Lalbaug Case: आई Veena Jain यांच्या मृत्यूप्रकरणात मुलगी Rimple Jain ला अटक झाली, पूर्ण प्रकरण काय?

  Рет қаралды 197,998

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #LalbaugCase #RimpleJain
लालबाग, मुंबईच्या सगळ्यात गजबजलेल्या भागांपैकी एक. इथं मुंबईचं मुंबईपण जपणाऱ्या चाळी आहेत आणि भलेमोठे टॉवर्सही. इथं दुकानांची, माणसांची प्रचंड गर्दी आणि अशाच गर्दीत पेरु कंपाऊंड जवळ इब्राहिम कासम चाळआहे. तिथनंच जवळ आहे काळाचौकी पोलिस स्टेशन. या पोलिस स्टेशनमध्ये १४ मार्चच्या रात्री एक माणूस आला, नाव सुरेशकुमार पोरवाल. त्यांनी पोलिसांना सांगितलं, 'मागच्या ३ महिन्यांपासून माझी बहीण वीणा जैन बेपत्ता आहे.' पोलिसांचा साहजिकच प्रश्न होता तुम्ही शोधायचा प्रयत्न केला का नाही ? पोरवाल यांचं उत्तर होतं, 'मी बहिणीच्या घरी गेलो होतो.
माझी बहीण आणि भाची रिम्पल जैन सोबतच राहतात. पण रिम्पलनं मला घरात येऊ दिलं नाही. माझा मुलगाही तिच्या घरी गेला होता, पण रिम्पलनं त्यालाही घरात घेतलं नाही. कुणी फोन केला तरी ती आई कानपुरला गेलीये, झोपलीये अशी उडवाउडवीची उत्तरं देतीये.' त्यांच्या तक्रारीनंतर पोलिस जैन यांच्या घरी पोहोचले, तेव्हा नेमकं काय घडलं ? पोलिसांच्या तपासात काय पुढे आलं ? संपूर्ण प्रकरण या व्हिडीओमधून जाणून घेऊ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 330
@rohitpol9333
@rohitpol9333 Жыл бұрын
अर्धी भाकरी मागितली कि एक देणारी आई असते ❤️
@pokeflixofficial1
@pokeflixofficial1 Жыл бұрын
Ho na re Loka kashe kay ase kru shaktat😢😭
@kiranparab4570
@kiranparab4570 Жыл бұрын
Right
@siddharth1967
@siddharth1967 Жыл бұрын
Tuzi aai ghal m
@shubhyadav9
@shubhyadav9 Жыл бұрын
पण हे rimple Jain ला कोण सांगेन.
@SwatisRecipeandBeauty
@SwatisRecipeandBeauty Жыл бұрын
@ishowspeedindia ajun आणि काय baghayache, राहिले जर् mulgi आई relationship ashi baher चे kashala हवे घरा तले एवढे क्रूर
@harsh-simplelife
@harsh-simplelife Жыл бұрын
खुप खुप वाईट काळ चालू आहे मित्रांनो.... स्वतः ची आणि आपल्या कुटुंबियांची , नातेवाईकांची, मित्रांची काळजी, विचारपूस मधे मधे करत चला.. पैसा नसेल तरी फक्त दोन शब्द १५-१५ दिवसांनी बोलत चला....जय महाराष्ट्र ✌️✌️✌️👍
@pramilakhurangle
@pramilakhurangle Жыл бұрын
अगदी बरोबर , मला या व्हिडीओ मध्ये आवडलेली सगळ्यात मस्त कमेंट खूप खूप धन्यवाद .....! 🙏
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
Kup chan
@user-me1hw1vb9v
@user-me1hw1vb9v 4 ай бұрын
Ekdum barobar dada
@siddeshthakur6970
@siddeshthakur6970 Жыл бұрын
इतकं होऊनही त्या आईच्या आत्म्याने आपल्या मुलीला माफ केलं असेल शेवटी आई ती आई असते.आता कळेल ही दुनिया काय आहे ते.
