दैवी शक्ती हीच पवित्र शक्ती आहे बाकी कोणती ही शक्ती तुमचे कायमचे भले करु शकत नाही म्हणुनच तुम्ही ज्या देवते ला मानतात त्याची मनापासुन सेवा साधना करा नामस्मरण करा थोडा वेळ लागेल पण सर्व चांगले होईल . 🌺🙏श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ
आहे त्यात समाधानी राहणे आणि पुढच्या पिढीवर चांगले संस्कार करणे हेच खरे जीवन. बाकी परमेश्वर आणि कर्म.
@anitadange370611 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@shreelahade1369 Жыл бұрын
आपण जो माहितीरूपी संदेश दिला आहे तो अत्यंत महत्वाचं आहे. दैव शक्ती च प्रबळ आहे. श्री सदगुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@JeewanSadhana Жыл бұрын
धन्यवाद
@ravindrakunte778 ай бұрын
अतीशय सुंदर माहीती दिली त्या बद्दल आभारी आहे योग्यवेळी माहीती दिली श्री स्वामी समर्थ
@JeewanSadhana8 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@vijaykhedkar83122 жыл бұрын
साहेब सर्व शक्तिमान परमेश्वर जागो जागी विराजमान आहे , वाईट वृत्तीच्या माणसाला भुते खेते त्रास देतात , तुम्ही स्वतः जर पुण्यवान असाल ती अशी घान जवळ पण येणार नाही , कुलदेवता फार शक्तिमान असते तसेच नव नाथांची सेवा करा सर्व दोष संपून जातील , मनाने खंबीर रहा घाबरट माणसालाच त्रास होतो
@shirishdass28982 жыл бұрын
Adesh 🙏❤️
@balkrushananeel74222 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@balkrushananeel74222 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@rekhapatil49692 жыл бұрын
एकदम बरोबर 👍🙏🙏
@nilimashirke21142 жыл бұрын
Khar aahe
@jaishreekrishn11227 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणे मध्य प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌺
@shashikantsalunkhe6115 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@prameshsatam76738 ай бұрын
भाऊ अगदी उत्तम आणी खरी माहिती दिलीत खुप खुप घेण्या सारखे आहे.....जय सद्गुरु 🙏🙏🙏
@JeewanSadhana8 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@sanjaydheringe73642 жыл бұрын
🙏🌹!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🌹🙏
@rameshgadade7824 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🙏
@RameshPawar-m2d10 ай бұрын
जय हनुमान महाराजाची भक्ती करा श्री स्वामी समर्थ व श्री गुरदेव दत्त महाराज ची भक्ति करा सर्व ठिक होत
@varsharaut662 жыл бұрын
खूपच bhayankar ahe he Asle kahi aste he कधीच mahit nhavte माहिती dilyabaddal khup khup dhanyavad.. 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सदगुरु श्री स्वामी समर्थ
@saraswatibhoir32142 жыл бұрын
आसले व्हिडिओ वेळेत समाज्या पर्यंत पोहचले तर खरोखर समाज वारकरी संप्रदाय कडे वेळेत धाव घेऊन आपला जीवन सुख वारकरी संप्रदाय टिकून ठेवल तुम्ही सापत्यानी आसले व्हीडिओ देत राहिले तर खरोखर समाज बदल्या शिवाय राहाणार नाही माझी एक विनंती की जादु टोणे करणारे याच्यावर बंधन कस होईल आसे व्हीडिओ तयार करावी हि आपणास कळकळीची विनंती
@pandurangbhat49722 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@bhagyashreeabhiraj51652 ай бұрын
Khup chan khup mnje khup kharch aahe he
@santoshbhandalkar86522 жыл бұрын
धन्यवाद चांगली माहीती दिल्याबद्दल जय श्री कृष्णा
@divyamsalunke34792 жыл бұрын
आपण खुपच छान माहिती दिली आहे आपले धन्यवाद 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@geetadahake9952 жыл бұрын
छान माहिती दिली सर आपण 🙏👌 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@jitendrashelar41238 ай бұрын
Excellent! I always wanted to know about these things. since my childhood i had been hearing about such names and was skeptical about their existence. Thank you for sharing such treasure of knowledge, elaborately.
