CM शिंदे, ३० सप्टेंबरला अपात्र होणार.? निखिल वागळे Nikhil Wagle l Thackeray l Shinde Fadnavis Pawar

  Рет қаралды 319,297

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Күн бұрын

CM शिंदे, ३० सप्टेंबरला अपात्र होणार.? निखिल वागळे Nikhil Wagle l Thackeray l Shinde Fadnavis Pawar
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्ष, चिन्हाचा फैसला विधानसभा निवडणूकपुर्वी येणार हे निश्चित आहे कारण, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होत आहे. त्यामुळं ऑक्टोबर पूर्वी d. y. chandrachud निकाल देतील यात शंका नाही. कोर्टाचा निकाल सप्टेंबर महिन्यात आला तरच त्याचा उपयोग विधानसभा निवडणुकीत uddhav thackeray यांना होईल असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंची मशाल घराघरात पोहोचली तर शरद पवार यांच तुतारी चिन्ह पण गावागावांत पोहोचल आहे. मग एकच पर्याय आहे सुप्रीम कोर्टाकडे शिंदेंचं धनुष्यबाण आणि पवारांचं घड्याळ चिन्ह गोठवून टाका. शिंदेंकडे धनुष्यबाण राहणार नाही तर अजित दादांकडे धड्याळ राहणार नाही. त्यानंतर शिवसेना हे नाव ठाकरेंना मिळेल राष्ट्रवादी हे नाव शरद पवारांना भेटेल. विधानसभा निवडणुकीपुर्वी असं घडलं तर शिंदे आणि अजितदादांचे हाल बेसुमार वाढतील. असं स्पष्ट शब्दांत nikhil wagle यांनी सांगितलं. काही लोकांनी चुकून जुन्याच चिन्हांवर मतदान केलं. शिंदे, दादांचं चिन्हं गेलं तर ही मतं पण मिळणार नाही. शिंदे व दादा या दोघांची मिळून मतं 10% च्या खाली येतील. त्यानंतर भाजपला या दोघांचा काहीही उपयोग नाही. मविआच्या vidhansabha election जिंकण्याच्या शक्यता अजून वाढेल.
#NikhilWagle #EknathShinde #MarathiNews #uddhavthackeray #निखिलवागळे #ajitpawar #NCP #ठाकरे #sharadpawar #सुप्रीमकोर्ट #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nikhil Wagle on Eknath Shinde
2) Uddhav Thackeray
3) Mahavikas Aghadi
4) Devendra Fadnavis
5) Sharad Pawar
6) Ajit Pawar
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZbin Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 138
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 2 ай бұрын
काय त्याचा उपयोग एक होईल भारतीय जनता पार्टी संपणार...जय भवानी
@rajendrashinde4735
@rajendrashinde4735 24 күн бұрын
विचार चांगले मांडले आहेत.वागळे साहेब.
@priyakakhopade9766
@priyakakhopade9766 2 ай бұрын
👌👌🙏🙏
@dharmarathod7861
@dharmarathod7861 29 күн бұрын
उद्धव ठाकरेसाहब जिंदाबाद❤
@DsPatil-g4h
@DsPatil-g4h 2 ай бұрын
Great nikit Saheb❤
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 ай бұрын
ठाकरे सरकार ❤
@ramchanderchander5653
@ramchanderchander5653 2 ай бұрын
उद्धव ठाकरे महाराष्ट्र का मुख्यमंत्री
@ankushsarpotdar3517
@ankushsarpotdar3517 2 ай бұрын
👍👍👍👍👍
@bhalchandrashinde3122
@bhalchandrashinde3122 2 ай бұрын
Great Nikil saheb
@KushalPawara-w1h
@KushalPawara-w1h 2 ай бұрын
उद्धव साहेब बेस्ट नेता और लीडर है
@Sanketarts4758
@Sanketarts4758 2 ай бұрын
खूपच चांगले विचार विचार मांडलेत धन्यवाद
@shantarampokharkar8704
@shantarampokharkar8704 17 күн бұрын
अस काही होणार नाही. खालपासून वरपर्यंत सर्व त्यांचे खिशात आहे.
