इतके चांगले आणि प्रामाणिक नेते या देशात आणि राज्यात होते. आजकाल जिकडे तिकडे वशिले बाजी आहे आणि मंत्र्यांना सुद्धा खोटी खोटी प्रसिद्धी पाहिजे. Great Sankararao Chavan 🙏
@jitendramayekar84773 жыл бұрын
खुप महत्वाची माहीती! सरकारी मुख्यमंत्री असेच कडक शिस्तीचे असायला हवे!
@ankitkhedkar53493 жыл бұрын
😅😅😅 pawar aani pramanik
@nilesh0433 жыл бұрын
High discipline is the real strength of Marathi people and rulers... Great men...
@akashshinde93603 жыл бұрын
तुमचे जवळपास सर्व व्हिडिओ पाहिले.... माहिती सोबतच specialy बोलण्याचं tonning खूप भारी आहे ..... लाजवाब😍🤗🤗
@upendrapathak70943 жыл бұрын
किती तरी सामान्य लोक जगवतात टाटा अंबानीन सारखी लोक राजकारण्यांसारखी एकटी खात नाहीत. कार्यकर्ते सतरंज्या उचलत राहतील 😄पण यांना काय फरक पडणार पण धीरूभाई मुळे किती तरी लोक मालामाल झाले 🌹❤❤❤❤आणि आताही होतातच
@Ghostwriter111-z4b3 жыл бұрын
अगदी बरोबर
@kishorkudaal29463 жыл бұрын
मानावे लागेल !
@Rpatqd6bi3 жыл бұрын
चलाखी आणि चिकाटी नव्हे तर पैशाने खरेदी करण्याची पद्धत, जी आज घुसखोरीच्या रूपाने देशापुढे उभे आहे त्याचे जनक अंबानी आहे
@siddheshchavan26423 жыл бұрын
अगदी बरोबर सिस्टीमला पोखरून काढणाऱ्या आणि तिला मना प्रमाणे वाकवणाऱ्या धंद्याचा जनक म्हणजे "अंबानी"
@ashokbobade92573 жыл бұрын
@@siddheshchavan2642 ambani mule internet swast zhale
@siddheshchavan26423 жыл бұрын
@@ashokbobade9257 काय "मस्त" जोक मारला!!!😂😂😂 उद्या बोला.... अंबानीने सेटेलाईट आकाशात पाठवले.... टेलिफोन आणि बिनतारी यंत्रणा अंबानीने भारतात तयार केल्या.... भारतात फायबर ऑप्टिकसचं जाळसुध्दा अंबानीनेच तयार केलं!!! आणि थोडक्यात पण महत्वाचं; या अंबानी आणि मोडीनेच BSNL चा "उद्धार" केलाय!!!
@siddheshchavan26423 жыл бұрын
@@swapyworld09 "कंगना रंडावत" कडे क्लास लावले काय? World मध्ये fibre😂😂😂
@siddheshchavan26423 жыл бұрын
@@swapyworld09 अंबाणीनेच काढलाय वाटतं तुला!!!
@mahadevmagar96203 жыл бұрын
सर्वात चांगले मुख्यमंत्री होते
@pritamgaikwad60393 жыл бұрын
ग्रेट धीरूभाई कसली खतरनाक सिस्टिम त्यामुळे इतके मोठे झाले आणि ग्रेट आणि स्मार्ट चव्हाण साहेब सर्वना कामावरून काढलं तुम्ही सुद्धा ग्रेट
@kishorkudaal29463 жыл бұрын
मा.मुख्यमंत्री वंदनीय आहेत ! नमन! 🙏
@sagardhangar2543 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपण,
@prathmesh_jadhav89303 жыл бұрын
दिदे तुझ बोलणं एकदम आकर्षक हाय... एकदम समोर बोलतीस अस वाटतयं बघ 😄😂
@kishorkudaal29463 жыл бұрын
Comment अगदी मनापासून प्रांजळ दिलीये ! ग्रेट !
