चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१६१ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.161

  Рет қаралды 2,405,145

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 200
@balasokadam9475
@balasokadam9475 Жыл бұрын
अप्रतिम झालाय भाग...काय बोलावे...सगळच झकासच...बाळासाहेब एकच नंबर असतात..रामभाऊ तर शब्द ही अपुरे पडतिल बोलायला आसे व्यक्तीमत्व...आणि आयुष्यात सुभाषरावांसारखा एखादा मित्र नक्कीच हवा...शांत सयंमी...कसलीही अडचण असेन तरीही मार्ग काढणारा...पाटिलसाहेब पण जान ओततात प्रत्येक भागात...गणा बद्दल काय बोलावे प्रत्येक भागागणीस अभिनय अजुनच अप्रतिम होत चाललाय...हावभाव बोलणे...लयच खास...ऊज्जेन..पप्प्या...अमीर...छोटया हे पण नेहमीच भारीच वाटतात...सरपंच आणि संजयसर...हे पण झकासच असतात...काका पण भारी...आरोपी शोभला नवीन पात्र...पोलिस पण शोभलेत....सगळच छान जमुन आलय...कौतुक करावे तेवढ कमीच आपले..रविवार सकाळ खरच काही तरी चांगल बघितल्याच समाधान मिळत आपणा सर्वांमुळे...यामागे आपणा सर्वांची मेहनत असतेच...डायरेक्शन अप्रतिमच आसते घाडगे साहेबांचे...बाळासाहेब आपले नेहमीच आवडतेच...त्यांना तोड नाही...धन्यवाद सर्व टिमचे..असेच मनोरंजनातुन समाजप्रबोधन करत रहा...भरभरुन प्रेम सर्वांना..खास करुन बाळासाहेबांना....
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Жыл бұрын
बाळासाहेब यांचा दारुड्याचा अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा असे कोणाकोणाला वाटतं.आजचा भाग नाद खुळा होता.नवनवीन म्हणी ऐकून आमच्या माहितीत भर पडली.खूपच छान भाग.मनापासून धन्यवाद.
@pravingholap1627
@pravingholap1627 Жыл бұрын
Perfect daruda acting aahe...original bevdyala pan jamnarnay
@shivajishendage3940
@shivajishendage3940 Жыл бұрын
@@allsubject5 of 8
@दिपकदोलताडे
@दिपकदोलताडे Жыл бұрын
😂😂😂😂
@omsai87
@omsai87 Жыл бұрын
ಛ್ಢಞಢಢ'16£7
@balumamachya_navan_changbhal94
@balumamachya_navan_changbhal94 Жыл бұрын
खरचं गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडी च्या करामती पाहायला कधी एकदाचा रविवार येतोय आणि नवीन एपिसोड पाहायला मिळतोय याची खुप उत्सुकता राहते अशी उत्सुकता कोणा कोणाला राहते ❤️ आय लवली चांडाळ चौकडी च्या करामती ❤️🚩
@umeshlonkar3057
@umeshlonkar3057 Жыл бұрын
सुभाषराव बाळासाहेब आणि रामभाऊ या त्रिमूर्तींचा नाद करायचा नाही .......प्रत्येक वेळी आणि प्रत्येक एपिसोड मध्ये समाजाचे विनोद करत प्रबोधन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@sambhaji0007
@sambhaji0007 Жыл бұрын
Daji tumach pan abhinay chan y
@SantoshJadhav-kq3ye
@SantoshJadhav-kq3ye Жыл бұрын
चौकडी - रामभाऊ,बाळू,पाटील आणि सुभाषराव
@आपलाआवाज-छ1य
@आपलाआवाज-छ1य Жыл бұрын
खरचं आपल्या ग्रामीण भागामध्ये असेच मोठ मोठे कलाकार घडत राहावे..
