गुरुजी जरी alopathy मध्ये इमारत आसली तरी सुद्धा ती सध्याच्या काळात गरजेची आहे , पूर्वी भारतात सुद्धा आयुर्वेदिक पद्धतीने surgery होत आसत पण त्याचं शास्त्र, ती गुरू परंपरा खंडित झाली आणि ज्ञान नष्ट झाले, उत्तम आरोग्य साठी आयुर्वेदचं पर्याय आहे परंतू emergency situation मध्ये accident injuries, nural Sergey साठी मात्र allopathy शिवाय पर्याय नाही आणि दोन्ही शस्त्रांचा हेतू हा एकच आहे ते म्हणजे मनुष्यांना निरोगी आयुष्य मिळावं त्यामुळे आपण दोन्ही शस्त्रांचा दोष न्यून जे आहे ते आपलंसं करून गुण स्वीकारून निरोगी आयुष्य जगावं.🙏
@milindnanoty14026 ай бұрын
Very much Useful......
@MonikaMane-y7j6 ай бұрын
Uttam mahiti sagta
@aishwaryawadkar22406 ай бұрын
U r amazin sir
@kavyagandhaforyou6 ай бұрын
धन्यवाद गुरुजी
@Anandachesecret6 ай бұрын
Khup chan mahiti, dhanyavaad Guruji 🙏🙏
@SavitaHatiskar6 ай бұрын
Khup chan margdarshan sir
@neetapawaskar15696 ай бұрын
Mast
@RupaliGundu6 ай бұрын
Thyroid sathi aurved treatment sanga pls
@sureshmane60156 ай бұрын
साष्टांग दंडवत श्री गुरुदेव
@komalmhatre98376 ай бұрын
Ulcerative colitis var औषध sanga
@knowledgeworld-ir2ep6 ай бұрын
कृपया स्वादुपिंडावरील सुज व त्यावरील उपाय व उपचार ,आहार या वीषयावर व्हिडिओ बनवणे धन्यवाद
@Sanskrutikhose6 ай бұрын
जय शिवराय
@vijayasanap61066 ай бұрын
Diabities bara hoto ka
@SadhanaKale-v6p6 ай бұрын
सर माझ वय ३५ आहे माझी कंबर खुप दुखत आहे प्लीज मला काही उपाय सांगा
@akshaydeshmukh7606 ай бұрын
Laws favour allopathic medicines because it has worldwide market. Swami Ramdev had to apologise due to wrong laws.