पैशातून सत्ता आणि परत सत्तेतून पैसा असा खेळ सुरू आहे...... म्हणून बहुजन समाजातील लोकांना राजकारणात नेतृत्व मिळेना झाले आहे
@relelata5 сағат бұрын
सगळं पटतं पण उमेदवार उभे करण्याच्या प्रक्रियेत मतदारांना स्थान नाही. तुम्ही आम्ही जोपर्यंत निवडणूकी उभे रहात नाहीत तोपर्यंत ही चर्चा व्यर्थ आहे.
@Richard_Kibert4 сағат бұрын
मला आधी वाटलं की 'न्यायाधीश ते कोट्यधीश'...
@kishorthikekar12703 сағат бұрын
आगामी महानगरपालिका निवडणुका आणि आचारसंहिता जवळ आली आहे हे लक्षात घेता महापालिका आयुक्त प्रशासक यांनी रखडलेली रस्ते, आरोग्य, मलनिस्सरण या कामांना वेग देण्याचे आवाहन केले आहे
@DEEPAKSURI.DS2288-ul1ef9 сағат бұрын
Great information sir
@KAMLESHSUTAR786 сағат бұрын
need more mlas loke S Tambe.,Rohit patil, Babasaheb deshmukh.. Nikolw from dahanu.. Like wise....
@nirmalajadhav-wz7nl14 сағат бұрын
२-३ कोटी ची संपत्ती अनेक सामान्य माणसा कडे आहे.१०-१५एकर जमीन असेल, शहरात एक घर असेल,त्याची किंमत सहज २-३ कोटी असते.५कोटी पुढील लोकांना करोडपती समजता येईल.
@veenachachad259117 сағат бұрын
Ho he tar maharashtra til jante ne ughdya dolya ne pahile ahe pan avaj uthavla gela nahi. Sir. Maharashtra til jante chi mane marun geli ahet ka? Karan ? 🤔🤔🤔😭😭😭😭😭🚩🚩🚩
@snehasawant75102 сағат бұрын
चर्चा करून काय होणार?
@KAMLESHSUTAR786 сағат бұрын
not 2/3rd mahayuti has got 81% seats in Vidhansabha
@KAMLESHSUTAR786 сағат бұрын
Ccorore is noraml.basic now ..worryingìng is how they have made money with very kess education..And one more thing which all are missing ..where is note bandi....from the amount of cash which was circulated do u feel note bandi has happend..also the root cause of note bandi done then is under question now ...
@KAMLESHSUTAR786 сағат бұрын
Ganpat Gaikwad has kept his proxy his wife as mla from kalyan ...so onemore serious chagresss
@sanjeevpingle8469 сағат бұрын
यात नवीन काय? १९६५ नंतर हीच परिस्थिती आहे. व्यवस्थेत बदल करू म्हंटले की तुम्ही संविधानाचे ठेकेदार बोंबाबोंब करत बसणार . भारतात फक्त मत देण्याचा अधिकार म्हणून लोकशाही म्हणयची. त्या पेक्षा गल्फ मधील राजेशाही बरी
@kishorthikekar12702 сағат бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, महागाई भत्ता, पेन्शन, राज्या वरील कर्ज आणि वाढत जाणारी व्याज या गंभीर समस्या बाजूला सारून बिनकामाचा लाडकी बहिण योजनेवर काही हजार कोटी rs उधळली तही मतपेटी साठी उद्धवा अजब तुझे सरकार
@snehasawant75102 сағат бұрын
चर्चा करून काय होणार?
@KAMLESHSUTAR786 сағат бұрын
Ccorore is noraml.basic now ..worryingìng is how they have made money with very kess education..And one more thing which all are missing ..where is note bandi....from the amount of cash which was circulated do u feel note bandi has happend..also the root cause of note bandi done then is under question now ...