कंपनी आणि शेतकरी अशे दोघांचे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले नाहीत काय प्रोब्लेम आहे ?
@baburaobhor-producer5872 жыл бұрын
शेतीमाल उधार द्यायचाच का 15 दिवस असो किंवा 30 दिवस उधारी नकोच बांधावर वजन करून जाग्यावर पैसे दिले पाहिजेत
@namdevgitte112 жыл бұрын
मला पन 2एकर आहे कंपनी नं.
@namdevgitte112 жыл бұрын
I am 80 R land siya to Sid and conpni no.
@g.k.pansarepansare153411 ай бұрын
सर्व पिक तयार कर्तनाचा विडियो taakaa.. Ghamela pudhe करायला नको होते😊😮
@shivramwagh69472 жыл бұрын
कंपनीने माल नेल्यानंतर आणि पेमेंट केल्यानंतर परत व्हिडिओ टाका कारण अजून म्हैस पाण्यातच बसलेली आहे.
@bskgroups31842 жыл бұрын
Right
@shivajikompalwad63062 жыл бұрын
बरोबर
@greatmaratha77602 жыл бұрын
Barobr
@sureshmissar94842 жыл бұрын
@@bskgroups3184 free
@adityamiskin50552 жыл бұрын
😀😂
@ramharirupnar7213 Жыл бұрын
Good question sir.....
@bharatmumbaikar2 жыл бұрын
प्रथम चिया चे उत्पादन एकरी ३ ते ४ क्विंटल इतकेच येते. चियाची बाजारपेठ मध्यप्रदेश नीमच येथे आहे आणि माहितीनुसार १५ हजार ते १७००० रुपये प्रती क्विंटल इतकाच भाव मिळतो.
@hemantgavit70182 жыл бұрын
Txn
@vinayakpatil67252 жыл бұрын
2700
@ShammirK Жыл бұрын
@@vinayakpatil6725 2700 kay
@gajananramteke1510 ай бұрын
Right
@GreatVidarbha2 ай бұрын
Brobr ahe bhau
@achin16432 жыл бұрын
हार्वेस्टिंग झाल्यावर बाकीच्या गोण्या कुठे ठेवल्यात.. तेपण दाखवायला पाहिजे होत.. नुसत्या घमेल्यवर समाधान नाही होत
@santoshdeshmukh1485 Жыл бұрын
हो ना
@dineshkhandve6112 жыл бұрын
सर पेमेंट झाल्यानंतर एक व्हिडिओ बनवा गॅरंटी असेल तर मी पण लावायला तयार आहे
@shivshkanrawchar89672 жыл бұрын
गाव कुठलं आहे
@maulifruitssuppliers1928 Жыл бұрын
Naku lau
@KASAKAYMAJETNA Жыл бұрын
tumcha channel cha koutuk, kup chan mahiti .abhari aahe
@kmwagh3437 Жыл бұрын
मी विष्णू शिंदे यांच्या शेतात जाऊन खरोखर प्लॉट पाहिला आहे हे सत्य आहे इतर लोकं काहीही सांगतात
@baburaobhor-producer5872 жыл бұрын
शेतकरी भोळा असतो कोणी काही सांगतो आणि आपण त्या वर विश्वास ठेवतो कंपनी चे नाव त्याचा मालक त्यांची पार्श्वभूमी कंपनी या कच्च्या मालाची काय विल्हेवाट लावणार त्या बद्दल सविस्तर माहिती दिली पाहिजे कंपनी चे प्रतिनिधी यांची मुलाखत घ्या शेतकऱ्यांची अनेक वेळा फसवणूक होते
@sumanpatil23882 жыл бұрын
संपूर्ण माहिती दिली तर आम्हाला पण लागवड करायची आहे शेत कोरडवाहू आहे लवकर माहिती द्यावी
@vishnushinde3496 Жыл бұрын
Very nice
@prakashgawande80522 жыл бұрын
पुढल्या वर्षी पुर्ण माहिती सह व्हिडिओ टाका,तुमच्या वर विश्वास ठेवून आम्ही पण लागवड करू,धन्यवाद
@kirtikumarghorpade82942 жыл бұрын
शेतावरी करार करून केले होते आज 2 वर्ष झाले माल सांगली जवळ राठोडच्या शेतात पडून आहे कोणी घेत नाही करार कोलतेत नंतर
@shingneaml3325 Жыл бұрын
तुम्ही लागवड केली होती का भाऊ
@टांगा.पलटी Жыл бұрын
Tumche number dya
@Anime_Lover_07776 күн бұрын
कोणते गाव आहे
@Anime_Lover_07776 күн бұрын
Tumcha number dya
@Anime_Lover_07776 күн бұрын
Mi pan sangli cha ahe
@jdfilmphotostudiokambi8312 жыл бұрын
किती क्विंटल झाला माल?
