No video

भंडारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय - एक माहितीपट | Bhandari Samaj's traditional trade

  Рет қаралды 265,345

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

भंडारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय - एक माहितीपट | Bhandari Samaj's traditional trade
वसईत विविध समाज शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. ह्या सर्व समाजाचे अनेक पारंपरिक व्यवसाय आहेत. काळाच्या ओघात बरेच व्यवसाय नामशेष झालेले आहेत तर उरलेले व्यवसाय येणाऱ्या काही वर्षांत काळाच्या पडद्याआड जाणार आहेत.
वसईतील एक मुख्य समाज म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला व शूरवीर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातदेखील नावाजला गेलेला भंडारी समाज. ताडी काढणे हा ह्या समाजाचा एक पारंपरिक व्यवसाय. ताडी सोबतच ताडावरून फळे उतरवून त्यातून ताडगोळे काढणे हादेखील या व्यवसायाचा एक मुख्य भाग.
रेल्वेतील आपली नोकरी सांभाळून नित्यनेमाने हा पारंपरिक व्यवसाय करणारे व निवृत्तीनंतर वयाच्या सत्तरीतही दररोज ८०-८५ फुट उंच झाडावर लीलया चढून शेकडो फळे उतरवणाऱ्या व हा पारंपरिक व्यवसाय नेटाने पुढे नेणाऱ्या भालचंद्रकाका राऊत नामक अवलियाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.
विशेष आभार:
भालचंद्र काका, सुषमा काकू, भूषण व समस्त राऊत कुटुंबीय
भंडार आळी, गिरीज, वसई
९०४९३ ०९६१९
गुगल मॅप लोकेशन:
maps.app.goo.g...
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
...
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/c...
वसईच्या पारंपरिक व्यवसायाबाबत व्हिडिओचा संच
• Traditional trades पार...
#vasaitradition #vasai #bhandari #taadgole #Vasaikars #vasaibhandari #vasaikarbhandari #bhandarisamaj #iceapple #traditional #tradition #vasaitradition #vasaiiceapple #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

Пікірлер: 677
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
भंडारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय - एक माहितीपट | Bhandari Samaj's traditional trade वसईत विविध समाज शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. ह्या सर्व समाजाचे अनेक पारंपरिक व्यवसाय आहेत. काळाच्या ओघात बरेच व्यवसाय नामशेष झालेले आहेत तर उरलेले व्यवसाय येणाऱ्या काही वर्षांत काळाच्या पडद्याआड जाणार आहेत. वसईतील एक मुख्य समाज म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला व शूरवीर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातदेखील नावाजला गेलेला भंडारी समाज. ताडी काढणे हा ह्या समाजाचा एक पारंपरिक व्यवसाय. ताडी सोबतच ताडावरून फळे उतरवून त्यातून ताडगोळे काढणे हादेखील या व्यवसायाचा एक मुख्य भाग. रेल्वेतील आपली नोकरी सांभाळून नित्यनेमाने हा पारंपरिक व्यवसाय करणारे व निवृत्तीनंतर वयाच्या सत्तरीतही दररोज ८०-८५ फुट उंच झाडावर लीलया चढून शेकडो फळे उतरवणाऱ्या व हा पारंपरिक व्यवसाय नेटाने पुढे नेणाऱ्या भालचंद्रकाका राऊत नामक अवलियाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. विशेष आभार: भालचंद्र काका, सुषमा काकू, भूषण व समस्त राऊत कुटुंबीय भंडार आळी, गिरीज, वसई ९०४९३ ०९६१९ गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/uwYQJF9oikwsemk2A छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईच्या पारंपरिक व्यवसायाबाबत व्हिडिओचा संच kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmN2X3tQ8G8tKEUjaoEQXCaw&feature=shared #vasaitradition #vasai #bhandari #taadgole #Vasaikars #vasaibhandari #vasaikarbhandari #bhandarisamaj #iceapple #traditional #tradition #vasaitradition #vasaiiceapple #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos
@vinayakpednekar6424
@vinayakpednekar6424 9 ай бұрын
Jay Bhandari.