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Жыл бұрын
😭😭😭😭
@shwetajoshi4315
@shwetajoshi4315 Жыл бұрын
Kharay
@jaysinhpatil7669
@jaysinhpatil7669 Жыл бұрын
जगात निस्वार्थ प्रेम करणारी आई असते😔
@shivchhatrapati0017
@shivchhatrapati0017 Жыл бұрын
मारणं आणि तुकडे करणं कस जमत लोकांना आपण साधं विचार केलं तरी अंगावर काटा येतो 😢
@user-vx6tz3tt7w
@user-vx6tz3tt7w 10 ай бұрын
Ho na bhau 😧
@ashokpalwade
@ashokpalwade Жыл бұрын
आई सारखे या जगात दैवत नाही
@vishvajeetchavan7329
@vishvajeetchavan7329 Жыл бұрын
सुरुवातीला मुस्लिम, नंतर हिंदू आणि आता जैन. सगळ्याच धर्मात असली भावनाशून्य माथेफिरू माणसे भरलेली आहेत.
@vishvajeetchavan7329
@vishvajeetchavan7329 Жыл бұрын
@ASK ME तस नाही दादा, पण आफताब आणि श्रद्धा ची जी केस झाली होती त्या नंतर सारख्याच प्रकारच्या दोन तीन केसेस झाल्या. परंतु त्यांना एवढी popularity भेटली नाही. आणि त्यात वारंवार त्याचा आणि तिचा धर्म सांगत होते. त्या धर्माचा इतिहास हिंसक आहे हे खर पण त्या केस मध्ये जो धार्मिक propaganda चालवला गेला तो परत कुठेच दिसला नाही
@vishvajeetchavan7329
@vishvajeetchavan7329 Жыл бұрын
@ASK ME I am not blaming any religion. I am just blaming the hate propagated by our media houses based on religion.
@aimexcellence1315
@aimexcellence1315 Жыл бұрын
true
@anilsonawane3754
@anilsonawane3754 Жыл бұрын
धर्माचं काही नाही ओ....माणसं येडझवी असतात
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
या वाईट मनोवृत्तीला कोणत्याही धर्माची बंधने.नसतात.
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
माणूस तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक होतोय तेवढा तो माणुसकी पासून दूर होतोय त्यात सिरीयल,राजकीय नेते,मीडिया सामाजिक द्वेष पसरविण्यास कारणीभूत आहे.चर्चा करून समजून मार्ग काढण्यापेक्षा केवळ मी हुशार म्हणून उत्तर तयार ठेवणारी पिढी तयार झालीय 😔🙏.
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
संस्कार चांगले असले तर आसं होत नाही
@onkarkulkarni8356
@onkarkulkarni8356 Жыл бұрын
Agdi brbr
@darshankworld
@darshankworld Жыл бұрын
भयानक . ही बातमी बघतांना सुद्धा अंगावर काटे येतात .
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 Жыл бұрын
हे आता शिळे झाले . एका मुलीने आपल्या आईला अशा प्रकारे का मारावे याचा शोध घ्या . यामागे काहीतरी जबरदस्त कारण असले पाहिजे .
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
एक होते राम ज्यांनी आपल्या आई साठी वडिलांसाठी १४ वर्ष वनवास भोगला...........श्रावण बाळ, आपले महाराज छत्रपती,.........आपली संस्कृती आई वडिलांना देव मानायची आहे त्यांना मारायची नाही 😐😥
@harekrishna953
@harekrishna953 Жыл бұрын
जय श्री राम...जय शिवराय
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
@@MarketKeRocket nit bol na kashala shivya katos
@ankitkhedkar2401
@ankitkhedkar2401 Жыл бұрын
खेडकर आडनाव कुठल आहे.
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
@@ankitkhedkar2401 नगर
@Sp-my9ew
@Sp-my9ew Жыл бұрын
​@@MarketKeRocket latest account ahe tuza address kadhenach kasatri....