@doobara74153 жыл бұрын
Marathwada che bhagirath dr. Shankarrao chavan.
@pareshdalvi42993 жыл бұрын
मला तुमचे खूप सारे किस्से खुप आवडले आहेत. खुप छान काम करत आहात, असच चालू दया .
@MP-iv5th3 жыл бұрын
One Of the best CM! ❤️
@siddheshchavan26423 жыл бұрын
आणि खेदाची बाब म्हणजे याच "धीरूभाईचा" पोरगा आज भारत सरकार चालवतो!!!
@surajdadas34413 жыл бұрын
Karan Atachya ekahe netyamadhe Shankarrao chavanansarkhi Nitimatta nahi
@rameshmhatre15653 жыл бұрын
तुम्ही कंपन्या चालवा,त्यासाठी प्रामाणिक पणे परवाने,भांडवल,परवानग्या घ्या.फारच सोपे आहे हे!!मग देशाचे पंतप्रधान व्हा हे तर फारच सोपे आहे,त्यासाठी तुम्ही चहाच्या गाडीवर चहा विकायला मदत करा किमान वडापावची गाडी तर चालवा!!नाहीच जमले तर खाजगी उद्योजकांना दूषणे देवून पांढरे हत्ती समजल्या जाणाऱ्या सरकारी कंपन्यात नोकरी मिळवायचे स्वप्न पहा.एअर इंडिया चा कसा बोऱ्या वाजला हे पाहिले असेलच.गेला बाजार एसटी महामंडळ पहा.तुम्हाला वरील सर्व प्रयत्न, स्वप्नांसाठी शुभेच्छा!नावात चव्हाण आहेच.
@siddheshchavan26423 жыл бұрын
@@rameshmhatre1565"अंबानी" हे आडनाव नसून देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेला एक कॅन्सर आहे. देशात अंबानी/अडाणी वगळता इतरही बरेच उद्योजक आहेत; त्यांनी असले "गोरखधंदे" कधीच केलेले नाहीत. "टाटा" हे त्याचे अप्रतिम उदाहरण. एखाद्या उद्योजकाची लायकी काय असते त्याची पत काय असते ते त्याच्या कामगारांना विचारून त्या उद्योजकाबद्दल आपले मत व्यक्त करता येते!!! माझ्या नावात चव्हाण आहे म्हणूनच तुमच्या माहितीसाठी, माझी स्वतःची कंपनी ऑटोमोबाईल स्पेर पार्ट बनवते चाकण आणि गुडगाव येथे प्लांट देखील आहेत आणि सोबत मी स्वतः 2% नवाटणारा एक सरकारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर देखील आहे . तुमच्यात इमानदारी, मेहनत, शिक्षण, निरीमत्ता आणि प्रामाणिकपणा असेल तर तुमच्यासाठी माझ्याकडे नोकरी खाली आहे. आणि महत्वाचे; दलाली, चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा चहा/वडापाव विकणे हे कधीही श्रेष्ठच;;;; पण तो चहावाला "अस्सल" असायला हवा नाहीतर सगळेच चहावाले बदनाम होतात!!!!!
@PradeepAdsule3 жыл бұрын
Ashi maanse atta fakt pustakaatach baghayla miltaat 😃😃
@kishordeepake35183 жыл бұрын
🤣🤣
@poormanzeroman75353 жыл бұрын
Shankarraoji chavan sahib🙏🙏🙏🙏
@shubhadaparab5743 жыл бұрын
Sunder Sunder kharech Shankarrao Chawhan great hote🙏❤️
@Delta_force33 жыл бұрын
कै. शंकरराव चव्हाण यांचे मूळ गाव - कातपुर ता.पैठण जि. औरंगाबाद जायकवाडी धरण प्रकल्प हे त्यांचाच प्रयत्नांनी पैठण येथे बांधण्यात आले.