@chandrakantshivalkar2595
@chandrakantshivalkar2595 9 ай бұрын
जय भंडारी❤❤
@bapuraut
@bapuraut 9 ай бұрын
जय भंडारी... ❤🎉
@user-ib9gx7tx1l
@user-ib9gx7tx1l 8 ай бұрын
@rashmiborkarrecipes3808
@rashmiborkarrecipes3808 7 ай бұрын
जय भंडारी🙏😊
@bhagyashreejadhav1534
@bhagyashreejadhav1534 9 ай бұрын
सुनील भाऊ, आमच्या संपूर्ण भंडारी समाजाच्या वतीने आपले आभार मानते जय भंडारी
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, भाग्यश्री जी
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 6 ай бұрын
जय भंडारी
@pravinmayekar6169
@pravinmayekar6169 5 ай бұрын
खरोखर अभिमान आहेत काकांचा जय भंडारी धन्यवाद सुनील भाऊ
@riteshrajwadkar615
@riteshrajwadkar615 5 ай бұрын
जय भंडारी 🎉
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 9 ай бұрын
सुनील, रस्त्यावर विकत घेतलेल्या ताड गोळ्याच्या मागे इतके कष्ट आहेत हे आज समजले. 30 वर्ष, आणी वयाच्या 70 नंतरही असे काम करणे, म्हणजे कमाल आहे !! सुनील तुम्हाला मनापासून धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, विवेक जी. खूप खूप धन्यवाद
@vandanadamre3771
@vandanadamre3771 4 ай бұрын
खरोखर काका काकूंच्या कष्टांना,आवडीला,वडीलांची परंपरा जपण्याला सलाम.सुनीलदादा आणि अनिशाताई तुमची शोध मोहीम 1 no.त्यामुळे आपल्या खऱ्या संस्कृतीची ओळख होते.
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 4 ай бұрын
@@sunildmello धन्यवाद. एकदा वसई मध्ये २-३ राहून तुमच्याबरोबर परिसर बघण्याची खूप इच्छा आहे..
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
@@vandanadamre3771 जी, खूप खूप धन्यवाद
@satvashilamali4323
@satvashilamali4323 9 ай бұрын
फार जुन्या बालपणीच्या आठवणी ,50 वर्षापूर्वीच्या , गिरगावात रहायचो ,गोड असा भंडारी समाज ,त्यांचा प्रेमळ ,लाघवी ,दुसर्यावर विश्वास ठेवणारा , नात नसतानाही नात्यात बांधून ठेवणारा ,.मी सांगलीत स्थायिक झाले अन् सर्व काही दुर्लभ झाले ,ताडगोळे सुद्धा ..आता उरल्या फक्त गोड आठवणी ...आणि डोळे पाणवतात...मायेने अधिकार गाजवणारा भंडारी माणूस 🙏
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सत्वशिला जी
@norbancoelho2060
@norbancoelho2060 9 ай бұрын
फार छान व्हिडिओ बनवला. परमेश्वर काकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगले आरोग्य देवो हीच प्रार्थना.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
@sagardhumal1624
@sagardhumal1624 4 ай бұрын
😢​@@sunildmello
@hemendrarautRaut
@hemendrarautRaut 9 ай бұрын
धन्य वाद सुनील भाऊ आमच्या समाजातील लोकांची मेहनत दाखविल्या बद्दल
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, हेमेंद्र जी
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 6 ай бұрын
जय भंडारी. खुपच सुंदर. मीही लहान पणीच ४थीत शीकत असतानाच नारळाच्या झाडावर चढून नारळ काढायचो. नारळाच्या झाडाची माडीही एक पोषक द्रव्य आहे.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अवधूत जी
@nilimawalinjkar6428
@nilimawalinjkar6428 9 ай бұрын
ताडगोळे झाडावरून काढण्यासाठी खूप मेहनत, कौशल्य आणि जिद्द लागते. ती माझ्या भावामध्ये (भालचंद्र राऊत - वय ६८ वर्षे) आहे. सुनिल तुझे आभार तू माझ्या भावाचा व्हिडिओ काढला. व्हिडिओ संपता संपता तूम्ही बोलतात की यांच्यावर व्हिडिओ काढण्यात यावा अस सुचवल होत त्या सुनीता महाजन आहेत.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नीलिमा जी. कृपया सुनीता जीं ना देखील धन्यवाद कळवा.
