लाडक्या बहीणींसाठी सोपे आणि सुरक्षित गुंतवणूकींचे मार्ग | CA Rachana Ranade

  Рет қаралды 97,498

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 179
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Күн бұрын
✔️PPF मध्ये गुंतवणूक कशी करावी? : kzbin.info/www/bejne/emOlqJh5d5ioeLcsi=rRhnzxN7X-SsV9AJ ✔️महिला सन्मान बचत पत्र खरंच फायदेशीर आहे का? : kzbin.info/www/bejne/i4nLiaemip2dbqssi=anFmi6-be5uogBXq ✔️लाडकी बहिण योजना: ladakibahin.maharashtra.gov.in/ ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
@sandippatil1686
@sandippatil1686 Күн бұрын
Ladkya bhava badhal kay tai
@कोकणचीकन्यापिहू
@कोकणचीकन्यापिहू Күн бұрын
नमस्कार मॅडम मी माझ्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक केली आहे
@prakashvadawane21
@prakashvadawane21 Күн бұрын
सर्व सामान्य मराठी लोकांना, विशेषतः महिलांना गुंतवणूक संदर्भात जागृत करून मार्गदर्शन केले आहे. फारच महत्त्वाचे आहे.
@sapanayadav9460
@sapanayadav9460 Күн бұрын
नमस्कार ताई माझी मैत्रीण आहे तीला तर स्वताचे घर आहे आणी रूमभाडे सुधा येते आणि त्याचाकडे कामाला बाई आहे तरी अशा लोकांना चौकशी न करता ही योजना लागू कशी होते हेच समजत नाही आणि जिथे खरच गरज आहे तीथे हे सरकार जास्त चौकशी करते हा कुठला प्रकार काही समजत नाही
@satishbadve4831
@satishbadve4831 7 сағат бұрын
ज्या स्त्रीने याचा फायदा घेतला आहे ना त्या स्त्रीने फक्त विचार करायला पाहिजे की खरंच आपल्याला गरज आहे का
@saachisfoodclubsfc776
@saachisfoodclubsfc776 4 сағат бұрын
खरंय मला आमच्या कामवाल्या मावशी म्हणत होत्या ताई तुम्ही पण फॉर्म भरा, कोणी विचारत नाही पण मी म्हणलं मावशी ज्यांना गरज आहे त्यांना पैसे मिळूदे, असंच आपण सरकार ला फसवत राहिलो तर योजना लवकर बंद होऊन गरिबांना मिळणारे पैसे पण बंद होतील 😭
@Minikitchenvlogs2023
@Minikitchenvlogs2023 Сағат бұрын
Ho,मी सुद्धा फार्म भरला नाही कारण खरोखरच ज्यांना गरज आहे त्यांना हे पैसे मिळावेत मला या तीन हजार ने फार काही फरक पडणार नाही
@tanushfiregamingandvlogs6520
@tanushfiregamingandvlogs6520 Күн бұрын
मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद लडकी बहीण योजना आल्यापासून माला सारखे वाटत होते की तुम्ही यावर व्हिडिओ बनवावा आणी तो तुम्ही बनवलात खरंच तुम्ही खूप जिनियस आहात .
@aniketchavan3614
@aniketchavan3614 Күн бұрын
🙏. सर्वोत्तम.. माहिती आणि शायरी(शेवटीचीं). धन्यवाद.
@SwaroopA1s10s
@SwaroopA1s10s Күн бұрын
Hi रचना आणि वर्षा मॅम मी खूप सुंदर पद्धतीमध्ये 50 रुपयांपासून 3000 पर्यंतचा इन्व्हेस्टमेंट सांगितलं खरंच खूप उपयोगी आहे आणि आता नक्कीच आम्हाला फायदा झाला मदत होईल धन्यवाद!
@savdapatil2583
@savdapatil2583 Күн бұрын
नमस्कार मॅडम प्लीज प्लीज प्लीज मॅम तुम्ही पुढील विषयावर व्हिडिओ बनवू शकता का? 1)लहानपणापासून मुलांना फायनस चे शिक्षण कसे दयायचे.? 2)मुलांना मनी मॅनेजमेंट कस शिकवाचे? प्लीज प्लीज प्लीज मॅम या वर एक तरी व्हिडिओ बनवा ना?
