मला बालपणापासून धनगरी संस्कृती खूप आवडते म्हणुण मी पुढिल चिञपटात पाड्यावरील सीन ठेवलाय।। धन्यवाद।। भाऊ
@ajitchoramale26742 жыл бұрын
आज सकाळी यवत.या ठिकाणी शेळी मेंढी खरेदी विक्री बाजारात धनगरी जीवन चॅनल चे सर्वेसर्वा हाके पाहुणे यांचीभेट झाली होती..... खरचं खुप रॉयल व्यक्तिमत्व आहे💝🙏
@vikasauti24582 жыл бұрын
वाह. फार मस्त मनुष्य आहे
@सखाराममहानवर2 жыл бұрын
जानुबायचं चांगभले . हाडपं ( परिक्षा घेणारे ) लावणारे आमची भावकी कामाजी महानवर. सिदू हाके आमचे सोयरे. जे मंदिर आहे ते आमचे महानवर धनगरांचे कुलदैवत आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙇🙏🙇
@sanjayshinde92342 жыл бұрын
मस्तच सिध्दू हाकके, मी आपले बरेच व्हिडिओ बघत असतो. माझ्या ही गावात तुमचा समाज आहे आपले व्हिडिओ बघताना ग्रामीण समाजाचे रीतिरिवाज चांगले वाटते
@santoshmahanwar77332 жыл бұрын
खूपच छान धनगरी जीवन कसं असतं ते या हाके पाहुण्यांच्या मार्फत सर्व जगाच्या समोर धनगरी जीवन व्यवस्थितरित्या सर्वांना समजत आहे हे आमचे कुलदैवत जानई देवी कुतवळवाडी सुपे या ठिकाणी आहे या देवीची यात्रा दसऱ्यामध्ये नऊ या माळी दिवशी असते असते गट उद्यापन दिवशी तुझं
@vidyanimbalkar37172 жыл бұрын
जानाई देवीला आमचा नमस्कार खूप छान कार्यक्रम
@pavanrajkashid91182 жыл бұрын
खूप खूप छान खूप आनंदी.धनगरी.जीवन
@virajhake46362 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 🙏🙏
@bhimara0hodgar1512 жыл бұрын
जय मल्हार सिदू दादा .
@suchitasawant57132 жыл бұрын
खूपच सुंदर
@nivruttigavate2 жыл бұрын
जय मल्हार
@bhosaleamit59522 жыл бұрын
खूप छान
@rajendrmehtre74662 жыл бұрын
लय भारी
@smitsl50152 жыл бұрын
जय मल्हार दादा 🙏🏻💛
@sureshkokare91942 жыл бұрын
जय मल्हार 💛✨🙏
@rajashreemarkad65482 жыл бұрын
Dada janai devichi jatra chan vatli 🙏
@vaibhavkank74872 жыл бұрын
छान दादा
@anweshachitalkar85342 жыл бұрын
आमही धनगर...जय मलहार
@chikya_8212 жыл бұрын
खुप छान ❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰
@ganeshkolekar14862 жыл бұрын
जय मल्हार... 🙏💛💛
@varshasvlogrecipes2 жыл бұрын
हाके दादा जय मल्हार 🙏🙏
@prakashlangi78942 жыл бұрын
जय मल्हार .
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@vm90772 жыл бұрын
Dada khup sunder
@shaikhr.59582 жыл бұрын
👌 👌 👌 👌 👌
@vitthalvajeer80192 жыл бұрын
💐💐💐💐हाके दादा जय मल्हार 💐💐💐💐छान जत्रा आहे.