@jyotidarokar8454Ай бұрын
June july mahinnyat peru shkto ka
@mdmukhtarulhussain20542 жыл бұрын
SIR, We are from Assam and we don't have any market to sell chia seed but we are interested in cultivation of chia seeds in Assam.Sir, please upload a vdo immeadiately in Hindi regarding chia seeds buying / selling market.
@rohanjadhav17362 жыл бұрын
हर
@kmwagh3437 Жыл бұрын
यह खेत मैने देखा हैं! अच्छा पीक हैं एकर मी तीन ते चार क्विंटल पिकता हैं
@ravikantsathe111 Жыл бұрын
Nimuch mp market
@janardandhande65072 жыл бұрын
आपल्याकडे हे पिक जंगलात आधीच आहे ५० वर्षांपूर्वी मी चिखलदरा जि.अमरावती येथे खातहोतो
@bhushanwankhede7298 Жыл бұрын
sir aapan aata kiti varshache aahat?
@manojughade35424 күн бұрын
पीक कोणत्या मशीन नी काढावे व कश्या पद्धतीने काढावे
प्रत्येक न ला ण नका म्हणू ना दादा. बाकी माहिती खूपच छान मिळाली. धन्यवाद...
@vibhavarichonkar89724 ай бұрын
Ekdum barobar. 😅
@rajeshraut22602 жыл бұрын
आपण कुठल्या कंपनी सोबत करार केला
@amolgampawar86912 жыл бұрын
भाऊच भरलेले कट्ट्याचा व्हिडिओ का बर नाही दाखवले शेतात असून
@sushantrajebhosale183410 ай бұрын
माहिती योग्य ती द्या.. कोणी सांगत पेरणी साठी एकरी 1 kg लागतं, कोणी 3 kg सांगत. नक्की किती लागते
@SudhakrPatil-wk4uf11 ай бұрын
कोणत्या. कंपनीशी. कॉन्ट्रॅक्ट. केला. ते. सांगा. तसेच. रअंदूकारे व्ही. वाण्या. प्राणी. शहातात. का .
@kailasthombare4912 жыл бұрын
तृप्ती हर्बल ॲग्रो कंपनी, पुणे..चिया सिडस ची ॲग्रीमेंट फार्मिंग करतात. माल तयार झाल्यावर ते स्वतः घेतात.
@charudattamithari3215 Жыл бұрын
,तृप्ती हर्बल पुण्यातील नंबर मीलेल का?
@sampatkardile1863 Жыл бұрын
Contact number send
@artikumre-tc7vn Жыл бұрын
Mala perni karaychi aahe mi Maharashtra nagpur jilha madhe aste mala yachi purn mahiti havi
@aratipatil49852 жыл бұрын
perayala tar Peru pan kapani kashi karat te mahiti nahi tar pudhe kay
@sunilkad78072 жыл бұрын
मुळातच चिया हे काय आहे हे माहीतच नाही ते धान्याच्या कोणत्या प्रकारात मोडते ते कोठे पिकते त्याचा उपयोग काय त्याची मागणी कशी आहे त्याचे मार्केट कोठे आहे दलाल कोण आहे? खूप खूप रिस्क आहे ,भरोसा महत्वाचा आहे.