@MAITREE-by5wt
@MAITREE-by5wt 9 ай бұрын
जय भंडारी. मी भंडारी आहे. भंडारी माणूस जेवढा प्रेमळ तेवढा तो दयाळू आहे. जर त्याची तुम्ही कळ काढलं तर तेवढाच तो खतरनाक आहे. भंडारी माणूस हा इमानदार आणि शूर आहे. सुनील आपण येवढ्या प्रेमाने बोलता तुमचा प्रेमात कोन्ही पडेल. म्हणून मी तुमचा fan आहे. आपले संपूर्ण कुटुंब प्रेमळ आहे. सुनील your one ऑफ the best block तो मनाला आनंद देवून गेला. Thank You So Munch. God bless you & your family.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मैत्री जी
@bharatgawad6588
@bharatgawad6588 7 ай бұрын
Jay bhandari
@sanjayrajwadkar9737
@sanjayrajwadkar9737 5 ай бұрын
मैत्रीत दिला तर जीव देऊ आणि जर कोणी आमच्या वाकड्यात येत तर त्याचा जीव घेण्यात आम्ही जरा ही मागे होत नाही. जय भंडारी भावा ❤❤❤❤❤
@gajananmundaye6290
@gajananmundaye6290 9 ай бұрын
सुनिल जि आपण ताडगोळे संदर्भात फारच सुंदर माहिती दिली , भंडारी समाजांत ५ उपजाती आहेत हेटकरी भंडारी ,कित्तेभडारी ,दैवज्ञ भंडारी,चौधरी भंडारी,गावंड भंडारी खरं तर महाराज्यांच्या राज्यात बंडहारी बंडाने पेटुन उठणारे असं होतं आता त्याच भंडारी झालं मुळचे राजस्थान असे म्हणतात महाराणा प्रताप यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या रजपूता पैकी धाडसी इमानदार तेथूनच हा समाज जास्तीत जास्त समुद्र किनारी विसावला आहे,
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@mangeshraut2209
@mangeshraut2209 9 ай бұрын
बरोबर आहे.पालघर, ठाणे जिल्ह्यात समुद्र किनारी वसलेले वाडवळ,भंडारी,आगरी, कुणबी,व इतर हे राजस्थाना तुन देवगिरी ला आले, तेथिल राजा बिंबदेव याने 13 व्या शतकात कोकण प्रांत केळवे-माहीम वर स्वारी करताना आपल्या बरोबर काही कुळे आणली.तेच आजचे इथले स्थानिक वाडवळ, कुणबी, भंडारी, आगरी व इतर होत.
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 9 ай бұрын
Bhandari samaj ha premal Ani manase japanara samaj aahe tyatalyatat ratnagiri kadachi bhandari manase hi manus bholi Ani jivala jiv denari aahet adasarasarakhi baherun kaamkajasati kadak Ani aatun agadhi Mau asanari bhandari hey kast karanyas magepudhe pahat nahit pramaanik pane kaamkaranare bhandari aata sarv tikaani vikhuralele aahet parantu bhandari samaj aapali bandilaki ajun tikawun aahe mala maza bhandari asanacha raast abhimaan aahe jay Maharastra
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
@@darshanamanjrekar7833 जी, खूप खूप धन्यवाद
@pravinvartak3147
@pravinvartak3147 2 ай бұрын
आमच्या वसईत शेषवंशी भंडारी समाज पण आहेत.
@yeshwantkulkarni1080
@yeshwantkulkarni1080 6 ай бұрын
सुंदर ! अप्रतिम ! इथून पुढच्या पिढीला हे दिसणार नाही ह्याचे वाईट वाटते काकांना सलाम ! कधी तिकडे येणे झाले तर भेट द्यायला नक्की आवडेल ! काकूंच्या आदरातिथ्यालाही नमस्कार !
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, यशवंत जी
@dominiclopes1553
@dominiclopes1553 9 ай бұрын
छान! खरोखर भंडारी समाज म्हणजे महाराष्ट्राची शान आहे
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, डॉमणिक जी
@MalvaniLife
@MalvaniLife 9 ай бұрын
सुंदर.... जय भंडारी❤
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा!
@user-rz3hw7mg3n
@user-rz3hw7mg3n 6 ай бұрын
जय शिवराय जय भंडारी भंडारी असल्याचे अभिमान आहे.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, राजेश जी
@vandanadamre3771
@vandanadamre3771 4 ай бұрын
खरोखर काका काकूंच्या कष्टांना,आवडीला,वडीलांची परंपरा जपण्याला सलाम.सुनीलदादा आणि अनिशाताई तुमची शोध मोहीम 1 no. त्यामुळे आपल्या खऱ्या संस्कृतीची ओळख होतेय.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वंदना जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 8 ай бұрын
भालचंद्र काकांचे वय 70 आहे.येवढ्या वयात ते तरुणाला लाजवेल येवढ्या चपळाईने झाडावर चढून ताडगोळे काढतात, सोलातात हे पाहून अजब वाटते. सौ. काकूंची सुध्धा त्यांना मोलाची साथ आहे.खरच कमाल आहे.सुनिल तुझ्या मुळे आम्हाला ह्या सर्व प्रकाराची विविध माहिती घर बसल्या मिळते आहे त्या बद्दल तुझे खूप आभार.
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
@diwakarpatil2925
@diwakarpatil2925 6 ай бұрын
ताडगोळे व ताडी ह्या पेयाची सखोल माहिती उत्तम माहिती आणि ह्या काका काकूंना ती व्यवस्थित माहीत करून दिल्या बद्दल आभार
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दिवाकर जी
@nikhilmande1687
@nikhilmande1687 5 ай бұрын
खूप छान माहिती मिळते दादा तुमच्या व्हिडिओ मधून 👌❤️🌹🙏
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, निखिल जी
@jenishshah3882
@jenishshah3882 5 ай бұрын
अतिशय सुंदर दादा ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे .... त्यातच सर्वांचा फायदा आहे .... मागच्या १० वर्षात गरीब मजूर व्यापारी शेतकरी सर्व सुखी झाले आहेत ... अजून १० वर्ष चान्स द्यायला हरकत नाही .... बाकी फडणवीस साहेब ज्याच्या पाठीशी तो किती इथं बनतो हे सगळ्यांना माहितीय ....
