Рет қаралды 3,586
Oscar nomination मिळवणारे, जागतिक सिनेमांसाठी काम करणारे भारतीय कलादिग्दर्शक दिलीप मोरे.
दिलीप मोरे यांनी सर जे. जे. कला महाविद्यालयातून Photography चे शिक्षण घेतले. कला क्षेत्रात अनेक कामं करत असतानाच, कला दिग्दर्शनाकडे आपला कल असल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यातच करिअर करावं हे त्यांनी ठरवलं. अगदी अल्पकाळात त्यांनी आपलं काम जागतिक पातळीवर नेलं. आजवर अनेक चित्रपट, जाहिरात आणि लघुपटांसाठी त्यांनी Art direction केले आहे. भारतात चित्रित होणाऱ्या अनेक Hollywood Films चं कला दिग्दर्शन त्यांनी केलं. Zero dark thirty या चित्रपटासाठी त्यांना Oscar nomination देखील मिळाले.
कलाक्षेत्रात असलेली Instability, Uncertainty लक्षात घेऊन त्यांनी अलिबाग मध्ये कलांगण नावाचे रिसॉर्ट सुरु केले.
त्याचे नियोजन, डिझायनिंग या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः केल्या आहेत.
आपली कला global स्तरावर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रवास जाणून घेऊ डॉ. आनंद नाडकर्णी आणि दिलीप मोरे यांच्या संवादातून.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• Jayprad Desai | Cinema... - Jayprad Desai | Cinema Beyond the Craft
• Ujwal Nirgudkar | Osca... - Ujwal Nirgudkar | Oscar Jury
• SACHIN LOVALEKAR । Cos... - SACHIN LOVALEKAR । Costume designer
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - KZbin - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #iph #dilipmore #artdirector #hollywood #bollywood #vedh #alibag #mentalhealthforall