मनापासून धन्यवाद भाऊ मी असाच विडिओ शोधत होतो अगदी संपुर्ण सविस्तर माहिती दिली आहे.👌👌👌 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय स्वराज्याचे धाकले धनी अत्यंत शुरविर छत्रपति संभाजी महाराज चरणी शत शत नमन 🙏🙏🙏
@सह्याद्रीच्यागडवाटा Жыл бұрын
धन्यवाद
@amitsuryawanshi6542 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@dattatrygodbole1200 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@सह्याद्रीच्यागडवाटा Жыл бұрын
धन्यवाद
@snehawad393010 ай бұрын
.माझ्या शुरविर छत्रपतीशंभु राजांच्या धगधगत्या शौर्या ला मानाचा मुजरा ' त्रिवार वंदन ' कोटी कोटी नमन : ' 🙏🙏🚩🚩🚩 .
@arnavshinde15542 жыл бұрын
Very nice video
@सह्याद्रीच्यागडवाटा2 жыл бұрын
Thanks
@sharadtangde26263 жыл бұрын
तुमचे मनापासून धन्यवाद दादा
@drtejas19832 жыл бұрын
Chan
@manishphadatare3 жыл бұрын
Lovely video bhawa
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@snehawad3930 Жыл бұрын
मंदिरा मध्ये अगदी मधेच सिमेंट ; दगडी असा गोल वर्तुळ असतो . तो कसला आणि कशासाठी असतो . अस विचारायच होत .
@सह्याद्रीच्यागडवाटा Жыл бұрын
कासव असत त्यावर शक्यतो
@vijaydesai18735 жыл бұрын
खुप छान ....
@BossBoss-vs4pi Жыл бұрын
आज 11 मार्च...शंभू राजे यांना त्रिवार वंदन...
@सह्याद्रीच्यागडवाटा Жыл бұрын
जय शिवराय , जय शंभुराजे
@OGGYye4 жыл бұрын
Khup chan mahiti dili
@sheetalbhandwalkar48155 жыл бұрын
खूप छान माहिती
@vishwajeetnalawade46444 жыл бұрын
Khup chaan 👌🚩
@sudarshanpatil58275 жыл бұрын
Very informative and inspiring video👍👍
@सह्याद्रीच्यागडवाटा5 жыл бұрын
thanks a lot Sudarshan
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा Govind Ganpat Gaikwad Yanchae Yogdan Sangetlae nahe Let Truth Prevail 🗣️✍️✍️
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
@@jayBharatiraanga6425 माहिती शेअर करा नक्की add करू, मला जेवढी माहिती मिळाली ती टाकली. 🙏
@satishkamble6845 жыл бұрын
Khup chan 👌
@sandhyasawant17292 жыл бұрын
Chh.mhanje chhatrapati purna lihayala kahi problem ahe ka?
@सह्याद्रीच्यागडवाटा2 жыл бұрын
धन्यवाद सल्ल्याबद्दल....एवढ्या तळमळीने इतिहास शोधून किल्ले फिरतोय छत्रपती बद्दल नितांत आदर आहे म्हणून च...पूर्ण शब्द लिहाल्याने आणखी आदर वाढणार असेल तर इथून पुढे नक्की लीहणार...जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🙏🙏🚩🚩🚩
@sandhyasawant17292 жыл бұрын
Nakki Kara purna ullekh,chhatrapati ,nusta shabdane man bharun yete
@sandeepdesai43054 жыл бұрын
Khup chhan mahiti aahe
@sudhirsatelkar9065 Жыл бұрын
स्थानिक लोक सवरधन का करत नाही स्वाभिमान मेला काय?
@सह्याद्रीच्यागडवाटा Жыл бұрын
मुळात छ. शंभुराज्यांच्या इतिहासाबद्दल फार कोणाला माहीत नव्हत , आता माहिती झाल्यावर हळूहळू प्रगती होतेय .
@hrishikeshkarale54125 жыл бұрын
Mastch
@jackudada245 жыл бұрын
Very nice
@vikasgavhane87743 жыл бұрын
Nice video Dada
@sambhajibandal61042 жыл бұрын
खुप छान धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय महाराष्ट्र🌹🌹🌹🌹🌹
@prashantwavare13722 жыл бұрын
JAY Shambhu Tirth.
@yuvrajkamble6142 Жыл бұрын
जय शिवराय जय संभाजी राजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@deepakdesai91335 жыл бұрын
Nice video and proper information with map about Chh. Sambhaji Maharaj sacrifice. Well done...