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, जेनिश जी
@ajitraut3331
@ajitraut3331 8 ай бұрын
सुनिल भाऊ नमस्कार, धन्यवाद आमच्या भंडारी समाजाची मेहनत अणि कष्ट्ट करणेची हिम्मत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दूर पोचवली , भंडारी समाजाची मेहनत करणेची तयारी आजही आहे . हे भालचंद्र राऊत अणि मी आम्ही शेशवांशी शत्रिय भंडारी समाज आहोत मी स्वतः नालासोपारा (उम्राले) येथील रहिवाशी आहे. जय भंडारी
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अजित जी
@vinodgadade6484
@vinodgadade6484 7 ай бұрын
धन्यवाद आपण आमच्या समाजातील काकांची मेहनत सगळ्यांसमोर दाखविली
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विनोद जी
@mangeshangre6549
@mangeshangre6549 9 ай бұрын
सुनील दादा तुझा प्रत्येक video मी आवरजून बघतो तुझे explaination एकदम समर्पक असते thank you अशा संस्कृती उजागर करण्यासाठी आणि आमच्या पर्यंत हा ठेवा पोहचवण्यासाठी..
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@shubhangisawant5480
@shubhangisawant5480 8 ай бұрын
काका काकू सॅल्यूट तुमच्या कष्टाला 🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, शुभांगी जी
@veer5657
@veer5657 8 ай бұрын
कष्टदायक व्यवसायाची आत्यंत सखोल माहीती दिलीत " धन्यवाद 👍🍀🌷
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, वीर जी
@SK-of8fm
@SK-of8fm 9 ай бұрын
सलाम काकांना, या वयात सुद्धा इतक्या उत्तमरीत्या काम करत आहेत. सुनील दादा आपल्या व्हिडिओ नेहमीच अतिशय उत्तम असतात. माहितीपूर्ण आणि उत्तम प्रकारे सादर केलेल्या व्हिडिओ बघायला नेहमीच छान वाटतं. तुम्ही सर्व वसईकर खूपच नशीबवान आहात कारण मुंबईच्या इतक्या जवळ राहूनसुद्धा इतका निसर्गाचा सहवास लाभला आहे. सगळी बागायती आणि शेती बघून माझ्या गावची म्हणजे मालवणची आठवण झाली.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@manoharpatil5731
@manoharpatil5731 9 ай бұрын
या वयातही काका एखाद्या तरूणाला लाजवतील इतके चपल आणि निडर आहेत.आज पहिल्यांदा ताडी आणि निरा मधला फरक समजला.धण्यवाद
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 7 ай бұрын
एक अऩोखा व्यवसाय, त्यातील कष्ट आणि कौशल्य ह्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
@geetanjalighongade9450
@geetanjalighongade9450 7 ай бұрын
Bhandari kaka is real hero, काकू पण खूप प्रेमळ आहेत.Nice video 👍 keep it up 👏🎉💐💐💐
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, गीतांजली जी. खूप खूप धन्यवाद
@supriyatodankar4445
@supriyatodankar4445 9 ай бұрын
मस्त आवडला व्हिडिओ आम्ही पण भंडारी रत्नागिरी खूप खूप छान
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
@priyatondlekar9766
@priyatondlekar9766 8 ай бұрын
सुनील दादा खुप छान व्हिडिओ आहे मी पण भंडारी आहे आणि माझे आजोबा पण असेच माडी काढायची मुरूड ला असताना,जय भांडारी
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रिया जी
@dnyaneshshiudkar8203
@dnyaneshshiudkar8203 7 ай бұрын
खुपच सुंदर विडीओ
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
धन्यवाद, ज्ञानेश जी
@ankushpadave5448
@ankushpadave5448 9 ай бұрын
खूप मस्त व्हिडिओ बनवलाय काकांची महिनत ही‌ खूप आहे याच्यापुढे ही बाग त्यांची पिढी संभालत राहावं thanku Sunil dada ❤
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
@shubhdapadwal5532
@shubhdapadwal5532 9 ай бұрын
सुनिलभाऊ तुमचे अभिनंदन आमच्या मेहनती समाजबांधवाचीदखल घेवून जगासमोर आणला आणि भंडारी समाज हा समुद्र किनार्‍यावर वसलेला आहे
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, शुभदा जी
@Manju........444
@Manju........444 3 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत सुनिल दादा आणि काकांच्या चपळतेला आणि कौशल्याला सलाम🙏👍🚩
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मंजू जी
@udaysatav4440
@udaysatav4440 9 ай бұрын
शहाळ्या सारखीच गोड माणसे ❤❤
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
अगदी बरोबर बोललास, उदय जी. धन्यवाद
@abhijeetwaghadhare
@abhijeetwaghadhare 7 ай бұрын
जय भंडारी....💪💪🚩🚩
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
धन्यवाद, अभिजित जी
@yaminiborkar5993
@yaminiborkar5993 9 ай бұрын