@ShankarTakale-kv5hx
@ShankarTakale-kv5hx 2 ай бұрын
अगदी योग्य बोलतात आवडलं
@AmrutchavhanChavan
@AmrutchavhanChavan Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Armink1313
@Armink1313 2 ай бұрын
👌👍
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 ай бұрын
खुपचं चांगले होईल पण मोदी आणि अमित शहा हे कोर्टाचा निर्णय म्यानेज करणार नक्कीच आहे. भाजप ने सर्व यंत्रणा म्यानेज केल्यामुळे आता पर्यंत कायदा तज्ञ यांनी दिलेले सर्व अंदाज खोटे ठरले आहे.
@AmrutchavhanChavan
@AmrutchavhanChavan Ай бұрын
Nokiamat
@nileshpatil8891
@nileshpatil8891 27 күн бұрын
Very good news sir 👌 agadi barobr bolat Aahat aapn nikhil wagle sir 👍 congratulations 💐🎉🎉🎉✌️
@nishikanttambe6974
@nishikanttambe6974 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टातल्या जज्ज पेक्षा सुप्रीम कोर्टातील अॅड्व्होकेटना संविधानाबद्दल जास्त माहिती आहे असे वाटते.
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 2 ай бұрын
💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 Ай бұрын
वागळे साहेब काय बोलता?इतके ॲक्टिव असते तर केव्हाच निकाल लागला असता?
@suryakantrane2372
@suryakantrane2372 3 күн бұрын
निकाल वेळेपुर्वी न येण्याची व्यवस्था असावी?
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 2 ай бұрын
शिंदे ला पर्याय भाजपमध्ये प्रवेश करणे हाच भाजपाचा प्लान आहे बरोबर शिंदे चा गेम होणार कारण कोर्टाच कारण सांगून शिंदे ला या या भाजपा मध्दे असे म्हणणार. ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम
@parshuramnimbore-ze5zb
@parshuramnimbore-ze5zb 16 күн бұрын
.
@sdpatil1330
@sdpatil1330 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@pandurangparit4934
@pandurangparit4934 2 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार
@nileshdoshi4743
@nileshdoshi4743 Ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@VijayGavhane-s3y
@VijayGavhane-s3y 2 ай бұрын
श्री उधव ठाकरे साहेब गंगापूर मतदार संघ तूमच्या पाठीसी आहे कालाजी कराची नाही जय भवानी जय शिवाजी
@shankartatkari5491
@shankartatkari5491 27 күн бұрын
निखिल वागळे साहेब सुनावणी काही होरारचं नाही निशाणी धनुष्य बाण चिन्ह काही भेटणार नाही उध्दव ठाकरे साहेब यांना गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होण्यासाठी सरन्यायाधीश यांच्या घरी जाऊन जेवण करून लाखोंची पाकित मोदी साहेब यांनी दिली तुम्हचं म्हणनं कोन ऐकणार आता सरन्यायाधीश यांचे कान बंद मोदी सरकारने केलं काहीच उपयोग नाही जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर अन्याय होतोय त्याचं काय?
@dnyaneshwaraware417
@dnyaneshwaraware417 2 ай бұрын
30 September
@ramleelaenterprises8252
@ramleelaenterprises8252 25 күн бұрын
Only uadhav saheb
@harkalbhanudas3560
@harkalbhanudas3560 2 ай бұрын
निखिल साहेब, आता निकाल देवून काय उपयोग आहे सरकार चा कार्यकाळ पूर्ण करत आहे न्याय वेळेवर न देणे म्हणजे न्याय नाकारण्या सारखे आहे त्यांचा सत्ता उपभोगण्याचा हेतू साध्य झाला आहे
@RameshKumavat-zu3du
@RameshKumavat-zu3du 2 ай бұрын
यांच्या साठी महाराष्ट्रा तिल लोक राजकारणा कडे चांगल्या नजरेने पाहत आहेत!!!कि संविधान आहे का? शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेंच 🚩🐯💐🙏
@tanajibhusnar7135
@tanajibhusnar7135 17 күн бұрын
ठाकरे सरकार
@KamalKumbhar-y6w
@KamalKumbhar-y6w 2 ай бұрын
उद्धव ठाकरेच साहेब मुख्यमंत्रीच
@avinashgaikwad8197
@avinashgaikwad8197 2 ай бұрын
❤मस्त
@raghuveerramkar6736
@raghuveerramkar6736 2 ай бұрын
Thakre. Saheb. Is. Great
@bapunanaware8070
@bapunanaware8070 2 ай бұрын
उद्धव ठाकरे झिंदाबाद
@SanjivaniSatpute-sc5ii
@SanjivaniSatpute-sc5ii 2 ай бұрын
फारच छान
@SantosDage
@SantosDage 2 ай бұрын
satyam shiwam sundaram Wagale beta......