@amitmane2151
@amitmane2151 Жыл бұрын
गावरान अंडी तळली तुपात...😮 कायतरी जादू आहे Ram भाऊच्या रुपात..🤣
@keshavpaval9536
@keshavpaval9536 Жыл бұрын
सुभाष रावांना नाही चक्कल 😄 त्यांना कशाला पाहिजे अॅप्पल 😄😄😄
@SmitaJadhav-pc7dl
@SmitaJadhav-pc7dl 6 ай бұрын
😂😂
@ashwindhawale7008
@ashwindhawale7008 Жыл бұрын
परफेक्ट नियोजनाचा बादशाह बाळासाहेब 🙏🙏🙏💐💐💐💐
@rpgno
@rpgno Жыл бұрын
बाळासाहेब = ऐक्टिंग रामभाऊ = कॉमेडी सुभाषराव = mr परफेक्ट
@akshaykhandare5790
@akshaykhandare5790 Жыл бұрын
आणि गनाची फुगीरी
@shrishailubale5503
@shrishailubale5503 Жыл бұрын
प्रत्येक गावाला एक सूभाषराव लाभावा
@sarjerao6984
@sarjerao6984 Жыл бұрын
पाटील सुपर
@shrishailubale5503
@shrishailubale5503 Жыл бұрын
Emotional, comedy.trajeddy, drama ह्याच् एकच नाव रामभाऊ, रामभाऊ आणि रामभाऊच
@myschool777
@myschool777 Жыл бұрын
सरपंच बाईची अक्टिंग सर्वात भारी आणि खरी होती..... हॅट्स ऑफ
@mangeshbhorkade3906
@mangeshbhorkade3906 Жыл бұрын
😍😍😍😍😍😍😍😍
@DeepakBhikule-uu8jq
@DeepakBhikule-uu8jq 24 күн бұрын
Ho
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 Жыл бұрын
आपल्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू समाजप्रबोधन रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती अशा गोष्टींपासून अतिशय सावध राहा गौरी ताई यांचा अभिनय खुपचं सुंदर
@RoyalTracterLover_harshad
@RoyalTracterLover_harshad Жыл бұрын
सोलापूर जिल्ह्यातून कोण कोण बगत आहे ✌️✌️🔥👍
@Tcreation3012
@Tcreation3012 Жыл бұрын
गणा: भाऊ तुम्हाला पडलंय टक्कल तुम्हाला कशाला पहिजे Apple रामभाऊ: गणा तुला नाय अक्कल म्हणून मला पाहिजे Apple😂😂😂😂
@shekharkatkar15
@shekharkatkar15 Жыл бұрын
Ek number 😅 naaa
@nagoraokapale5535
@nagoraokapale5535 Жыл бұрын
Super👍
@sumitlondhe8874
@sumitlondhe8874 Жыл бұрын
Kdj.
@akash_gadai3110
@akash_gadai3110 Жыл бұрын
@@shekharkatkar15 l
@rajesh9549
@rajesh9549 Жыл бұрын
सहज, निर्भेळ मनोरंजन म्हणजे आपली टीम...... निर्माता, दिग्दर्शन, संगीत, सर्वच एक नंबर.... आपल्या टीमचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे... सर्व कुटुंबियांनी आवर्जून पाहावा असे सर्व भाग असतात...... Great👌
@Nagesh30982
@Nagesh30982 Жыл бұрын
काळे सावळे व्यक्तिमत्व सुद्धा किती रुबाबदार असू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 🙏🙏🌹🌹
@keshavpaval9536
@keshavpaval9536 Жыл бұрын
बीड जिल्ह्यातुन कोण कोण ही वेबसीरीज बघतं🙂🙂🙂🙂
@thorat1986
@thorat1986 Жыл бұрын
रामभाऊ डोकेबाज गन्ना मोबाईल मागत होता तर दीला नाही आणि पोलीसाच नाव ऐकल तर लगेच गन्नाच्या खिश्यात मोबाईट टाकुन दीला याला म्हनतात इंटरनँशनल पुढारी😁😁😃👍
@maxadi08
@maxadi08 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती टीम ला शुभ सकाळ बर झालं लौवकर भाग टाकला किती वेलची वाट पाहत होतो रामभाऊ 40 एकर 😂😂😂😂
@amitpatil9844
@amitpatil9844 Жыл бұрын
खूप छान एपिसोड होता गाणा च पोलीस आल्यावर रंग बद्दल कोणासाठी किती पण काही करा लोक वेल आल्यावर आपला खर रूप दाखवतातच हे समजलं
@RoyalTracterLover_harshad
@RoyalTracterLover_harshad Жыл бұрын
बाळासाहेबांचे फॅन कोण कोण 👍👍🔥🔥
@varshamane8956
@varshamane8956 6 ай бұрын
@pravinpotdar3171
@pravinpotdar3171 Жыл бұрын
आज काही म्हणा पण सरपंचीन बाई च्या एक्टिंग ला तोडच नाही गौरीताई एकच नंबर
@RoyalTracterLover_harshad
@RoyalTracterLover_harshad Жыл бұрын
बाळासाहेबांचे एक्टिंग कोणा कोणाला आवडते 👍👍🔥🔥
@surajmore147
@surajmore147 Жыл бұрын
खूप छान हे सिरीज आहे आम्ही सहपरिवार हे बघतो आजचा एपिसोड खूप छान आहे यातून खूप शिकायला मिळालं.
