आमचा वाडा पोहचला कोकणात | मदत करणाऱ्यांसाठी खास जेवणाचा बेत | dhangari jivan | sidu हाके #dhangarijivan #siduhake #shepherd #mutton
Пікірлер: 239
@MAZI_MARJI_MH142 жыл бұрын
कुणाकुणाला वाटत बनाई आणि हाके दादा महाराष्ट्राची आदर्श जोडी आहे त्यांनी लाईक करा.आहे त्या परिस्थितीत कस आनंदी जगायचं हे या जोडिकडून शिकव 👌👌👌🙏
@rahuldolare10192 жыл бұрын
त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार मानधन नाकी च ।मिळावं सगळयांनी सपोर्ट करा
@ramdasbabar39842 жыл бұрын
प्रामाणिकपणे कष्ट करुन इज्जतीने आपण, आपले कुटुंबीय व आपला समाज खडतर जीवन आनंदाने जगताय, सर्व काही कौतुकास्पद आहे .
@rameshnarayankale37352 жыл бұрын
आधुनिक साधनांचा वापर करून तुम्ही प्रवास केला हे छान आहे. असेच सोलर दिवा वाड्यासाठी घेऊन टाका. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
@pushpadeshpande1573 Жыл бұрын
दादा व बिना सगळयात उत्कृष्ट जोडी आहे बानाई कुठल्याही परिस्थितीत हसून च साथ देते कीतीही दमली तरी आदळ आपट करत नाही कोणावरही कधीही खेकसत नाही प्रत्येक परिस्थितीत मुकाबला देते त्यामुळे ही जोडी सर्वात उत्कृष्ट जोडी
@aparnayedage5972 жыл бұрын
आम्ही पण धनगरच आहोत, माझी वहिनी हक्केचीच आहे. मी स्वतः प्राध्यापक आहे, नवरा वकील, मुलगी डॉक्टर, आणि मुलगा इंजिनियर आहे. तुमचं जीवन खडतर आहे पण मुला मुलींना मात्र चांगलं शिकवा, पायावर उभं करा. आपल्या समाजात मुलींची लवकर लग्ने करतात, ती तेवढी रूढी तुम्ही मोडा. मुलींना सुद्धा चांगले शिकवून पायावर उभे करा. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. 🙏
@akshaykhatal74672 жыл бұрын
मला व्हिडिओ पाहताना खूप अभिमान वाटतो की मी धनगर आहे. एवढ्या संघर्षमय जीवनात पण हाके पाहुणे खूप आनंदी असतात. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@kalpanabhosale12942 жыл бұрын
सलाम !!! तुमच्या कष्टाला आणि त्यातूनच आनंद घेणाऱ्या तुमच्या जीवनाला !!!
@satishmore38402 жыл бұрын
पाहुणे मी पण धनगर आहे मी मुर्ती मोढवे चा आहे तुमचे videos खरच खुप भारी असतात
@borkar94582 жыл бұрын
पाहुण मी पण धनगर आहे आपल धनगरी जिवन लय खडतर आणी कठीन आहे पण कितीही कठीन आसो त्यावर मात करत पुढे चालत रहाणे तोच खरा धनगर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@babasahebjadhav34092 жыл бұрын
धनगर समाजाचे जिवन जे तुम्ही व्हिडिओ टाकतात या मध्ये असल जिवन काय आहे याची माहिती तुम्ही सर्व जगाला दाखवून देतात खरोखर तुम्ही खुप छान दाखवतात
@chintanbhatawadekar27732 жыл бұрын
दादा,बऱ्याच दिवसांनी गाठ पडली. तुमचे vedeo फार सुंदर असतात.तुमची भाषा शैली आणि निवेदन केवळ अप्रतिम.तुमचे भाषा इतकी चित्रमयी असते की,तुमचे बोलणे ऐकताना पाहणारा तुमच्या वाड्याचा भाग बनून जातो.👍👌💐
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@pravinhandgar47152 жыл бұрын
हाके दादा हाके दादा तुमचा मागील प्रवास सुखाचा झाला तरी पुढील प्रवास सुखाचा होवो देवाचरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mansigiri68912 жыл бұрын
खूप छान खूप छान असेच तुम्ही सुखाने जा आणि सुखाने परत या हीच आमची विनम्र प्रार्थना जय मल्हार चरणी जय मल्हार
@Babasaheb777-Ramu12 жыл бұрын
पोटासाठी भटकंती सिधु हाके तुमची नमस्कार
@prakashkale-wk2wi Жыл бұрын
मी मुंबई मध्ये असतो पण तुमचे जीवन खूप आवडते मला मी पण एक धनगर आहे हाटकर धनगर आहे मी दादा तुम्ही जर मुंबई जवळ कुठे आलात तर नक्की सांगा एक दिवस तुमच्या सोबत राहून तुमच्या सारखे जीवन जगायला आवडेल मला
@poojaskitchen71892 жыл бұрын
खूप lucky लोक आहेत निसर्गाच्या सान्निध्यात राहून जीवन जगणे याला नशीबच लागते. आणि वेगवेगळी ठिकाणं पाहायला मिळतात.👌👌
@shobhasakorkar4750 Жыл бұрын
दादा,तुम्हांसर्वांना प्रणाम!कष्टमय जीवन असुनही सर्व कुटूंब एकीने,प्रेमाने रहातात.
