Рет қаралды 47,316
#BolBhidu #Kesharkakukshirsagar #Beed
केशरकाकू क्षीरसागर बीडच्या राजकारणातला एक चमत्कार होत्या. ज्याकाळात बायकांना घराबाहेर कसं पडायचं हा प्रश्न होता त्याकाळात काकू विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. मूळच्या कर्नाटकच्या विजापूरमधल्या केशरकाकूंनी मराठवाड्याचं राजकारण गाजवलं होतं. काकुंकडे नोटा छापायची मशीन आहे, अशा एक ना अनेक गोष्टी बीडमध्ये चवीने बोलल्या जातात.
काकू मोठ्या बंडखोर होत्या, त्यांची राजकीय कारकीर्द संपते की काय असं कित्येक वेळा वाटलं पण त्या विरोधकांना त्या पुरून उरल्या होत्या. जसं इंदिरा गांधी हे नाव मोठं होतं तसंच बीडच्या राजकारणात केशरकाकू हे नाव मोठं होतं. असं का म्हणतात याची गोष्ट या व्हिडीओमध्ये.
Kesharkaku Kshirsagar was a miracle in the politics of Beed. At a time when it was a question of how to get women out of the house, Kaku was elected to the Legislative Assembly. Kesharkaku, originally from Bijapur in Karnataka, had dominated the politics of Marathwada. Uncle has a note printing machine, one or more such things are tasted in Beed
Kaku was a big rebel, many times he thought that his political career was coming to an end but his opponents were overwhelmed by it. Just as Indira Gandhi was a big name, Kesharkaku was a big name in Beed politics. The story of why they say that in this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/