@kalimbagvan8074
@kalimbagvan8074 Жыл бұрын
सरपच बाई १नंबर कॉमेडी
@deepkakde5245
@deepkakde5245 Жыл бұрын
पूर्ण गावाचा व्ह्यू दाखवावा एकदा ड्रोन् द्व्यारे 🙏❤️
@dhanrajlonde2818
@dhanrajlonde2818 Жыл бұрын
राम भाऊ आणि बाळासाहेबांची जोडी नाद खुळा पब्लिक गोळा अशी आहे ✌🏻♥️
@kiranhulmajge2115
@kiranhulmajge2115 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणि संपूर्ण टीमच आभार ❤️😍😍
@srushtiyadav4878
@srushtiyadav4878 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव आणि संपूर्ण टीमचे आभार
@bhagwankumbhar1038
@bhagwankumbhar1038 Жыл бұрын
@@srushtiyadav4878
@sandipkale6273
@sandipkale6273 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड सादर केला. सरपंच बाई ने खुप छान प्रकारे आज भूमिका केली .सर्व टिमने खुप मेहनत केली.सर्व रसिका सपूर्ण टिमचे आम्ही आभारी आहोत. 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@pramodvedpathak5260
@pramodvedpathak5260 Жыл бұрын
एकच नंबर आजचा भाग. पाटील. रामभाऊ. सुभाष राव. बाळासाहेब. गणा.सलाम तुमच्या करामतीला.खुप खुप शुभेच्छा....
@aniljagtap476
@aniljagtap476 Жыл бұрын
आजचा एपिसोड खुप छान झाला,सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकेला पुर्ण न्याय दिला,आज गौरी ताईंचा अभिनय अफलातून होता,खरच मनापासून अभिनय करतात गौरी ताई,काय कालवा केलाय व्हय सरपंचांसमोर आणि पाटलांसमोर एकच नंबर. आपण पहातो की कुणी तरी नवखा माणूस आपल्या गावात येवून काही तरी इमोशनल कारण सांगून एखादी महागडी वस्तू एकदम स्वस्तात विकून फसवून जातो,आणि आपण आपल्याला स्वस्तात वस्तू मिळाली म्हणून आनंदात असतो,परंतू त्या मागे असणारे खरं काय खोटं काय हे न पाहता आपण फसतो,जसे आज रामभाऊ आणि पाटील फसले तसे,म्हणून कुठल्याही नवख्या माणसाकडून स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पुर्ण शाहनिशा केल्या शिवाय काहि खरेदी करू नये,अन्यथा पोलिस स्टेशनला जाण्याची वेळ येते,नेहमी सावधानतेने वागलं पाहिजे हे आजच्या एपिसोड मधून दाखवून दिले. आज बाळासाहेबांना पन खुपच चढली होती,काय झोंकांडं जात व्हतं व्हय एकच नंबर. रामभाऊ घरात गाणं म्हणत बसले असता अचानक गणा येतो तेंव्हा रामभाऊंनी गाण्याचा मुड बदलून छातीत जळजळ होतयं म्हटले तेव्हा खुप हसलो. आमिर,छोट्या,उज्जैनभाऊ,पप्पूशेठ,किरणशेठ या सर्वांचा अभिनय आता चांगलाच खुलत चाललाय.बाकी सर्वच कलाकार पट्टीेचे कलाकार आहेत.असो पुढील वाटचालीसाठी सर्वांना खुप खुप शभेच्छा. अनिल (नाना) जगताप हडपसर गाव,पुणे २८💞💞💞
@gaurikhumbhar8715
@gaurikhumbhar8715 Жыл бұрын
🙏
@vishalchougule2806
@vishalchougule2806 Жыл бұрын
संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा♥️💐💐
@ranikakde2549
@ranikakde2549 Жыл бұрын
Hi
@mnrathod8507
@mnrathod8507 Жыл бұрын
या वेळेला किरण शेठला बघून आनंद झाला.