@baburavpatkar43772 жыл бұрын
दादा तुमचे आई वडील आहेत तुम्हाला शोभा आहे आणि तुम्हाला मदत हि होती आणि आशीर्वाद हि आहेत आणि भाऊ बी आहे जोडीदार जोडी ला
@sangeetagurav1170 Жыл бұрын
दादा खूपच छान vdo.. पनवेलमधे स्वागत तुमचे..आम्ही मुळ तळ कोकणातले रत्नागिरी व सिंधूदुर्गचे.. पण माझी जन्मभूमी, शिक्षण पनवेलचे..कर्मभूमी मुंबई.. आपण सगळे जीवनाचे प्रवासी..फक्त काम वेगळे.
@vidhyakamble59852 жыл бұрын
दादा आमच्यकडे पन अशी जान होती दोन . माझ्या वडिलांनी बनवुन घेतले होते. माझे वडील वन खात्यात काम करत होते. Tymule तुमच्या लोकांचा खूप जवळून संबंध येत होता तुमच्या सारखे दादा होते एक त्याच्याकडे आष्टापूर ला आम्ही लहान होतो तेव्हा पन chaan वाटले जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@learnaboutmore95732 жыл бұрын
अवघड आहे रे देवा खंडोबा आमच आयुष्य कधी थांबणार आमचा आयष्याची दैना देव जाणो 🙏😪😪
@prashantbobade8652 жыл бұрын
गाडीत भरताना मेढरांना सावकाश ठेवायला पाहिजे होती blog चांगला असतात कोकण प्रवास चांगला होईल
@sudamshimpi65152 жыл бұрын
तुम्ही कोकणात आल्याने खुपच आनंद झालाय. आता पनवेलला कुठे उतरलात ते कळवा आम्ही भेटायला येऊ. धन्यवाद.
@rajendrakedari86892 жыл бұрын
दादा खुप खडतर जीवन आहे धनगर/ मेंडपाळ बांधवांचे खरच जीवनात एवढे कस्ट असून देखील कसे आनंदाने जगावे हे आपल्या मेंडपाळ बांधवान कडून शिकावे कोकणात आपले स्वागतच आहे 🤝🤝🤝🤝 बाळू मामाचा आशीर्वादाने आपले कोकणातील ८ महिने आनंददाई व सुखाचे जाओ हिच त्यांचा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💐💐💐💐
@anilpatil32452 жыл бұрын
सलाम तुमच्या कष्टमय जीवनाला 🚩जय मल्हार 🚩
@ayplog2 жыл бұрын
वाह! आता तुमचे कोकणातले व्हिडिओ बघायला खूप मज्जा येईल 🥰🥰👍👍
@aslammulani29752 жыл бұрын
मटन बनवण्याची व्हिडिओ अगदी जबरदस्त
@chetanshinde41842 жыл бұрын
व्हिडीओ जबरदस्त होता आय लाईक यू सिद्धू हाके
@varshasvlogrecipes2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर व्हिडिओ जय मल्हार दादा
@bhosaleamit59522 жыл бұрын
कोकणात ला परतीचा प्रवास सुख समृद्धी चा हो हिच ईश्वर चरणी पार्थना
@prakashkale-wk2wi Жыл бұрын
जय मल्हार भाऊ जय अहील्यामाता खूप छान जीवन जगता दादा तुम्ही वां एकदा तुमच्या सोबत जेवण करायला आवडेल मला
@urmiladhopate2436 Жыл бұрын
