गडकरी साहेब आज पक्षात जे मागून आले आणि तीखट झाले आशी अवस्था झाली आहे मुंडे साहेब यांनी भाजप पक्षाला उभारी दिली पण आज भंगार नेते झाले आहे पक्षात ह्याची खंतवाटते जय महाराष्ट्र
@sopanwagh369 Жыл бұрын
एकच खर सांगतो आताच्या महाराष्ट्रातील नेत्यांना संयम नाही 2024 पर्यंत भाजपने विरोधी पक्षात भुमिका राबवली असती तर भाजपचे न भुतो न भविष्यतो बहुमत आल असत पण आता भाजपवर पक्षफुटीचा आरोप सप्षट दिसतो. आणि नुकसान पक्षाला भोगावे लागेल😢
@jalindarandhale97702 ай бұрын
मुंडे साहेब लोकनेते होते गडकरी साहेब
@amd8057 Жыл бұрын
मुंडे साहेब लोकनेते होते च गडकरी साहेब धन्यवाद
@viveknagargoje90903 ай бұрын
होते नाही दादा आपले साहेब लोकनेते होते आहेत आणि जो पर्यंत सुर्य चंद्र आहे तो पर्यंत आपले साहेब लोकनेते राहतील 💯🥺🙏
@rajendrapatil8948 Жыл бұрын
Nice
@rameshwarwagh8019 Жыл бұрын
Aaj saheb pahije hote
@balasahebpansare6200Ай бұрын
❤😂
@MadhavMundhe-j2m22 күн бұрын
Saheb yevdhe sangtay tumhi munde sahebani tumcyasathi Kay Kay kele mg sahebanchya mratu cha sambharm dur karnyasathi ka praytn kele nahit