संपवला शहाजीराजांचा वैरी। बाजी घोरपडे आणि शिवरायांच्या वैराची कहाणी। आजवर कधीही न ऐकलेला ईतिहास।

  Рет қаралды 141,309

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

2 жыл бұрын

Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे...
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

Пікірлер: 98
@arjunp.s.7615
@arjunp.s.7615 2 жыл бұрын
आपण इतिहासाचा सखोल अभ्यास करता, हे पाहून छान वाटले.
@premmane173
@premmane173 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥
@santoshjagtap1815
@santoshjagtap1815
आम्हा आताच्या मराठ्यांना माहीत नसलेला इतिहास सांगितल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद !!! ❤
@sharvaribam1807
@sharvaribam1807 2 жыл бұрын
सर,बाजी घोरपडे आणि संताजी घोरपडे यांचे नाते काय?
@blackblack1553
@blackblack1553 2 жыл бұрын
ही पण नवीन माहिती भोसले घराण वीजय नगर चे साम्राज्य बुडण्यास कारण.
@maheshsawant2132
@maheshsawant2132 Жыл бұрын
Dr माज गाव भाळवणी जवळ आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे पण घोरपडे आडनावाचे आहेत
@dineshpawar9249
@dineshpawar9249 14 күн бұрын
आतापर्यंत सर्व विडीयोमधे भारताच्या नकाशामध्ये गुजराथ मध्यप्रदेश असे सांगितले तर त्यावेळी हि नावे होती का किंवा तेव्हाचा नकाशा भेटलातर अपलोड करा. आभार
@abhijeetthigale5087
@abhijeetthigale5087 2 жыл бұрын
सर पुढे घोरपडे - भोसले वैर संपले की मालोजी यांनी चालू ठेवले?
@pandurangchavan5614
@pandurangchavan5614
मुधोळकर बाजी घोरपडेंच्या व शहाजी राजे यांची दुश्मनी आम्हाला सविस्तर पणे सांगितले आभारी आहोत धन्यवाद.
@akmobail4065
@akmobail4065 2 жыл бұрын
सर एक व्हिडिओ असा पण बनवा भारताचं नकाशावर कुठे कोणत्या मोगलांचा राज होत आणि महाराज आणि मावळ्यांनी कधी आणि कशी ती त्या सत्ता जिंकली जस मोगल दिलीत नगर ची शाही विजापूर वगैरे वगैरे समजायला सोपं जाईल
@user-qz4ey2kt4i
@user-qz4ey2kt4i Жыл бұрын
जय जय जय श्रीराम जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय शहाजीराजे भोसले जय जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब जय संभाजी महाराज की जय सबसतान कि जय महाराष्ट्र 🕉️🕉️🕉️🪔🪔🪔🌷🌹🌹🛕🛕🛕🚩🚩🚩🙏🙏🙏
@arunpatil8064
@arunpatil8064
Khpch sunder ritinemahiti dili JAY SHIVAJI.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 жыл бұрын
फारच सखोल माहिती मिळाली . धन्यवाद !
@PURUSHOTTAMNAIK-yz7cr
@PURUSHOTTAMNAIK-yz7cr
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ .धन्यवाद
@Lidili
@Lidili
अप्रतिम माहिती. धन्यवाद.
@dnyaneshwarwaikar1641
@dnyaneshwarwaikar1641 2 жыл бұрын
जय रुद्रमहारौद्रभद्रावतार शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱
@SamarthJadhavv
@SamarthJadhavv 2 жыл бұрын
सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांवर एक विडिओ बनवा. भोंसाजी महारज ह्यांचे आजोबा राजस्थान मधून महाराष्ट्रात आले. शिवरायांचे पुर्वज सुध्दा सिसोदिया वंशावळी मधले होते. 🚩जय हिंदूराष्ट्र, जय महाराष्ट्र🚩
@shrirajmahajan4480
@shrirajmahajan4480 2 жыл бұрын
. खूप छान माहिती आहे. एक सुचवावेसे वाटते ---भोसले हे आडनाव मूळ राजस्थान मधील बैंसला या आडनावाचे अपभ्रंश होऊन आलेले आहे .
@user-hm4sz8qh4h
@user-hm4sz8qh4h
❤❤❤
@Omxxxxxxpnk
@Omxxxxxxpnk 2 жыл бұрын
धन्यवाद. शूरवीर मराठ्यांच्या इतिहासाची सखोल माहिती.... पुनश्च धन्यवाद.
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 48 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 48 МЛН