सुनिल तुमचे विडिओज खुपच छान असतात.तुम्ही खूपच आत्मीयतेने व समरसून मुलाखत देणारया माणसांशी बोलून त्यांना बोलतं करता,स्वतःही त्यांच्या कामात रस घेवून ते काम करता,ते मला खूप आवडते, भावते. अतिशय आदर्श,प्रेमळ,रसिक असे तुम्ही तरुण आहात.तुम्हाला अनिशाचीही साथ लाभली आहे.कुणीही तुमच्या दोघां पासून प्रेरणा घ्यावी असे वाटते.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, यामिनी जी
@prakashpawar5531
@prakashpawar5531 9 ай бұрын
To get recruited in military and police it's compulsory to go for 5 pull ups Here 70year old person stepping for 85feet tree truelly admirable Real heroes of Chatrapati Shivaji Maharaj Salute to Bhandari peoples
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
Thank you, Prakash Ji
@smitasawant3037
@smitasawant3037 9 ай бұрын
हे सर्व पुढे पाहायला कोणी आहे का.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
@@smitasawant3037 जी, ह्या व अशा बऱ्याच पारंपरिक उद्योगधंद्यांच्या बाबतीत आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने 'नाही' असे आहे. धन्यवाद
@amolsharma704
@amolsharma704 9 ай бұрын
सुनील जी शब्द नाहीत तुमचे कौतुक करायला....सर्व शब्द वापरून झालेत नेहमी प्रमाणेच अती सुंदर.......
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अमोल जी
@sharadp4178
@sharadp4178 6 ай бұрын
Jay bhandari 🎉
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, शरद जी
@Sanjoo_Mumbai
@Sanjoo_Mumbai 9 ай бұрын
मला वाटतं "शब्दांच्या पलीकडले" एवढीच प्रतिक्रिया पुरेशी आहे!
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 9 ай бұрын
सुनिल जी फारच छान माहिती मिळाली ताड व माडाच्या शेतील पोषक वातावरण आहे.... तरुण पिढी ने यात लक्ष घालून माडाची शेती केली पाहिजे. शेती तंत्रज्ञान प्रगत झाले आहे ..त्याचा वापर . केले तर योग्य होईल...
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@shuhasinigawade7379
@shuhasinigawade7379 4 ай бұрын
Chan Chan video 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, सुहासिनी जी
@ashabhogan1912
@ashabhogan1912 9 ай бұрын
अलीशा वहिणींची आज खुप मज्या आली असणार.खुप माहीतीपुर्ण व्हीडीओ होता.भविष्यात ताडगोळे खायला काय पहायला सुद्धा मीळणार नाहीत ऐकुन मन हेलाऊन गेल.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, आशा जी
@jacinthapinto7839
@jacinthapinto7839 9 ай бұрын
village life and hardworking people, gob bless them always... very nice 👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
Thank you, Jacinta Ji
@vipulraut2900
@vipulraut2900 9 ай бұрын
चांगली माहिती दिलीत भंडारी समाजाबद्दल 👍👌🏻👍👌🏻
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विपुल जी
@vijithjangam02274
@vijithjangam02274 9 ай бұрын
काका तब्येत राखून आहेत,या वयात ही ते इतके फिट आहेत,शंभरी जरुर पार करणार
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, विजिथ जी. धन्यवाद
@rupeshbhekare5116
@rupeshbhekare5116 9 ай бұрын
काका, काकू, आणि भूषण दादा खूप छान 👌
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा, रुपेश जी
@vikrantpatil5761
@vikrantpatil5761 4 ай бұрын
जय भंडारी खुप छान माहिती आमच्या समाज्याच्या पारंपरिक व्यवसाय बद्दल Dmello सर आपण तुमच्या चॅनल च्या माध्यमातून युवा पिढीला जाण करून खुप खुप धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विक्रांत जी
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 8 ай бұрын
तुमचे व्हिडिओ नेहमीच वैशिष्टपूर्ण असतात...🎉🎉
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, माणिकलाल जी
@anandjoshi1414
@anandjoshi1414 4 ай бұрын
सुनिल तुमची भाषा एकदम शुद्ध मराठी आहे. ऐकायला छान वाटते. मराठी शब्द बरोबर वापरता. अनिशिताईंची तर मजाच चालली आहे..साखरी ताडगोळे खात आहेत..मलासुद्धा हेवा वाटतो...😂
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आनंद जी
@shradhaindalkarmagic111
@shradhaindalkarmagic111 Ай бұрын
Bhandari samajachi kuldevi konti ahe​@@sunildmello
@vaibhavkulkarni3233
@vaibhavkulkarni3233 9 ай бұрын
लोकांना शहराचे खूप आकर्षण असते पण खर खुर आयुष्य हे गावाकडे असते हे गाव सोडलेल्या तरुण मुलांना खूप उशिरा समजते खूप छान आयुष्य जगत आहेत हे काका त्यांच्या मुलांची जस जमेल तसं ही पारंपरिक कला कौशल्य जपले पाहिजे