@Shilpagkd
@Shilpagkd Күн бұрын
Ho madam ya topics war video nakki banwa
@urmilagandhi7120
@urmilagandhi7120 Күн бұрын
खूपच उपयुक्त ठरेल अशी माहिती दिली...❤ धन्यवाद
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Күн бұрын
धन्यवाद
@priyankakundur8202
@priyankakundur8202 Күн бұрын
ग्रेट मॅडम 🙏 खूप छान माहिती दिली 🙏 खूप खूप खूप च महत्वाची महिलानं साठी माहिती आहे. मी तर माझ्या मैत्रिणींना शेअर केले आहे तुम्हीं पण सर्वांनी कर🙏 मॅडम च्या चैनलची जाहीरात म्हणून नाही तर "माझ्या लाडक्या मैत्रीणीना शक्षमं करण्यासाठी एक पाऊल माझा पण"
@KamlakarPalav
@KamlakarPalav 21 сағат бұрын
खुपच चांगला व्हिडिओ... सोप्या भाषेत बरीच माहिती दिली आहे 👍👏
@mayurgaikwad9866
@mayurgaikwad9866 Күн бұрын
मॅडम जेव्हा पासून लाडकी बहीण योजना आली तेव्हा पासून मी तुमच्या व्हिडीओ ची वाट बघतोय ,,, आणि आज तो शेवटी आलाच 😅 nice .
@ShriG25
@ShriG25 Күн бұрын
PPF नवीन नियम 1 ऑक्टोबर २०२४ पासून लागू आहेत, त्याबद्दल कृपया डिटेल व्हिडिओ कराल का? महत्त्वाचं म्हणजे, सध्या चालू असलेल्या मायनर अकाउंट बद्दल जास्त माहिती द्यावी.. कुठेच खात्रीशीर माहिती मिळत नाही. आपल्याकडून शेवटची अपेक्षा आहे😊
@gayatrigaonkar7092
@gayatrigaonkar7092 22 сағат бұрын
नमस्कार रचना मॅडम, मला अटल पेंशन बद्द्ल विचाराचं आहे, जर का ६० च्या आधी तीच / त्याचं निधन झालं तर, जमा झालेल्या पैशाचं काय होणार, त्या बद्द्ल प्लीज नेक्स्ट विडिओ मध्ये सांगा.
@kalpanapawar8063
@kalpanapawar8063 23 сағат бұрын
नमस्कार ताई माझ्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे आणि मला खूप मदत झाली आहे मी पण गुंतवणूक करायला चालू करणार आहे
@kalyanimore2672
@kalyanimore2672 Күн бұрын
ताई माझ्या नवऱ्याने माझे 1500 रूपये nifty 50 index mutual funds मध्ये invest केले आहे
@rakeshmane9381
@rakeshmane9381 Күн бұрын
माझ्या बायकोने 3000 मधले 2000. रु ICICI Equity and Debt मध्ये गुंतवले आहेत. आपले खुप आभार. कारण मी तुमच्याकडून खुप काही शिकलो आहे
@kiranawate9652
@kiranawate9652 Күн бұрын
S i p बद्दल माहिती दिली तर महीलांना आजुन जास्त फायदा होईल
@shobhayadav381
@shobhayadav381 Күн бұрын
रचना मॅडम खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤
@snehajadhav1911
@snehajadhav1911 13 сағат бұрын
Excellent discussion with very informative knowledge, Thank you so much to both of you 🙏🥰
@chinmayuplekar552
@chinmayuplekar552 Күн бұрын
Discuss NPS वात्सल्य योजना
@mangaljadhav3900
@mangaljadhav3900 Күн бұрын
Hi rachana khup chan sangitla me mangal jadhav. म . टा.पुरुस्कार. मिळालेली😊
@minakshinagose5170
@minakshinagose5170 Күн бұрын
Mi tya paishane mazya mulica birthday celebrate kela,,,, 🎉❤thank you🙏 shinde srkar🎉
@JayamateIgatpuri5152
@JayamateIgatpuri5152 Күн бұрын
Very good motivational video kelat Thank you🙏🙏🙏 mam me over lock chi mashin ghetli ahe me blouse stitch karte thank you so much mam tumi dilelya mahiticha mahilana nakki fhayda honar ahe shevati kay tar mahila saksham zalich pahije Thanks🌹🙏 mam
@ReshmakawadeChavan
@ReshmakawadeChavan Күн бұрын
ते जॉइंट अकाउंट होते म्हणून मी त्याचे झेरॉक्स जोडले नव्हते आणि त्याच अकाऊंटवर पैसे पडले मी पण ठरवलं होतं लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की एसआयपी चालू करायची
@pranalipathare2142
@pranalipathare2142 6 сағат бұрын
Atishay chan mahiti dili Tai..srv mahilansathi fayda ahe..nakki labha ghya mihi hi guntvnuk krnar
@aaryasartanddolls
@aaryasartanddolls Күн бұрын
हे सगळं खर आहे पण हे पैसे मिळने बंद झाल्यावर काय करायचं.