@JeewanSadhana8 ай бұрын
If you feel the video is helpful pls share this video 🙏
@gorakshagawari8543 Жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त
@sridharlokhande7383 Жыл бұрын
Mazha devvach bara 😊 nako Te basun khan kashtacha money bara 🎉❤
@alkeshjadhav47812 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली...धन्यवाद 😇🙏🏼👏🏼💐👌🏼✍🏼
@vishalghule22862 жыл бұрын
आपण खूप छान अप्रतिम माहिती दिली 🙏🙏
@JeewanSadhana2 жыл бұрын
Thank u
@ashwinikale67072 жыл бұрын
Avdhut chinta Na Shri Gurudev Datt Shri narsiya Saraswati Swami Maharaj ki Jay खूब-खूब aabhari aahe khoob chhan mahiti sangeet
@kiranmadane97962 жыл бұрын
चांगले वागणे, बाकी बघणारा तो आहे की पांडुरंग हरी , गुरू देव दत्त
@jayashreeambre55982 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷
@kiranmadane97962 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ तर संपूर्ण पाहीला नाही, परंतु माझा अनुभव आहे की चेडा सर्व कामं करतो, परंतु काही लोकांकडे चेडा आहे पण त्याचा गैरफायदा ते लोक घेतात.ते लोक समोरच्या व्यक्तीच्या मनात भिती निर्माण करतात
@dattatrayprasadkrupa88422 жыл бұрын
बरोबर आहे
@mayurangre278 Жыл бұрын
Karan maza vadlani je anl aahe te cheda ahe ka ?? He mala vicharaycha ahe
@santoshnimangare58086 ай бұрын
Cheda anlyane kharach fayda hoto ka
@priyamore67132 жыл бұрын
छान माहीती दीलीत 🙏🙏अवधुंत चित्तन श्री गूरुदेव दत्त🙏🙏
@ranjanamane24042 жыл бұрын
छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद सर
@nagendra8542 жыл бұрын
धन्यवाद सर ,श्री स्वामी समर्थ
@Ramshinde28742 жыл бұрын
खूप छान समाज प्रबोधन केले तुमचे धन्यवाद 🙏🚩🔱 ॐ
@SudhaKharade-ws9sq9 ай бұрын
🌹 जय श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🔱🕉️🌹🌺💐🌹
@anantsandim929 Жыл бұрын
Kup chan barobar Aahe
@shankarkumbhar44932 жыл бұрын
Dattguruncya namasmran Ani sevemule karani badha jate he mi anubhvlel ahe sree gurudevdatt
@jyotimaid8291 Жыл бұрын
Khup chan mahiti dili tya badal dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🙏
@PandurangKokare-h6r Жыл бұрын
माहिती योग्य आहे
@sachinchavan14304 күн бұрын
सर तुमचं बरोबर आहे पण आपण खूप कष्ट करतो पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना आपलीच मनसे ज्यांना आपली प्रगती खुपते जर आपल्याला त्रास देत असतील तर अशी शक्ती आपल्या पाठीमागे लावत असेल तर आपल्या पण असे काही तर करू वाटते ना प्लीज असे कोठे मिळते कोणाला माहित असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट नो द्या
@dinkarphadke6796 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे धन्यवाद
@pandurangchaugule55682 жыл бұрын
गुरुजी मि खुप मोठ्या त्रासातुन जातआहे,मी आपणास भेटु शकतो का,श्री स्वामी समर्थ
@veenasheregar58898 ай бұрын
Excellent information!