@sugandhamagdum5724
@sugandhamagdum5724 2 ай бұрын
🚩🚩🚩🔥🔥🔥💪💪👌👌👍👍
@rambabar1393
@rambabar1393 Ай бұрын
असे झाले तरच न्याय झाल्या सारखा वाटेल.. कारण या गद्दार व घटनेची पायमल्ली करणाऱ्या लोकांस सहा वर्षे साठी कोणतीही निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे..
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 24 күн бұрын
महा विकास आघाडी चा विजय असो
@rohit-un1bo
@rohit-un1bo 28 күн бұрын
Congratulations 💐🎉🎉 wagle sir 👍
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 26 күн бұрын
दोन्ही निशाणी मिटवायला हवे म्हणजे प्रश्न सुटतील
@rajeshjadhav9971
@rajeshjadhav9971 17 күн бұрын
Think about it
@LuffyZoro-tg6xh
@LuffyZoro-tg6xh 29 күн бұрын
उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार यात शन्का नाही. जय महाराष्ट्र. जय इंडिया.
@anandraonikam818
@anandraonikam818 29 күн бұрын
निखिल.आपले. आद्यान.आहे.
@SanjuPawar-c7d
@SanjuPawar-c7d Ай бұрын
U. Thakare❤❤
@nilkanthnaphade-l1m
@nilkanthnaphade-l1m 2 ай бұрын
सप्टेंबर हा 30 तारखेचा असतो
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 Ай бұрын
याचिका चा निकाल नाही लागणार? असच लोंबकळत ठेवणार न्यायालय!
@nishikanttambe6974
@nishikanttambe6974 2 ай бұрын
मागच्या अनुभवातून असे वाटते थोड्या दिवसांनी ३० सप्टेंबर ची ३० ऑक्टोबर व्हायला वेळ लागणार नाही.
@arvindloke5162
@arvindloke5162 15 күн бұрын
Ni
@chandrakantghorpade7193
@chandrakantghorpade7193 16 күн бұрын
नितीन जी आपण खूप अभ्यासू आहात यात काही सुद्धा शंखा नाही पण हे कोणीही आले तरी व्यवस्था अशी झाली आहे की ही व्यवस्था कोणी बदलणार आहे का राज्यावर च देशावरच दरडोई कर्ज कॊणी कमी करू शकते का सिस्टीम अशा लेव्हल ला गेली आहे ती कोणी बदलू शकतो का आणि कोणी तिसरी शक्ती उभी करू शकतो का आणि सोशल मीडिया त्याला सपोर्ट करू शकते का
@devidasjosalkar1747
@devidasjosalkar1747 15 күн бұрын
निखिल वागळे मुख्यमंत्री होणार का कशाला उठा ठेव
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
पक्ष कसाही फूटला तर आधी नीशाणी गोठवली जाते.
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 2 ай бұрын
साहेब हे देऊ शकणार नाही असेच कार्यक्रम
@nileshpatil8891
@nileshpatil8891 27 күн бұрын
Original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad ✌️💯🎉🎉🚩🚩🚩
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Ай бұрын
बिलकुल भी नाही,,,,,,कारण. बापाचं,,वचन,,,,,, पूर्ण केलं नाही ,,,, या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचा पूर्ण पराभव होणार,,,,,,
@prakashdhage3631
@prakashdhage3631 28 күн бұрын
निखिल वागळे तुम्ही आत्ता भविष्य सांगू लागले का. हा धंदा तुमच्या साठी योग्य आहे.
