Рет қаралды 15,002
अनेक जणांना संधिवात, कंबरदुखी, गुडघेदुखी, टाच दुखी, मानेचे दुखणे असते .अशावेळी वात शरीरामध्ये वाढलेला असतो .हा वाढलेला वात कमी करण्यासाठी काही सोपे उपाय घरच्या घरी करता येतात .या व्हिडिओमध्ये असाच एक सोपा परंतु प्रभावी उपाय कसा घरी करायचा ?याबद्दल माहिती दिलेली आहे.