@ambikaingawale Жыл бұрын
Dada kai mahitch nai tar baghta kashala. Koni mage tar lagle nai
@truefacts50612 жыл бұрын
नवीन पीक माहिती झाले बद्दल आभार माना, उगाच कंपनीचा नंबर दिला नाही म्हणून बोंबलू नका. ऑनलाईन शोधा म्हणजे बियाणे विकणाऱ्या इतर कंपनीचे नंबर मिळतील, येडझव्यानो. स्वतः पिकवायचे आणि विकायचे शिका... दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहायचे थांबवा... विकायला शिकाल तरच कमवाल!!!
@selfbelieve53432 жыл бұрын
R R agro company che biyane magvle mi 600rupaye kilo ne
@varhaditales Жыл бұрын
😂😂😂
@knftv690611 ай бұрын
@@selfbelieve5343 Kay zhala mag chala rahila ka
@dhanajibhosale71212 жыл бұрын
फोन केले परंतु उत्तर मिळाले नाही टाईम पास करतात कंपनी वाले
@bandupatil70912 жыл бұрын
सांगली जिल्ह्यातील शेतकरी हे पिक घेऊ शकतो काय
@rajesharote60892 жыл бұрын
भावा पीक घेण्याचा लगेच विचार करू नकोस कारण ही माहिती सांगणारे स्वतःचा अथवा कंपनीचा कुठलाही पत्ता फोन नंबर देत नाही आहेत
@pradipnikam64792 жыл бұрын
कंपनीचा फोन नंबर सागा पेमेंट केल्यानतर परत विडीओ टाका
@jagatapkrishnat73772 жыл бұрын
Sar ya pikala Kadnisati harvestar ne kartat ka malane yantrane kartat ka kathine chopun kartat
@pandurangyadav3512 Жыл бұрын
पेरणी जमीन भिजवून करावी का पेरून भिजवावे
@ujjwalkumardudde9193 Жыл бұрын
1 Acer ch yanch utpadan 3.5q Ani company dete 23000/q tr bhava saral saral sang na ki Acer ri 80500 miltat ya pikatun.....I Guarantee ki baryach lokan ni fakta 23000 hi amount aaikli....pn zalay kahara tr 3.5q
@rameshthakare971210 ай бұрын
Jastrpa seed ch ase hote kone ghate nahi
@aratipatil49852 жыл бұрын
Are kadhi kashi karatat te sang
@selfbelieve53432 жыл бұрын
Nimach market aahe bhau 20000te31500cha bhav aahe (mp madhe aahe)
@milindkhandizod7100 Жыл бұрын
कोणती कंपनी हे बी विकत घेते त्याचे नाव सांगा.
@prabhakarsherki63042 жыл бұрын
चीयाचे उत्पन्न नागपूर विभागात होईल का?
@NileshPatil-pu5dl2 жыл бұрын
कुठली कंपनी आहे आणि त्यांची माहिती द्या व शेतकरी चा नंबर द्या
@V123SPEAKS11 ай бұрын
नाही परवडत.... कंपनीचं लुटायच काम आहे हे... 20k प्रति एकर घेतात आणि खर्च 15k होतो total खर्च 35k.... एकरात 5-10k शिल्लक....अजिबात परवडत नाही हे
@yogeshjambhe92462 жыл бұрын
त्यांचं नाव नंबर द्या कधी पेरणी करावी किती दिवस पीक आहे
@pawandhangar59316 ай бұрын
कंपनी आणि शेतकरी नंबर टाका जर फसवणूक होत नसेल तर युवा शेतकरी वर्ग नवीन काहीतरी करण्यात intrested आहेत
@KosyadasBeragi10 ай бұрын
चिया पीक लावायचे आहे कोना सी सम्पर्क करावा लागतो बी कुटे भेंटतो चे
@suryakantdumbre5442 жыл бұрын
फोन न् द्या आणि फोन उचला वय्वस्थित् माहिती द्या नाहीतर या व्हिडीओ चा काय उपयोग
@vasantraopatil46302 жыл бұрын
कंपनीचा नंबर द्या म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले
@uttamraodeshmukh7454 Жыл бұрын
मध्यप्रदेश मध्ये निमच मंडी मध्ये या चियाची खरेदी केली जाते असे म्हणतात.
