निर्विचार अवस्था.. विदेही अवस्था.. आपण जीवनात आल्यापासून सर्व काही छानच घडत आहे माऊलीजी. आपला आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या..
@rutujaghuge8697 Жыл бұрын
ज्ञानयोग ध्यान शिबिर केल्यापासून खरच life मध्ये खूप positivity आली आहे.🙏💯 आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने तुम्ही घेतलेली ही साधना खरच खूप ऊर्जा देऊन गेली... 😊🙌💯 ज्ञानयोग आज काही कोटी साधकांपर्यंत पोहोचला आहे आणि हे साधक आरोग्यसंपन्न आणि सकारात्मक जीवनशैली जगत आहेत... खूप खूप धन्यवाद... 😌🙏😌
@ashokbade6351 Жыл бұрын
जय हारी माऊली 🙏 जय गुरुदेव
@ShilpaKore-d2yАй бұрын
जय गुरुदेव दादा
@parthsomvanshi6131 Жыл бұрын
किती सुंदर अनुभव आला.. खूप खूप धन्यवाद माऊलीजी शिबीर केल्यापासून गोळ्या औषधी तर सुटल्याच.. पण मन शांत राहते, खूप आनंद होतो.. तुम्ही आलात.. आणि.. जीवन कसे जगावे याचा अनुभव आला.. रोज येतोय.. फक्त तुमच्यामुळे.. ❤❤❤❤❤❤
@ashishthuse60810 ай бұрын
Jai Gurudev mauli 🙏🙏
@dr.kanchanshinde5809 Жыл бұрын
Jay gurudev Mauliji 🙌🌸
@svatari4650 Жыл бұрын
Jai gurudev mauleeji
@ujwalak4204 Жыл бұрын
shubhdupar🙏🌞🙏manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya mauleedada🙏🧘♀️👍🏻
@laxmujagtap.9731 Жыл бұрын
योग दिनाच्या निमित्ताने साधना खूप छान झाली रामकृष्ण हरी माऊली 🙏😀🌹🙏😀🌹
@krishnabirari2323 Жыл бұрын
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम सक्रिय ध्यान शब्दांत सांगता येत नाही सुंदर 👌👌👌🙏🙏🌹🌹🌹
@krishnabirari2323 Жыл бұрын
गुरु माऊली शत नमन आभारी आहोत 🙏🙏🙏🙏
@vaishalisawant9552 Жыл бұрын
jay guru dev
@sameerghodke9130 Жыл бұрын
यस जयगुरू देव माऊलीजी खूप च छान ऐकले समजले कळले आणि वळले पण
@shilpawankhede5843 Жыл бұрын
Thanks mauliji.. Thumchya mule mazya life madhe change hote aahe
@rekhalakshmana5840 Жыл бұрын
I am from Karnataka Jay Guru mavali
@chayakulkarni3313 Жыл бұрын
जय गुरुदेव 🚩🙏🚩
@svsd-m1 Жыл бұрын
जय श्री कृष्णा 🙏💐
@govindbangar9837 Жыл бұрын
खूप खूप छान वाटले असेच आम्ही रोज रोज ध्यान प्राणायाम यो धन्यवाद माऊली जी जय गुरुदेव❤ 😂
@LalitaSalunke-z7v10 ай бұрын
Jay gurudev Mauli ji Khup chan mauliji
@shobhaandhare8815 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी आजची साधना खूप छान झाली. कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
@vinatiraut7071 Жыл бұрын
Shree Gurudev Datt
@rekhalakshmana5840 Жыл бұрын
Jay Gurudev
@vandanathorat8968 Жыл бұрын
👍yes yes yes माऊलीजी 🙏
@omkardukare6184 Жыл бұрын
😅
@omkardukare6184 Жыл бұрын
Surekha
@sarojashetty1221 Жыл бұрын
Jay Gurudev,bestsadhana,best yoga,best pranayam khup sunder,gayatri dhan Mala Jara Kateen zala aaye.