@Artistatharv818
@Artistatharv818 Күн бұрын
Exactly, yojana government badalala ki bnd hoil mag pudhe kay
@mayur_1218
@mayur_1218 19 сағат бұрын
Are he sagle garibasathi nahi 😊
@aaryasartanddolls
@aaryasartanddolls 19 сағат бұрын
@@mayur_1218 अगदी खरं आहे.
@ashwinipatil9439
@ashwinipatil9439 Күн бұрын
Maza pahila hafta 3000/- cha mutual fund madhe takla. mazi mf mi 1500/- rupees ni top up kela..😊
@5775sujatapawar
@5775sujatapawar Күн бұрын
म्हणजे काय केले..
@ashwinipatil9439
@ashwinipatil9439 22 сағат бұрын
@@5775sujatapawar adhi mazi sip 2000/-chi hoti tyamadhe mi 1500/-per month increase kele. long term investment
@ReshmakawadeChavan
@ReshmakawadeChavan Күн бұрын
ताई माझे तर 3000 रुपये बँकेतून कट झाले अकाउंट जुने होते जे अकाउंट चे झेरॉक्स जोडले त्याच्यावर पैसे पडले नाही बँक ऑफ महाराष्ट्र पैसे कट करत आहे अजून माझ्या हातात एक रुपया सुद्धा आला नाही
@vipulghatge1559
@vipulghatge1559 Сағат бұрын
Aho hyavar kahi apeksha thiu naka...ha video bjp che vote vadhavet mahnun banavla ahe...tumchya sarkhya jyanna milalae nai tyanna jumanat nai
@4in1kkkk78
@4in1kkkk78 Күн бұрын
आम्ही उडवत नाही.आम्ही साठवतो.आणि आता गुंतवणूक करू इच्छित नाही.कारण वय वर्ष 58 मी सर्व कामे स्वतः करते.
@itsarpita4476
@itsarpita4476 Күн бұрын
रचना हे सगळ ठीक आहे की थोडी माहिती सांगितली पण हा हफ्ता किंवा ही योजना अशीच चालू राहील याची ग्यारंटी नाही ना..... विरोधी पक्ष्य म्हणतो की सरकार कडे पैसे नाहीत निवडणुकी पर्यंत ही योजना चालू राहील मग काय करायचं
@Fashion_N_Much_More
@Fashion_N_Much_More Күн бұрын
Barobar.. advertising madhech sangat aahe .. jo paryant amche sarkar toparyant deu
@Yehkoner6
@Yehkoner6 Күн бұрын
Nanatar bhara aplaya खिशातून😂😂😂
@Sharvanienterprises2014
@Sharvanienterprises2014 21 сағат бұрын
विरोधी पक्ष म्हणतोय 8000 रुपये देणार म्हणून
@vandanachaudhary5014
@vandanachaudhary5014 Күн бұрын
thank u so much. mam. Asech vidio deta ja. Paishbaddal kahich samjat nahi tumche abhar kase manu mahilasathi sashakt aarthik bajuni he tumhi sangrah. Garib mahilan dilasa mil to thak u so much.
