खूपच सुरेख ! ❤ मला स्वतःला रंगकाम , लिखाण , वाचन इत्यादी बरेच छंद आहेत. ही चर्चा ऐकून छंदाबद्दलचे बरेच पैलू कळले. खूप छान भाग. 😊
@MadhuraAhire2 ай бұрын
खूप छान चर्चा 👍💯
@rutagogo2 ай бұрын
अप्रतिम ❤
@sunilPatil-hy4ow2 ай бұрын
अच्चुत्तम पालव .. 👍 कॅालीग्राफी चा बाप माणुस . कुमार गंधर्व म्हणायचे .. मी गायला बसलो की सगळे स्वर असे समोर ऊभे ठाकतात , मला उचलून घे असं सारखं सांगतात .. अच्चुत तुमच अक्षरां बाबत तसंच होत असणार . 🙏
@dattatraysapkal41242 ай бұрын
ग्रेट सर
@prakashshetty51892 ай бұрын
🙏💐💐🌺💐💐🙏
@nandusalgaokar2 ай бұрын
अच्युत पालव हे शब्द जादूगार आहेत...अक्षरे जिवंत करतात... आणि व्यक्ती म्हणून अतिशय सालस आहेत अजिबात गर्व नाही.