@RaviDeshpande-mg1tu5 ай бұрын
श्री गुरूदेव दत, घरात सतत धन धान्य ,संपती शेतीत प्रगती घरात आनंदी वातावरण यासाठी आपण माहिती सागा
@JeewanSadhana5 ай бұрын
सांगतो
@sandipjujare86017 ай бұрын
Balu mamachya navane changbhal
@sonalishah10352 жыл бұрын
Khup chaan sangitle shree guru dev Datta.
@manoharvaskar44562 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@anandgaikwad77062 жыл бұрын
Maj Kutumb geli 30 te 35 varsh jhale ,ya chedecha bhayanak trassane hairan aahe. khup shaktishali aahe, pandurangacha krupene, datt bhaktine jagat aahe.
Sri Gurudev Datta 🙏🏻Sri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🏻 Thank You 🙏🏻
@balaramlohar78212 жыл бұрын
Shree Gurudev Datt Khoopch Chan mahiti dilitTyabadal dhanyawad Karan yabadal Amhala yabadal kahich mahiti Navhati Dilyabadal yapudhe Amhi satark rahoo shakato va Adhyatmikchya pudhe daivik Shakti kuthalich nahi yabadal mahiti Dilyabadal hrudaypurvak Abhari hoon jai Gurudev Datt.
@JeewanSadhana2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@jaywantjadhav72362 жыл бұрын
Guruji very nice khup Chan mahiti sagitali
@sunandakulkarni66742 жыл бұрын
Khup chan mahiti sangitlit...dhanyavaad
@nandinideshpande2842 Жыл бұрын
जय शंकर शंकर महाराज यन्चे पाय धरा तीथे कुल देवता हाय अनुकूल होतात तीथे चेडा काय करनार
@RamDas-kh8pz2 жыл бұрын
धन्यवाद फार चांगली माहिती
@sanjayranganekar43332 жыл бұрын
Avdhoot Chintan Shri Gurudev Datta Om Dram Dattatreya Namah Om Datta Jai Datta
@manjulkarg2994 Жыл бұрын
🙏!!🌹जय गुरू देव दत्त 🌹!!🙏
@sagarkamble1630 Жыл бұрын
*श्री गुरुदेव दत्तगुरू* 🌹🙏🌹
@arunvidhate93072 жыл бұрын
श्रि स्वामी समर्थ नमः
@Ert77872 жыл бұрын
Fakta roj prattekane jnaneshvaranche haripath Ani pasaydan vacha Ani mag kay chamtkar hoto te anubgava.mi swataha te anubhavto Ahe.ani mala replay dya
@swapnali1998 Жыл бұрын
Ekhdya vyktila kiva gharala chedya cha trass asel tar to khup denger ahe gharatil mansacha pan mrutuy hoyla baslay dev konala pan ha trass nako deyla. Hi story purna khari ahe apan hasto ki bahut pret koni nasta pan jyala tarss hoto tyalach samjat.🙌🙏🏻
@pradeepgaonkar1451 Жыл бұрын
Barobar aahe gurugi
@amitsuryawanshi65422 жыл бұрын
अमावस्या उपवासामुळे काळी जादू नष्ट होते का व पितरांचा त्रास दुर होतो का
@GauravMusical16 ай бұрын
Mazyakade khup aahet chede gote kay vakad nahi kel maz karan me balumamancha fhakt aani mamanla bandhan yevdhan soppa nay te jay mahakal
@Madhu666662 жыл бұрын
Devi shakti chya pathi laga😊👍
@prakashrane89302 жыл бұрын
धन्यवाद. जय श्री दत्त
@manojkasare78432 жыл бұрын
गुरुजी खुप छान माहिती दिली धन्यवाद, गुरुजी मी कोंकण चा shrivardhan, आमच देवस्थान खुप शक्ति शाली आहे, त्या मधे सर्व आहे chedaa ही आहे व कुलदेवी kalkai आहे, पन वडिलांच्या चुलत्या ने महापुरुषा द्वारे बंधन केल आहे आपसी वैमस्या तुन 73 वर्ष अगोदर तर काही उपाय आहे का,, तंत्र चा प्रकार कालभैरव ग्रह दशा नक्षत्र बंधन आहे, व karnari सर्व मंडली samparkat आहेत, पन अताहि ते शत्रु आहेत कृपया काही उपाय सांगा,
@Mummieskitchen.2 жыл бұрын
Tumhi sangitaleli mahiti hi sarvan paryant pohachavnyach kam kelya baddal dhanyavad.