@sudhirgadre2752
@sudhirgadre2752 8 сағат бұрын
ताई पण ह्या सगळ्या आर्थिक मदती हे सरकार जेव्हा करतो तेव्हा त्यांनी हे कृपया लक्षात ठेवावे की जिसका साथ उसका विकास नाकी सबका साथ सबका विकास
@bhagyashripatil5504
@bhagyashripatil5504 Күн бұрын
Kharch khup chaan mahity sangitli thank you ❤
@satishbadve4831
@satishbadve4831 7 сағат бұрын
तुम्ही सांगितलेले हत्तीस ते 30 ते 15 25 वयोगटातील स्त्रियांसाठी फार उपयुक्त आहे त्यांच्या घरच्यांनी त्यांना परमिशन दिली पाहिजे परमिशन दिली पाहिजे लोकांचा अधिकार नाहीये पण असा वाद होऊ नये यासाठी डायरेक्ट बेनिफिट चा वापर कसा केला गेला पाहिजे
@ashabamane3656
@ashabamane3656 Сағат бұрын
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे
@आम्हीसुवर्णकार
@आम्हीसुवर्णकार Күн бұрын
Mazya misses ne mazya mulichya navane postachi rd chalu keli aahe 1500 r mahina
@Yashkfacts09
@Yashkfacts09 Күн бұрын
Mam aamhala jr tumhi equity aani debit tasech sip baddal aankhi mahiti dili tr khup changale hoil
@pravinnamjoshi1192
@pravinnamjoshi1192 Күн бұрын
Thanks for arranging this type of discussion please try to arrange metting with government authority make economics subject in main 7 subject compalsary of 150 marks it's will helps to how to Handel monypower properly now in days more then 40 persents students not going collage and they unable use mony properly
@supriyapunekar
@supriyapunekar Күн бұрын
Khup chan mahiti
@yogitasurve219
@yogitasurve219 Күн бұрын
खुप छान माहिती धन्यवाद ताई
@asmitajadhav1649
@asmitajadhav1649 20 сағат бұрын
Madam I am following u. Please make video for farmers investment. Thanks
@swatidongaonkar1387
@swatidongaonkar1387 Күн бұрын
छान माहिती दिली धन्यवाद ताई❤
@KalpanaKorade-nz3kk
@KalpanaKorade-nz3kk 9 сағат бұрын
ताई,अग तुझ कौतुक करायला शब्द नाहीत.
@imranpatel7875
@imranpatel7875 Күн бұрын
Amche tar first 1500 tar acount opening and documents ready karnya sathi gele hote te wapas milale, ani urlele 1500 majhya 2 Wheeler cha tyre takla
@vidhyamhaske-v5v
@vidhyamhaske-v5v Күн бұрын
Khup chan mahiti deta rachna tai
@snehajadhav1911
@snehajadhav1911 13 сағат бұрын
Mam, atal pension yojne che paise parat bhetat ka?
@amitsoundalkar1277
@amitsoundalkar1277 19 сағат бұрын
Madam tumhi aamchya paryant khup chagali mahiti pohochavta tya sathi khup khup dhanyavaad 🙏🙏
@kalpeshnaik6624
@kalpeshnaik6624 Күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉 1 No taai, khup mahatva purn mahiti dili tumhi.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Күн бұрын
धन्यवाद
@KalpanaKhedikar
@KalpanaKhedikar Күн бұрын
Chan guidance tai❤ APY good,
@sarjeraobochare4415
@sarjeraobochare4415 Күн бұрын
Mobikwick baddal bola tumhich salla dila hota investment karayacha
@tiaskatta318
@tiaskatta318 Күн бұрын
लाडक्या बहिणींना शुभेच्छा😊 Me Time 😅
@kunalpanchal2824
@kunalpanchal2824 Күн бұрын
Khupach chaan Maahiti Deli. Thanku Very much. Sarva Mahilaani yaacha nakkich Laabha gyaavaa.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Күн бұрын
धन्यवाद
@somnathkhilare3959
@somnathkhilare3959 Сағат бұрын
माझ्याकडे 100'000 रुपये आहेत पण त्याची कोणता प्रकारे investment करू ते मला समजत नाही आहे कशात गुंतवू plz सांगा का सोने खरेदी करू
@deeptibidarkar9907
@deeptibidarkar9907 Күн бұрын