@vinayakpatil30782 жыл бұрын
तुम्ही पुर्ण माल दाखवला नाही,, फक्त तगारी दाखवत आहे भरवसा नाही बसत
@kashinathjadhav37532 жыл бұрын
पीक काय आहे ,ते अन्न म्हणून खातात कि आयुर्वेदात ऊपयोगात आणतात किंवा कशात ऊपयोग होतो ते का सांगत नाही
@vibhavarichonkar89724 ай бұрын
Aajkal sagale DIATRITION hech khayla sangtaat. Diebetes ani weight loss sathi pan help hote
@ketkipuri8989 Жыл бұрын
Number milel ka tya Shetkaryacha please Sir.
@ravindrabharati61062 жыл бұрын
Barobar
@virendrajadhav7016 Жыл бұрын
पावती दाखवू शकता का.किती भाव लागला
@dattatraypatil5184 Жыл бұрын
चिया पिकाची पुर्णपणे माहिती कोनाकडे मिळेल तो नंबर पाठवा
@laxmanchavan50372 жыл бұрын
साहेब मोबाईल नंबर सह सविस्तर माहिती दया नाहीतर असे विडीओ बनवू नका
@saipanchal22842 жыл бұрын
sir shinde bhau cha number deu shaktat ka ?
@bhagwanadhikari49502 жыл бұрын
Sar kampanicha kontak no. Dya ani shetkarya mobile. No.dya
@kunalborkar42232 жыл бұрын
कंपनी सोबत करार कसा केला यावर सांगा
@sachinkatkar93318 ай бұрын
Mi he pik atta ghetale ahe 1 acr 4 Quintal maal nighala ahe pan he mhantat tase company serious nahi apan apala mal swatahach kadha ... Ata mi ya chia seeds baddal mahiti sangun krushi pradarshan bajar etc thikani jahirat karun maal kadhnar ahe ... Shetakari te grahak ya pramane... Karan company vale khupach kami rate sangat ahe 11k te 13k tar mag kahich paravadnar nahi... Mala ekari mala attaparyant ekarat 20k evadha kharch ala overall baki ya pikachi kahich jhanjat nahi rog nahi ... Konala adhik mahiti havi asel tar mala sampark karu shakta.. dhanyawad.
@Anime_Lover_07776 күн бұрын
Send your contact no.
@Anime_Lover_07776 күн бұрын
Sir send your contact no.
@meghnathpawar4972 жыл бұрын
जे सांगायच ते पूर्ण सांगा अर्धवट माहिती देऊन शेतकरी वर्गाची फसवनूक करू नका त्याला पण जगू दया त्यांच्या कुटूबाचे खूप कष्ट्र असतात त्यावर त्यांच्या कुटूबाच जगणअसत
@ShitalPatil-cj3en Жыл бұрын
मध्य प्रदेश में निमच में मार्केट है
@deepakhadole37429 ай бұрын
करार केलेल्या कंपनी ची मुलाखत घ्यायला पाहिजे
@hajarerameshwar35332 жыл бұрын
Kampaniche nav नाही नंबर नाही
@sanskarbagad4925 Жыл бұрын
नमस्कार दादा खूप छान व्हिडिओ मला हे पीक या वर्षी शेती करायची आहे पण विक्री पण झाली पाहिजे😢😢😢
@nageshjoshi572210 ай бұрын
बी काय भाव किलो आहे.बी कुठे मिळते.एकरी साधारणपणे किती खर्च येतो.पिक आल्यावर ते कुठे व कसे विकले जाते हे सविस्तरपणे सांगणे आवश्यक आहे.
@ashikansari35472 жыл бұрын
Saheb no dya yancha
@ashokraozanzane582 Жыл бұрын
चिया ची लागवड कोणत्या हंगामात घेतले जाते.
@nagnathsurwadkar42182 жыл бұрын
कंपनचा कौन्टॅक्ट नंबर कळवावा
@rajamujumdar17622 жыл бұрын
ह्या शेतकर्यचा व कंपनीचे नंबर्स पाठवा
@shravanimore1704 Жыл бұрын
नंबर पाठवा
@raghunathkamble53962 ай бұрын
कटिंग कधी करायची बियाणे कसे किलो मिळते.