@clashbigaming73092 жыл бұрын
sir mala tumhala personally bolaycha ahe hyachya baddal mazya hi ayushat ashe ghadle ahe pn marga nahi bhetat ahe ky karu samjat nahi !😞
@RanjanaDhanavade Жыл бұрын
Jay.guru.datta.,,,🎉🎉🎉🎉
@ravindrakadam4472 Жыл бұрын
आपल्या कडून मार्गदर्शन करून घ्यायचे आहे आपल्याला कसे भेटावे सांगावे हि विनंती महापुरूषाला बाधलेला आहे कसे सोडवावे
@madhurikadam3870 Жыл бұрын
Guru dev datta .....guruji amcha ghari ek jogtyaney kay kelay mahith nahi pan utara kela ami saglay ektreey basloy hoto Ani utara kela Ani kahi mahinayth ami pachi bhavandey veglay jalo
@sameersayyad8445 Жыл бұрын
घरातील जागेत चेडा आहे तो काढण्यासाठी काय करावे
@bhushan92662 жыл бұрын
पण याचा कुणी कुणावर दुरूपयोग केला तर कसा बचाव करायचा ते सांगा 🙏💐
@JeewanSadhana2 жыл бұрын
बाळा, आपण व्हिडीओ लक्षपूर्वक ऐकला तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आपल्याला. माझे काम मार्ग दाखविण्याचे आहे, मी जर साधकांना वाईट मार्ग दाखवले तर माझे कुळदैवत मला जागेवर ठेवणार नाही. सो, मी साधकांना मार्गापासून भटकू न देण्याचे काम करत आहे. जे खरे आहे जे पाहिले आहे ते सांगणे माझे कर्तव्य आहे. आणि हो, जर ती व्यक्ती माहित असेल तर त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीकडून हे कार्य केलेले आहे, तो च हे परत आणून बंद करू शकतो नाहीतर संपूर्ण कुळ नाश ठरलेला आहे, एखाद्या प्रोडक्टची एक्पायरी डेट संपल्यावर जसे ते प्रोडक्ट आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट देत नाही, तसेच चेड्याचे आहे. करणा-याची एक वाट असते आणि शोधणा-याच्या दहा वाट असतात.
@bhushan92662 жыл бұрын
अहो महाराज मला म्हणायचं आहे की ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो त्या व्यक्तीने स्वत:चा कसा बचाव करायचा ते सांगा.
@JeewanSadhana2 жыл бұрын
बाळा, आपण व्हिडीओ लक्षपूर्वक ऐकला तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आपल्याला. माझे काम मार्ग दाखविण्याचे आहे, मी जर साधकांना वाईट मार्ग दाखवले तर माझे कुळदैवत मला जागेवर ठेवणार नाही. सो, मी साधकांना मार्गापासून भटकू न देण्याचे काम करत आहे. जे खरे आहे जे पाहिले आहे ते सांगणे माझे कर्तव्य आहे. आणि हो, जर ती व्यक्ती माहित असेल तर त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीकडून हे कार्य केलेले आहे, तो च हे परत आणून बंद करू शकतो नाहीतर संपूर्ण कुळ नाश ठरलेला आहे, एखाद्या प्रोडक्टची एक्पायरी डेट संपल्यावर जसे ते प्रोडक्ट आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट देत नाही, तसेच चेड्याचे आहे. करणा-याची एक वाट असते आणि शोधणा-याच्या दहा वाट असतात.