Mi mutual fund मध्ये गुंतवले आणि माझ्या दोन्ही भाच्याना आणि bhavjayina पण सिप काढायला सांगितली व त्यांनी केली पण
@वैष्णवीजाधव
@वैष्णवीजाधव Күн бұрын
Mla 1 prashn aahe ❤❤❤❤ Jar mi ataa 22 varshachi aahe aani jar 60 parent paise taklyas jast rs milatil
@priyankalohar1223
@priyankalohar1223 15 сағат бұрын
Wow...... hat's off......mam
@amarjapatil9019
@amarjapatil9019 Күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Күн бұрын
धन्यवाद
@Nehamore-jh2bq
@Nehamore-jh2bq Күн бұрын
topic khrch chan ahe
@poojasharma6190
@poojasharma6190 5 сағат бұрын
Thank you for information
@kavitakarad4236
@kavitakarad4236 Күн бұрын
ताई मी मोतीलाल ओसवाल मिड कॅप मध्ये टाकले 1500 sip 😊
@ShraddhaPawar-m7s
@ShraddhaPawar-m7s Күн бұрын
What about who haven't married yet,and doing a job ? Still then can apply for atal pension yojana scheme.
@archanaraut9657
@archanaraut9657 21 сағат бұрын
मँम् माझी रिटर्न फाईल झाली पण रिफंड महिना झाला तरी आले नाही.. मी एक शिक्षिका आहे... रिफंड सुध्दा जास्त रक्कम आहे
@GAW0711
@GAW0711 Күн бұрын
आमच्या घरात काम करणाऱ्या ताईचे पैसे आल्याबरोबर तिचा नवरा ते मागून काढून घेतो आणि दारूवर, जुगारात, बाजारू बायकांवर, मित्रांबरोबर सगळे पैसे उडवतो. घरी दमडी सुद्धा उरत नाही😢
@satishbadve4831
@satishbadve4831 7 сағат бұрын
काही लोकांचं मत आहे की ज्यांचे पैसे बँकेने कट केले हो ते पण खरंच आहे ना एवढे वर्ष बँकेला त्यांचा अकाऊंट सांभाळून ठेवावे लागलं तर त्याचा पण विचार करायला पाहिजे तुम्ही जर थोडे थोडे पैशाचा व्यवहार करत राहतात बँकेमध्ये तर तुम्हाला माझा प्रॉब्लेम आलाच नसतं
@Komalshelke789
@Komalshelke789 Күн бұрын
Tai me 1000 rupyche share khredi aani 2000 rupye gramde vaprle 😊
@swatisawant4799
@swatisawant4799 Күн бұрын
ताई खुप सुंदर माईतीई दीईलीई ❤
@NikitaBarde-p1o
@NikitaBarde-p1o Күн бұрын
Mam share market bddl mahiti sanga na ki ghaei bsun mobile vrun share kshe vikt ghyave ya bddl mahiti sanga na.
@minalpandhare8712
@minalpandhare8712 Күн бұрын
Hello Rachana Mam, This video is very informative for me and my family, I want to please connect with you, need to start investing please let me know how and when can we call or book appointment for further information. I also got ladki bahin yogna first installment. Looking forward for your feedback. Thank you.
@mannuhirlekar9762
@mannuhirlekar9762 Күн бұрын
Ma'am mala tumchya shi bolaycha ahe, tumchya salyachi nitant garaj ahe. Kase bolta yeil?
@SachinamadhukarKavade
@SachinamadhukarKavade Күн бұрын
Best scheme atal pension yojana
@sd-dt9gi
@sd-dt9gi 2 сағат бұрын
🙏🏻PPF che interest band karanar aahet government he khar aahe ka
@arpitareure3166
@arpitareure3166 Күн бұрын
madam maj maharatra banket 3300 balance hot parava me banket maje l b h che paise ale ka ahanya sati gele tar fkt 6 ru. Hote he kase kay pati mhantant me nahi kadale
@PAWAN_GIRI_988
@PAWAN_GIRI_988 Күн бұрын
महागाई एवढी झाली की पैसे शिल्लक राहतच नाही
@Yashkfacts09
@Yashkfacts09 Күн бұрын
Mam free madhe dmat account kadhta yet nahi ka asel tr mahiti sanga
@Vena_zone
@Vena_zone Күн бұрын
Thank u didi
@deva345
@deva345 Күн бұрын
Madum LIC madhe SIP kele tr safety ahe ka
@swatisavekar1664
@swatisavekar1664 2 сағат бұрын
Me investment madhe use karnar aahe
@samanyamanus
@samanyamanus Күн бұрын
Tumhi changla salla det ahat. Pan sarkar badalale kinwa hi yojana band padali tar kay karawe he pan suchava.