@sunitaanabhule9282 Жыл бұрын
माऊली रोजच्या तुमच्या योग साधने मुळे खूप प्रेरणादायी जीवनप्रवास वाटतो.
@macchindraaher84 Жыл бұрын
छान योगाची माहिती दिली
@padmapai9930 Жыл бұрын
खूप छान. कालपासूनच बधत आहै.छानच
@jayabandgar9892 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@vaishalisawant9552 Жыл бұрын
jay gurudev atishay sundar
@suryabhankakde3087 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आज जागतिक दिनानिमित्त जी आपण साधना घेतली खरच त्या साधने बद्दल लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतील खरं पाहिलं तर आपण ज्ञानयोगाचे साधक आपल्यांकरता रोजच योग दिवस आहे परमपूज्य माऊलीजींच्या सोबत झूम साधना करत असताना परंतु आज मात्र एक वेगळीच अनुभूती एक वेगळीच ऊर्जा माऊलीजींच्या सोबत साधना करत असताना अनुभवली सुरुवात झाली ती छोट्या छोट्या व्यायामांपासून त्यातच सक्रिय ध्यान ते शेवट झाला तो सप्तचक्रांच्या गायत्री मंत्रापर्यंत सुरुवातीला जड पडलेले शरीर आणि मन कसं हळूहळू मोकळं झालं आणि शांत झालं हे कळलं सुद्धा नाही सध्याची अवस्था अशी आहे की बस एकही शब्द मुखा वाटून काढावासा वाटत नाही खूप सुंदर अनुभव माऊलीजी आपले ज्ञानयोग ध्यान शिबिरामध्ये जी दैवी शक्ती आहे ती कुठेच नाही मि व माझे संपुर्ण कुटुंब व असे कोट्यवधी साधकाचे जिवन बदलले आहे ते केवळ माऊलीजी व ज्ञानयोगामुळे मी खूप सुंदर जीवन जगत आहे खुप खुप धन्यवाद
@sachinsatoskar8670 Жыл бұрын
❤ God is here ❤ Jai Gurudev 🙏
@laxamsonavne9797 Жыл бұрын
Best sadhana.. Best yoga.. Best pranayam And Speechless meditation.. Maulijee you are really great person... Thank you thank you thank you
आजची साधणा खुप छान झाली सक्रिय ध्यान तर सुखाचा सागर आम्ही ज्ञान योगात आल्या पासून आमचे जीवन च बदलेले खुप खुप धन्यवाद माउली जी जय गुरूदेव 🙏🙏🙏🙏
@SujataKadam-nh2hy Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी साधना खूप छान झाली खूप छान वाटले शांत आणि समाधान जय गुरूदेव माऊलीजी 🙏
@rajendramahajan1923 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
@kanchanlokare44908 ай бұрын
👍👍👍👃👃👃💐
@rupalijagtap8872 Жыл бұрын
Very peaceful and energetic experience.. Thanks a lot🙏
@sunilthorat52658 ай бұрын
1. NUMBER
@surajnarke8112 Жыл бұрын
Really i am speechless, thank you maulijee for this precious gift of sadhana.. Everything is great and unbelievable
@manohargurav9737 Жыл бұрын
जय गुरुदेव😊
@madhavrampurkar5321 Жыл бұрын
Thank you for this valuable video I am speechless.. Thankful.. Gratitude.. Tears in my eyes.. Awasome experience❤ ❤❤❤
@avlsb8984 Жыл бұрын
जय गुरुदेव!! फारच सुंदर झाली आजची साधना.. निसर्ग शक्तीचा अनुभव! मन अगदी प्रसन्न आणि आनंदी झाले आहे!! 😂🎉
@samairakiduniya1492 Жыл бұрын
yes phar sudar
@anilsuryawanshi59057 ай бұрын
Jay gurudev mauliji sadhna karun maz man yekdam shant zala sagle wait vichar dokyatun nigun gele khup chaan wathtaya
@rutujaghuge8697 Жыл бұрын
Thank you so much KZbin for sharing such a nice and powerful video session... 🙏🙌💯😊
@anjalipatil4135 Жыл бұрын
Thanks mauliji
@snehaiswalkar803 Жыл бұрын
Mauligee aajche sadhana khup chan anubhav lai bhari tumchyasobat aanndi aannd asech sobat raha aani guidance kara sphurti yete body energetic and very strong 💪 vatale 🙏🙏
@pankajahirrao8004 Жыл бұрын
Jay gurudev 💯💯🚩🚩maulee G. 😂 ha ha ha khupach Chan
@saigaikwad6967 Жыл бұрын
Thank you🙏💕 Very very awesome👏✊👍 Yessss!!!
