotarane59092 жыл бұрын
खुप छान माहिती, धन्यवाद मित्रा
@sandythorat20052 жыл бұрын
Goa chi daru chadat nahi hee fact ahe, kon kon agree ahe ??
@sandythorat20052 жыл бұрын
@@deepakkesarkar8188 Maza swatacha anubhav ahe 5 times cha , tuborg Aurangabad vs tuborg goa made Hugh difference
@parmeswarholkar13912 жыл бұрын
Right 👍👍
@PravinPatil-nn2sh2 жыл бұрын
गोवातील दारु मध्ये अलकोओल परसेन्टज कमी असते , दारू जास्त पायला लागते ,वेड्या काढण्याच काम आहे
@shyamnaik66572 жыл бұрын
Goa chi feni marun bhaga...I m from goa
@bhanudaskurde65132 жыл бұрын
महाराष्ट्रात दारु खुप महाग आहे.त्यामुळे सर्व सामान्य लोक दारू पिऊ शकत नाहीत.महीन्याकाठी एक खांबा गोवा किंमतीत मिळायला हवा.
@shyamnaik66572 жыл бұрын
300 rupayat bull bottle milte
@mayurmelge62472 жыл бұрын
दारू प्यायचीच का मुळात ?? दारू सोडून पण खूप healthy गोष्टी आहेत पिण्यासाठी.
@shreyasbabar2 жыл бұрын
@@mayurmelge6247 kon mhanla daru vait ahe fakt changla brand ani control pahije
गोव्यात मिळणारी कोणत्या ही प्रकारची मिळणारी दारू डुप्लिकेट असते सर
@B.bshinde2 жыл бұрын
नो
@babangawade94082 жыл бұрын
sagall barobar ahe Chinmay ,Pan Goa chi Daru Chadat ka Nahiiiiiiii???
@abhibharsakle16982 жыл бұрын
अकोट खंडवा रेल्वे लाईन का बनत नाही या वर व्हिडीओ बनवा 🙏🙏🙏
@darkmusic48472 жыл бұрын
Thanks bhau, Me govyat aahe Khup changali update...
@PratikThisSide2 жыл бұрын
भिडू चॅनल आणि दारूचा घनिष्ट संबंध दिसतोय. 🤜🏼🤛🏼
@somnathkolap91072 жыл бұрын
Chinu aaj ly khush ahes avdta vishay ahe na 😂😂❤️
@nirljj2 жыл бұрын
दारू वर विडिओ लय खुश होऊन बनवतो भाऊ ✌️
@nightlife43302 жыл бұрын
Mi parwach goa vrun alo 👌🥰😊
@akshayparab13012 жыл бұрын
Chinnamay Bhava....Places Of Worship Act 1991 plz explain
@MarathwadaMH2 жыл бұрын
Sar government contracts licence kadala kay process ahhe video banva
@jayhind30462 жыл бұрын
Maggie 80 rupaye la milte.😝😝😝😝😝 अन् व्होडका चा क्वॉटर बी. अलिबाग ला मॅगी ४०रुपये अन् व्होडका क्वार्टर २०० रुपये..... हीच खरी गंमत आहे गोवा ची
@pankajmaske35112 жыл бұрын
Chinu dada nicely Speech. movement
@rajaka22belgaum782 жыл бұрын
मला एक नवलच वाटतं की छाटछुट झाट्याच्या केसाऐवढी ही युरोपियन देशं आपल्या भारतासारख्या अखंड मोठ्या देशात राज्य करुन गेली कसं काय हे घडत गेलं असल ना"
@timepasswriter74682 жыл бұрын
Unity nahi
@aniketchaudhari22952 жыл бұрын
Bhava tyach karn ekch..... aaplich lok ekjut nvti😶
@samarpatil09092 жыл бұрын
आपल्याकडे जातं बघत बसतात.... आपल्यातला नसला तर भांडण पण सोडवायला जात नाहीत... शिवरायांनी सांगितलं होतं जाती आधी धर्म,आणि धर्माआधी देश.....
@pravinmhapankar61092 жыл бұрын
त्यावेळी तुमच्या सारखे एकमेकांच्या तंगड्या ओढत होते? पटते का?
@pravinmetkari25602 жыл бұрын
मंदिर मस्जिद करत बसल्यावर हेच होणार ना
@sushantshelar27012 жыл бұрын
जरा गोव्याचा इतिहास देखील सांगा कश्या प्रकारे स्वातंत्र्य झाले गोवा त्याच्या विषयी माहिती सांगा
@sandeepadpaikar38412 жыл бұрын
Bhava khup kasht ani hal sosle amchya purvajani, dharma japun conversion nahi kele... Ajun je tumala mandir distayet te amchya purvajamule... Portuguese ne khup hal keke ama hindu var..... Sachin tendulkar che kul dev amchya Govyat ahe... Zambaulim, south Goa. Shri Damodar maharaj prasann....
@gauraju38982 жыл бұрын
Vishay hard ahe
@aniketbaraskar59832 жыл бұрын
अतिशय महत्वाचा विषय निवडल्या बद्दल भिडू चे मनापासून स्वागत
@angadshinde87962 жыл бұрын
वाहा भावा कार छान महीती दिली
@sameersumant96692 жыл бұрын
Plan successful zalach tar javach 😂....The most real line
@kishordaware52782 жыл бұрын
British ani Portugause yani india la khup vaibhava shali imarati dilya
@kishordaware52782 жыл бұрын
@Foodie_man 😋 te tar koni hi karto pan kiti pargatishil sansadhan dile railway school collage post offices hospital etc.
@jakuchi31911 ай бұрын
भावा गोव्याची कार्ल्सबर्ग महाराष्ट्र संभाजीनगर औरंगाबाद मध्ये बनते.. हा काय मॅटर आहे..
@vijaykulkarni6640 Жыл бұрын
तुझी आठवण तर नक्कीचं ठेवू भावा
@RahulPatil-mp7jc Жыл бұрын
चिन्मय भाऊ एखाद्या दिवशी बसू की आपण 🍺🍻🥂🍷🥃🍸🍹🍾🍟🍗🍖
@dayanandbhalerao96622 жыл бұрын
भिडू एकदम झकास 🤣
@ganeshambekar5682 жыл бұрын
गोवा च्या दारूत अलखोहोल पण कमीच असतो ना भाऊ...!!!!
@thegodfather22712 жыл бұрын
😏 हा भाऊ अल्कोहल कमी असते 👍
@shridharkurhade38242 жыл бұрын
Very good chinmay .. ...
@surajthombre21362 жыл бұрын
Kadak bhava
@snehaganage76232 жыл бұрын
nice info bahva😊
@sunilsuryavanshi25762 жыл бұрын
goa mast aahe
@vijayvi85772 жыл бұрын
Bhau sadhya Goa madhe ahe aano ky tumchya sathi pn 1 khamba