@atmaramborate7745
@atmaramborate7745 Күн бұрын
ते पैसे गुंतवले, तर मिळाल्याचा आनंदच नष्ट होतो.
@vipulghatge1559
@vipulghatge1559 Сағат бұрын
Sarkar badlu naye mhanun tar kadhlay ha video...bjp la matadaan vhava hyacha sathich tar chalu ahe sagla
@prashant_karande
@prashant_karande Күн бұрын
Why not suggesting mutual fund sip instead of recurring deposit Mutual fund will give more returns rather than recurring deposit
@dipeeka.
@dipeeka. 7 сағат бұрын
Mam he pn sanga guntavnauk kute aani kahi karavi, aani te guntavanuk zalyavr amhala ghar gheych ahe
@SantoshNarute-n9c
@SantoshNarute-n9c Күн бұрын
माझ्या आईला अजून पैसे मिळाले नाही काय करावे फार्म अपुरी झाला आहे
@narenpatil5840
@narenpatil5840 Күн бұрын
rupay card not accepted for join why??
@PriyakoreKore-gm5ws
@PriyakoreKore-gm5ws Күн бұрын
Very nice video mam
@ParvinPatharwat-rz4rx
@ParvinPatharwat-rz4rx 4 сағат бұрын
Khoop changli paristithi ahe na tuanchya kade suddha pivale Ani keshri reshen kard aahe bara ka
@shailairla6817
@shailairla6817 Күн бұрын
Best video 👌🏻👌🏻
@manoharpawali1190
@manoharpawali1190 21 сағат бұрын
7 year cha period Astana sadhha tumhi ppf che opinion sangatay patle nahi mam
@sharmilaashtekar
@sharmilaashtekar 20 сағат бұрын
Mam aamhi education sathi use krto
@vilasbhole396
@vilasbhole396 Күн бұрын
Sip कोणती करावी
@komalrajput9224
@komalrajput9224 Күн бұрын
Love you Tai...
@rajashrikaranjkar4677
@rajashrikaranjkar4677 2 сағат бұрын
ताई वय 54 वर्ष आहे तर कस नियोजन करता येईल
@Krushnathsutar-be4lw
@Krushnathsutar-be4lw 5 сағат бұрын
Madam Manaba ipo baddal please mahiti sanga
@snehamohite1658
@snehamohite1658 Күн бұрын
वात्सल्य योनजने बद्दल एक video हवा
@prasadjoshi8468
@prasadjoshi8468 Күн бұрын
रचना मॅडम कडे पाहिले ना तर मधूनच एक वेगळाच confidance येतो कसा माहिती नहीं पण येतो
@DramaJunior
@DramaJunior Күн бұрын
🙏🙏
@madhavbokare4536
@madhavbokare4536 Күн бұрын
मैडम मी माझ्या पत्नीला sip Rs 2000.आक्सिस मिडक्याप फंडा त टाकतोय
@snehamohite1658
@snehamohite1658 Күн бұрын
कामाला बाई लावण्याची ideA एक नं 😂😂😂😂
@ankitakarale773
@ankitakarale773 2 сағат бұрын
@SangitaPayale
@SangitaPayale Күн бұрын
Tai 43 year la start hoil ka
@sunitaawatade7137
@sunitaawatade7137 Күн бұрын
Mi pn sip mde 3000 takle
@VedantLandge-c9q
@VedantLandge-c9q Күн бұрын
ताई आम्हाला या योजनेत मुलांना 150000/- रुपयात मिळतील असे सांगितले आहे.
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 10 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 41 МЛН