@सह्याद्रीच्यागडवाटा5 жыл бұрын
Dhanyavad Deepak
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा Marathi History Ithass Bola Marathae Ithass Nahe Sarv Samajachae Lok Hotae Swarajat 🗣️📢✍️
@Kiranyadav-tp4tr Жыл бұрын
संगमेश्वर ते प्रचीतिगड शेजारून भैरवगड मार्गे पाठरपुंज मळे कोळणे मोरगिरी मार्गे कराड मुकाम प्रीतिसंगम पहिली सोडवण्याचा प्रयत्न मळे पाठरपंज पांधरेपानी येथील धनगरांच्या पोरांनी तेतून वडुज मार्गे अकलूज मार्गे वाढू
खुप छान माहिती दिली आहे.... पण दुःख ही तेवढच होतय कारन एवढे आपले मराठी नेते मंडळी आहेत. त्यांनी येथील सुधारणा सरकारी बजेट मधून करावे. जय जिजाऊ जय शिवाजी, जय संभाजी,........ जयभीम 🚩🚩🚩🚩🚩
@shivdeepdhuppe7762 жыл бұрын
Jay jay shambhu raje
@funnymemes88363 жыл бұрын
Bhau ek mothe ithaskar houn gele govid sakharam sardesai tyani sambhaji maranjana ugra prakuruti cha raja mhatle ahe tyanche book madhe ani te shivaji mahrajchne ekat navhte ase hi Mahtle ahe. he khar ahe ka ? Sambhaji mahrajn varti ekhada search based sanshodhit book cha naav sanga plz ?
@सह्याद्रीच्यागडवाटा Жыл бұрын
खूप उशिरा reply देतोय . खर तर इतिहास प्रत्येक काळात सोयीने लिहला गेला . त्या महान व्यक्तीबद्दल असलेल्या स्वतःच्या मताप्रमाणे लिहला, पुढे साहित्यकारांनी त्यांना मिळालेल्या संदर्भावरुण स्वतः ची मत टाकून त्यात भर घातली . त्याबद्दल चे कुठलेही पुरावे न तपासता. पण जसा जसा काळ पुढे जाईल ऐतिहासिक संदर्भ बाहेर येतील तस सत्य समजेल.
@pallavikhot65164 жыл бұрын
Nice information 👍
@rajeshzende86732 жыл бұрын
💐🙏🙏💐
@Cpm.85172 жыл бұрын
संगमेश्वर् ते पुने जिल्ह्यातिल् वढु सम्भाजि महारजाना सोड्विण्यासठि एक् पण् मर्द् मराठा सरदार्, सेनापति, मावळा का पुढे आला नाहि ??????????????? त्या. वेळि. सेनापति कोण् होते. ????? गुप्त हेर् प्रमुख् कोण् होते ? ते. कोठे होते. ? काय् करत् होते खान् 1 लाखा चि सेना घेउन् पार् संग्मेश्वर्चे वाड्यात पोचला पन् काहि खबर नहि हे कसे ???
@सह्याद्रीच्यागडवाटा2 жыл бұрын
बहिर्जी नाईक या घटनेच्या अगोदर गेले ....त्यामुळं गुप्तहेर यंत्रणा कमकुवत झाली होती..त्यात छ. शंभू राजांच्या काळात फितूर लोकांची संख्याही वाढली होती. आणि छ. शंभू राजांना कुठल्या मार्गाने नेले जात होते त्याचा अंदाज ही लवकर लागत नव्हता. तरीही ३२ शिराळ्याच्या किल्ल्याजवळ त्यांना सोडवण्याचा प्रयत्न झाला परंतु बळ तोकडे पडले. त्यानंतर अकलूज आणि बहादूरगड भाग हा पूर्णतः मैदानी आहे तिथे लाखो च सैन्य घेवून औरंगझेब आला होता त्या भागात लढा देणे अवघड होते. त्यात रायगड वाचवणे हे तेवढेच महत्त्वाचे होते. अनेक संकट होती. सगळं सैन्य बहादूरगड कडे पाठवणे स्वराज्य धोक्यात तकाण्यासारखे होते. पुढे महाराणी येसूबाई आणि छ. शाहू यांची कैद या वरून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. छ शिवाजी महाराजांचा विचार होता स्वराज्य महत्त्वाचे हा विचार मनात ठेवून निर्णय घेतले असतील 🙏🙏🙏🚩🚩🚩
Jay jijau Jay Shivray Jay shambhu raje Dada kaay lihave , Dharmaveer shurveer Shambhurajana aani kavi Kailash yana manacha mujra.
@varshashinde46102 жыл бұрын
नुसते गावातील शूर लोक म्हणू नका शुर गणपत महार म्हणा.
@manojkalje94013 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
जय शिवराय, जय शंभूराजे
@rajendrasurve91742 жыл бұрын
JAI SHIVARAI JAI SHAMBHURAJE
@vishwajeetnalawade46444 жыл бұрын
Are you archeologist ?
@सह्याद्रीच्यागडवाटा4 жыл бұрын
No, This is best comment ever received. Thanks a lot Vishwajeet
@vishwajeetnalawade46444 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा I am from 32 Shirala. I request you ekda 32 Shiralyala bhet dya please.
@सह्याद्रीच्यागडवाटा4 жыл бұрын
@@vishwajeetnalawade4644 नक्की विश्वजीत , आपण भेटू
@vishwajeetnalawade46444 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा I am your big fan. I am waiting 🚩
@सह्याद्रीच्यागडवाटा4 жыл бұрын
@@vishwajeetnalawade4644 thanks a lot. I am staying in Pune but I am from Ane, Ta. karad, just near to you. We will visit one fort together near to us
@balasahebmane49313 жыл бұрын
तुम्ही येतील रायाआप्पा चि माहिती दिली नाही
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
त्यांचा एक व्हिडिओ बनवणार आहे
@PalwankarRavi4 жыл бұрын
Very good detailed information . Who were the brave people ,who carried out the cremation of Shambhaji Maharaj , going against the dictate of Aurangzeb .🙏🏻