@priyanikam19732 жыл бұрын
Mi pn baramati chi ahe amhi pn gelto hya devala
@raosahebbombale40032 жыл бұрын
Very very nice 👌👌
@rohittambe54472 жыл бұрын
समाजमध्ये भरपूर प्रमाणात अंधश्रद्धा आहेत वार्षिक उत्पानाच्या 10-20 ℅ खर्च या चुकीच्या प्रथांवरती होतोय हा खर्च कमी करून आरोग्य, शिक्षण ,व्यवसाय यावरती होण्याची आवश्यकता आहे
@rupeshmore66442 жыл бұрын
जय मल्हार 🙏
@rahulpotadar82282 жыл бұрын
खरा देव 💯
@surekhamahanwar83302 жыл бұрын
Thank you 😊
@ganeshbansude67842 жыл бұрын
जय मल्हार दादा 😋
@sonalikodag1302 жыл бұрын
Lyyy mstt 👌👌
@misalshrikant21722 жыл бұрын
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@vitthalwagre2289lakshmiwagre2 жыл бұрын
Jay Malhar 🙏🙏
@shilapalve17522 жыл бұрын
जय मल्हार दादा
@nanapandit44112 жыл бұрын
Nice
@rohittupsundar64552 жыл бұрын
👌👌👌👌👌
@sachinhulsure14092 жыл бұрын
🚩🚩🔱🌺🙏🙏🌺🔱🚩🚩
@durga68352 жыл бұрын
🙏🙏
@ramdaschormale27032 жыл бұрын
🌹🌷🌷🌷🌷🌷🌹
@saiffgaming61512 жыл бұрын
वाई
@atharvanevase29612 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kailasborase60802 ай бұрын
Jay mallhar amhi dangar ahot
@Indian_culture_3332 жыл бұрын
👍🙏
@suvarnasable67282 жыл бұрын
🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🌷
@manishagadekar95002 жыл бұрын
आमच्या कडे पण असतं हे सगळं
@dipakbhalerao80322 жыл бұрын
दादा तुमचे विडियो बघायला खुप आवडता त
@ajaypadalkarvlogs0072 жыл бұрын
आमची संस्कृती….खुप सुंदर 👌
@औदुंबरमहाराजटेंभुर्णीकर2 жыл бұрын
हाय
@hemajalgaonkar45112 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@shirishdhayagude81722 жыл бұрын
धनगर समाजाच सगळ काही देवाच्या भरवशावर चालतं. निसर्ग पुत्राला दुसरा जवळचा पर्याय ही नाही. मग त्याला कोणी अंधश्रद्धा ही म्हणोत. शिक्षणाशिवाय त्यामधे बदल होणार नाही. Online शिक्षण हा एक चांगला पर्याय होईल.
@धाडस-एक-आव्हान2 жыл бұрын
सिद्धू भाऊ तुमाला भेटायचे आहे तुम्ही कुठे राहता मी पण youtuber आहे
@santoshkeskar26002 жыл бұрын
♥️❤️🙏🙏🙏🙏🐓
@savitamahanawar66652 жыл бұрын
Mahir chi devi mahanvar
@rajeshranwar37312 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
जुनं ते सोनं च
@manishagadekar95002 жыл бұрын
मी पण धनगर च आहे दादा
@anandmadane12102 жыл бұрын
कामाजी महानवर आहे का
@bapuk75432 жыл бұрын
आमची संस्कृती
@ड्रायव्हरजीवन2 жыл бұрын
काय झालं व्हिडिओ कसे काढायचे व्हिडिओ कसे ब्लॉक बनवायचं ते सांगा जरा आम्हाला व्हिडिओमध्ये गाणे कसे जोडायचे
@amolkeskar12222 жыл бұрын
Dattu holar pn ahe
@saiffgaming61512 жыл бұрын
दादा हा व्हिडिओ बनवला आहे ते आमचे जवळचे पाहुणे आहे ती माझी भाची आहे
@mayakadevichanavanchngbhal45772 жыл бұрын
Karandya ladicha chngbhala
@amolgawli71122 жыл бұрын
वार आले आई साहेब कोनते गावाचे आहे दादा हिंदी लिहुन पाटवा दादा
@surekhamahanwar83302 жыл бұрын
राख गावचे
@pratikdhangar37722 жыл бұрын
दादा मोबाईल मधुन video बनवता काय कॅमेरा मधुन जरा संगा
@shivajikharat72392 жыл бұрын
मोबाईल मध्येच काढतात त्यांनी मागेच एका विडियो त सांगितले आहे.
@jyoti_sonawane6 ай бұрын
दादा तुम्हाला आंदुरीची नागाई आहे का ॽ
@anweshachitalkar85342 жыл бұрын
12मती भागात धनगर समाज खूप आहे.
@amolraskar55082 жыл бұрын
म्हणून पडळकर यांना आपल्या धनगर समाजाने पाडले
@saiffgaming61512 жыл бұрын
ढोल वाजवत आहेत त्याचं नाव काय आहे
@surekhamahanwar83302 жыл бұрын
रामचंद्र दडस
@Indian_culture_3332 жыл бұрын
रामचंद्र बापूराव दडस
@lataadhangle74812 жыл бұрын
ब्राह्मण समाजाच्या माणसाच्या अंगात का येत नाही दादा
@shirishdhayagude81722 жыл бұрын
अंगात येण हा सामाजीक अनास्थेमुळे होणारा मानसिक आजार आहे.जे सामाजिक दृष्ट्या उन्नत आहेत त्यांना हा आजार होणार नाही.
@teaxgamer2 жыл бұрын
देवाला महित आहे ब्राह्मण खेळा आहे म्हणजे कळलावा 😂😂🙏 जय श्री महाकाल ❤️