@JeewanSadhana2 жыл бұрын
@@bhushan9266 कुळदैवत आणि आपण रोज ज्या दैवतांची सेवा करतो ते जर सोबत असतील तर मृत्यू च्या दारातून परत आणण्याच काम ते करतात. बाकी संकट काहीही येऊ दे आपल्याला पण देवाने डोळे दिले आहेत. तेव्हा आपण दाही दिशा पाहूनच वाटचाल करावी. सदैव आपल्या गुरूंचे नामस्मरण करून च पुढे वाटचाल करावी. बाकी चेडा असूदे किंवा करणी ते कापण्याची ताकद एकटया कुलदैवतेमध्ये आहे.
@ashishlagare462 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/j4ayfZSpocaGj8U
@neelamsautirkar73522 жыл бұрын
Avdut chithan shree guru dav datt 🙏🙏
@madhu.kdshree79142 жыл бұрын
Apratim....nath maharaj kiva datta maharaj hyanchya sharani ja...cheda mhnj hindi madhe masan mhantat...
@ranjanamane24042 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@madhurichavan7586 Жыл бұрын
Chan samjaun sangitle
@sathesandhya68612 жыл бұрын
भुषणने. प्रश्न विचारला आहे. तोच माझा ही आहे श्री स्वामी समर्थ🙏
@JeewanSadhana2 жыл бұрын
me already answer dile ahe, मला या विषयावर व्हिडीओ बनवायचा च आहे मी व्हिडीओ मार्फत मार्गदर्शन करतो तुम्हाला
@jayeantshinde11702 жыл бұрын
आपण सांगितले प्रमाणे जर कोणी आपल्या पूर्वजांनी अशा प्रकारच्या शक्ती आणली असेल तर त्याचा त्रास पुढील पीढीला होत असेल तर हा त्रास थांबवण्यासाठी काय करावे. उपाय सांगा. ?
@shitalpawar87872 жыл бұрын
Same question
@digamberthorve1062 жыл бұрын
आपली भेट व्हावी अशी इच्छा आहे.आपला पत्ता व संपर्क नंबर मिळाला हि विनंती आहे.
@viijayrajcreations7847 Жыл бұрын
मस्त...महिती...🙏🙏🙏🙏👍
@kiranjorwekar7858 Жыл бұрын
सर एक जागा घ्यायची आहे पण तिथे चेढा आहे काय करावे घ्यावी कि नाही आणि एक भगत म्हंटला कि जागा चांगली आहे पण चेढा आहे तो आपण काढून घेउ काय करावे
@nanduk97872 жыл бұрын
तुमचा नंबर मिळेल का?? थोड बोलायचं आहे
@vikasdamodare3113 Жыл бұрын
Shree Gurudev Datt 🙏🙏🙏
@mariaserrao52527 ай бұрын
चेडा cha उपयोग पहिल्या बायकोला sudun बाहेर काढण्यासाठी वापरतात का ? नवऱ्याने दुसरी बाई घरी आणली आणि पहिल्या बायकोला रस्त्यावर सोडले आहे वेडी झाली हे पण काम चेडा करतो का?
@rameshsawant9485 Жыл бұрын
गुरुजी सस्नेह नमस्कार.
@devidasdhanawate8398 ай бұрын
कुटुब वर बादा केले असेल कसे ओळखावे सागा उतर सर
@janardhanjadhav8341 Жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@ashitoshpatilcops89472 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@suvarnashama20102 жыл бұрын
Shree gurudev datta 🙏🙏
@oneilbhapkar41382 жыл бұрын
Sir, very nice, never heard before like this..
@pawandandale458 Жыл бұрын
Dada mg aplya kulat adhipasncg cheda asto ka....mnje saglyach kutumbachya gharat adhi pasna.....n samja asla kiva nnasla tr te kas samjych 🙏