@vanitapandharpurkar8028 Жыл бұрын
आजची साधना, ध्यान खूप सुंदर झाली. ध्यानात सगळ्या चक्रांची शुद्धी होते आहे असे कंपन जाणवत होते. गायत्री मंत्राने घरातील वातावरण प्रसन्न वाटत होते, शरीर स्थिर,मन शांत झाले, माऊली जींच्या कृपेने रोजच ही अनुभूती येते .खूप खूप धन्यवाद माऊली जी.. जय गुरू देव🙏
@jaylatasakhre1309 Жыл бұрын
तुम्ही ज्ञानयोगाच्या रूपाने आमच्या आयुष्यात आनंदी आनंद घेऊन आला आहात. दररोज नवीन अनुभव अनुभवायला मिळतो उत्साह वाढतो ऊर्जा मिळते माझे संपूर्ण कुटुंब आरोग्य संपन्न जीवन जगत आहे आमच्या घरातील गोळ्या कायमचा निघून गेल्या बीपी सुगर थायरॉईड पीसीओडी यासारखे आजार किती शिल्लक आहेत आणि किती सहजपणे दूर होऊ शकतात याची अनुभूती आम्ही स्वतः अनुभवले आहे आम्हाला सुंदर जीवन देऊन आरोग्यसंपन्न बनवल्या बद्दल तुमचे कोटी कोटी आभार
@कल्याणीबिराजदार-भ2फ Жыл бұрын
आजची साधना खरच खूप भारी झाली अडीच तासाचा वेळ कधी संपला समजले देखिल नाही ध्यानाची अनुभूती तर सर्वोत्तम होती गायत्री मंत्रा बरोबर चक्र शुद्धी अनुभव खरच अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@omgitte5831 Жыл бұрын
Khup chan Jay gurudev mauliji KZbin var paun sadhana keli ahe shibir la yenachi iccha ahe sadhana karun khup chan vatal
@सुभाषभालेराव-ढ7ङ Жыл бұрын
This 2 '1/2 ' hour ⏰gives me very nice experience Meditation was too fabulous and energetic 🌺💯🙌😌 No words to express by experience.
@tusharjayantdeshmukh8828 Жыл бұрын
Very very thankful for this video Thanks a lot. Today I am feeling very energetic and relaxing
@ashokdeshpande1167 Жыл бұрын
ज्ञानयोग परिवार आणि माऊली जी तुमच्या मुळे आमचं जिवन बदलून गेले आहे आपले शिबिर केले होते तेव्हापासून सर्व प्रकारचे गोळ्या औषधी बंद झाल्या आहेत मी आनंदी आहे... माझी प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे आपणही ज्ञानयोगशी स्वतः जोडा आणि अनुभव घ्या आपले जीवन बदलून जाते कारण अनुभव हीच खात्री आहे...
@bhaktisarda822 Жыл бұрын
Really awesome video.. nice Slowly mind mind getting calm and cool now I am very stable after doing this Sadhana and meditation was really so peaceful, thankyou thankyou thankyou
@medariashok7960 Жыл бұрын
Ashok
@janhavipethe8119 Жыл бұрын
Thank you
@vanmaladoiphode2101 Жыл бұрын
जय गुरुदेव.मला तुमची झुम लिंक पाठवा.मला शिबिर पण करायचे आहे.