अगदी निष्कपट जीवन आहे तुमचं। एकमेकांच्या मदतीने सगळे पडाव पार करता, ते बघायला छान वाटतं। 😊
@अहिल्यादेवीनगर2 жыл бұрын
मस्त दादा विडिओ च्या मध्यमातून चांगली माहिती दिली 💝💝💝
@selandersojwal67982 жыл бұрын
भटकंती करून उदरनिर्वाह करणं म्हणजेच संघर्ष,पण हा संघर्ष पुढच्या पिढीला करायला लागू नये यासाठी प्रयत्नरत रहा,पुढचा काळ कठीण आहे 🙏🏼
@devdarshan5162 жыл бұрын
मी जेजुरीचा पुजारी आहे बारभाई मी तुम्हांला भेटायला येणार होतो श्री मल्हारींचा फोटो भेट घेऊन शुक्रवारी पण आता काय करू
@sampadathite2295 Жыл бұрын
खर आहे आदर्श जोडी आहे.
@sudhapatole55972 жыл бұрын
Khupp Chan mast Bhari 👌👌👌👌👌
@sushmabarhate79062 жыл бұрын
तुम्ही आता एकच ठिकाणी राहता येईल असे काही करा मुलांना शिकवा
खूप सुंदर तुम्ही सगळे आहात,तुझी आई बाबा खूप छान,त्यांना नमस्कार सांगा 🙏
@petloverpratik87622 жыл бұрын
खूप वाट पहात व्हातू ह्या विडीओची .पहिली कॉमेंट पाहिलं लाईक
@maliniwani207 Жыл бұрын
खुप कठीण परिस्थितीत रहावे लागते तुम्हाला देव तुम्हाला चांगली शक्ती देवो
@maniksoma98162 жыл бұрын
लय भारी व्हिडिओ
@DnyaneshwarMhatre-x5b Жыл бұрын
खरच किती त्रासदायक जीवन आहे तरीपण तुमच्या चेहऱ्यावर जराही दुःख त्रास दिसत नाही धन्य हो तुमचे आईवडील प्रतेक सणवार तुम्ही करत आहेत देव देवतांना तुम्ही खूप श्रध्देने पूजाअर्चा करत आहेत म्हणून देव तुम्हाला कळतनकळत सतत मदत करीत आहे तुमचे रक्षण करीत आहे दादा तुम्ही आणि बणाई एक आदर्श जोडपे आहे तुमचा सन्मान नक्कीच झाला पाहिजे हे सगळ्याचे सपन आहे देव तुमचे रक्षण करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@tukarampawar50762 жыл бұрын
खूप आनंद कष्ट करून सुधा dev sukhi thhevo.
@vilasvirkar93182 жыл бұрын
खूप खूप छान विडिओ
@pradipbadhe67102 жыл бұрын
चालत जाण्यापेक्षा ट्रक ने जाता हे खूप चांगलं करता
@pavanrajkashid91182 жыл бұрын
खूप खडतर आहे धनगरी.जीवन.खूप.खूप.शुभेछचा
@easycooking75102 жыл бұрын
छान वाटते तुमचे विडिओ आम्हाला,
@yogeshthombre40182 жыл бұрын
सुंदर वर्णन केलं
@sahebraopatil25562 жыл бұрын
Khup zan video khashatmay jivan
@anilnachankar24592 жыл бұрын
खरं तर या लोकांना आरक्षणाची गरज आहे.
@malakpachpute70192 жыл бұрын
छान दाखवला जिवनपट
@saudagar33662 жыл бұрын
बारका गडी लयभारी आहे.