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, वैभव जी
@All-is-Maya
@All-is-Maya 9 ай бұрын
Hello. Hetkari Bhandari here. Original from Bhutnath Vairee, Malvan. Last two generations in Mumbai. Grand Father was a Mamlaydar. Father was in IAS. I retired from the Corporate World. Ancestors were farmers. Education changed everything for us.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
What a success story. Thank you for sharing this with us, Ramana Ji
@maheshmule2369
@maheshmule2369 7 ай бұрын
Sashakta sharirbandha purvichi juni manse asech hote kastalu amhi malvanche hetkari bhandari tondavali che ♥️ ahot
@precillamachado6793
@precillamachado6793 9 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली काकांचे कौतुक करावं तेवढे कमीच आहे. सुनिल डिमेलो तुम्हांला खुप छान माणसं भेटली आहेत. तुम्हां सर्वाचे आभार. काकांना चांगले आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हिच प्रभू चरणी प्रा रथना.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रेसीला जी
@user-ie9su2hx6y
@user-ie9su2hx6y 9 ай бұрын
Sunil khup chan video,Raut bhau he maze bhau ahet,thank u tumhi tyancyavar video banvala.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@manoharlavate2129
@manoharlavate2129 9 ай бұрын
तुमचे आपल्या वसई चे सर्व व्हिडिओ सुंदर असतात व्हिडिओ पाहून खूप आनंद होतो वसई ची विविध प्रकारची माहिती होते वसई मध्ये असूनही पाहीले नाही तुमच्या व्हिडिओ माध्यमातून पाहतो माधुरी
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@sanjogpatil9681
@sanjogpatil9681 9 ай бұрын
Thank You Sunil brother.... M a proud BHANDARI
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
Thank you , Sanjog Ji
@nayannarvekar7198
@nayannarvekar7198 9 ай бұрын
Mast episode apratim 👌👌👌👌 Mi hi bhandari aahe👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नयन जी
@kavyagandhaforyou
@kavyagandhaforyou 9 ай бұрын
मस्त सूनिलभाऊ नेहमी सारखा एपिसोड रंगला You are doing great work. Keep it up.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अजित जी
@shundi5
@shundi5 4 ай бұрын
कौतुक या व्यवसाय अजून सुरू आहे आणि आम्हाला ताडगोळे मिळत आहेत🙏🙏
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, शुंडी जी
@omkar_raut
@omkar_raut 2 күн бұрын
सुनील दादा..... आम्ही गावड भंडारी. आमचा पण हाच व्यवसाय होता...आता काल लोटला... हा व्यवसाय मागे सोडून... अर्धे आयुष्य गेले हे सर्व पाहता पाहता... आता फक्त गोड तसेच कडू आठवणी जिवंत राहिल्या आहेत 😞😊
@sunildmello
@sunildmello Күн бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी व सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ओमकार जी
@RP_creation_79
@RP_creation_79 29 күн бұрын
Kaka Kaku ekdam mast vatla, Sunil bhau khup chaan video, Mi Rajesh pedanekar Mumbai Baryach Generation ethech but mulche aamhi Pedne Goa ,mi pan yach samajacha, Abhiman vatato evdh Dhadsi kaam baghtana, mazha mama suddha Madi kadhto Gavi jaitapur Ratnagiri, tadgolya sarkhach ha video God God vatla ,once again tnx Sunil bhau and anisha vahini, Jai Bhandari, Jai Maharashtra Jai Shivray❤🎉
@sunildmello
@sunildmello 26 күн бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 9 ай бұрын
Khup chhan padhatine taad gole kadhatana pahayla milale aani atishay premal distat Raut family mhanje tighehi hasat mukhane tumchya barobar vagle..hyalach mhantat sadi , saral manse 👌👌
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, सरिता जी. खूप खूप धन्यवाद
@inasgonsalves2147
@inasgonsalves2147 9 ай бұрын
Great Window to the World experience. Good that still the traditional work is seen in our area. Good cover up of Bhandari tradition and work.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Inas Ji
@manoharbhovad
@manoharbhovad 9 ай бұрын
सुनीलजी नेहमीप्रमाणे छान व्हिडीओ 👍खूपच छान माहिती दिलीत..काकांना नमस्कार.... धन्यवाद...