@ayushchaudhari56553 жыл бұрын
धन्यवाद! मी औरंगाबाद चा रहिवाशी असून मला ही बाब माहिति नव्हति.
@mahen........3 жыл бұрын
आवाज, बातमी मांडणी 👌👌👌👌
@bhupeshmarathe98873 жыл бұрын
तुम्ही खूप छान बोलतात👌👌👌👌
@Bhargav1413 жыл бұрын
किस्सा एका व्यापाऱ्याच्या फालतूपणाचा आहे, पण कथन शैली वेगळी चांगली आहे
@omkarpatil32833 жыл бұрын
आवाज लई भारी
@dnyaneshward.z.42333 жыл бұрын
खूप छान विश्लेषण असते तुमचे लय भारी👌
@sachinkirat6102 Жыл бұрын
Honorable Shankarrao Chavan was known as Headmaster, Highly disciplined C M , But Dhirubhai is also great business man
@eximsarathi5336 Жыл бұрын
महान cm 🙏🏻! आता cm काय pm पण अदानी, अंबानी सोबत स्वतः च फिरतात!
@authentic86573 жыл бұрын
म्हणून आज ही महाराष्ट्र गुजरात ला कधीच नमला नाही
@sainathkasture75593 жыл бұрын
Marathwadyache Bhagirath
@SOULOFAVI3 жыл бұрын
यार स्नेहल तू पक्की भिड़ू आहेस,तुझी कुठलीही गोष्ट सांगायची मेथड अगदी भिड़ू सारखीच आहे! मस्तच,फार कमी लोकांना ही गोष्ट जमते.
@aniketeducationalchannel12783 жыл бұрын
लय भारी 👌👌💯💯
@vikramsingrajput16553 жыл бұрын
आवाज लई भारी आहे
@patilbhanudas58363 жыл бұрын
तुझ बोलण ताई मस्तच आहे
@premkhunte99563 жыл бұрын
एक नंबर वाटला किस्सा
@shingareni33 жыл бұрын
माहिती मांडण्याची पद्धत अतिशय आवडली बर का. खूप छान बोलतेस ताई.
@poormanzeroman75353 жыл бұрын
Shri Ashok shankarraoji chavan sahib zindabad palak mantri dist nanded
@pritamgaikwad60393 жыл бұрын
बोल भिडू मॅडम चांगली माहिती सांगीतली तुम्हाला सल्लूट
@kiransupnekar72533 жыл бұрын
Tuz boln khup Chan ahe .ani mahiti pn Chan hoti
@propiedad37553 жыл бұрын
चिकट स्वभावाचे😂😂
@rdgaikwad263 жыл бұрын
Shankarrao chavan every great statesman and one of a great C.M
@sachingaichare45993 жыл бұрын
kamit kami velat khup chhan mahiti deta tumhi. I like your channel
@santoshtayshete76333 жыл бұрын
खूप छान माहिती ❤️
@dr.nandakishorthatwale90003 жыл бұрын
छान चॅनल lallantop सारख आहे current news pan cover केल तर लवकर मोठ होईल.
Mhnunch marathi manasacha naad karaycha nahi ...Jai Maharashtra Jai Shivaji Jai bhavani
@THENIRU3 жыл бұрын
Snehal Di ♥️
@RupeshBabanAuti3 жыл бұрын
हो महाराष्ट्रनि अशीच भेट टाळली आणि सर्वात मोठी रिफायनरी जामनगर गुजरात मध्ये उभी राहिली
@kishorkudaal29463 жыл бұрын
हा धोका आहेच ! पण अशा प्रकल्पांच्या चर्चेसाठी योग्य मंच असेलच.
@rahulraut44902 жыл бұрын
Snehal mane aapli mahiti sanganachi lakab khup chan aahe
@DareDevil-pl1dk3 жыл бұрын
Now we have Amabani & Chowkidar
@vikrampatil83733 жыл бұрын
Very nice info. One of the best channel.