@kadeerpathan9692
@kadeerpathan9692 28 күн бұрын
शिंदे साहेब अपात्र जरी झाले तर काय होईल बरं कारण निवडणूक कालावधी संपलेला असेल
@dewanandramteke2993
@dewanandramteke2993 2 ай бұрын
१५/०९/२०२४ पर्यंत विधानसभा आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी जर निर्णय झाला नाही तर काय फायदा.... निर्णय कधी लागणार ते सांगा
@vivekgiri9436
@vivekgiri9436 24 күн бұрын
आरती झाली आहे
@somnathshete8542
@somnathshete8542 2 ай бұрын
शिंदे, दादा न घर के ना घाट के
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 15 күн бұрын
चीफ जस्टिस ने मोदी कडे सर्व अधिकार गणपती बाप्पा समक्ष दिले .
@shravanchavan8079
@shravanchavan8079 2 ай бұрын
डालडा वरून आठवण झाली कि हाच डालडा विषय काही दशकापूर्वी झाला होता त्या वेळी हेच शिंदे यांनी एक आंदोलन शिवसेनेच्या नावावर वर आले होते आता ते तडीपार होतील.. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏 🙏
@veenagokhare9782
@veenagokhare9782 2 ай бұрын
Bawlet
@anilmhaske727
@anilmhaske727 12 күн бұрын
निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या व भाजपा आरएसएसच्या दबावा मध्ये आहे
@rameshdaine1010
@rameshdaine1010 27 күн бұрын
कावळ्याच्या शापानी गाय मरत नाही वागळे स्वप्न पघ
@sunilkamble4401
@sunilkamble4401 23 күн бұрын
वागळे साहेब आता सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन काय फायदा आहे😮😢 सरन्यायाधीशांनी दाखवून दिले ते किती ऍक्टिव्ह आहे ते😂😂😂 खालच्या कोर्टाला सांगायचं लवकरात लवकर निकाली काढा केसेस कोणाचे दबावाला बळी पडू नका 😮😢 मी सुप्रीम कोर्टाचा सर न्यायाधीश आहे म्हणजे मराठीत एक म्हण आहे की, मी सांगेन लोकाला शेंबूड माझ्या नाकाला😂😂😂😅😅😅😅 बीजेपीचा (PM) 😮आणि सरन्यायाधीशांची 😢सेटिंग आहे महाराष्ट्र विधानसभेच्या केस मध्ये हे सिद्ध झालेला आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख 😂😂😂😂😂😂😂
@medhatambat7258
@medhatambat7258 20 күн бұрын
निखिल वागळे सांगतोय म्हणजे 100% खोटे.
@shaileshmagar93
@shaileshmagar93 17 күн бұрын
तू अस बोलतोय तर तु 100 टक्के गुजरात्यांचां लाळचाट्या आहे...
@snehakerkar547
@snehakerkar547 8 күн бұрын
३० September over saheb
@somnathshete8542
@somnathshete8542 2 ай бұрын
घड्याळ, धनुष्यबाण गोठलेल जाईल ऑगस्ट sc निर्णय होईल.
@lahupuri292
@lahupuri292 26 күн бұрын
जर उध्व ठाकरेना व शरद पवार साहेबाना त्याच चिन्ह मिळाले तर मशाल वतूतारी एकनाथ शिदे व आजित पवाराना मिळाले तर काय होईल आणि ते होऊ शकते का
@subhashghone8817
@subhashghone8817 2 ай бұрын
गप बसा, कोर्ट काहीही होणार नाही.निर्णय लागणार नाही. केस डिसोल्व होईल. कारण बेकायदेशीर चालवून आता फक्त चोथा शिल्लक राहिले आहे. लोक कंटाळून गेले आहेत.
@AshokKhandve-nx3xl
@AshokKhandve-nx3xl 26 күн бұрын
खरं तर अजित दादा आणि एकनाथ शिंदे पूर्ण पक्ष अपात्र होणारच सहा वर्षे बंदी षडविणिस आस करतील
@ramleelaenterprises8252
@ramleelaenterprises8252 25 күн бұрын
50 khoke ekdam ok
@n.j.m4783
@n.j.m4783 2 ай бұрын
Nirlajy sada.sukhi.
@dnyandeochaudhari3047
@dnyandeochaudhari3047 Ай бұрын
आता पन भाजपचा सुपडासाप होनार .