@mr.nobody3311
@mr.nobody3311 Жыл бұрын
i love my mother a lot💓💓 Mazi degree poorna zalyavr mi tila poorna jag firvnare💕
@yupp_harish3936
@yupp_harish3936 Жыл бұрын
chan
@vishwasmahi1944
@vishwasmahi1944 Жыл бұрын
माझी आई 2 वर्षा पुर्वी corona मध्ये मला सोडून गेली तेव्हा पासुन मी डिप्रेशन मध्ये गेलो टेंशन घेऊन घेऊन मला पर्वा हार्ट अ‍ॅटॅक आला म्हणजे आईच जाणे मला सहन होत नाही
@shivtejproduction8794
@shivtejproduction8794 Жыл бұрын
Tc
@madhavpohokar8662
@madhavpohokar8662 Жыл бұрын
वेळ आली आहे की विष्णु चे 10 वे अवतार यावे आणि ह्या कलियुगाचा विनाश करावा 🙏
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
Chyala to khataranak Avtar aahe. 🤣 कल्कि the Boss
@shinzo5531
@shinzo5531 Жыл бұрын
काल्पनिक🗿😂
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
​@@shinzo5531 निघ रे......... काल्पनिक तूझ्या सारख्या दरिद्री लोक साठी........ आमच्या साठी देव आहे
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
​@@varshaparab1289 देव आहेत ते थोडा आदर कर
@shinzo5531
@shinzo5531 Жыл бұрын
@@HINDAVI_SWARAJYA. 😂🤣 पुरावे लागतात 🐘🐘🐘
@nittm8630
@nittm8630 Жыл бұрын
जैन असूनही इतका मोठा हिंसाचार..! 😢
@Magnum697
@Magnum697 Жыл бұрын
कलियुग
@DhananajayRane
@DhananajayRane Жыл бұрын
इथ जैन असो. की कुणी असो...
@akshaypawar761
@akshaypawar761 Жыл бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धि.... मग तुम्ही कोणी का असेना
@ameykarpe499
@ameykarpe499 Жыл бұрын
jain mhnje kaay dev aahe ka???
@shreyasdongare6152
@shreyasdongare6152 Жыл бұрын
Jain cha vishay nhi... Vishay Humanity cha ahe
@pak654
@pak654 Жыл бұрын
Best Marathi news anchor 😎
@abhinandandhole9816
@abhinandandhole9816 Жыл бұрын
I watched same news on BBC channel, but your method of story telling is way more better than BBC.
@ganeshsutar3652
@ganeshsutar3652 Жыл бұрын
No BBC is far better than these kids
@freepromotion8492
@freepromotion8492 Жыл бұрын
कासम चाळीत जैन होती म्हणून सर्व शांत आहे शांतेत सर्व पोलीसी कारवाही होत आहे.. दुसर कोणी सापडलं असतं तर बोंबाबोंब झाली असती..
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
नावच भारी आहे ना भाऊ😂😂😂 कासम चाळ
@akshayjadhav8686
@akshayjadhav8686 Жыл бұрын
एका विशिष्ट धर्म चे असते तर संपूर्ण समाजावर कारवाई व्हावी अशी मागणी झाली असती तसेच हे लोक आहेच असतात त्यांना पाकिस्तानात पाठवा असली थिल्लर बाजी सुरू झाली असती
@hemwaypath7993
@hemwaypath7993 Жыл бұрын
मुलांना फक्त पैसे कमवायला शिकाऊ नका. संस्कार द्या हे खूप महत्त्वाचे आहे
@PU-777
@PU-777 Жыл бұрын
नबोलता आपल्या मनातलं सगळं ओळखणारी एकमेव व्यक्ती म्हणजे.. "आई "
@shubhyadav9
@shubhyadav9 Жыл бұрын
खूपच भयानक घटना
@SachinSingh-ef5le
@SachinSingh-ef5le Жыл бұрын
Thanks 👍
@_dariyadil6356
@_dariyadil6356 Жыл бұрын
वा चिनू भाऊ छान स्पष्टीकरण
@shrishri8767
@shrishri8767 Жыл бұрын
मानसिकता विकृत असली तर समाजाला दोष देऊन काय फायदा,
@darshraut4418
@darshraut4418 Жыл бұрын
आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष च्य ा पुढे आहे
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
पुरुषाच्या पुढे नाही आजुन.........