@satishsirsat73283 жыл бұрын
छान ताई
@amolchandanshive10413 жыл бұрын
Awaj lay bhari ! kuthla jilha
@sparshdada99823 жыл бұрын
Great 👍
@amitkurmi223 жыл бұрын
Tai aalya bagha punha...Tai tumcha aawaj lay bhari.
@pratik9296 Жыл бұрын
नाहीतर आमचे शेठ बघा.......त्यांना उद्योगपती फार आवडतात
@chagankolapate77503 жыл бұрын
Tai tuja vice ❤️❤️❤️❤️❤️❤️
@amarbhandare4000 Жыл бұрын
Nice tai 👍
@makarandchobe1543 жыл бұрын
खरच भारी
@bharatmetkari56883 жыл бұрын
Great mam
@udayjagushte67069 ай бұрын
आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी हाजी हाजी केले असते.
@prakashgamare88783 жыл бұрын
नाहीतर आताचं चव्हाण
@sunilgavade22933 жыл бұрын
Good efforts
@Laxman_Patil60683 жыл бұрын
@Snehal mane vishleshan Chan astay tumche
@shripadpisal80523 жыл бұрын
Kdk
@abc-li9ju3 жыл бұрын
Laich god aawaj aahe rao
@udaysurve96423 жыл бұрын
आता तर PM त्यांच्या पाया पायाखाल चे मांजर झालेले दिसत आहेत.......
@shaikhshamshuddin32063 жыл бұрын
⚘⚘💪JAI MAHARASHTRA⚘⚘
@befreindly3 жыл бұрын
अशी अनेक मोठी लोकं आता दिसत नाही
@coolcatool3 жыл бұрын
Ata hi loka vadhapi banaychi tevdhi baki rahiliyet Ambani cha karyakramat
@rameshmhatre15653 жыл бұрын
@@coolcatool अंबानीच्या घरचा नोकर लाखाच्या आसपास वेतन घेतो.सुटले ना पाणी तोंडाला!प्रयत्न करा.नेत्यांच्या सभेतील सतरंज्या उचलण्यापेक्षा हे ऊत्तम!
@coolcatool3 жыл бұрын
@@rameshmhatre1565 Saheb mi kay mhatla mag, Jar nete abhinetech vadhapi jhalet tar satranji uchalnare hyacha ghari direct vetanawar lagle tar Khari lokashahi hoil na, saglech Samsaman. Khari lokashahi tar Ambani sathi aani Ambani chya gharich sapden😅🤣🤣 Aani tu chukicha grahak ghetlas mitra majha pagar tula watato tyacha peksha jasta aahe. Aani Antilia la bagun tujha tondala paani sutat asen majha nahi karan mi Reliance peksha mothya aani pratishthit Co. madhe kaam karto aani mi vadhapi kiva satranjya uchalnyacha kaam karat nahi.
@amitpendharkar83793 жыл бұрын
त्याकाळी लाल फितीचा कारभार असल्याने सर्व उद्योगांना सरकारला मलिदा द्यायला लागायचा. त्याशिवाय काही पर्याय नसायचा. उद्योग नसतील तर रोजगार निर्माण होत नाहीत. त्यामुळे उगाच धीरूभाई ना कशाला नाव ठेवायचं.
@kishorkudaal29463 жыл бұрын
काहीही असो ! धीरूभाई ची प्रगती आणि टाटा ची प्रगती यात फरक दिसतोच!
@ashokbobade92573 жыл бұрын
@@kishorkudaal2946 Tata is richer than ambani
@ramchandrapatil99953 жыл бұрын
शैली छान आहे
@kisantamhankar28103 жыл бұрын
Mast .
@pruthvirajbharmal99023 жыл бұрын
Madam तुम्ही कृपा करून असले छान content तुमच्या सहकार्यना explain करायला द्या तुम्हाला जमत नाही. तुम्ही सूर ओढून सांगता ते ऐकायला नको वाटतंय
@mangeshdange88933 жыл бұрын
Barobar aahe! Nivedan kartana evdhe dikhau asne yogya vaatat nahi!
