Рет қаралды 5,422
'तान्हाजी' सारखा चित्रपट बनवत असताना स्केलचा कसा विचार केला होता? छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याचं युद्धकौशल्य, तसंच शिवरायांचं जाणतेपण हे मोठ्या पडद्यावर दाखवताना भव्य प्रमाणात दाखवणं का गरजेचं आहे, हे दिग्दर्शक ओम राऊतने उदाहरणांसह सांगितलं आहे. Catch Up च्या बोनस भागात चित्रपट चित्रित करण्यापूर्वी दिग्दर्शकाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि कशी तयारी करावी लागते, याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल.
In this bonus segment from our exclusive interview with Om Raut, shares his thoughts on the importance of scale in filmmaking, especially when depicting historical icons like Chhatrapati Shivaji Maharaj. Om Raut delves into the challenges and responsibilities of bringing such a monumental figure to the big screen, emphasizing why a grand, larger-than-life approach is essential to doing justice to the legacy of the great Maratha warrior. This insightful clip offers a deeper understanding of the creative process behind epic storytelling.
आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करा!
Instagram:
/ amolparchur. .
Facebook:
/ amol.parchur. .
Subscribe to our other channel!
@journey_and_beyond
/ @journey_and_beyond
Be Birbal Collectables Amazon Store Link
www.amazon.in/....
#tanhaji #chhatrapatishivajimaharaj #filmmaking #catchup