छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचं नेमकं नातं काय होतं ? Shivaji Maharaj and Ramdas

  Рет қаралды 73,551

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

4 жыл бұрын

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #shivajiandramdasswami
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचं नेमकं नातं काय होतं ? समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते का ? त्यांची पहिली भेट कधी झाली होती? ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओतून देण्याचा मी प्रयत्न केला आहे.
Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...

Пікірлер: 283
@bapusoshelake
@bapusoshelake Жыл бұрын
दासबोध मध्ये फक्त ब्राम्हणी uddattikaran का केलं??? हे ही सांगा, ज्यांनी संसार केलाच नाही ते कसे काय सांगू शकतात संसार करावा नेटका, मुळात तुम्ही कुणालाच मोठं होऊ दिले नाही सगळे मोठेपण तुमच्याकडेच ठेवलं
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 4 жыл бұрын
त्या महान व्यक्तींना नावं ठेवून स्वताहाची दाखवून देऊ नका, समर्थ रामदास स्वामी शिवरायांचे गुरु असतील नसतील ते त्यांच त्यांनाच माहिती पण महाराजांनी कधी कोणाला दुखावले नाही आणि कधी अभिमान वाटू दिल नाही मग तुम्ही आम्ही कोण त्यांना खरं खोटं ठरवणारे
@santoshpathak2071
@santoshpathak2071 4 жыл бұрын
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा..समर्थ रामदास स्वामी
@ganeshchandere646
@ganeshchandere646 3 жыл бұрын
यूट्यूबवर आजवर पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ !!! 🙏🙏🙏जय जय रघुवीर समर्थ! छत्रपती शिवाजीमहाराज की जय!!
@arjunpethkar5256
@arjunpethkar5256 4 жыл бұрын
संत तुकाराम महाराज आणि छ शिवाजी महाराज सबंध यावर एक video बनवा🙏🙏🙏🙏
@arjunp.s.7615
@arjunp.s.7615 2 жыл бұрын
वास्तव माहिती दिलीत. पण रामदास स्वामींनी शिवरायांना राज्यभिषेक प्रसंगी धनुष्य दिले ही माहिती कुठे वाचली, हे खरे की खोटे याचा पुरावा काय ते सांगावे...
@PrashantThakur11
@PrashantThakur11
खूप छान खोटा इतिहास ऐकून कंटाळा आला होता पण एक खरं आहे का वाघिणीच्या दुधाने जरज्जर आजार बरा होतो
@jagdishk1591
@jagdishk1591 4 жыл бұрын
निःपक्षपाती प्रतिपादन. ब्रिगेडी मनोवृत्ती आणि बारामती हेड क्वॉर्टर ला कधीच पटणार नाही.
@Ratnakar1964
@Ratnakar1964 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे दोघेही उत्तुंग व्यक्तीमत्व होते. मुठभर समाजविघातक माथेफिरु विनाकारण वाद घालत आहेत
@pranavshinde9547
@pranavshinde9547 4 жыл бұрын
शहाजी राजे आणि जिजाऊ हेच छत्रपतींचे गुरु व प्रेरणा होते. बाकी छत्रपती एक असे व्यक्तिमत्व होत जे हर एका गोष्टीतून शिकत असत. ज्याला जे मानायचे आहे ते माना पण लोकांवर ते मानण्याचा जोर देऊ नये. महाराष्ट्र एकत्र करणार्‍या महापुरुषाचा विषय घेऊन महाराष्ट्रात फुट पाडण्यात कोण शहाणपण
@santoshpathak2071
@santoshpathak2071 4 жыл бұрын
समर्थ रामदास आणि गुरू हरगोविंद यांची भेट झाली ही फारच महत्वपूर्ण माहिती
@dixitsantosh2
@dixitsantosh2 3 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती! समर्थ श्री रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन्ही ही महापुरुष होते त्यांना जातीत बंधनारेच निर्बुद्ध आहेत!
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810
संत रामदास स्वामी यांची सज्जनगडावरील समाधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधली आहे यावरून राजघराणे आणि रामदास स्वामी यांचे किती जवळचे संबंध होते हेच स्पष्ट होते
@dr.arunkumarpatil3813
@dr.arunkumarpatil3813 3 жыл бұрын
शिवकालिन साहित्य आणि शिवकाळा नंतर शंभर दिडशे वर्षानंतर लिहिलेले साहित्य यात बरीचशी तफावत आहे .
@sumedh6211
@sumedh6211 3 жыл бұрын
उत्तम विश्लेषण केला आहेत साहेब🙏
@sujaysant4767
@sujaysant4767 3 жыл бұрын
खुप छान अतिशय उत्तम विवेचन व माहीती व श्री रामदास स्वामी श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांचे संबंधान वर पण खुप छान व निपक्षपाती माहीती दिली धन्यवाद
@branding_bolt
@branding_bolt 4 жыл бұрын
लोकांनी पक्षपातीपणा सोडून ज्यांनी महाराष्ट्राला पुढे नेल त्या सर्व थोर व्यक्तीं चा आदर करावा.
@jitendrakadam4209
@jitendrakadam4209 Жыл бұрын
Beautiful......
@hrishikeshjoshi1601
@hrishikeshjoshi1601 2 жыл бұрын
सर्व संत , महापुरुष यांचं कार्य महान आहे.... ते कार्य जाणून घेणे महत्त्वाचे, वास्तविक समर्थ आणि महाराज दोघानाही एकमेकांचा आदर होता आणि दोघांनीही महाराष्ट्राला उन्नत करण्याचं काम केलेलं आहे.... निरर्थक वाद न केलेलेच बरे !
@praful4383
@praful4383 3 жыл бұрын
खूप अपुरी माहिती आहे ....
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 64 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 23 МЛН
shivcharitra full by ninad bedekar part 01
1:19:03
Vandana Digital Art
Рет қаралды 1,5 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 64 МЛН