@sureshraut6682 жыл бұрын
APla wa company ch no pathva.
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी2 жыл бұрын
भाऊ तुला नंबर द्यायला काय अडचण आहे , शेतकरी आणि कंपनी नंबर
@mh37.washimkar542 жыл бұрын
ते काढायच कोणत्या मसिन मधून, हारवेस्टर मधुन काढायच का? का हातानी बडवायच ते पण सांगा ना भाऊ
@bhaveshshinde7608 Жыл бұрын
भावेश सदाशिव शिंदे मी करत आहे
@ravindragiri936610 ай бұрын
सर कंपनी च नंबर द्यायला हवा होता बरे राहील. आम्हाला ते घेता येईल.
@anatkore60405 ай бұрын
जय बाळू मामा 🌹
@akashborkar5351 Жыл бұрын
बाजार बाजार आहे नीमच मंडी खुला मार्केट
@uttamraochandore99512 жыл бұрын
कंपनीचे नाव फोन नंबर,, कोणते मार्केट नाव फोन दिला पाहिजे,
@panjabraut40082 жыл бұрын
चूत्या बनवितो हा
@samarthdressesandsareecent54892 жыл бұрын
chain
@rajendrajayappa3130 Жыл бұрын
माल कुठे विकले जाते माझ्याकडे 15/20 क्विंटल आहे
@sunilnagre5323 Жыл бұрын
राजस्थान मध्ये
@rajeshraut22602 жыл бұрын
बरे याला काढायची पद्धत कशी हाय
@pandurangsakunde93212 жыл бұрын
सर आम्हाला पण बियाणे पाहिजे
@adinathpacharne6377 Жыл бұрын
मार्केटींग कोठे करायची ते सांगत नाही बकबक करुन टाईम पास करू नका
@ramdassangle31032 жыл бұрын
फोन नं दया शेतकरी आणी कंपनीचा
@uttamraodeshmukh7454 Жыл бұрын
एकरी फक्त साडेतीन क्विंटल माल झाला आहे एका शेतकऱ्याला हिंगोली तालुक्यातील एका गावात .
@pravinbabhulkar7077 Жыл бұрын
कोणत गाव
@milindpimprale652 жыл бұрын
कंपनीचे चमचे....... भुलथापांना बळी पडू नका.
@uttamraodeshmukh7454 Жыл бұрын
जर फक्त तीन साडेतीन क्विंटल माल होत असेल व जर भाव फक्त वीस हजार रुपये मिळत असेल तर या पेक्षा उन्हाळी तीळ नक्कीच फायदेशीर आहे.
@prakashnagdeve50842 жыл бұрын
Mo.no.dya shetkari yancha?
@Kachave_youtube2 жыл бұрын
आम्हाला पण देईल का कंपनी बियाणे 🙏🙏
@baliramghodke17403 ай бұрын
चिया सीड्स ची लागवड साठी प्रोत्साहन देणाऱ्या कपंनी चे नाव आणि फोन नं कळवाल ही अपेक्षा 🙏🏻
@prakashmankar33002 жыл бұрын
या पिकाचा कोणता उपयोग होतो.व कशा करीता वापर होतो.
@prakashmankar33002 жыл бұрын
Please reply
@tukaramkarhale70382 жыл бұрын
कंपनीचा व आपला मों नं. सांगताना भाऊ.
@karnsargar1100 Жыл бұрын
मस पाण्यात वर मोल कशाला
@vijaysinhjadhav3871 Жыл бұрын
I will guide about chiya crop growing
@shivajidake6682 жыл бұрын
नंबर टाका सर
@ashokkangane11382 жыл бұрын
व्हिडिओ द्वारे पैसा कमवायचा तुमचा धंदा झाला आहे.शेतकऱ्याचा नंबर द्या.
@nandisathe72832 жыл бұрын
मला पण बियाणे पाहिजे आहे
@vinitraskar45412 жыл бұрын
Mala tar fasvegiri vatti. Kaslech contact no. dele nahit