@vikasrathod4610
@vikasrathod4610 Жыл бұрын
Katr chho rathod bhai
@rajesh9549
@rajesh9549 Жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ, गणा..(. तंट्या ), अध्यक्ष.... खूप छान भूमिका 😃😃
@manojjadhav9815
@manojjadhav9815 Жыл бұрын
माझी इज्जत गेली, 😂😂😂 एकच नाना बाळू नाना 💪💪
@vishalchougule2806
@vishalchougule2806 Жыл бұрын
सर्वांची लाडकी वेब सिरीज 😍😎♥️
@yogeshvitekari6796
@yogeshvitekari6796 Жыл бұрын
सर्व कलाकारांचा अभिनय अतिशय सुंदर..... गणा मस्तच अभिनय
@theofficials1776
@theofficials1776 Жыл бұрын
आजपर्यंत किती जणांनी सगळे 161 एपिसोड पाहिले आहेत
@sodnarsatish3174
@sodnarsatish3174 Жыл бұрын
Mi
@vaibhavlohakare2978
@vaibhavlohakare2978 Жыл бұрын
Me
@gangaramghule3539
@gangaramghule3539 Жыл бұрын
Mi
@abhijitkshirsagar7148
@abhijitkshirsagar7148 Жыл бұрын
Mi
@ajaykadam3652
@ajaykadam3652 Жыл бұрын
Vat bghto Sunday chi
@vijaykhandagale8026
@vijaykhandagale8026 Жыл бұрын
सरपंच बाई अप्रतिम भुमिका नाद खुळा
@adhikraosawant1721
@adhikraosawant1721 Жыл бұрын
सर्वांचे मनापासून अभिनंदन.... 💐💐💐🙏🙏🙏
@ADVBapuji
@ADVBapuji Жыл бұрын
नाद...नाय करायचा ....खुप छान भाग नं१५९
@mohshinhalikar9913
@mohshinhalikar9913 Жыл бұрын
खरच समाज उपयोगी एपिसोड बनवत आहात. सर्व टीमचे अभिनंदन..🙏🙏
@pradippatil8381
@pradippatil8381 Жыл бұрын
1 नंबर विडीयो
@jayashankarswami3669
@jayashankarswami3669 Жыл бұрын
नमस्कार लाखात एक नंबर वन भाग आहे फिर हेरा फेरी पोट धरून हासवल
@rockymp3929
@rockymp3929 Жыл бұрын
Good night 🌃😪😴😗😙😊 Mastch zala bhag
@manojchavan3904
@manojchavan3904 Жыл бұрын
Excellent acting and best message from this episode.
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@ganeshthorave737
@ganeshthorave737 Жыл бұрын
नाद नाही करायचा आपल्या मालीका चा एकच नंबर
@hariomthorat8
@hariomthorat8 Жыл бұрын
रामभाऊ चा भूशारीपणा कोणा कोणाला आवडतो 😅👌💐
@kalidasmahandule8799
@kalidasmahandule8799 Жыл бұрын
मला तर लय आवडतय
@shubhamkewate4921
@shubhamkewate4921 Жыл бұрын
Mala...
@yogeshpawar3082
@yogeshpawar3082 Жыл бұрын
Hushari PNA bala😂
@sahilmangade5341
@sahilmangade5341 Жыл бұрын
@@yogeshpawar3082 🤣
@anuragmane8904
@anuragmane8904 Жыл бұрын
मला खूप आवडतात
@Nitureshrirang
@Nitureshrirang Жыл бұрын
लोकांना वायफाय मागुन घेतलं आहे आपली वेबसिरीज पाहण्या साठी ईतका वेडा आहे मि आपल्या वेबसिरिचा
@ganesh9397
@ganesh9397 Жыл бұрын
इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ अध्यक्ष सुभाषराव बाळासाहेब सरपंच पाटील आणि सर्व टीम एकच नंबर पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गावडेवाडीकर 🌹🌹🌹🌹🌹
@avishkarkamble4430
@avishkarkamble4430 Жыл бұрын
तुम्ही आम्हाला जनतेला हा सण खूप चांगलं काम करत आहात त्याच्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे आणि आम्हाला असंच हसत जा हीच एवढी अपेक्षा आणि ज्याला कुणाला एपिसोड आवडला त्यांनी लाईक ठोका
@manishagadade1033
@manishagadade1033 Жыл бұрын
Thank you so much ki tumhi amhala manoranjan Karta anni tumche changle sandesh lokparyant pohchvatat,all the best for the all team.