@@umeshgaikar8549 तुमच सर्वाच म्हणन बरोबर असेल देखील₹?म्हणून म्हणतात. हाता पायाची बोट सारखी नसतात.
@rohitchavan46443 жыл бұрын
Nice
@sumitjamdade92793 жыл бұрын
Tumi kolhapur cha haye ky
@sandipthapekar70722 жыл бұрын
Tu khup sundar ahe I like you
@vaibhavdesai49223 жыл бұрын
Great leader Shankarrao ji chavan saheb
@jadhavsudhakarsopanrao35733 жыл бұрын
मराठवाडायाचे भगीरथ
@akshay31723 жыл бұрын
simple paddhatinehi manus bolu shakto madam as jor lavalyasarkh ka bolat aahat ugach mulvyadhicva tras aslyasasarkh naka bolu
@bhokarnandednewsupdates5187 Жыл бұрын
नांदेड चे❤
@daretospeak28353 жыл бұрын
कुसुमताईंच्या कडेच वशिला लावला बहुतेक अंबानी ने.
@hdk.series3 жыл бұрын
सर्व बेस्ट आहे पण भाषेवर सुधारणा करा
@onlyfun95203 жыл бұрын
मला पण बोल भिडू चं अँकरिंग करण्याची इच्छा आहे
@aj-co8sq3 жыл бұрын
Shankar Rao cahuan nanchya nantar che cm aste tar match fix zali asti😂🤣 hit wicket dili asti .....😂🤣😂🤣😂🤣
@deepaksonawane5623 жыл бұрын
Kam asla ki Jawa lagata #..
@bhavikbodke19373 жыл бұрын
Crorepati log desh chelate hai 😁😁
@the...devil..3 жыл бұрын
Fielding lavat lavat ch ha dhiru motha zala aahe mehanatine nahi..... lokani tyacha family cha faltu kautuk karu naye nice attitude by chavan saheb....
@kishorkudaal29463 жыл бұрын
नक्कीच! 👍🙏
@prabhakardangale81493 жыл бұрын
It's arrogant behaviour. In democratic set up you can not ignore main industrialists. cm has every right when he needs to meet but can not be the case he is unavailable
@MP-iv5th3 жыл бұрын
Gap re! Swatala Akkal nahi challa akkal shikwayla! Best cm Shankarrao saheb Chavan
@prabhakardangale81493 жыл бұрын
@@MP-iv5th tu lai shahana.
@kishorkudaal29463 жыл бұрын
Proper channel and purpose is important. Tata group is also developed. In same environment.
@rameshmhatre15653 жыл бұрын
@@MP-iv5th मुख्यमंत्र्यांनी भेट घ्यायला हवी मग प्रकल्प स्विकारायचा किंवा नाही ही बाब नंतरची!उद्योगधंदे वाढले तर राज्याची अर्थव्यवस्था सुधारते.आणि व्यवसायात नफा कोण घेत नाही?परदेशातील उद्योजकांकडे लाचारपणे जावून त्यांना पायघड्या घालून आमंत्रित करणे म्हणजे स्वाभिमान व कर्तव्यकठोरपणा का?मग देशातील स्वतःहून प्रयत्न करणारे उद्योजक काय वाईट?
@prabhakardangale81493 жыл бұрын
@@rameshmhatre1565 agdi khar.
@Nishikant22243 жыл бұрын
❤
@amarsinghrajpurohit94043 жыл бұрын
Kharach great hote chavan saheb changla dhada shikavla chorana.
@swapnil_patil993 жыл бұрын
आवाजात थोडा नाजूकपाणाचा अभाव आहे
@rameshmhatre15653 жыл бұрын
स्वतःच्या बायकोचा आवाज ऐकत बस!
@jayantathavade91533 жыл бұрын
Kya tum jante ho Rajiv Gandhi se Dhirubhai Ambani ne 2 minut ki mulakat kis tarah ki thi