@SudhakarKshirsagar-i3c
@SudhakarKshirsagar-i3c 2 ай бұрын
Vastav vichar Good Job doing , Love you Nikhilgi with regards.
@sharadpalkar9704
@sharadpalkar9704 2 ай бұрын
😮😮😮
@vasantjog8602
@vasantjog8602 Ай бұрын
Aho sc madtila sunavvni samplyasarkhe jama ahe.
@sanjayshenvi3930
@sanjayshenvi3930 2 ай бұрын
31 September?
@mohansawant1324
@mohansawant1324 2 ай бұрын
नितीन वागळे हा नेहमी उभाठा ची तळी उचलतो .तयच कधीच खरा होत नाही
@kailaskhillari
@kailaskhillari Ай бұрын
तुम्ही गरीब ना काय देणार. हे सांगा
@arunjadhav1008
@arunjadhav1008 26 күн бұрын
वागळी भिकावू प्रत्रकार आहे ऐकाच पक्षाची बाजु गेतायत खरे बोलत नाही कायदे तज्ञे आहे का
@RamrathodRathod-we9we
@RamrathodRathod-we9we 22 күн бұрын
Ghanta deta paksha det nahi
@bhalchandratondwalkar2550
@bhalchandratondwalkar2550 2 ай бұрын
September che divas 30 31 September?
@mohannarote476
@mohannarote476 22 күн бұрын
फक्त महाराष्ट्र, दिली पुढे झुकणार नाही. विकास कोण करतो फक्त bjp वाले, शरम वाटली पाहिजे. थोडी तरी. जय भाजपा
@ashokbhoyar5425
@ashokbhoyar5425 2 ай бұрын
Nishani gothun taka
@vikasshewale6122
@vikasshewale6122 2 ай бұрын
September paryant decision hoil ase vatat nahi sir. Karan mahashakt
@vasantjog8602
@vasantjog8602 19 күн бұрын
Nikhilji pumha punha shinde apatratechi chsrcha ka karta cji is not interested in givong decigion before his retirment.
@editzzgamer190
@editzzgamer190 Ай бұрын
Nitin whaghale hyana vice Cm honar.
@vasantjog8602
@vasantjog8602 23 күн бұрын
Nikhilji tumchya andaja Vishal.. cji will dare not to give nirnay udhavjinchya bajune karan.tasa dabav khupda modijin kadun asava ase.vatate
@atulpati1639
@atulpati1639 2 ай бұрын
तू दिवा स्वप्न😊
@rajaproofing1234
@rajaproofing1234 25 күн бұрын
मोदिचा सरनायाधिश यांनी गेम केला आता राज्यातील सरकार पुढच्या महीन्यात सरकार पडणार हे 100% आहे हे दोन महीन्यात सरनायधिश भाजपची बारा वाजवनार.
@rajendradeshmukh8318
@rajendradeshmukh8318 2 ай бұрын
Nikhil Vagle sir !border jammu kade laksh dyalyala have kendrache tikde laksh nahi !etar state che army jawan shahid hot ahe !Gujratche koni army madhe ahehet ki nahi? Ka kahi vasila ahe tyancha ?
@anantgaikar5483
@anantgaikar5483 2 ай бұрын
पत्रकारिता सोडून न्यायाधिश बना तुमच्या पत्रकारीला एक बाजू घेण्याचा वास येतोय
@JayramParab
@JayramParab 2 ай бұрын
स्वामी तिन्ही जगाचा
@आदिवासीआसारामबागुल-शितलपाडाsch
@आदिवासीआसारामबागुल-शितलपाडाsch 2 ай бұрын
३१ आक्टोंबर असेल .
@SudamIndore
@SudamIndore Ай бұрын
Fandvish ka kay hoga
@MohansinghRajput-vj4uq
@MohansinghRajput-vj4uq 2 ай бұрын
निखिल वागळे काय पण बडबडतात
@JayramParab
@JayramParab 2 ай бұрын
मतदार राजा ला. सर्व माहिती
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 25 МЛН
Maharashtra Times Live । Ahead of Maharashtra assembly election, Satyapal Malik live from Mumbai
25:10
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 111 М.