@rajesh9549
@rajesh9549 Жыл бұрын
आजपर्यंत चा सर्वोत्तम विनोदी भाग.... सगळी टीम खरंच उत्कृष्ट अभिनय करतात.. आजचा भाग खूप enjoy केला... सरपंच, त्यांची पत्नी, संजू शेठ खरंच खूप हजर जबाबी आहेत...... सर्वोत्तम भाग.. 👍👍🌹🌹
@Ekdarefanclubentartainers
@Ekdarefanclubentartainers Жыл бұрын
खुपच छान एकटिंग करतात सगळे , अगदी natural...
@chauhan2145
@chauhan2145 Жыл бұрын
आजच्या एपिसोडमध्ये फक्त गौरी ताईंचा जलवा...एक नंबर अभिनय सरपंच ताई
@sunilbaliramsarawade1413
@sunilbaliramsarawade1413 Жыл бұрын
खूपच भारी सरपंचिनबाई खतरनाक ऍक्टिंग .
@nijamshekh2806
@nijamshekh2806 Жыл бұрын
बेस्ट एपिसोड
@sohamnavtakke3595
@sohamnavtakke3595 Жыл бұрын
खूप छान एपिसोड होता सर्वांचे खूप छान काम पुढील वाटचालीस शुभेच्छा
@mr.sandynagar1694
@mr.sandynagar1694 Жыл бұрын
रामभाऊ पळत येऊन पोलिसांसमोरून परत मागे वळाले तो सीन लय भारी वाटला लय हासलो राव 😅😅😃😄😄😄😂😂😂
@ishwarnemane6986
@ishwarnemane6986 Жыл бұрын
खूप छान एपिसोड बनवला
@rushikeshpetare1670
@rushikeshpetare1670 Жыл бұрын
शुभष राव तुमी एक नंबर मासुन है
@samadhangaikwad3201
@samadhangaikwad3201 Жыл бұрын
बाळासाहेब दारूडा असून देखील सुजाण नागरिक सर्व टीमचे मनपुर्वक आभार खूप छान कामगिरी दाखवले आहे अशी ग्रामीण भागात असे लोटालोटी होतात ही सत्य परिस्थिती आहे
@subhashmane4277
@subhashmane4277 Жыл бұрын
गणा डॉयलॉग मस्तच, हम आये तो हम रोये दुनिया हांसे, हम जाये तो हम हांसे दुनिया रोये. एकदम मस्त.
@rohitsargar1964
@rohitsargar1964 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्यातील एक नंबर वेबसेरीज 🤩🤩🤩🤩
@rajendrakanase5810
@rajendrakanase5810 Жыл бұрын
सर्व कलाकारांनी खूप छान संदेश दिला सर्व कलाकारांनचे मनःपूर्वक शुभेच्छा
@kunalkamble5476
@kunalkamble5476 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯🤞✌️😘😘🥰😍🎈
@sharadveer9078
@sharadveer9078 Жыл бұрын
खुप छान आहे ही वेब सिरीज, रविवारचा दिवस खूप छान जतो
@ajaychandanshive2525
@ajaychandanshive2525 Жыл бұрын
बघता बघता १६१ व्या एपिसोड चा टप्पा पार 🙏✌️👍
@rajjagtap5636
@rajjagtap5636 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड आहे छान जय महाराष्ट्र
@rushij4911
@rushij4911 Жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, गणा, सुभासराव हे तर भारी आहेतच पण संजू मेंबर चा पण atitude कमी नाही बरका..... (लावतो बराबर कार्यक्रम तुमचा...) 😂😂😂
@asimshaikh8177
@asimshaikh8177 Жыл бұрын
राम भाऊ गणा तुमच्यावर गेला वा पोलिस अलियावर एक दम रंग बदल ला आज गणा ची अक्टिंग खुप सुंदर होती मी खूप हसलो
@राजेंद्रघाडगे-त2भ
@राजेंद्रघाडगे-त2भ Жыл бұрын
खूप सुंदर किरणची खूप दिवसांनी एन्ट्री झाली एखादा मटन पार्टी चा एपिसोड काढा खूप छान असतो
@mahadevpatole4053
@mahadevpatole4053 Жыл бұрын
खुप खुप छान एपिसोड झाला छान संदेश दिला सर्व कलाकारांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@AK3222
@AK3222 Жыл бұрын
चांगला संदेश दिला या भागांमधून..