@buntybhau
@buntybhau Жыл бұрын
ह्या वीडियो वर A ओन्ली फ़ॉर अडल्ट लिहायला पाहिजे हॉत 🤩🤩 लय डेंजर वर्णन 🤩🤩
@Nishantz04
@Nishantz04 Жыл бұрын
भाई.... आमच्या इकडेच झालय... लालबाग परळ ला..... नशीब तिच्या मामाने पोलिस कंप्लेंट केली.. नसती केली तर माहीतच नसते पडले...😮😓
@durgapawar9170
@durgapawar9170 Жыл бұрын
आई मध्येच सर्व विश्व सामवले आहे....... ईश्वर चा दुसरा अवतार आई......💯🙏❤️
@priypankhu
@priypankhu Жыл бұрын
भयानक घटना 😧😧
@navnathmakhar8139
@navnathmakhar8139 Жыл бұрын
Ho😔
@gauravgosavi2536
@gauravgosavi2536 Жыл бұрын
जैन समाज मी तर अहिंसक samjht होतो
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
Jain samaj अहिंसक आहेच........पण काही असतात EXCEPTION
@mohinilohokare7544
@mohinilohokare7544 Жыл бұрын
मी एक माहितीपूर्ण चांगली माहिती देणारा तसेच ज्याचे सादरकर्ते अतिशय योग्य व प्रभावशाली आहेत ह्या गोष्टींमुळे तुमचे व्हिडिओ पाहत असते. 🙏 कृपया त्याचे क्राइम पेट्रोल होऊ देऊ नका.
@nileshgaikwad1428
@nileshgaikwad1428 Жыл бұрын
भावा व्हिडिओ 🔝 top बनवता राव तुम्ही
@jaihind012
@jaihind012 Жыл бұрын
50 सेकंद में जानिए...कपिल शर्मा की Networth और लक्झरी लाइफस्टाइल kzbin.infofzCpAHMabDo?feature=share
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 Жыл бұрын
जैन समाज तर मांसाहार करत नाहीत. इतकंच काय कांदा लसूण सुद्धा खात नाहीत. या बाईने चक्क आईलाच कापुन टाकलं. धन्य. कुठं चाललाय समाज.
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
Ashi kid pratyek samajat aste tyat tya samajacha ky dosh
@mirakortikar4536
@mirakortikar4536 Жыл бұрын
हो ते लोक लवकर जेवतात सूर्य माळतीकडे जाणे आगोदर
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 Жыл бұрын
@Harsh Shashikant Kshirsagar महाशय ही चुक नाही ठरवुन एका व्यक्तींचा खुन केलाय. वासने साठी. तेही चक्क आपल्या च आईचा. चुक आहे का ही. दिडशहाण्या.
@ratneshwar1979
@ratneshwar1979 Жыл бұрын
आज माणूस कुठे आला आहे ...विकास शिक्षण विज्ञान हेच आहे का..आज अश्या घटना का घडतं आहेत कोण जबाबदार आहे याला..माणुसकीला काळीमा ला लावणारी घटना आहे ही..
@dhanrajdere4038
@dhanrajdere4038 Жыл бұрын
तुम्ही ह्या गुन्हेगारी विश्वात् नका पडू.....आपल चांगल चाललंय ना....तेच छान आहे...तेच दाखवा plz💯
@Rajeshahi100
@Rajeshahi100 Жыл бұрын
CBI चौकशी झाली पाहिजे
@King-rk9dv
@King-rk9dv Жыл бұрын
आई ❤
@desiboosterdose
@desiboosterdose Жыл бұрын
एक पण मूर्ख स्त्री वादी कमेंट करणार नाही
@anusayakulkarni6773
@anusayakulkarni6773 Жыл бұрын
यात स्त्रीवादीपणा कुठे आला ? जसे पुरूष खून करतात तसेच स्त्रिया पण करतात. स्त्री काय कोणी देवी नाही तीपण माणूसच आहे. पुरूष जसा चुकीचा असतो तशीच स्त्रीपण चूकीची असतेच.