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 9 ай бұрын
ग्रामीण भागातील शुद्ध मातीची भांडी, माठ बनविणारे कारागीर यांचा विडिओ, वसई तालुक्यातील नामशेष होणारे तांदूळ शेती करणारे शेतकरी यांचा विडिओ बनवावा.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी बनवणारे कोणी असतील तर कृपया संपर्क द्या. धन्यवाद, राजीव जी
@Birdsnaps
@Birdsnaps 9 ай бұрын
खूप छान व्हिडिओ. मनापासून धन्यवाद 💐
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@vasantis_kitchen
@vasantis_kitchen 9 ай бұрын
Excellent video! So good to see Anisha! Thanks for sharing these stories! Hats off to kaka! Stool war chadaych ki chakkar yete!
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, वासंती जी
@shreyassarmalkar6620
@shreyassarmalkar6620 9 ай бұрын
❤Thank you ! Sunil sir for sharing our anscseterial tradition..Jai Bhandari...Shreyas Sarmalkar from vasai east.😊
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
Thanks a lot, Shreyas Ji
@veronicadmello6363
@veronicadmello6363 9 ай бұрын
सुनील, खूप छान छान विषय तू हाताळत असतो, तुझे व अनिशा चे खास अभिनंदन आजचा व्हिडिओ मनाला खूप भावला .
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वेरोनिका जी
@arunapatil7255
@arunapatil7255 6 ай бұрын
अप्रतिम खरच खूप सुंदर व्हिडिओ बनवता आणि खूप छान बोलता तुम्ही तुमचे बरेच व्हिडिओ मी बघीतले धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@aabiddalait8371
@aabiddalait8371 6 ай бұрын
It's unbelievable yar. 70 yrs uncle climbing & coming down. Really it's amazing. Hat's of to uncle for his confidence & strength. God bless him.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
You said it right, Aabid Ji. Thank you
@vijaypatil7185
@vijaypatil7185 9 ай бұрын
सुनील तुम्हाला सलाम.... आपल्या भागातील सर्व प्रकारची ऊत्तम आणि मुद्देसूद माहिती देता...
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विजय जी
@prakashparab5789
@prakashparab5789 9 ай бұрын
सुनीलजी नेहमीप्रमाणेच vlog उत्तम ... ❤
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
@bhushanraut3226
@bhushanraut3226 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सुनील जी हा व्हिडिओ केल्याबद्दल 🙏🏻
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
धन्यवाद, भूषण जी
@ursulasequeira3971
@ursulasequeira3971 13 күн бұрын
Thanks while watching this all my childhood memories came alive. And the owner (kaka) I know him personally: it was nice watching him .
@sunildmello
@sunildmello 11 күн бұрын
Thank you, Ursula Ji
@sudeshnirulkar227
@sudeshnirulkar227 9 ай бұрын
गोड दृश्य मेजवानी😋!! ताडगोळे फेवरेट!! सुनील तुझं मराठी ऐकणे ही सुद्धा तृप्त करते कानाला!! राऊत काकांना सलाम!!
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुदेश जी
@SupriyaGhude
@SupriyaGhude 9 ай бұрын
सुनिल दादा, छान झाला आजचा एपिसोड 👌 आम्ही रत्नागिरी चे कित्ते (उपजात) भंडारी. रत्नागिरी तले भंडारी माडकरी (माडांच्या वाड्या असणारे, माडावर चढणारे, माडी काढणारे) म्हणून पूर्वीचे प्रसिद्ध. परंतु माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आजोबांपासून कोणीच हा व्यवसाय केला नाही, सगळे शिक्षण घेऊन नोकरी करणारे. त्या आधीची आमची पिढी हे करत होती का, ते ही मला माहिती नाही. काही मुंबई ला गेले किंवा शिवाजी महाराजांकडे गेले ते योद्धा झाले. आजची माहिती पाहून छान वाटलं 😊 माझ्या relatives ना पाठवते 😊👍
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी व सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 9 ай бұрын
खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.मी पहिल्यांदा हा ताड गोला पाहिला.thank you Sunil brother.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभा जी
@sadanandkothavale8509
@sadanandkothavale8509 6 ай бұрын
चांगला उपक्रम
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, सदानंद जी
@sudhapatole5597
@sudhapatole5597 9 ай бұрын
Great Great Sir Apratim Apratim Khupp Mehanat Aahe Salam Uncle Aante Yana Sunil Sir Dhnywad 👌👌👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा, सुधा जी
@ajitgadkari3988
@ajitgadkari3988 9 ай бұрын
खूप सुंदर माहिती जर आपण शाळेत असे विडिओ दाखविले तर मुलांना माहिती मिळेल व आपला महाराष्ट्र समजेल.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अजित जी
@satyapalgavhane7649
@satyapalgavhane7649 9 ай бұрын
Khupch chaan mahtey deta bhai tumhi❤
