ह्या प्रयोगशील शेतकऱ्यांचे आदर्श राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे, आता रडायचं नाही तर लढायचं हीच नीती शेतकऱ्यांनी अवलंबने ही काळाची गरज आहे
@VaishnaviMore-hy8cp9 ай бұрын
नवीन माहिती मिळाली. खूप छान वाटले. कृपया फोन नंबर शेअर करा. मला पण chiya seed पेरणी करायची आहे. बियाणे कोठे उपलब्ध होईल याची माहिती देण्यात यावी. सातारा
@kadubalodhe28929 ай бұрын
मी कडुबा माधवराव लोढे रा मोहदरी पोस्ट वडगांव माळी ता मेहकर जिल्हा बुलढाणा बि मिळते ❓
कापूस सोयाबीन तूर हरबरा यांच्या मागे न लागता नवीन प्रयोग करत रहा भाव आणि यश नक्की मिळेल
@suhasrithe35307 ай бұрын
आम्ही शेतकरी आहोत.आम्ही संपर्क माहिती द्यावी आणि संपर्क क्रमांक द्यावा .विक्रीची गंभीर समस्या आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ज्ञान घेऊन शेती करावी
@dnyaneshwarmali318911 ай бұрын
या पिकाची पाहणी व लागवडीसाठी उपयुक्त माहिती साठी प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घ्यायची आहे कुठे आहे ते कळवा मी हे शेतीतील चीया पाहण्यासाठी येण्यासाठी इच्छुक आहे मला लावगड करायची आहे
@aniketpatil2134 Жыл бұрын
याची विक्री कुठे करावी
@laxmanbhurbhure4451Ай бұрын
छान
@dineshubarhande6542Ай бұрын
जमीन कशी लागते आणि पाणी किती प्रमाण द्यावे लागते मार्गदर्शन करावे.
@someshwarjadhav59559 ай бұрын
Pani jast lagat ka ya pikasathi
@chandrashekhargurmule8231 Жыл бұрын
Market kuthe aahe
@ashokchakranarayan5728 Жыл бұрын
पोपटपंची सारखे बोलुन होत नाही मोबाइल नं द्या ,शेतकरी खुप आशावादी आहे , जरा सहकार्य करा .
@manishkakad146811 ай бұрын
Are kontya gavche aahe he tr सांगा
@sakshiwarkari88 Жыл бұрын
Saheb
@शेतीविषयमाहिती-ख4व2 ай бұрын
आता इतर लोकांना लागवड करायची असेल तर बियाणे कुठे मिळेल तसेच इतर माहिती वर व्हिडिओ बनवा
@Hotel_Songadya_09Ай бұрын
Contact me for Chia seeds for farming available
@buntyingale3546Ай бұрын
Tumcha no dya@@Hotel_Songadya_09
@jagangadgil9933 Жыл бұрын
Ok
@sanskarbagad4925 Жыл бұрын
मी तुमच्या शेजारी च आहे मला ही ही शेती करायची आहे दादा मला ही मदत करावी प्लीज
@dipakkachare2561 Жыл бұрын
Biyane kuthe milel
@aniketgawai33177 ай бұрын
या पीक ची साटि फ़ोन न पटवा
@sanskarbagad4925 Жыл бұрын
नमस्कार दादा मला ही मदत हवी आहे प्लीज मला ही ही शेती करायची आहे दादा .
@akshaykachare5055 Жыл бұрын
साहेब आपलं फ़ोन नं हवा आहे
@manohardethe7573 Жыл бұрын
तुम्ही घेतलेल्या पिकाचे शेत पहायला मिळेल का कृपया तुमचा मो. नं. कळवा मी ही चिया पिकाची लागवड करावी असे वाटते
@Seema_Suren8 ай бұрын
अकोल्यातील contact no. मिळेल का ?
@Hotel_Songadya_09Ай бұрын
आठ शून्य अठ शून्य पाच पाच एक चार दोन शून्य
@Hotel_Songadya_09Ай бұрын
Chia seeds for farming available
@DeepaliWarhekar-wn6xj Жыл бұрын
Vikal Kay kothe vikal
@AkshayBansod-p6y Жыл бұрын
No. Dyale kay hun rayla be aami aakolyaches aaho n
@Libaas_tailor_police_equipment6 ай бұрын
बियाने दिया शेती साठी तुमी
@vasantingole1336 Жыл бұрын
नंबर पाठवा, फक्त U Tube पोस्ट टाकुन होत नसते
@sakshiwarkari88 Жыл бұрын
Aapla purn ptta pathva aaplya bhetila yetoy
@vasantingole1336 Жыл бұрын
हे फक्त मो न देत नाही
@GaneshKharat-o2u24 күн бұрын
पियानो पाहिजे
@nagnathpatil1226 ай бұрын
चिया ची योगे माहिती साठी संपर्क करा
@mahendranarwade1041 Жыл бұрын
सरनंबरपाटवाना
@dilipbhalerao743310 ай бұрын
Why not posted mobile number, please post
@chandushete3994 Жыл бұрын
साहेब तुमचा नंबर पाठवा
@taneshgjawale7996 Жыл бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
@VikramChavhan-ek9npАй бұрын
नंबर अशेल तर दया
@Hotel_Songadya_09Ай бұрын
Chia seeds for farming available
@chimnajijadhav6039 Жыл бұрын
खूपच छान कुण्या बंधू कोड नंबर असेल तर द्या आम्हीसुद्धा लागवड करू शकतो आम्हाला माहिती हवी आहे आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या
@babupatiljait Жыл бұрын
Koni ghenar nahi
@ranjanakedar88716 ай бұрын
नंबर पाठवा ना
@Hotel_Songadya_09Ай бұрын
आठ शून्य अठ शून्य पाच पाच एक चार दोन शून्य
@digambarbhuskute5311 Жыл бұрын
दादा फोन नंबर टाका
@artcreatorDforu Жыл бұрын
Please yancha contact no dya na
@nakulpole5831Ай бұрын
महाराष्ट्र टाइम्स आपण त्या शेतकऱ्यांचा मो. नंबर व्हिडिओ मध्ये सांगायला हवा जय महाराष्ट्र
@sakshiwarkari88 Жыл бұрын
Saheb tumch mo nambar pathva
@narengirase769110 ай бұрын
मोाईल नंबर द्या साहेब
@AkshayPatil-mc8gt Жыл бұрын
मोबाईल नंबर पाठव काका
@rampatil8131 Жыл бұрын
सर कृपया आपला नंबर पाठवा
@nileshvyawahare9934 Жыл бұрын
Akola yetil chiya seed shetkaryancha contact number dyava plz