@ratandube3832
@ratandube3832 Жыл бұрын
😢😢😢
@ajinkyakasabi4033
@ajinkyakasabi4033 Жыл бұрын
भाऊचं storytelling जबरदस्त आहे 🔥🔥🔥
@freedom_Joyboy
@freedom_Joyboy Жыл бұрын
It's disturbing
@shubhyadav9
@shubhyadav9 Жыл бұрын
आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा .
@Strange301
@Strange301 Жыл бұрын
Kahihi Mhana pn.. Web series jenvha pasun yayla laglet tenvha paasun asle case khup ghadayla lagle aahet.. Survat Tya Sacred Game pasun zali hoti😒 Ashlya Content varati kahi tari nirnay ghyayala pahije.. Jasa p**n sites varati ghetala tasa..
@Travelvlogs9090
@Travelvlogs9090 Жыл бұрын
Hey Aplya Marathi sankrutit kadhich nahi honar.. Jithe Aai haa shabd aala tithe Marathi mansacha sarvasvi astithva!❤️
@Jai_shivrai__Mh_14
@Jai_shivrai__Mh_14 Жыл бұрын
मोबाईल मुळे वाटुल होत chalal आहे माणस माणसामध्ये नाही राहिली
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Жыл бұрын
Evda Ghan Krutya Karun Pan Shevti Aai Ne Muli La Maf Kela Asel 1000% 😭😞Aai Chi Jaga Koni Gheo Shakla Nahi Gheo Shakat Nahi Aani Ghenara Ajun Koni Zala Nahi Ya 🌏Jagat.🙏I Love My Mom Khup .Aai Jyala Naste Tyala Jaaun Vichara Tyachi Avastha Kai Aste 😭
@sahilnarkar1853
@sahilnarkar1853 Жыл бұрын
Peaceful community 😊😊
@sahilnarkar1853
@sahilnarkar1853 Жыл бұрын
@ishowspeedindia jain community
@mandarbhosle1496
@mandarbhosle1496 Жыл бұрын
मुलगी शिकली प्रगती झाली
@signaladventure4459
@signaladventure4459 Жыл бұрын
😢😢😢😢deva
@myselfshrikantkale
@myselfshrikantkale Жыл бұрын
Rimple la tar hats off aahe , Kashi zop lagli ? ethe tar Mc team lead credibility Gheun gheto, swata maza marto Ani heavy task dusarala deto tar zop yet nahi....
@Rap-God2025
@Rap-God2025 Жыл бұрын
Beti Bachao Beti Padhao.. 👏👏👏
@devendrarao4864
@devendrarao4864 Жыл бұрын
घोर कलियुग🥺💯
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
नको तेवढी मोकळीक देणे...आणि..मुली मुलगा एक समान हा जो फालतू पणा आलाय ना.. त्याचे हे परिणाम .भोगा आता...आता तर सुरू झाला आहे
@kapiljoshi5603
@kapiljoshi5603 Жыл бұрын
This is so disturbing news 😢😢
@user-ee2lj8eq6q
@user-ee2lj8eq6q Жыл бұрын
Peaceful community spreading peace
@shaileshshinde6323
@shaileshshinde6323 Жыл бұрын
Are ithe tari Dharma naka anu !!
@vishvajeetchavan7329
@vishvajeetchavan7329 Жыл бұрын
@@shaileshshinde6323 😅 डोकी बधीर झालीत लोकांची
@redtab2779
@redtab2779 Жыл бұрын
Are bhau ti muslim nahi
@HAB22
@HAB22 Жыл бұрын
No wonder you are loser's club.
@siddhanth124
@siddhanth124 Жыл бұрын
Jain ahe ti 😂😂
@gauravIngle11
@gauravIngle11 Жыл бұрын
लोकप्रिय होतं चाललेले हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्यावर विडिओ बनवा.