@ragnandinipatil13022 жыл бұрын
पनवेल म्हणजे कोकणात नाही रायगड मध्ये येतो . आणि कोकण वेगळे
@kharkande2 жыл бұрын
खूप वेगळे वीडीओ पाहायला मिळत आहेत. तेच तेच पाहून कंटाळा आला होता. हाके दादा बानाई यांच्यामुळे धनगरी जीवन, मेंढपाळ जीवन, देव धर्म जवळून पाहायला मिळत आहे. दादांचा मो. नंबर काय आहे ॽ
@prashantnimbalkar86202 жыл бұрын
Ek number ek ratr mendpalachi kasi aste te dhakava rhahane khane pine ek number dada
@sushmashete7396 Жыл бұрын
सगळ्यांच्या सहयोगाने काम पटापटहोते व आनंद पण मिळतो धन्यवाद सिध्यूबाळा व्यवस्थीत जा काळजी घ्या
@vanitaskitchen53112 жыл бұрын
सुंदर वातावरण 🙏🏻👌🏻
@somnathshelar21522 жыл бұрын
Mast video ahe
@Sachin612942 жыл бұрын
छान सुंदर गाव
@arunpawar86162 жыл бұрын
Ek num.. Tumhala khup subheccha.
@Pv.tompe_1987-2 жыл бұрын
वा छान
@shashishelar16902 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ रोज पाठवा दादा
@TulashiramKalamkar Жыл бұрын
असेच आनंदी रहा
@vishalkeer85982 жыл бұрын
So beautiful Moments
@krishnamalage24732 жыл бұрын
आत्ता दररोज विडीओ बगायला मिळेल
@hinduraosurve14462 жыл бұрын
Good👍
@vijaygamre13252 жыл бұрын
सुपर स्पेशालिटी 👍
@ganeshbansude67842 жыл бұрын
जय मल्हार
@swaitbhogal10272 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ दादा
@sandeshchavan21192 жыл бұрын
तुमचे सगळे व्हिडीओ मी बघतो मला आवड आहे शेळ्या मेंढ्या त्यांची कोकर कुत्री कोंबडी यांची लय भारी वाटत बघायला पण तुम्ही त्यांचे पाळीव प्राण्यांना नीट दाखवा तुम्ही माहिती सांगताना शेळ्या कोकर् कोंबडी यांना दाखवा बर वाटत बघायला
@nileshmhatre93892 жыл бұрын
तुमच कोकणात स्वागत आहे दादा .
@ahire8712 жыл бұрын
दादा तुम्ही एक tent House ghya kaami yeil khup thandi varya pasun ratrichi surkshyailel lahan mul pan ahe tumchya sobat jast mahag nahi milt te
@pushpashedge2014 Жыл бұрын
छान vedio
@sangitadagade73692 жыл бұрын
खरच खूप कष्ट करता तुम्ही. 👌👌
@8txj452 жыл бұрын
मेंढपाळ बांधवांनो अर्ध बंदिस्त मेंढी पालन करा.ते दिवस गेले जगाबरोबर चला. अर्धं बंदिस्त मेंढी पालन केलेले फार्म ला भेट द्या.भरपूर जमिनी आहेत शेती करायला कोण नाही
@shraddhagksingh7983 Жыл бұрын
Mala tumcha vedio khup aawadte.
@vijaykolekar11462 жыл бұрын
जगात भारी फक्त धनगरी
@midhutumkar32782 жыл бұрын
कोकणात आपले सहर्ष स्वागत आहे
@ganeshbansude67842 жыл бұрын
दादा दररोज व्हिडिओ टाकीत जा वाट बघतोय
@anusayakhose29832 жыл бұрын
खुप छान दादा 👌
@nageshgend68372 жыл бұрын
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात दादा
@smitabagwe1766 Жыл бұрын
Khup mast
@rajeshgawand5732 жыл бұрын
आपले कोकणात हार्दिक स्वागत
@bhagyashreewavikar436911 ай бұрын
हो आंन्दि आवडति जोडि आहे
@ganeshvichare75742 жыл бұрын
बेस्ट 👌🏻👌🏻👌🏻
@lifesecrett2 жыл бұрын
मला खूप छान वाटते नेहमीच 🥰🤩😍😘♥️💞♥️
@tanmaygalande5702 жыл бұрын
👌🙏 मस्तपैकी.. खूप छान खूप खूप शुभेच्छा.
@vishalwaghmare13332 жыл бұрын
हा साधेपणा जपाल तर नक्कीच एक दिवस तुम्ही खुप मोठे व्हाल