सर मी ड्रायव्हर आहे रात्री गाडी चालवताना मी तुमचे व्हिडिओ अत्यंत आवडीने एकतो आणि मला झोप पण येत नाही
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमाबद्दल धन्यवाद...
@superbenterprises3573 Жыл бұрын
❤ barobar
@suniltambat58355 ай бұрын
अशा स्टोरी ऐकून झोप नाहीच लागणार 😂
@akashshirsat8921 Жыл бұрын
Sir khup chhan information❤
@surajpatil338710 ай бұрын
nice to see you sir
@sagarsopnar907 Жыл бұрын
साहेब लय भारी story सांगता.एकच नंबर
@raumshen9298 Жыл бұрын
Lol, the unintended use of the word "maal" 😂
@dattatraykanade9776 ай бұрын
शेवटी तो मोहम्मद चा फॉलोअर होता
@dhanrajkuwar47065 ай бұрын
Sir aapn sangitleli mahiti 95/100% ihri aste.....mla swatah urdu arbi bhasha awgt aht.....mi urdu arbi literature vavcht asto......tumcha abhyas tyanacha mahitshi khup khup julte.....maA tumhala ek suzaw ah ki tumhi urdu arbi shikun ghya tumhala khup kami yeil
@shambho3 Жыл бұрын
👌
@rushikesh966 Жыл бұрын
The Great Mughal Reality
@parmeshwaranbhule8000 Жыл бұрын
Sir tumch gav kont aahe
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
😊कोळपेवाडी
@gauravmekade7704 Жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel सर कोणती कोल्पेवडी अहमदनरमध्ये गोदावरी किनाऱ्या काठी का????
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
हो तीच कोळपेवाडी
@chetantayde6102 Жыл бұрын
सर माझं MA इतिहास विषयात मास्टर डिग्री सुरू आहे आपला कॉन्टॅक्ट no सेंड करा ऐतिहासिक चर्चा करायची आहे
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
व्वा ! फारच छान ! पण चेतन मी एक एमबीबीएस डॉक्टर आहे, इतिहासतज्ज्ञ नाही. मी इकडची तिकडची पुस्तके वाचून केवळ मनोरंजक शैलीत कथा सांगणारा एक साधा कथाकार आहे. माझ्याशी चर्चा करून तुम्हाला फारसा फायदा होणार नाही.
@chetantayde6102 Жыл бұрын
तरी कॉन्टॅक्ट नो सेंड केलं तर बरं होईल
@rahulsali4912 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती कोळपेवाडी कोपरगांव इथले का ?
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
हो तीच कोळपेवाडी
@rameshwaghmare2801 Жыл бұрын
तुम्ही कोणत्या आधाराने हे सगळे कथन करता आहात, हे जरा सउदाहरण सांगितले बरे होईल. वाट पहात आहे.
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
Reference- Travels in the Mogul Empire AD 1656-1668 Francois Bernier amzn.to/3LHX20X जर तुम्हाला खरोखर जिज्ञासा असेल, इंग्रजी वाचता येत असेल आणि पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर कृपया हे फ्रान्कोईस बर्निअर याचे पुस्तक मागवून स्वतः वाचावे आणि खात्री करून घ्यावी.