@santoshukirde9807
@santoshukirde9807 Жыл бұрын
Ha विषय होऊ शकत नाहीं
@RudraTej01
@RudraTej01 Жыл бұрын
दाढी पुर्ण येत नसली तरी जुगाड भारी केला चिंमय भाउ ने 🤣
@footballmania6979
@footballmania6979 Жыл бұрын
मच्छर ही न मारणारा धर्म🤣🤣😭
@user-cv1yq8ty2l
@user-cv1yq8ty2l Жыл бұрын
श्वास घेताना सूक्ष्म जीवाणू न मारणारा धर्म
@sunilkamble6233
@sunilkamble6233 Жыл бұрын
लसूणकांदाचा.वास.येतोयाना
@jaydeepmahajan6177
@jaydeepmahajan6177 Жыл бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही आमच्या आवडत्या विषयावर कमेंट करून व्हिडिओ बनवायला सांगतो आहे तुम्ही बुरारी केस चा व्हिडिओ डिलीट केलेला आहे
@adityasonawane6240
@adityasonawane6240 Жыл бұрын
विनाशा कडे वाटचाल .
@prakashsawle2279
@prakashsawle2279 Жыл бұрын
दिल्ली च्या घटनेते त्या आरोपी चे तुकडे केले असते तर असे प्रकरण वाढले नसते......तेव्हा पासून 7 ते 8 घटना आहे ही
@neerajmodak.
@neerajmodak. Жыл бұрын
मराठी लोग इतने दरिंदे कैसे हो सकते है ये तो मुसलमानो से भी ज्यादा दरिंदे निकल गया।। मराठी-manoj sane अपने wife सरस्वती को 100 टुकड़े में काटकर कुत्तो को खिला दिया।।इसके आगे तो 35 टुकड़े छोटा crime है 35
@karthikgm1679
@karthikgm1679 Жыл бұрын
हॅलो सर 2004 जोगेश्वरी मेघवाडी विनोद महाडिक वर विडिओ बनवा मंगेश काळे ह्याचे बॉडी पार्ट कापून गटारात टाकले होते 🙏🙏🙏🙏🙏
@rupeshgadekar4869
@rupeshgadekar4869 Жыл бұрын
श्रद्धा वालकर चा खुलासा करावा
@shivamirge3536
@shivamirge3536 Жыл бұрын
स्वतः उपाशी राहून आपल्या लेकरांना पोठभर जेवण देणारी ही फक्त आईचं..
@jaydeepmahajan6177
@jaydeepmahajan6177 Жыл бұрын
बुरारी केस वर व्हिडिओ बनवा
@vaibhavgaikwad3555
@vaibhavgaikwad3555 Жыл бұрын
मी ही भयानक प्रसंग ऐकू सुद्धा शकत नाही
@saiftamboli2604
@saiftamboli2604 Жыл бұрын
Hec Jr Muslim aai-mule aste tr aaj purn media kise react kele aste. Anyway, My condolences to her family💐💐💐
@mystic1954
@mystic1954 Жыл бұрын
Bhava ticha bf muslim ch ahe
@anjanajadhav5352
@anjanajadhav5352 Жыл бұрын
जगात आई सारख दूसर दैवत नाही । स्वामी तीन्ही जगाचा आई वीना भीकारी
@pokeflixofficial1
@pokeflixofficial1 Жыл бұрын
Khup bhayanak aahe he😡
@MOJ5392
@MOJ5392 Жыл бұрын
Hi tar AFTAB chi teacher ahe ka..... shantipriya samaj
@Bluegalaxy-m7r
@Bluegalaxy-m7r Жыл бұрын
BBC आणि तुम्ही एका गटाचे असूनही माहिती वेगळी कशी दिली बुवा
@g4gaming524
@g4gaming524 Жыл бұрын
Asch aftab cha video Tak baba
@Life_lesson143
@Life_lesson143 Жыл бұрын
जंगली रमी पे आवो ना महाराज 😅😅😅😅op
@amcha-marathwada
@amcha-marathwada Жыл бұрын
देशात गुजराती आणि महाराष्ट्रात बाबन लोकांपासून सावध रहा.