@subhashambat7433
@subhashambat7433 Жыл бұрын
खूप छान एपिसोड झाला .गणाची एक्टींग 1नंबर
@Lovesports-xe3ib
@Lovesports-xe3ib Жыл бұрын
एक नंबर एपिसोड
@gorakingale5175
@gorakingale5175 Жыл бұрын
अतिषय सुंदर भाग
@starus0018
@starus0018 Жыл бұрын
गौरीताई एक नंबर Acting 💥💥
@gaurikhumbhar8715
@gaurikhumbhar8715 Жыл бұрын
🙏
@ranjeetwaghmare5356
@ranjeetwaghmare5356 Жыл бұрын
खूप छान संदेश दिला तुम्ही, परंतु खरोखर गणा जेव्हा म्हणाला अनाथ आहे तेव्हा खरंच ह्रदयात चरकन झाले🙏🏻🙏🏻
@rajendrashelar1490
@rajendrashelar1490 Жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@mahijarapatke7398
@mahijarapatke7398 Жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ तुमची कॉमेडी आम्हाला खूप आवडते 😁😁😁😂😂😂😂😂
@about_chef_things6243
@about_chef_things6243 Жыл бұрын
Khup chan....mi nehami apple vedio pahato with family....khup hasyla yete Ani shikayla suddha milte khup
@shirsatvikas5195
@shirsatvikas5195 Жыл бұрын
संजय सेठ वर सरपंच बाई चांगल्या चिडल्या होत्या 🤣🤣😀
@ajaysawant570
@ajaysawant570 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे एपिसोड मस्त
@shambhurajeproductions
@shambhurajeproductions Жыл бұрын
गौरी ताईंचा अभिनय खुप सुंदर झाला 👌
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@kumarpatharut2355
@kumarpatharut2355 Жыл бұрын
आत्ता बाळासाहेब सरपंच झालेलं भाग झालं पाहिजे 🙏🙏
@Hanumanghodke5900
@Hanumanghodke5900 Жыл бұрын
हा नादचं,खुळा..!
@tanajimhetre4328
@tanajimhetre4328 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड झाला आहे 🤩
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 Жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव एक नंबर जोडी व्हेरी नाईस सुपर
@santoshpadwal9373
@santoshpadwal9373 Жыл бұрын
संरपंच बाईंचा अभिनय खरंच खुप छान झाला, ३/४ वेळा रिपीट करून पाहीला, एकदम अस्सल हुबेहुब गावरान वाटला, एकदम मस्त गौरी ताई👌👌😂😂
@amoljamdhade
@amoljamdhade Жыл бұрын
सर्व टीम कलाकारांचे मन : पूर्वक अभिनंदन . असेच नवनवीन एपिसोड टाकाज जा
@Kavita-oy1rv
@Kavita-oy1rv Жыл бұрын
गणाची प्रेमकहाणी कोणा कोणाला पाहायला आवडेल
@srushtiyadav4878
@srushtiyadav4878 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव आणि संपूर्ण टीमचे आभार
@tejaskhurangetejaskhurange6703
@tejaskhurangetejaskhurange6703 Жыл бұрын
Maze balu kaka aamhi tumcya sobat kayam ....💥😘
@kiransawant1790
@kiransawant1790 Жыл бұрын
Chaan ahe pn June episode chaan ahe
@adityaghaytidak2583
@adityaghaytidak2583 Жыл бұрын
खुप छान एपिसोड आहे 👌👌
@akshay2125
@akshay2125 Жыл бұрын
Sanju daji kdk😂😂😂😂❤❤❤ Balu daji vooo patil vooo patil 😂😂
@babapatil2030
@babapatil2030 Жыл бұрын
Gouri Tai cha naad khula😍😍😍
@sanjaysable7334
@sanjaysable7334 11 ай бұрын
1 च नंबर कार्य केलंय चांडाळ चौकडी च्या टीम नी सलाम तुमच्या कार्याला
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 122 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 122 МЛН