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सत्यपाल जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 9 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली .ताटगोळा सगळ्यांना आवडतो.एक खाऊन मन भरत नाही .काका जे म्हणाले ते विचार करण्यासारखे आहे.आपण आपल्या मागच्या पिढीला काय देणार आहोत.काकांच्या हिंमतीला सलाम आहे.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. खूप खूप धन्यवाद
@josephmachado3977
@josephmachado3977 9 ай бұрын
सुनीलजी आपण फार सुंदर माहिती आम्हाला देत आहेत आमच्या जवळ भालचंद्र रहात असून आम्हाला जी माहिती नाही ती आपण शोधून देत आहेत आपले आपली पत्नी व भालचंद्र व कुटुंबीय ह्यांचे खास अभिनंदन ७०च्या वयात ऊन्च झाडावर चढून ताडाची फळे काढणे तसेच त्या फळातून ताळगोळे काढणे सोपी गोष्ट नाही पुन्हा एकदा अभिनंदन ज्यो मच्याडो सध्या वास्तव्य लन्डन येथे आहे
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, ज्यो अंकल
@remediossoares638
@remediossoares638 9 ай бұрын
It's a real VILLAGE life pure and real fresh environment, maintain its for the future generations. GOD BLESS YOU ALL.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
Thank you, Remedios Ji
@KiranPatil-yz8cc
@KiranPatil-yz8cc 9 ай бұрын
फारच सुंदर व्हिडिओ डिमेलो यांनी पेशं केला. पारंपारिक व्यवसाय लोकांना कळायलाच हवे नाहीतर येणाऱ्या पिढीला हे फळ कुठलं आहे असा प्रश्न पडेल. डिमेलो जी आपली भाषा शैली फार प्रभावी आहे. जय हिंद जय शिवराय जय भंडारी
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, किरण जी
@rajeshreepereira2447
@rajeshreepereira2447 9 ай бұрын
तुमच्या कडून पुन्हा एकदा छान माहिती मिळाली.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
धन्यवाद, राजेश्री जी
@suvarnapawar5715
@suvarnapawar5715 9 ай бұрын
Great video.... खूप कष्ट आहेत यात.. तुलनेने पैसे कमी मिळतात.. त्यामुळे मुलं इतर option शोधतात
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सुवर्णा जी
@user-zb8rw4hz1k
@user-zb8rw4hz1k 5 ай бұрын
सुनील भाऊ तुझ्या प्रत्येक व्हिडिओ ला त्या त्या गावचा एक मातीचा सुगंध असतो.and realy we feel that oroma. धन्यवाद सुनील जी.देव तुझे भले करो.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@kavira48
@kavira48 9 ай бұрын
Khupach sundar aani informative video. God bless🙌
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
धन्यवाद, कविरा जी
@dineshchanchad9404
@dineshchanchad9404 9 ай бұрын
निरंतर असे च वीडियो काढत रहा,superb सुनील भाऊ आणि fit काका काकू
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
नक्की प्रयत्न करू, दिनेश जी. खूप खूप धन्यवाद
@PMantri6194
@PMantri6194 9 ай бұрын
सुंदर ब्लॉग. Keep it up 👍👍
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मंत्री जी
@harivadanmadur8893
@harivadanmadur8893 6 ай бұрын
सुनिलजी आपले निसर्गरम्य VDO's खूप छान असतात. धन्यवाद !! 🎉🎉
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, हरीवदन जी
@abhijitwethekar6352
@abhijitwethekar6352 9 ай бұрын
Khup chaan savistar mahite.. Good going sunilji.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
सुप्रभात, खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
@Mr_Secrate__
@Mr_Secrate__ 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली साहेब तुम्ही
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@advatul1740
@advatul1740 9 ай бұрын
Vasai che kelivale kaka te tadgole vale bhandari kaka.. hats off you Sunil ji D'melo sir.. Regional blog .., I am coming soon in next week Vasai..sir 👍👌😊😊
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अतुल जी
@raymonddabre5611
@raymonddabre5611 9 ай бұрын
सुनील तू तर एकदम ग्रेटच आहेस, तुझा एकेक विषय म्हणजे आता आणि पुढील पिढीसाठी अमूल्य असा ठेवा आहे, असेच अनेक पारंपरिक विषय घेत जा, काकाचे विशेष अभिनंदन काय तंदुरुस्त आहे खास खास जबरदस्त आणि शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
@smitapatil1169
@smitapatil1169 8 ай бұрын
khup chan vdo banavata tumhi mahitipurn. mast
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@sharada_dance
@sharada_dance Ай бұрын
khoop bhari
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, श्रद्धा जी
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 3,7 МЛН
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 6 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 4,6 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 3,7 МЛН