@ajayyenpure557
@ajayyenpure557 Жыл бұрын
खूप भयानक आहे हे सगळं अविश्वसनीय
@mangeshsonkamble6332
@mangeshsonkamble6332 Жыл бұрын
Samaj ani purn manav jatila ghatak ase log kayamche samaj bahya ani kayamche jahatun ghalavle hech bare.....karan mansikta kadhich badlat nahi... tyapeksha yanna mrutyudand dene yogya
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Жыл бұрын
Swami tihni jagacha aai vina bhikari 😢😢😢
@poonamborkarpoonamborkar3560
@poonamborkarpoonamborkar3560 Жыл бұрын
Naridham
@feroztadavi72
@feroztadavi72 Жыл бұрын
यापेक्षा वृत्तपत्रात सविस्तर माहिती दिली आहे, तुम्ही अर्धवट माहिती देत आहात...
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
तू सांग खर काय ते
@vaibhav7208
@vaibhav7208 Жыл бұрын
निःशब्द
@shrikantdhakne2216
@shrikantdhakne2216 Жыл бұрын
आई ति आई आहे.
@adityabongale8979
@adityabongale8979 Жыл бұрын
नराधम् शब्द पण कमी पड़तो
@onlycalm786
@onlycalm786 Жыл бұрын
आई म्हणजे चालता बोलता देव.... ऐकून अंगावर काटा आला
@13pr65
@13pr65 Жыл бұрын
अाई हिंसा म्हणजे ?
@dipakk1542
@dipakk1542 Жыл бұрын
Chinmaya baba changalya positive batmya sangat ja.
@rj-aspirant3810
@rj-aspirant3810 Жыл бұрын
कौटूंबिक कलह एवढा होई पर्यंत,की चक्क एकमेकांचा खूनाचा विचार येईल,सोबत राहूच नये.काही कामा निमित्त मुलगी वर्ष/6 महीने बाहेर राहीली असती तर कदाचित असे घडले नसते.
@make_change71
@make_change71 Жыл бұрын
हिला भी... कोणी आबातान... सायद.. शैक... खान... भेटलं... आसल...... वलकर चे इन्स्प्रिंग आसेल... नाही तर कोणी कसाई सोबत समंधन आसतील.... तेव्हाच... आसे कृत्य होते
@m.a.a.production4364
@m.a.a.production4364 Жыл бұрын
जो पर्यंत प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत असे गुन्हे वाढणार
@mayu_Harad06
@mayu_Harad06 Жыл бұрын
अशी निर्लज्ज ऑलाद.. मेलेली बरी
@AdityaRokade436
@AdityaRokade436 2 ай бұрын
आई ला मी चुकून हात वर चापट मारली‌ 😥 ३-४ दिवस मध्ये तेच येत होत
@rahulwarange6318
@rahulwarange6318 23 күн бұрын
Hyat 2 mule pan ahet
@ronyabcde
@ronyabcde Жыл бұрын
माझं नाव निलम रवी जगताप,मी भिवंडी ला राहते
@pravinkumarbhalerao4459
@pravinkumarbhalerao4459 Жыл бұрын
Rimpal che lagna karun dile asate tar ghtana talali asati.
@TINU-CHINU
@TINU-CHINU Жыл бұрын
कसं होईल रे.. आई आहे ती
@ganeshgunjal818
@ganeshgunjal818 Жыл бұрын
निर्लज्
@dipakgavhane5349
@dipakgavhane5349 Жыл бұрын
Jain aahet ?😱😱😱
@veenavarma6386
@veenavarma6386 Жыл бұрын
Why did she killed her mother please tell us that what was the reason behind this murder ?
@trueline__
@trueline__ Жыл бұрын
बेटियाँ बढाव् बेटियाँ पड़ावो.. 🙂
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 12 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,4 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 140 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 12 МЛН